जय श्री कृष्ण ... माताजी.🙏
खूप छान आणि सरळ भाषेत तुम्ही सांगता ऐकताना खूप शांत आणि आनंद मिळतो.. मनाला.
राधे राधे जय श्रीकृष्ण
दीदी सुरेख अप्रतिम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रनथ क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः
तुमचं बोलणं खूप सुंदर आहे..ऐकण्याच्या मोह होतो,खूप उत्कृष्ट सादर करता तुम्ही विचार...!!😊
Jai Gurudev didi
वा ताई छान संगत आहे आवाज पण मस्त आहे अजून तूम्ही मराठीत कथा करता मला खूप छान वाटला ताई
Vaibhavishriji Apan Khub Chhan Bhagwat Katha Sangta I like It
खूप छान आहे माऊली
जय जय राम कृष्ण हरी
पांडुरंग हरी
श्री हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल 🙏🏻
श्री भागवत भगवान कि जय .....
Jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai shree radhe krishna har har mahadev jai shiv shankar Jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho
श्रीमद् भागवत कथा खुप सुंदर आहे अमृत वाणीतुन सादर केली खुप खुप धन्यवाद.
जय हरी महाराज बासुरी खुप खुप छान
मनाला अत्यंत प्रसन्न करनारी भागवत कथा.......
👌👌
जय हरी मावली अतिशय सुंदर वाणी आहे आपली
पण थोडे शिवलिला ताईला मार्गदर्शन द्या
Joy Shree Radhe 🙏🙏
Shri Gurudev Datta Pranam Mauli
खूप छान कथा सागिंतली माऊली .ऐकून आनंद आणि समाधान मिळाले.
ओम नमो भगवते वासुदेव
Jai Shri Krishna. Khoop sundar
Shrimad Bhagwat hawa hota vachayla. Mitthe milel.
🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🌺🌺🌺🌺जयहरी माऊली खूप सुंदर छान भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय मला खूप आवडले
Atishay sundar katha mauli khupch chan
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏
जय श्रीकृष्ण
Khup chan tai
ॐ नमो भगवते वासुदेवाय
खूप छान दीदी अप्रतिम तुमच्या कथा आहे फार मोठा ज्ञानाचा साठा जप्त करण्यात आला आहे जय जय रामकृष्ण राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे
Khupach chaan Jay shri krishna
Jay Jay Shri Radhe Radhe sundar Bhagvate Katha Tumhi Sangta didi shri shriji koti koti Vandan.
Very nice bhagwat katha. Khup madhur aawaj aahe taai
Very nice is kirtan
खरंच तुम्ही जे सांगितले की भाग्य आहो भाग्ये खरंच ऐकायला सुद्धा भाग्य पाहिजे आणि सांगायला सुद्धा भाग्य पाहिजे तरच हे सगळं घडुन येते नाही तर कित्येक लोक वर्द झाले पण अजून त्यांना फळं नाही मिळाले हे सगळं भाग्या वाचुन केंव्हा घडेल दर्शन मणेजी आत्माराम तुजला आलों शेर्न
ओम नमो भगवते वासुदेवाय
खूप छान ताईसाहेब कथा ऐकुन मन प्रसन्न झाले
Hare Krishna
जय हरी माऊली👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏Ram
लय छान भजन आहे मन भरून ऐकून समाधान झाले 💐💐🙏🙏
माऊली खूप छान आहे नाशिक कर 🙏🙏🙏🙏🙏🍇🍇🍇🍇🍇👌👌👌👌
जय हरी 🙏🙏 आता पर्यंतचे मी एकलेले सर्वात सुंदर आणि सहज भाषेत समजणारे भागवत खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
।। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
।। हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।
जय श्री हरी माऊली जय श्री राधे जय श्री राधे राधे राधे राधे खुपचं खूप छान सुंदर गोड आवाज आहे मी मनापासून चरणी प्रार्थना करतो आहे खुप छान अप्रतिम आहे
Khup Chhan kathan Zali Aapalya Amruit Vanitun Shreemad Bhagvat Katha.
Jay Jay Ram Krishna Hari.
Jay Hari Mauli.
Tai Shree Krishanane Arjunala Sangitleli Shreemad Bhagvad Geeta Aiekanyacha Yog Kadhi Julel.
Jay sadguru
Jai shri radhe radhe radhe radhe radheradhe radhe radhe radhe radhe radhe
💐🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💐
🙏जय श्रीकृष्ण🙏
आदरणीय सन्माननीय गुरुमाऊली भागवताचार्य ह भ प वैष्णवीदेवी ताई आपला आवाज आणि आपला कथेतला सात्विकपणा पाहून माझे मन नेहमी भाराहून जाते..
आता अपल्याला रिप्लाय देताना सुद्धा माझे मन गहिवरून आले आहे..
खूप खूप सुंदर भागवत कथा...
अनेक वेळ ऐकूनही एकतच राहावे वाटते..
आपल्याला कोटी कोटी प्रणाम!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कथा श्री जी
जय लहरीबाबा राधे राधे 👏👏
Ram krushna hari
जय श्री कृष्ण जय श्री राम
आतिशेय सुंदर कथा सागताथ ताई खूप खूप सुंदर जय जय श्री कृष्ण
जय हरी माऊली👏👏🌺🌲🌴🍀🌷🌹😍🏵🇮🇳🙏🙏
Khup ch sundar 😍😍😊😊
खूपच सुंदर 👍👍👍👍💐
खुप छान आहे भागवत
जय हरी माऊली
Jay hari 🙏
🙏🏻🙏🏻हरे कृष्ण
Jay shree hari
Ram krushan hari
महोदया, अतिशय सुलभ रीतीने सांगता आपण. 🙏
Lucky to listen Bhagwat in marathi.
शंत शंत नमन दिदी🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय खुपच छान श्रीमद् भागवत कथा निरूपण करतात आपण ताई
खूप छान माऊली
देवीजीं नमस्कार, खूप छान सांगता आहात धन्यवाद 🙏🌹
Jay gurudev
Jay jay Shree ram
श्री सद्गुरु राधे कृष्ण.
🎉🎉 खूप छान महाराज
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर कथा आहे. व भाषा स्पष्ट आहे
खुप छान ताई , अप्रतीम शब्द रचना.. एक एक शब्द स्पष्टता आहे...
Jay shrikrishana
ताईसाहेब आपली वाणी खूपच पवित्र आहे
🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🙏🌺🌺🙏🙏👌👌👌जयहरी माऊली
जय श्री विठ्ठल रुक्मिणी माउली पांडुरंग हरि 🚩🙏🌿🌹🌿🌹🌿🌹🌿👍🌿👍🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
Ram krish hari tai khupch manala mohun ghenari katha Ani tumcha mukharvindatun yekatnaa ankhich chan vatl mla ...😍👏🙏👍
भागवत धर्म खऱ्या अर्थाने कथा कीर्तन रूपाने तुमच्या सारख्या विभूती मुळे जिवंत आहेत. नाहीत वाचन करणे सर्वाना शक्य होणार नाही.
व अधर्म करण्यापासून सर्वांचे रक्षण करणारे हे भागवत तुमच्या मुखातून अमृता समान आमच्या श्रवण इंद्रियांना तृप्त करतात व सात्विक भाव प्रकट होतात व जीवनामध्ये जगण्याचे कौशल्य सहज प्राप्त होत व धर्म अधर्म यातील भेद लक्षात येतात
जय श्रीकृष्ण
मराठी मधे कथा ताई खूप छान जय श्री राधे कृष्णा
Jiy hari
ताई खूप सुंदर
👌👌 devi vaibhavshree. ❤️👍 Jay yogeshwar 🙏🙏
Very nice Kirtan Vaibhavi Tai. Jai Gurudev (Art of Living)
Jay shree krishna...
खुप छान ताई खुप समाधान आनंदाश्रू आणि बरच काही शत शत नमन ताई
वाणीत रस आहे बरका माऊली
खुप सुंदर माऊली. महाराज जय हरी जय जय राम कृष णहरी