चॅलेंज देऊन एक नंबर करणारा हिंदकेसरी बारीक ड्राइवर मुलाखत | सिरसवडी | Khillar Cow
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2021
- आपली गाय आपली माणसं..
Check Products on Amazon and Order soon
• Khillar Cow Gomutra 200 ml (Pack of 1)
www.amazon.in/dp/B09FGQS8KW/r...
• Khillar Cow Gomutra 330 ml (Pack of 1)
www.amazon.in/dp/B09FGN95SM/r...
• Khillar Cow Gomutra Ark 330 ml (Pack of 1)
www.amazon.in/dp/B09FHRLB2T/r...
• facebook-
/ khillar.gosanvardhan
/ khi.llar.37
• Instagram- khillar_gosanva...
• khillar_cow?igs...
• Twitter- Khillarcow?s=09
• Gmail-
khillarcow@gmail.com
• TH-cam Channel- khillar cow
#बैलगाडाशर्यत #khillarcow #नाद #हिंदकेसरी
बारीक शेठचा नाद नाही करायचा नाद खुला भाऊ आहे आपला
हा नाद 💪💯 कोण पण करू शकत नाही..
खरंच असे जॉकी होणे नाही...
त्यांनी त्यांचे अनुभव पण सांगितले अन कधी अन कुठे गाडीला स्पीड द्याचं हे पण सांगितलं 💯 दुसऱ्याचा वीक पॉईंड पण माहित पाहिजे
महाराष्ट्र केसरी, 😎विठ्ठल डायवर बुध 😎यांचि मुलाखत घ्या ✌✌
Barobar
Mangesh jadhav
विठ्ठल डायवर बुध
गौतम भैय्या काकडे निंबुत यांची मुलाखत घ्या plz 💯💯💯💯
बारीक ड्रायव्हर ❤️ शिरसवडी 🚩
खूप छान मुलाखत झाली मी बारीक ड्रायव्हरला कोळे येथे भेटलो होतो उभा राहून 1 नंबर करणारा ड्रायव्हर
बैलगाडी शर्यत समालोचक सुनील मोरे पेडगाव यांची पण मुलाखत घ्या
भाव नाही तर जीव आहे आपला 🧡🧡🧡🧡🧡💖❤️
13 वेळा हिंद केसरी झालेला माणूस सांगुन गाडी मारणारा एकच ड्रायवर दिवडचे बाळु ड्रायवर ❤
💯
महाराष्ट्र केसरी बारीक ड्रायव्हर
महाराष्ट्र हिंदकेसरी बारीक ड्रायव्हर शिरसवडी
मोठ फान बारीक ड्रायव्हर
आमचे जिवलग मित्र बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर एक नंबर नाद एकच बैलगाडी शर्यत
MY KING BARIK DRAIVAR 👑👑👑❤️❤️
Bhai त्यांचा no मिळेल काय
नादचं केला बारीक ड्रायव्हर .
भावा एकच नंबर हिंद केसरी बारिक Driver
दिलीप ड्राइवर shirsvti khatav यांचि mulakht ghya
Ek number
मस्त ड्रायव्हर 💐💐💐💐🙏🙏
आमच्या शुगर आणी आबांचा राज्या 2नंबर केलता माळशिरस मैदानात
Dilip driver shirasvasti chi suddha mulakat ghya
भाऊ लय भारी नादच केला
धुरळा......🔥🔥🔥🔥🔥👌🏻
बबलू ड्रायव्हर वेचले यांची मुलाखत करा
शारदा पाटील पुणेकरांच्या चंद्या ची मुलाखत कधी घेताय
Super Driver 🔥🔥🔥
भाऊ मुलाखत छान झाली
Wadkicha 1no sagar patil ane yancha hirya yanchi mulakhat geha
जवळ निमसोड कदमवाडी शितोळे वाडी ...मैदान बघितला होतो
Nice 👍
1 no
👌👌👌
शुभम ड्राईवर शिंदेवाडी
Mast
Maharashtra hindkesari barik driver
नाद खुळा बारीक़ भाऊ
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
👑♥️
👍👌✔️🙌
👑 महाराष्ट्र केसरी विठ्ठल ड्रायव्हर 👑 बुधकर यांची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बैलगाडी शर्यत हे क्षेत्र च वेगळ आहे... तो आनंद वेगळाच
बारीक ड्राइवर 🔥🔥🔥🔥🔥
👌👌👌👌👌👌💪💪💪💪
अच्युत ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या
👋👋👋👍👍👍👍👍👍
नंबर वन बारीक
Nad kelas
Ekda mathur 1001 aani shirswadi chi rayfal + barik driver ha paira zala pahije and hoil
दादा मुलाखत घेताना शेवटी सगळ्यांना एक प्रश्न विचारत जा
"बैलगाडा क्षेत्रात माफी मागावी वाटली तर कोणाची मागताल आणि धन्यवाद देयचे झाले तर कोणाचे करताल" हा प्रश्न विचारत जा.
त्याच्या मागचं मूळ कारण अस की बैलगाडा क्षेत्रात खूप जुने वाद किंवा गैरसमज झालेले आहेत ते जर आपण आपल्याला चैनलच्या माध्यमातून एका वेगळ्या रीतीने मिटवले किंवा ते वाद बोलते केले तर खूप गैरसमज दूर होतील आणि ह्या क्षेत्रातील जुनी लोक परत एकदा एकत्र दिसतील...
बघा तुम्हाला काय वाटतेय माझी छोटी कल्पना ❤️🙏
हे बरोबर आहे शेठ
अगदी मनापासून तुमचं विचार पटले आपल्याला
Barobar bollat tumhi concept changli aahe
Ase questions jhala pahije
बरोबर बोलला भाऊ
ऐकदम बरोबर विचारल
Amchya nashik chi pn godabail mulakhat ghya mhar nadurchi
Satara godoli madhil Thaiman bailachi mahiti sanga 🙏
1 sf views
बैलगाडी क्षेत्रातील नामवंत, गुणवंत, किर्तीवन्त असा आमचा मित्र बारीक ड्राइव्हर शिरसवडीकर
Sir Dada driver lengare aani baban drayvar renavi yanchi mulakhat ghya sir plz..
बबन Driver रेणावीकर यांची मुलाखत घ्या
Vishal driver yachi mulakahat ghya
म्होटा लक्ष्याची व्हिडिओ कधी येणार वर्ष झालं आता
Dilip driver sirasvasti
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या
शंकरपटातील बैलांची मुलाखत घ्या राव
Vittal Nana chi mulakat bgayaki
Shiva. Driver. Mulakat
shirsavdi konti wadebolhai chi ka
हिंदकेसरी ड्रायव्हर विजय येवलेकर यांची मुलाखत घ्या
🔥🔥🔥😂Bhau pandari shet fadke jel madhun sutla ki nai jara tyancha pan entrw gya 🔥🔥🚩🚩😂😂😂😂
तानाजी काका झांबरे होळकरवाडी पुणे यांच्या वायरची मुलाखत घ्या
बिनजोड म्हणजे काय
चिवळा डायवर ची मुलाखत घ्या
दादा मोठ्या लक्ष्याची व बारक्या लक्ष्याची मुलाखत कधी येणार
हिंदकेसरी तात्या ड्रायव्हर तासगाव यांची मुलाखत
Devekhindi
Sagar ड्रायवर् surli karanci mulakhat ghya ekda
hii
Malshiras mh 45
Sanjay driver (Thalvar) waluj hyanch mulakhat ghya
देगाव मधिल आदेश साळुंखे याची मुलाखत घा
मथुर ची पण व्हिडिओ बनवा
Balu driver chi mulakhat ghya...
बबन डायव्हर रेणावी यांची पण मुलाखत घ्या
King of baban 💕💕♥️♥️👑
Bhav aahe aapala baban drayvar 👑🔥🔥
Dada driver chi mulakht ghaya
कळंबी च्या बावऱ्या ची मुलाखत घ्या अधिक पैलवान कळंबी
Wajir Cha Interview Ghya
आसनगांव करांचा दंबग त्यांची पण घ्या मुलाखत
Konta asangav
@@ajaybondre7210 satara koregon
अच्युत ड्रायव्हर चि मुलाखत घ्या
काल झालेल्या ०३/०6/२०२२ चोपड, सस्टवडी बारामती येथे बिंजोड शैयती मैदान झाले होते त्या मैदानावर 1 बिनतोड शैयत जमली कु विघ्नेश सोमनाथ पवार DSP ग्रुप चिखलोली अंबरनाथ विरुद्ध गाडी छावा ग्रुप पाले बुद्रुक पणवेल
चालु शैयतीत छावा ग्रुप पाले बुद्रुक चा सुंदर व वहगावच नितीन मदने यांचा निशान याच गाडीचा ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर शिरसवाडी यात बारी ड्रायव्हर ने सुंदर व निशान बैलाच्या शेपिला चावा घेतला व चुकीच्या मार्गाने शैयत जिंकली, ति गाडी देव बाद झाली असुन निकाल दिला
त्यात त्या मैदानावर असनारे पंच विकले गेले होते
हासर्व प्रकार विडीओ द्वारे दाखवून दिली तरी त्यांनी निकाल चुकिचा दिला
अशा ड्रायव्हरला शैयत शेञातुन बाद केले पाहिजे
Vishalshet khanavkar navde
आमच्या कडे विडिओ आहे व live वर पण दिसतोय
संभाजी यादव सासपडे यांच्या दावणी ची मुलाखत घ्या
Hind kesari Suresh drayvar vardhangdh yanchi pan
Mulakt ghaya
बैलगाडी शर्यत madal junjanat नेतृत्व भाऊ n chi mulakat ghya
छोटा ड्रॉवर आपल्या जवळ जो देखणा आणि रुबाबदार बईल कोणता त्याचे नाव सांगा
Hya drivar la hind kesari kitab koni dila tya shabdala kahi man aahe ki nahi bail palnare nastil tar ha drivar kay karil
Mehabub mulakhat ghaya
सांगुण काडनार काडी
Vittha driver budh yanchi mulakhat ghya
Barik driver chi punha mulakhat ghya
महाराष्ट्र हिंदकेसरी बारीक ड्रायव्हर यांचं गाव कोणतं आहे त्यांचा नंबर
Shirsavdi
जो खोंड आहे तो विकणार आहे का कितीला द्याल
लक्ष्या ग्रुप करांजखोप ची पण मुलाखत ग्या
भावा तो आता सुरूल मध्ये आहे
बैल विकणार काय...
भाऊ आपल्याला एक खोंड बगा