आजीच्या पद्धतीने मऊसूत गुळाची दशमी | Gul Poli Recipe | Ashad Special Recipies.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
- #gulachidashmi #gulpolirecipe #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
गुळाची दशमी बनवण्यासाठी साहित्य
• 1 कप - 150 ग्रॅम - गव्हाचे पीठ / Wheat flour
• ½ कप - 50 ग्रॅम - ज्वारीचे पीठ / Jwar Flour
• 1 कप - 200 ग्रॅम - गुळ / Jaggery
• 1½ कप - पाणी / Water
• ¼ चमचा - जायफळ पूड / Nugmet Powder
• ½ चमचा - सुंठ पूड / Dry Ginger Powder
• 1 चमचा - पांढरे तीळ /White sesame
• ½ चमचा - खसखस / Poppy seeds
• चिमूटभर - मीठ / Salt
• आवश्यकतेनुसार - साजूक तूप / ghee
#दशमीरेसिपी
#गुळाचीदशमी
#दशमीरेसिपीमराठी
#गुळाचेपदार्थ
#आषाढस्पेशलरेसिपीज
#आषाढस्पेशलदशमी
#dashmirecipe
#gulachidashmi
#gudkiroti
#gudkirecipe
#cookingticketmarathirecipes
#gulachidashmibycookingticketmarathi
#cookingticketmarathitraditionalrecipes
#gulachidashmiKashibanvayachi
#gulachidashmirecipeinmarathi
#wheatflourrecipe
ताई तुम्ही अगदी आईने सांगितल्या सारखं सांगता यंदा तुमच्या पद्धतीने दिवाळीचा फराळही करून बघितला होता अतिशय सुंदर झालेला 👍🙏
खरंच आहे तुमच्यामुळे आपले पारंपारिक पदार्थ आम्हाला बघायला तरी मिळतात, मी कधी बनवले नव्हते पण तुमच्या पद्धतीने यावर्षी नक्की करून बघणार आहे ☺️🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम..... अगदी बघताक्षणी खावीशी वाटणारी ❤
चांगल पारंपरिक भारतीय जेवन। धन्यवाद ताई शिकवाय च साठी।
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi ज़रूर ☺️
मला तुमच्या सर्वच रेसिपी आणि तुमचा गोड आवाज फार आवडतो ❤
Thank you 😊🌹
Tai khupach chan mi tumcha recipes roj bghate
Tumhi khup chan sangat aavaj gadi god aahe tumcha
तूम्ही दशमी १ कच नंबर बनवली मस्त मऊ लुसलुशीत मी नक्की करून पहानार 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
माझ्या आई पण अशी च दशमी करायची मला खुप आवडते रेसिपी सांगितल्या बदल धन्यवाद ❤❤
नक्की करून पहा 😊
Chan mast poli lataychi idea mast dili
Mast ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mala Khup avadtat tumche All padarth Mi Ghari karunahi baghat Aste, farach apratim hotat 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
खुप छान ताई मऊ लुसलुशीत दशमी झाली आहे बघुन पटकन करावी वाटते नक्की करनार मस्त 🙏👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
१ कच नंबर आमची आजी पण अशीच बनवायची खुप छान 🙏
वा फार छान 😊
Khup chan ahet dasamya
Me ashich dashmichi paramparik receipe shodhat hote khup chan dashmi
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ok
खूपच छान. रेसिपी छान आहे आणि तुमचं करणं अगदी सुबक, आटोपशीर आहे.
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमच्या रेसिपीज खूप छान, सोप्या असतात, मी आताच तांदूळ व डाळव ची चकली बनवली खूप मस्त कुरकुरीत झाल्यात, धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरंय 👌
छान आहे रेसीपी धन्यवाद ताई मी तेजल ची आई बोलते. घाटकोपर उपवास
देशमुख दाखवा धन्यवाद ताई
नमस्कार काकी कशा आहात ,😊🙏
तुम्हाला मसाले पोहोचले का .
Very nutritious n yummy.
Khupch maast receipe..dhakavli pan chaan padhatine👌👌🎉
Masstch👌
गोड दशमी मस्त
आपली रसीपी पाहुन आजीची आठवण आली तीआषाढ महीन्यात करायचीच मस्त रेसीपी
माझी आजी आणि नंतर आई पण अशा गुळाच्या दशम्या करायची आमच्या लहानपणी आषाढ महिन्यात 😊
अरे वा फार छान 😊🙏
खूप मस्त 👌👌
मी या आधी कधीही बनवलं नव्हतं पण तुमची रेसिपी बघून मला बनवावस वाटलं उद्या काहीतरी वेगळं म्हणुन करून बघिन 💐🙏
यंदा आषाढीला नक्की करून पहा 😊
Khupch chan
करून पहा 😊
👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान गुळ दशमी मला खूप आवडतात 👌❤️😋 आशेज विडिओ बनवत रा होलदबेस्ट 👍 आदेश अलखंनीरनजण आदेश 🙏🕉️🔱
Recipe ekdam mast
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान आहे पद्धत,मीही करते पण तुमची पद्धत खूपच वेगळी आणि छान आहे.मला खूप आवडली करून पाहिलं अश्या पद्धतीने.
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान recipe.
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach chan 👍
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan tai
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chan hai hi recipe 👌👌😋🙏
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌🏼👌🏼👍🏼
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Majhi aaji dudha madhe gul mix karun tya madhe ghavache pith malun dashami karaychi ani taycha barobar mokale pithale va shengha chatni det hoti .
Tai gulach pani garm astana n shijvta paratit kanik gheun tyat garam gulach pani takun pith malun ghetl tr nahi chalnar ka . Plz reply
Khupch mast me nakkich karnar
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
मऊसूत गुळाची दशमी 😍😋 खुप छान रेसेपी आहे ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमची गुळाची दशमी खूप छान झाली आहे तुमच्या सर्व रेसिपी नेहमी नांदेड येथे आहे
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 सफाळे
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Asahad special gulch poli recripe khup mast banavli ahe Sugran Tai tumche ek vaiset ahe kahihi aso tya tya Sanala tumhi agadi special karta lagan San aso kinhva motha tumhi agadir aapulkine receipe dakhvta kon itka karta tar mazi Sugran Tai karte tumche mana pasun dhanyavad
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या सगळ्या receipes छान असतात पण तुम्ही दिसत नाही
लवकर भेटू 😂🙏
Khupach chan tai agadi sopya sunder bhashet samjaun sangitala aahe mi pune hun palate ani te masala kasa kilo aahe te sandal ka mala order karaycha aahe c o d aahe ka
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
ताई मसाला किती किलो चा आहे आधा ,एक कि, ते सांगा
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
मँडम तुमचा आवाज खुप गोड आहे आणि रेसिपी पण खुप पारंपरिक असतात .मला तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे .तुमचा चेहरा दाखवाना😊
ताई केव्हा तरी स्क्रीन समोर या प्लीज. तुम्ही आमच्या अन्नपूर्णा, गुरू आहात.
हो नक्की भेटू 😂🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
ताई फक्त तांदूळ भिजून घावणे रेसिपी दाखवा..
th-cam.com/video/glp8JVFPyo4/w-d-xo.htmlsi=ouRco0UZ8ODuxf1Z
Tai tumhi camera samor ya na kadhitari
हो नक्की भेटू 😂
@@Cookingticketmarathi ho kharach nkki ya
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏