हैद्राबादच्या वीरांगनेचा महाराष्ट्रात एल्गार | Sushil Kulkarni | Analyser | Maadhavi Latha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 1.1K

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 หลายเดือนก่อน +492

    स्वयंघोषित बादशहाच्या उरात धडकी भरवणार्‍या , हिंदू-हितैषिणी माधवी लतांचं मनापासून कौतुक !!
    ॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏🙏🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +12

      जय भवानी 💐🌹🙏

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 4 หลายเดือนก่อน +4

      जय भवानी जय शिवाजी

    • @udaypendse0
      @udaypendse0 4 หลายเดือนก่อน +4

      खूप सुंदर विचार.

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl 4 หลายเดือนก่อน +2

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 4 หลายเดือนก่อน +1

      जय भवानी, जय महारानी लक्ष्मी बाई,जय माधवी लता 🙏🙏🚩🚩

  • @harshadgokhale4580
    @harshadgokhale4580 4 หลายเดือนก่อน +342

    तेलंगाना की मिट्टी में जन्मी यह तो इक्कीसवी सदी की लक्ष्मीबाई ही तो है। माॅं तुझे सलाम।

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 4 หลายเดือนก่อน +293

    माधवी लता या तेलंगणात भाजपचा चेहरा असतील भविष्यात ❤

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 4 หลายเดือนก่อน +132

    ऊत्तम हिंदी बोलणाऱ्या माधवीजी यांचे दक्षिणेत सर्वत्र प्राबल्य दिसणार भविष्यात .

  • @basavrajpatrimath6054
    @basavrajpatrimath6054 4 หลายเดือนก่อน +299

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची वारसा पुढे घेऊन जाणारी. रणरागिणी

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 4 หลายเดือนก่อน

      👌👌👍👍🙏🙏🌻🌼🌺🥀🌹💐🌷🪷🏵️💮🌸🪷

    • @BigBoss3675
      @BigBoss3675 4 หลายเดือนก่อน +4

      1,00,000% बरोबर

    • @anandshembekar2840
      @anandshembekar2840 4 หลายเดือนก่อน +9

      ह्याच आर्या रणरागिणी.बाकी महाराष्ट्रात अंधारेच अंधार आहे.

    • @VijayYelwande-fc2gw
      @VijayYelwande-fc2gw 3 หลายเดือนก่อน

      हिंदू स्थान जिन्दाबाद वंदे मातरम्

  • @dattatryadkulkarni1889
    @dattatryadkulkarni1889 4 หลายเดือนก่อน +132

    माधवी लता अनोमल रत्न आहे. पुढे भाजप ची आघाडी च्या नेत्या होणार.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 4 หลายเดือนก่อน +77

    माधवी लता यांची मुलाखत ऐकल्यानंतर जाणवते की मोदीजींची निवड किती योग्य आहे. या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून आहे. त्या निवडून आल्यानंतर संधीचे सोने करतील, याबाबत कोणतीही शंका नाही. त्या मोठ्या फरकाने निवडून याव्यात,अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 4 หลายเดือนก่อน +161

    " खूब लड़ी मर्दानी, यह तो हिंदुत्व की चिंगारी है"

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 4 หลายเดือนก่อน +93

    माधवी लता तुम्ही हे पण चांगलं स्पष्ट केलंत कि मुलगा वारस नसतो शिष्य वारस असतो आणि ते एकमेव एकनाथ शिंदे आहेत अतिशय सुस्पष्ट आणि विवेकी विचार . कोणीही अनुकरण केलं तरी तो यशस्वी होईल. तुम्हालाही सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा.आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. यशस्वी भविष्य 🙏🙏🙏🙏🙏

  • @misalgorak7961
    @misalgorak7961 4 หลายเดือนก่อน +187

    माधवी लता भावी मुख्यमंत्री निश्चितच होणार

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 4 หลายเดือนก่อน +56

    माधवी जी आपण झाशीची राणी च आहात ओवेसी सारख्या बदमाश माणसाशी टक्कर देत आहात आम्हाला अभिमान आहे❤😊

  • @milindlele7458
    @milindlele7458 4 หลายเดือนก่อน +459

    सुशीलजी धन्यवाद. माधवी लता ह्यांना आपण बोलते केले आणि त्यांचे अगदी स्पष्ट विचार आढेवेढे न घेता मांडले की मी अवाक् झालो. परखड हिंदू रागिणी ला वंदन. जयहिंद.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +19

      जय भवानी जय शिवराय 🌹💐🙏

    • @ashokgurav2830
      @ashokgurav2830 4 หลายเดือนก่อน +15

      धन्यवाद
      सुशील जी
      मुलाखत अती उत्तम आहे
      माधवी लता जिंकून यायला हव्यात

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 4 หลายเดือนก่อน +7

      Sushiji thank you Madhavi Lata ji cha interview ghetlya badhhal,khup chhan interview

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 4 หลายเดือนก่อน +1

      स्पष्ट आणि सरळ आहे
      समुदाय,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      तसेच भारत पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही,,
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी पदार्थ तयार,,,,
      🤑🧟🥃🐛🥃🐛🥃
      कोणत्या ही पीर दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही,,,
      मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे

    • @naikrajesh4918
      @naikrajesh4918 4 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 4 หลายเดือนก่อน +91

    या लोकसभेच्या समुद्र मंथनात मोदीजीना अण्णामलाई व माधवीलता ही दोन अनमोल रत्ने मिळाली, खूप सुंदर.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 หลายเดือนก่อน +2

      👍👌 100% खरे आहे

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 4 หลายเดือนก่อน +132

    Madhvi लता शूर आहेत नक्की जिंकणार

  • @kalyankulkarni1482
    @kalyankulkarni1482 4 หลายเดือนก่อน +162

    सुशील दादा मला तुमचा सार्थ अभिमान आहे.

    • @JSJoshi-qm1ye
      @JSJoshi-qm1ye 4 หลายเดือนก่อน +7

      खुप खुप धन्यवाद, सुशिलजी छान सादरीकरण!

  • @meeradharmadhikari1719
    @meeradharmadhikari1719 4 หลายเดือนก่อน +180

    निवडणूक अलाहिदा, धाडसी वृत्ती आणि प्रगल्भता ह्या गुणांसाठी माधवी लता ह्या महिलेस केंद्र शासनात महत्वाची जबाबदारी मिळणार हे निश्चित.

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 4 หลายเดือนก่อน +160

    खूप छान, नारी शक्ती चे दर्शन झाले,महाराष्ट्र राज्यात अशा नारी शक्तीचा दुष्काळ आहे ?

    • @snehakhisti5563
      @snehakhisti5563 4 หลายเดือนก่อน +4

      महाराष्ट्रात प्रखर धर्म व राष्ट्र प्रेमी व समाजात मिसळून खरी सेवा असे गुण एकाही स्त्री नेत्यामध्ये औषधालाही नाहीत...... कदाचित पुढील काळात येतीलही 🙏🏻

    • @sanjeevsarnaik1503
      @sanjeevsarnaik1503 4 หลายเดือนก่อน +4

      पुर्वी कांही स्त्रियांमध्ये असेच किंवा याहूनही अधिक गूण होते जसकी जिजाऊ, ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई , पण आजकालच्या स्त्रियांमध्ये ह्या गुणांची कमतरता आहे. नाही म्हणायला एक धाडसी अंतराळ विरांगना होउन गेली जी होती कल्पना चावला.

    • @sanjeevsarnaik1503
      @sanjeevsarnaik1503 4 หลายเดือนก่อน

      पुर्वी कांही स्त्रियांमध्ये असेच किंवा याहूनही अधिक गूण होते जसकी जिजाऊ, ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई , पण आजकालच्या स्त्रियांमध्ये ह्या गुणांची कमतरता आहे. नाही म्हणायला एक धाडसी अंतराळ विरांगना होउन गेली जी होती कल्पना चावला.

    • @suryanarayanrangdal5836
      @suryanarayanrangdal5836 4 หลายเดือนก่อน

      Andhare ahaitna😅

    • @sanjeevsarnaik1503
      @sanjeevsarnaik1503 4 หลายเดือนก่อน

      अंधारे बाइ हिंदु विरोधी व गांजा फुंकणारी आहे.

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 4 หลายเดือนก่อน +128

    माधवी लता जी आप बस संघर्ष कीजिए .. पूरा देश आपके साथ है 🚩🚩🙏🙏🙏

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 4 หลายเดือนก่อน +106

    सुशिल कुलकर्णी हे तुम्ही खूपच चागंल केलंत माझी खूप इच्छा होती कि यूट्यूब वर एकदा तरी माधवी लता यायला हवी. निवडणुकीच्या धकाधकीच्या दिवसात तीला बोलायला त्रास होईल इतका त्रास झाला आहे शारीरिक आणि मानसिक. उद्धव ठाकरेबद्दल एकदम चांगलं बोलल्या. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @shankarlalwande3328
    @shankarlalwande3328 4 หลายเดือนก่อน +417

    माधवी ताई व तमिळनाडूत अन्नमलाई हे दोन हिरे आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत मोदी साहेब शोधून काढली

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 4 หลายเดือนก่อน +193

    हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेने हे ऐकावे व स्वतःस विचारावे की आपण काय करत आहोत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 หลายเดือนก่อน +5

      अर्थ समजेल तरी का.

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 4 หลายเดือนก่อน +4

      Agadi barobar

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 4 หลายเดือนก่อน +4

      काही बोलता येणार नाही त्या सुनेला

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 4 หลายเดือนก่อน

      Yes very very true

    • @asha.latapatil9313
      @asha.latapatil9313 4 หลายเดือนก่อน

      अह़ो , उधो बरोबर फिरत असते.त्याला कोरोनाची भीती वाटते ना!

  • @ashutoshgokhale6672
    @ashutoshgokhale6672 4 หลายเดือนก่อน +55

    निधड्या छातीच्या वाघाने रणरागिणी चा घेतलेला इंटरव्ह्यू ......वा सुशीलजी वा....एक नं .. जबरदस्त

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 4 หลายเดือนก่อน +119

    माधवी ताई, खूप धाडसी व ग्रेट आहेत.

  • @chandramohankhambete9539
    @chandramohankhambete9539 4 หลายเดือนก่อน +69

    माधवी लता झाँकी की रानी है!
    माधवी लता Balanced Personality असलेली व्यक्ती आहे.

  • @kirankher3539
    @kirankher3539 4 หลายเดือนก่อน +89

    माधवी लता ह्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला खूप देशसेवा आणि समाज सेवा करायची संधी मिळो हीच प्रार्थना

    • @ushajoshi3083
      @ushajoshi3083 3 หลายเดือนก่อน

      माधवी लताला इकडे सभा घ्यायला बोलवा.

  • @kuldeepshelar9116
    @kuldeepshelar9116 4 หลายเดือนก่อน +201

    माधवी लता या तेलंगणातील पुढील स्मृती इराणी 💪💪सामाजिक सेवा करणारी महिला आहे... 🙏श्री नरेंद्र मोदीजी च्या नेतृत्वात चांगली कार्य करण्याऱ्या लोंकाचा सहभाग आता वाढला आहे... 🙏बीजेपी हा आता प्रखर राष्ट्रवादी पक्ष झाला आहे..देशाला वाचवा बीजेपी लाच सत्तेवर आणा 🙏जय हिंद

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 4 หลายเดือนก่อน +12

      स्मृती इराणी नाही,दुसर्‍या सुषमा स्वराज

    • @VivekSusladkar
      @VivekSusladkar 4 หลายเดือนก่อน +7

      सुषमा स्वराज ची जागा घेणार जे नक्की

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 4 หลายเดือนก่อน +496

    मा.मोदीजी स्वतः अनमोल रत्न आहेत आणि अशी रत्नं निवडणारे अस्सल रत्नपारखी ही आहेत.

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 4 หลายเดือนก่อน +14

      मोदीजीने एक माधवी शोधून शोधून स्री शक्ती साष्टांग दंडवत

    • @dilipdumbre2870
      @dilipdumbre2870 4 หลายเดือนก่อน +14

      अशी रत्न फक्त मोदीजी ओळखू शकतात. बाकीच्या लोकांचं काम नाही 🌹🙏

    • @vaishalirakh
      @vaishalirakh 4 หลายเดือนก่อน +13

      हो अशी राष्ट्रभक्ती माणसं आपण सर्वांनी जपायला हवी मतदानाद्वारे सपोर्ट करायला हवा

    • @shivshankarkhot9642
      @shivshankarkhot9642 4 หลายเดือนก่อน +7

      माधवी लताजी एक दूर्गा है, उनके अनेक
      स्वरूप है.❤❤🎉🎉

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 4 หลายเดือนก่อน +1

      समुदाय,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी पदार्थ तयार करता,,🤑🧟🥃🐛🥃🐍🐛🥃🐍

  • @manohardinkarpatil9870
    @manohardinkarpatil9870 4 หลายเดือนก่อน +37

    लता माधवी दिदी, ओवेसी ला नक्कीच हरवणार याची खात्री आहे.

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 4 หลายเดือนก่อน +57

    भाग्यनगरच्या विरांगणेला प्रणाम आणि शुभेच्छा !

  • @shrikantkothari4557
    @shrikantkothari4557 4 หลายเดือนก่อน +266

    दुर्गा देवी आहेत माधवी लता.

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 4 หลายเดือนก่อน +57

    आम्ही नशिबवान आहोत श्रीमती माधवीजी..नेत्या आहेत

  • @Vaicharik-khadya108
    @Vaicharik-khadya108 4 หลายเดือนก่อน +15

    मा. मोदीजीनी अनमोल हिरा शोधून काढला आहे. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ज्यांची प्रेरणा राणी लक्ष्मी बाई आहेत. आपले आभार सूर्यवंशी ह्या मुळखतीबद्दल.

  • @vaishalipandit8867
    @vaishalipandit8867 4 หลายเดือนก่อน +59

    माधवी लता सध्याच्या पिढीसमोर आदर्श आहेत. कमाल व्यक्तिमत्व आहे हे.सुशीलजी,तुम्ही घेतलेली सगळ्यात महत्वाची अशी ही मुलाखत आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर आहे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +2

      जय भवानी 🌹💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 4 หลายเดือนก่อน +61

    ह्या रणरागिणीला पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!🙏🙏

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 4 หลายเดือนก่อน +4

    *देशसेवा, समाजसेवा* समजून राजकारण केलं पाहिजे!
    निवडणुका, राजकारण हा *खेळ* नाही आहे!
    मोदिजी प्रत्येक काम, *देशसेवा*समाजसेवा* समजून करतात!
    म्हणून मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे!

  • @vilaychandpatil3847
    @vilaychandpatil3847 4 หลายเดือนก่อน +132

    अण्णामलई किंवा माधवीलता दक्षिण भारतातून पंतप्रधान पदा साठी चे दोन नेते असतील.

    • @snehakhisti5563
      @snehakhisti5563 4 หลายเดือนก่อน +8

      हेच यश आहे मोदीजींचे 🙏🏻एकाहून एक सरस नेतृत्व गुण असलेल्या हिऱ्याना पुढे आणतायेत 🙏🏻

  • @ravindralagwankar3590
    @ravindralagwankar3590 4 หลายเดือนก่อน +129

    माधवी लता यांना माझा आशिर्वाद आहे.त्या बहुमतांनी जिंकतील

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 4 หลายเดือนก่อน

      तथास्तु!

  • @sudhakarwarade7295
    @sudhakarwarade7295 4 หลายเดือนก่อน +53

    सुशिलजी ,अजून अशा माधवीलता सारखे विचारांचे व्येक्ती शोधून काढा व मुलाखती घ्या. जय श्रीराम

  • @nisharaundal2286
    @nisharaundal2286 4 หลายเดือนก่อน +47

    सुशीलजी माधवी लताजींची निर्भीड मुलाखत बघण्याची, ऐकण्याची इच्छा आज पूर्ण झाली. मनापासून धन्यवाद.माधवीलताजींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🎉

  • @madhukarantre4303
    @madhukarantre4303 4 หลายเดือนก่อน +83

    माधवी लताजी आपका स्वागत ,
    आप एक हिंदू फ़ायर ब्राण्ड नेता हो , जय हो 🇱🇺🇱🇺

    • @mudrarakshasa
      @mudrarakshasa 4 หลายเดือนก่อน

      Ye kis desh ka zanda

  • @s3i1l3a1m4
    @s3i1l3a1m4 4 หลายเดือนก่อน +35

    सुशिलजी ही आपली उत्तम मुलाखत आहेत.❤ माधवी लता कदाचीत उद्याची संरक्षण मंत्री होईल 🙏

  • @ShivajiKale-v4c
    @ShivajiKale-v4c 4 หลายเดือนก่อน +91

    माधवी लताजी फायरब्रॅन्ड शेरनी है

    • @divineangel6165
      @divineangel6165 4 หลายเดือนก่อน

      बकरुद्दीन आणि बदबुद्दीन लांडग्यांचं काय आता खरं नाही !

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 4 หลายเดือนก่อน +68

    कोणते शब्द लिहावे सुचत नाही, माधवी ताई तुम्ही ग्रेट आहेत,

  • @ShivajiKale-v4c
    @ShivajiKale-v4c 4 หลายเดือนก่อน +60

    माधवी लताजी भारतकी फायरब्रॅन्ड शेरनी है

  • @ravendarravendar7776
    @ravendarravendar7776 4 หลายเดือนก่อน +80

    माधवी लता साक्षात सरस्वती

  • @amarpatil5034
    @amarpatil5034 4 หลายเดือนก่อน +34

    सुशील जी माधवीलता यांची मुलाखत घेतली याबद्दल धन्यवाद तुमच्या बरोबर तुमच्या टीम चे आभार मानतो 🙏🙏
    आता पुढील आगामी आकर्षण हे तरुण तडफदार असणारे के अण्णामलाई यांची मुलाखत आपल्या चॅनल वर बघायला आवडेल 🙏🙏

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake 4 หลายเดือนก่อน +48

    अब सच्ची हिंदू संन्यासी माता माधवी लता को कोटी कोटी प्रणाम । जयहिंद ‌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏।हिंदू धर्म का उष:तकाल हो रहा है ।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 । आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 4 หลายเดือนก่อน +65

    ह्या रणरागिणीचा विजय होऊ दे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 หลายเดือนก่อน +2

      तथास्तू विजयी भव

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 4 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच!

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 หลายเดือนก่อน +74

    उद्याची... मुख्यमंत्री 👍🏽👍🏽👍🏽

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 4 หลายเดือนก่อน +27

    माधवी लता चे विचार आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सुशीलजींचे सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद!!!

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 4 หลายเดือนก่อน +76

    कुठल्या शब्दात तुमचे कौतुक
    करावे तेच कळत नाही
    खूप खूप धन्यवाद

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +4

      जय भवानी 🌹💐🌹🙏🙏

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 4 หลายเดือนก่อน +39

    आजची भारतातील सर्वात तेजस्वी शक्ती, माधवी लता यांच्या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @PravinSawant-j9y
    @PravinSawant-j9y 4 หลายเดือนก่อน +31

    सुशील जी धन्य झालो...सौ माधवी लता साक्षात दुर्गा, सरस्वती,नारायणाचा अवतार...एकूण एक शब्द हृदयात साठवून ठेवण्यासारखे..अभ्यासपूर्ण विवेचन... जाज्वल्य हिंदुत्वाचा पताका खांद्यावर घेऊन मिरवणारी नवदुर्गा....जय हो...जय हो..

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 4 หลายเดือนก่อน +148

    हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांच्या बद्दल ची माधवी लता यांची भावना ऐकून डोळ्यात पाणी उभे राहीले...हे सर्वसामान्यांचे अश्रू आहेत, हे नतद्रष्टांना बुडवतील...

    • @sushamabaraskar2637
      @sushamabaraskar2637 4 หลายเดือนก่อน +2

      केशरी रंग बद्दल खूप छान स्पष्टीकरण दिले बाळासाहेब ठाकरे ही केशरी वस्त्र परिधान करायच

    • @sharadachandanshive6680
      @sharadachandanshive6680 4 หลายเดือนก่อน

      मगरीचे अश्रू आहेत . मगरीवर कोण विश्वास ठेवेल

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake 4 หลายเดือนก่อน +30

    अब आज से बुरखा में मतदान करना मना करना ही होगा । इलेक्शन कमिशन को जल्दी कानून नियम करना ही होगा । जयहिंद .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏। आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।

  • @Deshpratham-l5y
    @Deshpratham-l5y 4 หลายเดือนก่อน +13

    इतकी शांतता फक्त एक आई जवळच असते.
    माधवी लतांना त्यांच्या कार्यात आई भवानी उदंड यश देवो महिषासुर रुपी ओवेसीचा नाश होवो हीच एक प्रार्थना करतो.
    जय माँ दुर्गा शक्ती स्वरुपिणी नमो नमः 🔱🔱🔱🙏🏻🙏🏻
    भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 4 หลายเดือนก่อน +84

    मुंबईतील रोहिंगे हटवणे अतिशय आवश्यक आहे

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 4 หลายเดือนก่อน

      Deshdrohi hindu virodhi congres pawar ubatha rohingya samrthak ahet.

    • @damankatre6127
      @damankatre6127 4 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रातील गुप्त रोहिंगे जुना जो साठ वर्षांपासून व नवा जो आठ दहा वर्षांपासून रोहिंगेगिरी करत आहे त्यांना आगोदर ओळखून हटविले तर पुढचे सर्व आपोआप होणार आहे.असे माझे वैयक्तिक मत आहे.

  • @freebk161
    @freebk161 4 หลายเดือนก่อน +65

    रणरागिणी dare devil कालिमाता
    दुष्ट राक्षस की कर्दनकाल,
    योद्धा स्वरूप एकमेव शक्तीभगिनी
    तुम्हे मेरा प्रणाम 🙏🙏🙏
    जय श्रीराम 🙏🙏🙏

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 4 หลายเดือนก่อน +37

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत आणि माधवी ताईंनी मांडलेले विचार प्रत्येक भारतीयाने प्रत्यक्षात आणावेत असेच आहेत

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +1

      जय भवानी 🌹💐🌹🙏

  • @prabhakarchavan8996
    @prabhakarchavan8996 4 หลายเดือนก่อน +34

    सुशीलजी धन्यवाद,ही मुलाखत कायम स्मरणात राहील.

  • @nareshbodane9057
    @nareshbodane9057 4 หลายเดือนก่อน +39

    सुनीलजी, आपले शतशःआभार!
    आम्हाला माधवीलताचे मौलिक विचार आमच्यापर्यंत पोहोचवलात.

  • @vinodketkar178
    @vinodketkar178 4 หลายเดือนก่อน +49

    खूप सुंदर मुलाखत..सुशील जी सलाम व माधवी ताई तुमचे विचार ऐकले की वाटते भारत जगाचे नेतृत्व करणार..सगळ्यांचा विकास करणार नमस्कार.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +3

      जय भवानी जय शिवराय 💐🌹💐🙏

  • @RaghunathNavale
    @RaghunathNavale 4 หลายเดือนก่อน +38

    जय श्रीराम जयराम जय जय राम.
    जय भवानी जय शिवाजी.
    राज माता जिजाऊ मॉं साहेब की जय हो.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय हो.
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हो.
    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय हो.
    शिक्षणमहर्षी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले की जय हो.
    अंधश्रद्धा निर्मूलन महर्षी शाहू महाराज की जय हो.
    तेलंगणा की रण रागिणी सन्माननीय माधवी लता की जय हो.

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 4 หลายเดือนก่อน +50

    माधवीलता जी विजयी भवः

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +1

      जय भवानी जय शिवराय 💐🌹💐🙏

  • @prakashkhichade9583
    @prakashkhichade9583 4 หลายเดือนก่อน +28

    सुशिलजी, खूपच सुंदर, प्रगल्भ आणि स्पष्ट विचार देणारी अविस्मरणीय मुलाखत. खूप धन्यवाद

  • @chhayamalwade6721
    @chhayamalwade6721 4 หลายเดือนก่อน +44

    Great माधवी लताजी ... विजयी भव... आपण आदर्श है हम हमारे लिये

  • @vaishalirakh
    @vaishalirakh 4 หลายเดือนก่อน +45

    Firebrand personality 🔥👍🙏 आज की राजनीति में ऐसे ही व्यक्तित्व की जरुरत है 💯🙏

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 4 หลายเดือนก่อน

      She Will be Future Candidate of PM

  • @milindshimpi5717
    @milindshimpi5717 4 หลายเดือนก่อน +21

    500k च्या टप्प्यावर माधवी लता यांचा इंटरव्ह्यू घेऊन आनंद द्विगुणित केला सुशील भाऊ तुम्ही 🎉🎉🎉

  • @nileshmainkar3908
    @nileshmainkar3908 4 หลายเดือนก่อน +76

    खूप छान.माधवी यांचे स्वागत

  • @makarandarvindjoshi9581
    @makarandarvindjoshi9581 4 หลายเดือนก่อน +27

    सुशीलजी , धन्यवाद , माधवीजी भेटल्या खूप आनंद झाला !💐

  • @ravishinde3492
    @ravishinde3492 4 หลายเดือนก่อน +26

    I am proud of Madhvi Lataji she is really Shaktishali woman hats of madviji

  • @hinduraosutar3810
    @hinduraosutar3810 4 หลายเดือนก่อน +57

    माधवी लता ताई अभिनंदन बिना डरे भाईचारा बढाणेका काम कर रही हो

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 4 หลายเดือนก่อน +8

    अत्यंत अभिमानास्पद गौरवास्पद धाडसी, साहसी व्यक्तीच्या मुलाखतीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture 4 หลายเดือนก่อน +12

    5 लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल अभिनंदन.
    अत्यंत प्रभावी आणि मुद्देसूद मांडणी.
    अविस्मरणीय मुलाखत. 🎉

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 4 หลายเดือนก่อน +22

    सौ माधवी लताजी आपको मेरा प्रणाम ,आप तेज ऑर तरार स्पश्ट वक्ता है..सलाम आपको.

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 4 หลายเดือนก่อน +33

    बहोत बडी और उच्च कोटी की बात कही है माधवी लता जी ने गुरू और शिष्य के बारे मे क्या सही विश्लेषण किया है कोटी कोटी नमन और ढेऽऽऽऽऽर सारा प्यार वैसे सुशील जी आपका बहोत बहोत शुकिया जो माधवी लता जी अपने चॅनल पे लाया

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 4 หลายเดือนก่อน +20

    सुशील जी आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्या मुळे आमच्या मनातले विचार डोळ्यासमोर दिसतात 🎉🎉जय श्रीराम 🎉🎉🙏🙏

  • @audesh7792
    @audesh7792 4 หลายเดือนก่อน +39

    खूप अभ्यासू आणि स्पष्ट वक्ता आहेत माधवी लता. लोकांचे प्रश्न जाण ता त

  • @deepakbhise3020
    @deepakbhise3020 4 หลายเดือนก่อน +47

    माधवी ताई सुषमा स्वराज यांची जागा नक्कीच भरून काढतील.

  • @manohardinkarpatil9870
    @manohardinkarpatil9870 4 หลายเดือนก่อน +17

    उध्दव ठाकरे यांच्या विषयी त्यांचे विचार ऐकून खुप छान वाटले.

  • @anjalibharadwaj9
    @anjalibharadwaj9 4 หลายเดือนก่อน +21

    अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्त्व.

  • @manohardinkarpatil9870
    @manohardinkarpatil9870 4 หลายเดือนก่อน +9

    सुशील कुलकर्णी जी,आपणास खुप खुप धन्यवाद,रणरागिणी यांची मुलाखत घेऊन आम्हाला छान विचार ऐकायला मिळाले.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 4 หลายเดือนก่อน +27

    कुलकर्णी सर आपकी मराठी भाषा भारी लागती है

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 4 หลายเดือนก่อน +36

    यांना स्मृती इराणी सारख मंत्रिपद मिळालं पाहिजे

  • @Star.2524
    @Star.2524 4 หลายเดือนก่อน +35

    अतिशय हुशार आणि मेहनती व्यक्तिमत्त्व आहे. मनःपूर्वक नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 4 หลายเดือนก่อน +21

    🙏🏻🌹कोटी कोटी प्रणाम माधवी ताई .आपण सर्वासाठी एक आदर्श व्यक्ती आहात .आपले विचार अनुकरणीय आहेत .धन्यवाद🙏🏻

  • @Mr17061961
    @Mr17061961 4 หลายเดือนก่อน +22

    खुपच छान मुलाखत, सुशीलभाऊ आभारी आहे,धन्यवाद

  • @ashoksadafale566
    @ashoksadafale566 4 หลายเดือนก่อน +1

    बहुत बढीया विश्लेषण, माधवी लता चुनाव जरुर जिते, जय श्रीराम.

  • @mahadevnagargoje5608
    @mahadevnagargoje5608 4 หลายเดือนก่อน +45

    उद्ध्वस्त सेना उध्वस्त हो गये है

    • @pro.maheshswami2564
      @pro.maheshswami2564 4 หลายเดือนก่อน

      ५ आल्या मराठवाड्यात निवडून मशाल

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 4 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद, सुशील कुलकर्णीजी यांची मुलाखत घेतली त्या बद्दल त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल जे उदगार काढले ते ऐकून धन्य झाले 👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

  • @rashmichitnis3542
    @rashmichitnis3542 4 หลายเดือนก่อน +29

    Dhanyawad Sushil ji

  • @SantoshJadhav-qv8fn
    @SantoshJadhav-qv8fn 4 หลายเดือนก่อน +16

    खरी नारी शकत्ती माधवी लता

  • @surekhamore8716
    @surekhamore8716 4 หลายเดือนก่อน +4

    माधवी लता ही झांशी राणी आहे या काळाची गरज आहे..............लयभारी मुलाखत.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ajitdeshpande5063
    @ajitdeshpande5063 4 หลายเดือนก่อน +18

    खूप छान माधवींचे हार्दिक अभिनंदन.

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 4 หลายเดือนก่อน +17

    खूप छान 🙏

  • @panditbagul9690
    @panditbagul9690 4 หลายเดือนก่อน +27

    BJP ने माधवी लताजींना यापूर्वीच राज्यसभेतून सीट द्यायला हवी होती.

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 4 หลายเดือนก่อน +20

    माधवी लता को जय श्री राम

  • @jayashreesirsikar4717
    @jayashreesirsikar4717 4 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत प्रभावी प्रतिभासंपन्न विचार आपण सर्वांसमोर ठेवले.. धन्यवाद

  • @mohanparanjape1830
    @mohanparanjape1830 4 หลายเดือนก่อน +25

    मूर्तिमंत राणी लक्ष्मीबाई 🙏

  • @dilipdumbre2870
    @dilipdumbre2870 4 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏 आणि माधवी लताजी ना मानाचा मुजरा 🙏