भागवत कथा मराठी मध्ये - दिवस 4 | Devi Vaibhavishriji - Shrimad Bhagwat Katha Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2019
  • देवी वैभवीश्रीजी यांच्या वाणीतून आळेफाटा, पुणे येथे संपन्न भागवत कथा मराठीतून - भाग 4.
    भागवत कथा अर्थात् ’श्रीमद् भागवत महापुराण्’ ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ति आहे. हे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे. या प्रस्तावनारूपी महात्म्यात म्हटले आहे - "कालव्यालमुखग्रास त्रासनिर्णाय हेतवे । श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौ कीरेणे भाषितम् "॥ (मा. १.११) - संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्या अमृताचे नाव आहे श्रीमद्भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. कारण पुढच्याच श्लोकात म्हटले आहे - "जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्" - अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते.
    आपल्या "मराठी प्रवचने" या यूट्यूब चॅनेलवर स्वागत !
    या चॅनेलवर आपण पाहू शकाल अनेक प्रसिद्ध भजने, गवळणी, अभंग, कीर्तने, प्रवचने, रामायण व भागवत कथा आणि अजूनही ज्ञानवर्धक असे बरेच काही!
    आपल्याला हा विडिओ कसा वाटला, हे खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. विडिओ आवडल्यास नक्कीच LIKE आणि SHARE करा!
    ✹ आमच्या नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वांत अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला SUBSCRIBE करा:
    / @devi.vaibhavishriji
    आता दर रविवारी आपल्या चॅनेलच्या विशेष सदस्यांसाठी एक नवीन विडिओ (Only For Prime Members)
    जॉईन करा :
    / @devi.vaibhavishriji
    ✹ सर्व प्रवचन आणि कीर्तनाचे विडिओ पहा एकाच ठिकाणी ! आताच आमचे अँड्रॉइड अँप डाउनलोड करा.
    tiny.cc/pravachan-app
    ✹ जर आपणही आपले आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ या चॅनेलवर प्रकाशित करू इच्छित असाल, तर कृपया आम्हांला संपर्क करा :
    ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
    ✹ Playlist: विशेष प्रवचने - फक्त प्राईम मेंबरसाठी - Only For Prime Members - Marathi Pravachan
    • विशेष प्रश्नोत्तरे - M...
    ✹ Playlist: संपूर्ण श्रीमद भागवत कथा मराठीतून
    • भागवत कथा मराठी मध्ये ...
    ✹ Playlist: संपूर्ण श्री रामचरित मानस कथा मराठी
    • संपूर्ण श्री राम चरित ...
    ✹ Playlist: संपूर्ण देवी भागवत कथा मराठी
    • देवी भागवत कथा मराठी -...
    ✹ Playlist: लोकप्रिय भजने, गवळणी आणि अभंग
    • Popular Video Bhajans ...
    ✹ Playlist: इंदुरीकर महाराज २०२१ - तुफान विनोदी कीर्तन - Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan
    • Playlist
    ✹ Playlist: ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांची प्रसिद्ध कीर्तने
    • Playlist
    ✹ Playlist: ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली ) यांच्या सुमधुर आवाजात भजन आणि गवळणी - Dnyaneshwar Meshram Bhajan
    • ज्ञानेश्वर मेश्राम (मा...
    ✹ Playlist: गोदावरी ताई मुंडे यांच्या प्रसिद्ध गवळणी व भजन - Godavari Tai Munde Gavlan Bhajan Abhang
    • गोदावरी ताई मुंडे यांच...
    ✹ Playlist: नित्य मंत्र पठण
    • नित्य मंत्र पठण - Mara...
    ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
    ✹ नवनवीन व्हिडिओंची माहिती व्हाट्सअँप द्वारे मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन कोणताही एक ग्रुप जॉईन करा.
    linktr.ee/marathipravachan
    ✹ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
    www.marathipravachan.com/
    ✹ आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करा:
    t.me/MarathiPravachan
    ✹ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
    / marathipravachan
    / marathipravachan
    ✹ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
    / marathipravachan
    ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
    #मराठीप्रवचने #MarathiPravachan
    © ℗ सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन.
    देवी वैभवीश्रीजी यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत, रामायण, शिवमहापुराण, भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत. त्यांच्या अमोघ वाणी व विशिष्ट शैलीतून हजारो लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि उत्साहाची अनुभूती केली आहे.
    Since 2003, Devi Vaibhavishriji has delivered spiritual discourses on Shrimad Bhagwat Katha, Devi Bhagavat, Ramayan, and Shiv Maha Puran throughout Maharashtra and in many major cities of India, especially in Marathi & Hindi languages, with a unique way by relating it to an ordinary man's day-to-day life. Thousands of lives have been experienced peace, harmony & joy through the knowledge of Her oratory skills & sweet singing voice.
    ======================
    देवी वैभवीश्रीजी यांचा जीवन परिचय - Biography नक्की पहा!
    • देवी वैभवीश्रीजी का जी...
    =======================
    देवी वैभवीश्रीजी "युवा आध्यात्मिक गुरु" पुरस्काराने MIT World Peace University Pune येथे सम्मानित
    • देवी वैभवीश्रीजी "युवा...
    =======================
    ✪ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या:
    www.vaibhavishriji.com
    ✪ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
    / vaibhavishriji
    / vaibhavishriji
    ✪ आम्हाला ट्विटरवर फॉलो करा:
    / vaibhavishriji
    ✪ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
    / vaibhavishriji
    #वैभवीश्रीजी #DeviVaibhavishriji

ความคิดเห็น • 123

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    राधा कृष्ण गोपाळ कृष्ण 🎉🎉

  • @anandchaudhari2855
    @anandchaudhari2855 4 วันที่ผ่านมา

    Radha Krishna 🙏🌹🌺

  • @jdpanchalenterprises5716
    @jdpanchalenterprises5716 7 หลายเดือนก่อน +1

    ,💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩💐

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 2 ปีที่แล้ว

    Radhye Radhye koti koti pranam Tai

  • @sumitkhandare5091
    @sumitkhandare5091 9 หลายเดือนก่อน

    Shree gurudev

  • @renukapatil4841
    @renukapatil4841 3 ปีที่แล้ว +7

    ताई भागवत कथा ऐकल्यानंतर आपल्या जिवनात बदल होतो याची आम्हाला प्रचीती आली आहे. खरच खूप छान वाटते धन्यवाद ताई

    • @jagannathbhujbal6732
      @jagannathbhujbal6732 3 ปีที่แล้ว +1

      Best knowledgeful &skilful explaining capacity with creating eagerness in audience

  • @hemashouseofdishes1051
    @hemashouseofdishes1051 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान भगवतकथेचे विश्लेषण केले आहे जणु कथेतून साक्षात सामोरे भगवान श्री कृष्ण बोध करतात

  • @shahajichandgude4627
    @shahajichandgude4627 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @vaishalishingare8181
    @vaishalishingare8181 10 หลายเดือนก่อน

    राधे कृष्ण

  • @s.t-nl7ll
    @s.t-nl7ll 7 หลายเดือนก่อน +1

    Radhe Radhe

  • @vaishalideoraye898
    @vaishalideoraye898 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे ताई भागवत कथा सादर प्रणाम

  • @hemantgujarathi7815
    @hemantgujarathi7815 4 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम भागवत कथा
    करोना कालावधीत ऐकली
    सादर प्रणाम

  • @savitagawade7209
    @savitagawade7209 3 ปีที่แล้ว +1

    Khupch Sundar katha sangta Tai Koti Koti Vandan.

  • @actor3451
    @actor3451 3 ปีที่แล้ว +1

    43:18 hari bol

  • @subhashpatil749
    @subhashpatil749 2 ปีที่แล้ว +3

    🙏जय जय श्री राधे🙏

    • @shubhamshinde3047
      @shubhamshinde3047 ปีที่แล้ว

      Z6VG,^- ^=‐《☆< VX6CĢXZG6ŹZG6V6ĢCYH6 S6HĢHRĎJ7FF

  • @manikravdoke6471
    @manikravdoke6471 4 ปีที่แล้ว +5

    फारचं सुंदर आहे कथा मी ऐकले आहे. सर्वांनी ऐकावं असं भागवत ताई मानलं तुम्हाला

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 ปีที่แล้ว

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏

  • @kantilalshembade144
    @kantilalshembade144 3 ปีที่แล้ว +1

    जय श्री कृष्ण

  • @sanjaykapdi251
    @sanjaykapdi251 4 ปีที่แล้ว +6

    फारच सुंदर कथा. आपले कार्य असेच अखंडितपणे सुरू राहो आणि आम्हाला अशाच अध्यात्मिक कथांची पर्वणी लाभो.

  • @sudarshan7473
    @sudarshan7473 ปีที่แล้ว

    Om namah shivaya

  • @nageshbhusawar6512
    @nageshbhusawar6512 5 ปีที่แล้ว +3

    राधे राधे.

  • @vithobavelip7303
    @vithobavelip7303 3 ปีที่แล้ว +1

    हरी ओम ..
    हरीओम..
    हरीओम..

  • @savitachaudhari3396
    @savitachaudhari3396 4 ปีที่แล้ว +1

    कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण

  • @nathamahajan8378
    @nathamahajan8378 2 ปีที่แล้ว

    हे गोपाल राधाकृष्ण गोविंद गोविंद .

  • @arunsawant736
    @arunsawant736 4 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🙏🌺🌺🙏🙏👌👌👌👌जयहरी माऊली खूप सुंदर कथा आवडते

  • @rupalisawne2935
    @rupalisawne2935 4 ปีที่แล้ว +3

    श्री राधे 🙏

  • @gunavantvaryvarybestkirtan2359
    @gunavantvaryvarybestkirtan2359 4 ปีที่แล้ว +1

    Jay Jay ram Krishna Hari mauli

  • @swatidalvi1109
    @swatidalvi1109 ปีที่แล้ว

    Khup sundar kath kathan Tai

  • @madhaviodak546
    @madhaviodak546 3 ปีที่แล้ว

    सुरेख. जय श्री कृष्ण. सुंदर कृष्ण जन्म. फार सुंदर बाळकृष्ण

  • @avinashjadhav985
    @avinashjadhav985 ปีที่แล้ว

    He prabhu aapki Jay ho

  • @gundarajsangolkar5257
    @gundarajsangolkar5257 4 ปีที่แล้ว +1

    जय श्री 🙏🌷

  • @vimalvikaskeni1507
    @vimalvikaskeni1507 ปีที่แล้ว +1

    Mast vaibhavi खूप छान बेटा.👌🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshHonale
    @SantoshHonale 4 ปีที่แล้ว +2

    खुपच आवाज गोड आहे देवी वैभवीश्रीजी खुप छान कथा सांगितली मी ही कथा रोज ऐकत होतो मला खूप आनंद होत आहे👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @yogeshtatar3263
    @yogeshtatar3263 3 ปีที่แล้ว

    Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari

  • @bagwanpansare921
    @bagwanpansare921 2 ปีที่แล้ว

    खूप छान ताई तुम्ही खूप छान भागवत कथा सांगता धन्य धन्य धन्य जय रामकृष्ण ज्हरी जय जय रामकृष्ण परमहंस स्वामी जय जय जय राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे

  • @fishingaditya7420
    @fishingaditya7420 4 ปีที่แล้ว +1

    आमि रोज येकतोखूप छान आहे🤗🤗🔈🔉🎃💎💎

  • @kantilalshembade144
    @kantilalshembade144 3 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्ण
    जय श्री कृष्ण
    जय श्री कृष्ण

  • @sunandadeshmukh9162
    @sunandadeshmukh9162 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कथा आहे मला आवडते मी रोज ऐकणार आता ताई देवीभागवत पण खूप सुंदर आहे तुमचे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💖💞💅👌

  • @ashwinikale9766
    @ashwinikale9766 3 ปีที่แล้ว

    Tai Aalya Amruit Vanitun Khup Chhan Kathan Zali Bhagavad Katha.
    Jay Jay Ram Krishna Hari.
    Jay Hari Mauli.

  • @arunsawant8682
    @arunsawant8682 5 ปีที่แล้ว +1

    Jayhari mauli

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 4 ปีที่แล้ว

    ॐनमो भगवते वासुदेवाय

  • @dadasobarge5386
    @dadasobarge5386 4 ปีที่แล้ว

    कथा ऐकवली तेव्हा खूप छान आनंदी वातावरण निर्माण सुदंर सुमधूर आवाजाने पुढील आयुष्यात सदैव शुभ ईच्छा प्राप्त करण्यासाठी सद्गुरू परिवारातील प्रेम प्राप्त व्हावे यासाठी प्राथँना

  • @rajuborude6965
    @rajuborude6965 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान...🙏🙏

  • @laxmanbhurbhure4451
    @laxmanbhurbhure4451 2 ปีที่แล้ว

    छान छान ताई गोड कथा आहे

  • @arunpannase6816
    @arunpannase6816 4 ปีที่แล้ว +1

    Very Good Bhagavat sarwani aekave

  • @dattusakale3476
    @dattusakale3476 3 ปีที่แล้ว

    जय जय राम कृषण हरी

  • @maheshmore595
    @maheshmore595 3 ปีที่แล้ว

    जयहरिमाऊली

  • @vinobpatil3627
    @vinobpatil3627 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हारी🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokaryavidyarthi7056
    @ashokaryavidyarthi7056 4 ปีที่แล้ว

    Om Didimaa Pranaam ji ⛳

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 4 ปีที่แล้ว

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @kailaschitte3832
    @kailaschitte3832 3 ปีที่แล้ว

    Ram Krishn hari tai

  • @ujjwaladhamankar5467
    @ujjwaladhamankar5467 3 ปีที่แล้ว

    राधे कृष्ण राधे कृष्ण खुप छान

  • @haridaspalve6932
    @haridaspalve6932 4 ปีที่แล้ว

    जय हरी

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 3 ปีที่แล้ว

    Khup chan katha tai.khup Ananda zala tai.pranam tai.

  • @deepadesh1509
    @deepadesh1509 3 ปีที่แล้ว

    Shree Radhey

  • @pranalichaudhari3147
    @pranalichaudhari3147 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान ताई 🙏💐

  • @user-kt2bj4xs8r
    @user-kt2bj4xs8r 3 ปีที่แล้ว +1

    राम.कूष्णहारी.खूप.छान

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 3 ปีที่แล้ว +1

    Very beautiful

  • @SantoshHonale
    @SantoshHonale 4 ปีที่แล้ว

    Gopal krishna bhagwan ki jai

  • @dnyanobakhetmalis4664
    @dnyanobakhetmalis4664 4 ปีที่แล้ว

    Jai Jai Ram Krishna Hari 💐👌

  • @yogeshtatar3263
    @yogeshtatar3263 3 ปีที่แล้ว

    Jay Jay Ram krishna

  • @dnyanobakhetmalis4664
    @dnyanobakhetmalis4664 4 ปีที่แล้ว

    Farach chhan Katha Tai. 👌💐 Jai Gurudev.

  • @madhavaraohiray2058
    @madhavaraohiray2058 4 ปีที่แล้ว +1

    माई ,श्रीमतभागवत कथा फारच सुंदर कथन करतात.!!जय हरि माऊली.!!

    • @Devi.Vaibhavishriji
      @Devi.Vaibhavishriji  4 ปีที่แล้ว +1

      Ram Krishna Hari

    • @meenamehta9915
      @meenamehta9915 3 ปีที่แล้ว

      अप्रतीम भागवत कथा.ऐकत च रहाव वाटत.ओढ लागते एकन्यची.खुप छान.

  • @purushottamdhomane4497
    @purushottamdhomane4497 3 ปีที่แล้ว

    कथा फारच छान परंतु शुद्धिचे प्रकार तीन नसुन सात आहेत हे भागवतामध्ये सांगीतले आहे ताई. जय हरी

  • @narendramujumdar7420
    @narendramujumdar7420 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर कथा कथन.अभिनंदन नमस्कार

    • @sunilsonawane5704
      @sunilsonawane5704 ปีที่แล้ว

      फारचसुदरकथान अभिनदन

  • @gundarajsangolkar5257
    @gundarajsangolkar5257 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान कधा कधन करता ताई आपण ताईंच्या आवाजात ही खुप गोडी आहे आपला आवाज कथे मधुन कानी पडतो तेव्हा आगदी मन त्रुप्त होउन जाते आणि रोजच कानी आवज आपोआपच घुमतो

  • @geetarajput8719
    @geetarajput8719 4 ปีที่แล้ว

    Radhe radhe

  • @gangabaimalwade822
    @gangabaimalwade822 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shubhamtaur2626
    @shubhamtaur2626 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @Saibabalight
    @Saibabalight 3 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulnehul8427
    @rahulnehul8427 4 ปีที่แล้ว

    khup ch chhan

  • @sunilbelkar7615
    @sunilbelkar7615 3 ปีที่แล้ว

    अति सुरस कथा .

  • @gundarajsangolkar5257
    @gundarajsangolkar5257 4 ปีที่แล้ว

    🙏

  • @kailasraje7100
    @kailasraje7100 3 ปีที่แล้ว

    छान

  • @vaishalidesai3630
    @vaishalidesai3630 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @mankawatishendage8819
    @mankawatishendage8819 3 ปีที่แล้ว

    Nice 🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 3 ปีที่แล้ว

    Very Nice ,Tai

  • @SantoshHonale
    @SantoshHonale 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @ushachopde7810
    @ushachopde7810 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान कथा मधुर आवाज संगीतमय सुंदर वाटल ऐकून ....

  • @venkateshbuyre1970
    @venkateshbuyre1970 4 ปีที่แล้ว +7

    देवी वैभविश्रीजी यांनी सांगितलेले मराठी भाषेतील भागवत कथा पूर्ण ऐकायची ईच्छा आहे. तरी भाग 1,2,3,4 असे अनुक्रमे ऐकण्यासाठी यूट्यूब उपलब्ध करून देण्यात यावे. ही विनंती.

  • @arunsawant736
    @arunsawant736 4 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌷🙏🌺🙏👌👌👌👌अप्रतिम सतत कथा ऐकत बसावं खूप सुंदर नक्की सात दिवसात बदल होणार हा माझा विश्वास जय राधे कृष्ण भाग्याचा उदय तो हा जोडी संत पाय

    • @manoharnawale3165
      @manoharnawale3165 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम कथा सांगता
      कोटी कोटी प्रणाम

  • @rajashreesankhe7201
    @rajashreesankhe7201 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर भागवत कथा कथन केली.ओघवती भाषा शैलीत, मनोरंजक, आनंदी वातावरण, महत्वाचे प्रात्यक्षिके सादर करणे हे सर्व पाहून, ऐकून मन भारावून गेले. धन्यवाद ताई

  • @pravingarde2786
    @pravingarde2786 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सुंदर असणारी ही कथा

  • @vaishalidesai3630
    @vaishalidesai3630 3 ปีที่แล้ว

    Pls say Parvati mata , story sanga, like we tell to kids.

  • @vaishalidesai3630
    @vaishalidesai3630 3 ปีที่แล้ว

    Music system should be updated.

  • @SantoshHonale
    @SantoshHonale 4 ปีที่แล้ว

    👍👍 shree Gopal krishna bhagwan ki jai👍👍

  • @parvatisakhare193
    @parvatisakhare193 2 หลายเดือนก่อน

    Laxha ahe ka jage ahe ka he vicharane thambava

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 4 ปีที่แล้ว

    ताई श्रोत्यांना मधेच जाग करण्याची युक्ती छान आहे ॐ नमो नारायण

  • @vaishaliwadibhasme2512
    @vaishaliwadibhasme2512 3 ปีที่แล้ว

    H

  • @umeshbhaddak8758
    @umeshbhaddak8758 7 หลายเดือนก่อน

    वैभवी दीदीची नंबर द्याल का

  • @savitachaudhari3396
    @savitachaudhari3396 4 ปีที่แล้ว

    मला रडू येतय ऐकून कारण कृष्ण जन्मोत्सव la मी तिथे नाही

  • @vaishalidesai3630
    @vaishalidesai3630 3 ปีที่แล้ว +1

    Tell like story ,pls tell slowly, add more new bhajani so the public will nt be bored.

  • @shravankuvara136
    @shravankuvara136 ปีที่แล้ว

    @h huh
    Mini bu

  • @user-yo8vk2cl2q
    @user-yo8vk2cl2q 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान ताई भागवत कथा ❤❤

  • @sonalibhawar364
    @sonalibhawar364 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर कथा वदन करता ताई😘

  • @umeshchakule2488
    @umeshchakule2488 5 ปีที่แล้ว

    I want listen your one bhajan this is " man chal re vrudanvan dham radhe radhe gayenge......" could you please upload this video?

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 2 ปีที่แล้ว

    Radhye Radhye koti koti pranam Tai

  • @dineshbhalekar8321
    @dineshbhalekar8321 5 ปีที่แล้ว +1

    Radhe Radhe

  • @nehashinde8045
    @nehashinde8045 4 ปีที่แล้ว

    ।। हरे कृष्ण ।।

  • @venkateshbuyre1970
    @venkateshbuyre1970 4 ปีที่แล้ว

    देवी वैभविश्रीजी यांनी सांगितलेले मराठी भाषेतील भागवत कथा पूर्ण ऐकायची ईच्छा आहे. तरी भाग 1,2,3,4 असे अनुक्रमे ऐकण्यासाठी यूट्यूब उपलब्ध करून देण्यात यावे. ही विनंती.