२/३ दिवस टिकणारी खुसखुशीत सांजा पोळी / शिरा पोळी | Sanja Poli Recipe | gul Poli Recipe.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- #Sanjapoli #सांजापोळी #शिरापोळी #Cookingticketmarathi
🍳घरीच बनवा मल्टीग्रेन आटा
• धान्य व डाळी पासून तया...
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
कणिक भिजवण्याकरता
• गव्हाचे पीठ / Wheat flour - 2 कप
• मीठ / Salt - ¼ चमचा
• पाणी / Water - आवश्यकतेनुसार
• साजूक तूप / Ghee - ½ spoon
रव्याच पुरण बनवण्याकरता ( सांजा पुरण )
• रवा / Samolina - 1 कप
• गुळ / Jaggery - 1 कप
• सुंठ पूड / Dry Ginger Powder - ¼ चमचा
• जायफळ पूड / Nutmeg powder - ¼ चमचा
• साजूक तूप / Ghee - 2 Spoon
• मीठ / Salt - 1 चिमूट
• पाणी / Water - 1 कप
#Sanjapoli
#sanjapolorecipe
#puranpili
#godpoli
#सांजापोळी
#शिरापोळी
#पुरणपोळीरेसिपी
#पुरणपोळी
#गुळपोळी
#गुळाचीपोळी
आवडली बरं का….नवीन पदार्थाची ओळख करुन दिली..सांजा पुऱ्या खातो बर्याचदा…ही गोड भर घातली आपण …धन्यवाद मनापासुन…आपल कथन एवढ नीटनेटक मधुर असतं की पदार्थ मनात ठसलाच पाहिजे..पुर्ण पाहण्याचा मोह होतोच…म्हणुन आपले प्रत्येक विडिओज ची वाट पहात असतो व लाईक तर करतोच करतो…
भरत पाटील. प्राव्हिडन्स , र्होड आयलंड, युएसए.
किती छान लिहिलंय दादा 😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद, फार बर वाटल, कृपया रेसिपी share करा 🙏
USA la sagale indian food bhetat nasel😊
😊😊😊😊😊😊
@@prajwalipraju1788 युएसए ला सर्व प्रकारच्या आपल्या भारतीय भाज्या सर्वच शहरात उपलब्ध होत नाहीत..काही ठराविक शहरात जिथे भारतीयांची वस्ती अधिक आहे अशाच जागी भारतीय गुज्जु बांधवानी फुडमाल मधे मात्र मिळतात..नाहीतर पान वर्गीय पालेभाज्या व कंद भाज्या बीट कांदे बटाटे रताळे मका बेबी कार्न मश्रुम टोमॅटो कांदे व फरसबी हिरवा वाटाणा केळी याच भाज्या मिळतात.. परवा अचानक ईथे माॅल मधे नऊधारी भेंडे पॅक वेस्टनात मिळाले एवढा आनंद झाला ..तीन दिवस भेंडेच खात होतो..आंबट सार व तळुन भरले भेंड्याची भरपुर खाऊन घेतली.. ईथे भेंडी ला ओकरा नांव आहे.. महाग तर फारच..खाण्यातली विविघता आणि चव, लज्जत ,मजा जगाच्या पाठीवर आपल्या प्रिय भारत देशासारखी कुठेही नाही…. याबाबतीत आपण खुप नशीबवान व सुखी आहोत.. कमी पैशात सुद्घा समाधान करणार भोजन कुणीही करु शकतो…म्हणुन घरची आठवण नेहमी येत राहते.ईथे स्त्री पुरुष दोघांनीही स्वयंपाक करावा लागतोच..नाहीतर कठीण आहे..,,,!
भरत पाटील. प्राव्हिडान्स , र्होड आयलंड युएसए
तूम्ही बोलता खूपच छान मला खूप आवडता तूम्ही एखादा तुम्हाला बघायचा आवडेल ❤
नक्की भेटू 😅
खुप छान आहे शिरा पोळी 👌❤️😋 आशेज विडिओ बनवत रा होलदबेस्ट बहिण 👍 होम चैतन्य श्री गुरु देव दत्त नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 होम चैतन्य श्री जलिंदरनाथा य नमः 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 आदेश 🙏🙏🕉️🔱🔥
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi धन्यवाद बहिण आदेश अलखंनीरनजण 🙏🙏🕉️🔱🔥
खरच खुप छान सांज्याची पोळी माझी आई करायची तुमच्या रेसिपी मुळे आईची आठवण झाली खुप खुप धन्यवाद मॅम ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
काल एकादशीला तुमच्या पद्धतीने उपवासाचे बटाटे वडे करून बघितले आणि एकच नंबर झाले, खास म्हणजे नवऱ्याला खूप आवडलं thanx Di 😄🙏
मी पण
अरे वा फार छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
फारच छान 😊🌹🙏
मी आजच बनवते खुप टेस्टी वाटतेय ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
वा ताई खुप छान बनवलात शीरा पोळी मला खुप आवडते मी साखर टाकून बनवत होते पण आता गुळ घालुन बनवेल मस्त 🙏💕
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खरोखर सुगरण आहात तुम्ही लई च भारी शिरा पोळी 👌🤤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Waa tai hii recipe pahun aajichi athvn jhali khupch Chan ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
वा वा खूप छान खुप दिवसांनी पाहायला मिळाली खुप छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Thanku Tai...aajachi रेसीपी भन्नाट..❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Mastach झाली आहे gul पोळी आणि पौष्टिक पण
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup chan recipe
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान केली ❤ लॅव्हीश
Very nice recipe friend 😋😋😋😋😋😋😋😋
Ek number..👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Very healthy and yummy 😋 recipe
Thank you 😊
❤माझी आई अशीच banvayachi.🙏👍👌⚘️
फार छान 😊🙏
Kaal ekadashila me Upwasachi idli keli..khup sundar aani soft zali....Dhanyawaad Tai🙏🙏
फार छान 😊🌹
So delicious yammi recipe ❤❤new friend ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
फारच छान
खूप छान रेसिपी झाली आहे मस्त ❤❤ मीही अशाच पद्धतीने बनवते
फार छान 😊🌹
Khukhusit Sanja poli recripe khup chan God Zale ahe agadi tumchya sarkhi Aanapurna tai mazi aai Karachi khup chan ani mast lagte tumche khup aabhar he receipe tumhi amchya sobat share keli mhanun
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Bht achcha bataye... Thank you again
Nice recipe 👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Mast recipe
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खुप छान ❤
खुप छान.... मला आजीची आठवण आली 😊
खुप छान
Mazi aai banvte kup chan lagthe
अरे वा फार छान 😊🙏
खूप छान रेसीपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
👌👌🌹🤝
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khupchantaiasachbesanchipolirecepedakwa
हो नक्की
मस्तच गुळ पोळी.👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Yum 😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Yummy tasty racipe aahe🎉🎉🎉big💯💯💯💯🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khupch chan 🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
👍
Phar chan banvali shira poli.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Mastttt 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Cchan
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Too much talking. Video can be shortened to half the time.
Mmmmm mouth watering receive.
Swapnaja Vilekar
Jm Rd pune 411]05
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Yummy 😋 recipe thanks 🙏 for sharing.