भागवत कथा मराठी मध्ये - दिवस 7 | Devi Vaibhavishriji - Shrimad Bhagwat Katha Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 มี.ค. 2019
- देवी वैभवीश्रीजी यांच्या वाणीतून आळेफाटा, पुणे येथे संपन्न भागवत कथा मराठीतून - भाग 7.
भागवत कथा अर्थात् ’श्रीमद् भागवत महापुराण्’ ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ति आहे. हे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे. या प्रस्तावनारूपी महात्म्यात म्हटले आहे - "कालव्यालमुखग्रास त्रासनिर्णाय हेतवे । श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौ कीरेणे भाषितम् "॥ (मा. १.११) - संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्या अमृताचे नाव आहे श्रीमद्भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. कारण पुढच्याच श्लोकात म्हटले आहे - "जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्" - अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते.
आपल्या "मराठी प्रवचने" या यूट्यूब चॅनेलवर स्वागत !
या चॅनेलवर आपण पाहू शकाल अनेक प्रसिद्ध भजने, गवळणी, अभंग, कीर्तने, प्रवचने, रामायण व भागवत कथा आणि अजूनही ज्ञानवर्धक असे बरेच काही!
आपल्याला हा विडिओ कसा वाटला, हे खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. विडिओ आवडल्यास नक्कीच LIKE आणि SHARE करा!
✹ आमच्या नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वांत अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला SUBSCRIBE करा:
/ @devi.vaibhavishriji
आता दर रविवारी आपल्या चॅनेलच्या विशेष सदस्यांसाठी एक नवीन विडिओ (Only For Prime Members)
जॉईन करा :
/ @devi.vaibhavishriji
✹ सर्व प्रवचन आणि कीर्तनाचे विडिओ पहा एकाच ठिकाणी ! आताच आमचे अँड्रॉइड अँप डाउनलोड करा.
tiny.cc/pravachan-app
✹ जर आपणही आपले आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ या चॅनेलवर प्रकाशित करू इच्छित असाल, तर कृपया आम्हांला संपर्क करा :
✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
✹ Playlist: विशेष प्रवचने - फक्त प्राईम मेंबरसाठी - Only For Prime Members - Marathi Pravachan
• विशेष प्रश्नोत्तरे - M...
✹ Playlist: संपूर्ण श्रीमद भागवत कथा मराठीतून
• भागवत कथा मराठी मध्ये ...
✹ Playlist: संपूर्ण श्री रामचरित मानस कथा मराठी
• संपूर्ण श्री राम चरित ...
✹ Playlist: संपूर्ण देवी भागवत कथा मराठी
• देवी भागवत कथा मराठी -...
✹ Playlist: लोकप्रिय भजने, गवळणी आणि अभंग
• Popular Video Bhajans ...
✹ Playlist: इंदुरीकर महाराज २०२१ - तुफान विनोदी कीर्तन - Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan
• Playlist
✹ Playlist: ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांची प्रसिद्ध कीर्तने
• Playlist
✹ Playlist: ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली ) यांच्या सुमधुर आवाजात भजन आणि गवळणी - Dnyaneshwar Meshram Bhajan
• ज्ञानेश्वर मेश्राम (मा...
✹ Playlist: गोदावरी ताई मुंडे यांच्या प्रसिद्ध गवळणी व भजन - Godavari Tai Munde Gavlan Bhajan Abhang
• गोदावरी ताई मुंडे यांच...
✹ Playlist: नित्य मंत्र पठण
• नित्य मंत्र पठण - Mara...
✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
✹ नवनवीन व्हिडिओंची माहिती व्हाट्सअँप द्वारे मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन कोणताही एक ग्रुप जॉईन करा.
linktr.ee/marathipravachan
✹ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
www.marathipravachan.com/
✹ आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करा:
t.me/MarathiPravachan
✹ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
/ marathipravachan
/ marathipravachan
✹ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
/ marathipravachan
✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
#मराठीप्रवचने #MarathiPravachan
© ℗ सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन.
देवी वैभवीश्रीजी यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत, रामायण, शिवमहापुराण, भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत. त्यांच्या अमोघ वाणी व विशिष्ट शैलीतून हजारो लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि उत्साहाची अनुभूती केली आहे.
Since 2003, Devi Vaibhavishriji has delivered spiritual discourses on Shrimad Bhagwat Katha, Devi Bhagavat, Ramayan, and Shiv Maha Puran throughout Maharashtra and in many major cities of India, especially in Marathi & Hindi languages, with a unique way by relating it to an ordinary man's day-to-day life. Thousands of lives have been experienced peace, harmony & joy through the knowledge of Her oratory skills & sweet singing voice.
======================
देवी वैभवीश्रीजी यांचा जीवन परिचय - Biography नक्की पहा!
• देवी वैभवीश्रीजी का जी...
=======================
देवी वैभवीश्रीजी "युवा आध्यात्मिक गुरु" पुरस्काराने MIT World Peace University Pune येथे सम्मानित
• देवी वैभवीश्रीजी "युवा...
=======================
✪ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या:
www.vaibhavishriji.com
✪ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
/ vaibhavishriji
/ vaibhavishriji
✪ आम्हाला ट्विटरवर फॉलो करा:
/ vaibhavishriji
✪ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
/ vaibhavishriji
श्री गणेशाय नम: श्री सरस्वती नम: श्री रामदूताय हनुमंताय नम: श्री सिताराम श्री राधेश्याम नम: 卐
Jai jai jai jai jai jai jai jai shree radhe krishna har har mahadev jai shiv shankar Jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho
Sri Radhe Krishna
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
राम कृष्ण हरी साष्टांग
Koti koti parnam Tai ❤
Shree Hari
राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू यांनी आभार
Jay shrikrishna
Radhe Radhe
अतिशय सुंदर जय हरी माऊली
Vasudev Sutam Devam Kans Chanur Mardanam Devki Parmanandam Krushnam Vande Jagadgurum. Jay Shree Radhe Krushna. Dwarkadhish Bhagwan ki Jay.
जय गुरुदेव samrpan dhanyavad koti koti pranam हे ma shakti dena
Radha Radha
Jay hind Jay Maharashtra 🙏💐🙏💐🙏💐
Jay Shree Hari vitthal vitthal vitthalla koti koti pranam Aapko Shree vaibhavi Shree Ji God vitthalla bless you and all members Ji
Khup Chhan Kathan Zali Aapalya Amruit Vanitun Shreemad Bhagvat Katha.
Jay Jay Ram Krishna Hari.
Jay Hari Mauli.
Tai Shree Krishnane Arjuanala Sangitleli Shreemad Bhagvad Geeta Aapalya Amruit Vanitun Aiekanyacha Yog Kadhi Julel.
Radhye Radhye koti koti pranam Tai Lakshya y
राम कृष्ण हरी
खूप खूप आनंद साष्टांग दंडवत
Radhye Radhye koti koti pranam Tai Lakshya aahe
खरच खुप छान.
राम कृष्ण हरी .
Khup chan Tai bhagwatkatha yaikun man prassan zale.punha punha tumcya awajat yaikavi vatte.radhe Krishna ❤❤❤❤
Om🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️💘💘💘
🙏
आपली कथा फार सुंदर आहे पण प्रत्यक्षात
Hare Krishna
Om🚩🚩🚩🚩🚩
खूपच सुंदर कथा
🙏खुप सुंदर आहे ताई भागवत कथा. आणी तुमची भागवत कथा सांगण्याची पद्धत. तुमच्या वाणीतून भागवत ऐयकून. मी अगदी कृष्णमय झाले. तुमच्या रूपात मी परमपूज्य श्री संत मिराबाईंनचे दर्शन घेतले ताई. अगदी पर्मनंदाचा अनुभव आला. धन्यवाद ताई 🙏तुमचे भागवत ऐकुन मला देव भेटल्याचा अनुभव झाला. खुप खुप धन्यवाद ताई 🌹🌹🌹🙏
Radhye Radhye koti koti pranam Tai Lakshya aahe seven days aiksli dhanya
Sundar bhagavat kathan,सर्वांनी जरूर ऐकावे.
मी कथेचे सातही भाग ऐकले आहे खरंच मनापासून अवघे जीवन बदलून गेले आहे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा ची भेट झाली जय श्री कृष्ण
24.45 गजानन महाराज भजन
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Chan
देविजी!.
यू ट्यूबवर आपल्या भागवत-
पुराण ज्ञानदानाचे कार्यक्र्म
पाहिले.जीवनाचे सार्थक
झाल्याची अनुभूती आली.
जीवनाला नवी उमारी
मिळाली.जीवन सार्थक झाले.
रामराव जोशी
कामठी (नागपूर)
, ,,वय77 वर्
धन्यवाद! 🙏
ताई तुम्ही खुप छान भागवत कथा सांगितली मी 7 दिवसीय कथा ऐकली खुप छान आहे खरच परत परत ऐकावी
शब्द च नाही ताई माझ्या कडे खूप च छान
Radhe radhe
Atisundar ani man mohawk Kirtan. Aikun man farach anandi ani shant zale. Dhanyawad tasech khup khup abhinandan Tai. 👌💐🙏🤗 Jai Guredev.
Jay hari mauli khupch chhan chintan sangta tai , mla Bhagvat katha aikala khup aavdte mi purn kadha aikli tumchi khup aavdli mla 👏👏👏🤗🤗🤗
Khup chan Bhagat katha Tai, khup anand vatala, me 7 divsachi purna katha aikle, kharach manala tention free karnari aahe. Khup khup Dhanyavad
अतिशय आनंद दायी व जिवनाच सार या संपूर्ण कथे मधे खूप समाधान लाभले
Khup chan katha sangitli radhe radhe
खूपच छान.अप्रतिम
।। हरे कृष्ण ।।
आदरणीय ताई,
आपल्या वाणीतून भागवत कथेचा परमानंद अनुभवला. हा अनुभव शब्दात वर्णन करणे खुप अवघड आहे. आपल्या वाणीतून प्रत्यक्ष सरस्वती वदते आहे. खुप समाधान मिळाले. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.
Jay Jay Ram Krishna Hri Hri Hri
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
⛳⛳🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉Khup chan bhagwat khatha 👍👍🙏🙏
Jay Jay ram Krishna Hari mauli
Nice katha didi Radhe Radhe .
कथा खुप खुप छान आहे. मी सर्व कथा श्रवण केली, ऐकताना कधी वेळ निघून गेला समजलं नाही. ताई तुम्ही खूप सुंदर कथा सांगितली. धन्यवाद ताई....
Very nice Radhe Radhe
Khup Chan Bhagvatkatha Radhe 🙏🙏
🙏 khup chan Tai 👌👍 Aj pahilyanda Shreemad Bhagwat katha shravan keli ani te hi tumchya madhur swarat , tumchi katha sangnyachi padhat khup chan ahe sagle adhyay shravan kele ani shravan karta karta dolyat ashru ale. Pitru pakshat hi katha shravan karayla milali he maze param bhagya ahe Aj me dhanya zale 🙏 🙏🙏
खुपच छान सुंदर प्रकारे कथा सांगितली...
मी सर्व भाग ऐकले ...
ऐकताना कधी वेळ निघून गेला....
कळालचं नाही...
धन्यवाद...
👌👌👌👌👌👌👌👌
👏👏👏👏👏👏👏
Mala kathA sangnechipadhat rhudhayala touch .hote tyamule far aavadli tithun halavese cat Nahi .avar niy.aani Kay sangu?shabdha nahi.vijaya raut
Dhanywad 👍👍👍👍
⁰
खुपच छान भागवत कथा सांगितली ताई प्रत्यक्ष आईकायला मिळाली मन प्रसन्न झाले
मनापासुन आभारी आहे,
ताई तुम्ही सांगितलेली भागवत कथा ऐकल्यानंतर माझ्या जीवनात सुख शांती समाधान आले खूप खूप धन्यवाद
Let me. VT CT Cy c c
खूप खूप धन्यवाद
ताई प्रणाम करतो ,आपल्या मुखातून साक्षात भगवंतच बोलतात ही जाणीव होते
खूप सुंदर ताई मनाला मोहून टाकणारे अशी भागवत सांगितल्या बद्दल मनापासून धन्यवाद
खुप खुप धन्यवाद अधिक मासात ऐकल आम्ही
Radhe Radhe Didiji🙏🙏
जय श्री कृष्णा खूप छान
राधे राधे कृष्ण राधे
Grt
🎉🎉
ताई तुम्हाला जितका नमस्कार करावा तेवढा अपुर्णच आहे कधी मागं पुढंभगवंताच्या क्रृपेने परिस्थिती सुधारली तर भागवत सप्ताह घरी व्हावा हीच प्रार्थना गोविंद चरणी
GUru Maate apki vaani se bhagvat katha online hi kyou na ho par shravan kari .aisi adbhut katha vachak vani ki man prabhu ki charno me vilin hi ho jaata he.prabhu ki lila ka gaan
Shravan kar mano man prasanna ho gaya.jai shree radhe .Mata awaj ke liye riyas ho to ap katha geet our sunder ho.apko sath denevale
Bahut sunder.hame katha sunkar sakshat shashwat swarup ke darshan huve .Jai shree krishna jai shree guru maata
ATI Sundar Bhetnyechi Aas ahe
Tai khubach sunder katha sangitaly Dhanawad
खूप छान
man prasan Zali khupch Chan Katha nirupan,bhajan tasech yoga farach sundar
पुर्ण भागवत कथा आपल्या मुळे मला ऐकायला मिळाली खूप आणंद झाला. दिदी आपली वाणी अतिशय मधुर आहे. आपल्या समोर बसून ऐकायला मिळावी ही भगवंत चरणी प्रार्थना..... जय गुरुदेव
Khup Anand waatla.
खुप छान सुरेख भागवत कथा ऐकून मन प्रसन्न झाले. मी भाग १ते७ऐकून धन्य झालो.
खूप छान .आवाज सुमधूर। गायन व बासरी वादन अप्रतीम।1 ते 7 भाग रोज 1 याप्रमाणे श्रावण महिन्यात ऐकण्याचे भाग्य लाभले .मन प्रसन्न झाले .गोपालकृष्ण महाराज की जय.
आवाज खुप छान आहे दिदि 👍👍
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌जयहरी माऊली
खुपच छान ताईमहाराज....तुमच्या पवित्र वाणीतून अप्रतिम कथन केलेली ही श्रीमद भागवत कथा मी संपूर्ण ऐकली...अनुभव शब्दात नाही मांडू शकत मी एवढे प्रसन्न आणि समाधानन वाटले...आपले हे सद्कार्य असैच अविरत राहो...मनापासून धन्यवाद😊
फारच उत्कृष्ठ भागवत कथा, आपणास साष्टांग प्रणीपात ...💐
Ganga aamchya paryant aali manapasun àaplya kathemadhe samil aalyacha anbhav aala dolyatun pani yaila lagal
खुंप छान
Radhe Radhe tai
हरे कृष्ण, राधे राधे ... माताजी आज आपल्यामुळे संपूर्ण भागवत श्रवण करण्याचे भाग्य प्राप्त झाले
8i8iiiiiiiiiiiiipiiiiiipiiiiiiiimmmmmuj
खूप सुंदर आहे
Jay sadguru
खुपच छान आहे ताई कथा
खूप खूप छान
दुसऱ्यांदा ऐकत आहे. पहिले आळंदी चे ऐकले.आता श्रावण महिन्यात पुन्हा सप्ताह केला.मन खूप शांत झाले.
आता या श्रावण महिन्यात तिसर्यादा पूर्ण सप्ताह पूर्ण ऐकत आहे. मनाला खूप शांती मिळाली.
खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
Very very God
Arun Kulkarni
खुप छान आहे ताई तुम्ही सांगीतलेली मराठी भागवत कथा मला खुप खुप खुप खुप अशी आवडली आणि मी ते कथा पुर्ण ७ दिवस ऐकली आणि श्रीमद् भागवत कथा ऐकतांना मला अस वाटल की मला जर कथा साक्षात ऐकायला भेटली असती तर खुप सुंदर झाले असते कारण मी तुमची कथा ऐकुण एकादशी ऊपवास चालु केला
Khup Chan dide
पुर्ण भागवत ऐकायला मिलाले तेही पित्रू पक्षात. ऐकतायना।लक्ष आहे ना । जागे आहात ना। हि वर्तमानात ठेवण्याची युक्ती छान वाटली. ताई खुप खुप धन्यवाद ।
Nanda gop kumaraya govindaya nano namaha🙏🙏🙏
Khup chan didi
padule.ratan.mi sat.bhag.sharvankele.khupacha.chanahe.tai.👌👌👌👌👌👌
Ahetai
sori.mazya.kadun.nahi.zal
राधे राधे ताई .खुप छान प्रकारे भागवत कथा सांगितली .पुर्ण 7 दिवसाचे पारायण ऐकले ,छान वाटले .तुम्हाला माझा नमस्कार.
Tai Maharaj me Bhagwat Katha shravan kele Tumacha sumadhur vani ne me khupch samadhan pawlo ani anandi zalo
छान
Kupch Chan taie
सुंदर दिदी
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏👌👌👌👌👌जय राधे राधे कृष्ण राधे श्याम राधे गोविंद राधे गोपाल राधे
खूप सुंदर कथा श्रवण करून धन्य झालो
अष्टसात्विक भाव होऊन चित्त शुद्ध झाले
मन भगवंताच्या पायी स्थिर झाले आणि आनंदी आनंद झाला झाले समाधान पायी स्थिरावले मन खूप छान
जयहरी माऊली
ताई तुम्ही सांगितलेले भागवत कथा तुम्ही साहेब तुम्ही भागवत कथा म्हणजे आला भाग्याचा उदय ते नी जोडली संत
ताई साक्षात परब्रह्माची भेट घडवून दिली शब्द नाही सांगायला 🙏 कथा ऐकतांना निर्विचार अवस्था होती .आपले दर्शन घेण्याची मनापासून खुप मनोकामना आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
ओळखल का ताई .....पंकज ठाकरे सोनोरा भिलटेक ता.चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती ..........राधे राधे......
Very very nice full knowledge of specific questions about this bhagwat from s
Vary good