कुणाला कमी समजायचं नाय.. आपण प्रयत्न सोडायचं नाय.. | हिंदकेसरी दिलीप ड्राइवर शिरसवस्ती | Khillar Cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2021
  • आपली गाय आपली माणसं..
    Check Products on Amazon and Order soon
    • Khillar Cow Gomutra 200 ml (Pack of 1)
    www.amazon.in/dp/B09FGQS8KW/r...
    • Khillar Cow Gomutra 330 ml (Pack of 1)
    www.amazon.in/dp/B09FGN95SM/r...
    • Khillar Cow Gomutra Ark 330 ml (Pack of 1)
    www.amazon.in/dp/B09FHRLB2T/r...
    • facebook-
    / khillar.gosanvardhan
    / khi.llar.37
    • Instagram- khillar_gosanva...
    khillar_cow?igs...
    • Twitter- Khillarcow?s=09
    • Gmail-
    khillarcow@gmail.com
    • TH-cam Channel- khillar cow
    #बैलगाडाशर्यत #khillarcow #नाद #हिंदकेसरी

ความคิดเห็น • 114

  • @mahindramahanavr6330
    @mahindramahanavr6330 ปีที่แล้ว +5

    हिंद केशरी दिलीप ड्रायव्हर सुंदर भारत फेमस ड्रायव्हर

  • @umeshjadhav1080
    @umeshjadhav1080 2 ปีที่แล้ว +50

    महाराष्ट्र केसरी विजेता म्हणून ओळखला जाणारा ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर सिरसवस्ती

  • @sagarmhaskar4216
    @sagarmhaskar4216 2 ปีที่แล้ว +14

    Atta fakt mothya lakshya chi mulakhat ghya khup vaat pahili aahe
    👑king👑of Maharashtra (मोठा लक्षा)

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 ปีที่แล้ว +1

    हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती एक नंबर चे ड्रायव्हर आहेत त्यांचा नादच कोण करु शकत नाही गाडी हाणन्याच्या बाबतीत नाद पुरा करावा तर दिलीप ड्रायव्हरनंच

  • @riteshpasalkar9644
    @riteshpasalkar9644 2 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिलीप ड्राइवर शिरस्वस्तिकर

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 ปีที่แล้ว +24

    दिलीप ड्राइवर यांची सुरुवात खर म्हणजे झेंडू वायदंडे पैलवान आणि संजय वायदंडे यांचा 16महिन्याचाआदत खोंड सोन्या, आणि शामभाई कदम भुरकवडी यांचा महाराष्ट्र केसरी ,लाडक्या ,या जोडीने 1वर्ष आपल्या गतीचा दरारा कायम करून विजयाला गवसणी घातली ,आणि दिलीप ड्राइवर हे नांव लोकप्रिय स्वरुपाला आलं ,त्यांचं कौतुक करावे तेवढ कमीच ,रुस्तुम ए हिंद केसरी ,दिलीप ड्राइवर शिरस्वस्ति खटाव,

  • @pravinharad9841
    @pravinharad9841 2 ปีที่แล้ว +4

    पंढरीशेठ फडके यांचा ड्रायव्हर ची मुलाखत घ्या

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 2 ปีที่แล้ว +5

    साधी राहणी उच्च कामगिरी ❣️दिलीप डायव्हर ऐसा डायव्हर होणे नाही ❣️हिंदकेसरी पैलावणार बघितले बैल बघितले ❣️पण डायव्हर बोलाव हिंदकेशरी दिलीप डायव्हर ❣️❣️❣️💐

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 2 ปีที่แล้ว +9

    डोरले वाडीच्या गल्लास ची घ्या मुलाखत राजे

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 ปีที่แล้ว +20

    हिंदकेसरी, रफीकभाई मुलानी वडगाव जयराम स्वामी यांच्या महान हिंदकेसरी कै, महिब्या या बैलाने आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक मैदानात आपल्या गतीने धुमाकूळ घालून अधिराज्य गाजवलं, या बैलाचे मालकाचे मनापासून मुलाखत घेतली पाहिजे

  • @kiransul4629
    @kiransul4629 2 ปีที่แล้ว +10

    गर्व नसलेला no .1 ड्रायवर

  • @sanketgadankush2674
    @sanketgadankush2674 2 ปีที่แล้ว +21

    👑निकालाचा बादशाह म्हणून ओळख असणारा असा महाराष्ट्र चा लाडका👑 महाराष्ट्र हींदकेसरी दिलीप डायवर शिरसवसती👑

  • @ajaybhosale6944
    @ajaybhosale6944 2 ปีที่แล้ว +31

    हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर❤️🔥👑

  • @manojjathar4004
    @manojjathar4004 2 ปีที่แล้ว +21

    महाराष्ट्र हिंद केसरी दिलीप ड्राइवर khatav

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 2 ปีที่แล้ว +19

    खुपच सुंदर मुलाखत घेतली सर ....धन्यवाद ....
    हिंदकेसरी मोठा लक्षा आणि हिंदकेसरी बारका लक्षा यांची मुलाखत घ्या सर.....

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 ปีที่แล้ว +7

    दादा सांगत होते डोरलेवाडीचा गलास बदल जमल तर त्याचीही मुलाखत घ्यावी

  • @One.123com
    @One.123com ปีที่แล้ว

    Kon ahe s k pAtil (paksha)

  • @nileshsuryawanshi6466
    @nileshsuryawanshi6466 2 ปีที่แล้ว +10

    बलमा या बैलविषयी माहिती घ्यायला पाहिजे होती

  • @mayurharale9562
    @mayurharale9562 2 ปีที่แล้ว +10

    Amchya Nandya vr Dilip dadani khup prem kela

  • @surajdhanave9708
    @surajdhanave9708 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र केसरी प्रकाश ड्रायव्हर चांचली मुलाखत घ्या

  • @adityamore2643
    @adityamore2643 2 ปีที่แล้ว +6

    बैल गाडी क्षेत्रातील हुकमी एक्का दिलीप ड्रायवर शिरसवस्ती

  • @karankusale247
    @karankusale247 2 ปีที่แล้ว +2

    डोरले वाडीचा गलास यांची मुलाखत घ्या

  • @vishaljogle8478
    @vishaljogle8478 2 ปีที่แล้ว +2

    त्यांनी सुध्दा एक काळ गाजवला होता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा नावाची हवा हवा होती

  • @avatarmhatre719
    @avatarmhatre719 2 ปีที่แล้ว +1

    रुई चा रमेश ड्राईव्हर ..... ची मुलाखत घ्या.... आणि बाळू ड्राईव्हर

  • @mayurmore514
    @mayurmore514 2 ปีที่แล้ว +3

    खिंडवाडी शाहिर ची मुलाखत घ्या हिदं केसरी बैल आहे

  • @manojjathar4004
    @manojjathar4004 2 ปีที่แล้ว +5

    धन्य वाद mukakht ghetlya बद्दल

  • @dadakadam9949
    @dadakadam9949 2 ปีที่แล้ว +3

    कुरबावीच्या राहुल्याची मुलाखत घ्या

  • @suhasnalawde7377
    @suhasnalawde7377 ปีที่แล้ว

    हॅलो डिलीट आयोगाची मुलाखत झाली तशीच चिवडा ड्रायव्हर माळशिरस यांची मुलाखत घ्या

  • @user-ld4bq3hp1d
    @user-ld4bq3hp1d 2 ปีที่แล้ว +4

    विदर्भात घ्या शंकर पट

  • @anniketbhandalkar6666
    @anniketbhandalkar6666 ปีที่แล้ว +1

    Hindkesri vittal driver budhkaranchi mulakat ghya

  • @Rahulpawar33333
    @Rahulpawar33333 2 ปีที่แล้ว +13

    सगळ्याची एक सारखी मुलाखत घ्या माणूस बघून मलाखत घ्या दुजाभाव करू नका गरीब श्रीमंत बघून मुलाखत घेऊ नका

  • @rahulpatil150
    @rahulpatil150 2 ปีที่แล้ว

    खुप भारी वाटले गरीब शेतकरी बैल मालकाची मुलाखत बगुन

  • @avatarmhatre719
    @avatarmhatre719 2 ปีที่แล้ว +2

    मळ्या - मोत्या
    ससा- बाहुल्या
    या हिंदकेसरी बैलांचे मालक. विष्णूशेठ माया भोईर (मुंबई देसाई) ह्यांची मुलाखात घ्यावी

  • @manishgharat4408
    @manishgharat4408 2 ปีที่แล้ว +2

    मुरली अप्पा ड्रायव्हर पारगाव सातारा यांची मुलाखत घ्या 🙏

  • @rohitchavan3800
    @rohitchavan3800 2 ปีที่แล้ว +3

    खिंडवाडी च्या शाहीर ची मुलाखत घ्या

  • @lalasojadhav574
    @lalasojadhav574 2 ปีที่แล้ว +1

    प्रशांत डायवर रामोसवाडीकर यांची ‌मुलाखत घ्या

  • @pravinmandale8154
    @pravinmandale8154 2 ปีที่แล้ว +3

    बलमा बैल शिरसवस्ती विषयी माहीती घ्याकी सर

  • @omkarmadane7553
    @omkarmadane7553 2 ปีที่แล้ว +2

    चंदर ड्रायव्हर बुधावलेवाडी यांच्या मुलाखत घ्या सर हे सर्वात जुने ड्रायव्हर आहेत बैलगाडी क्षेत्रातील

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv ปีที่แล้ว

    पुसेगावच्या सुंदरची मुलाखत घ्या

  • @Atrangi_Aspirant
    @Atrangi_Aspirant 2 ปีที่แล้ว

    ड्राइवर खमका असलं ,तर मग बैल पळणार च हो ,दिलीप ड्राइवर ✌️✌️

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 2 ปีที่แล้ว +14

    सर मुलाखतीच्या शेवटी सर्वांना ऐक प्रश्न विचारा आभार कोणाचे मानाल आणि माफी कोणाची मागाल

  • @prajwalkumkar2647
    @prajwalkumkar2647 ปีที่แล้ว

    दिलीप ड्राइवर यांची पुन्हा मुलाखत घ्या

  • @vikramgaikwad8023
    @vikramgaikwad8023 2 ปีที่แล้ว +2

    रामोशीवाडीचा महादयाची मुलाखत घ्या सर.

  • @gauravkokare4663
    @gauravkokare4663 2 ปีที่แล้ว +1

    मंगेश भैय्या पिंगळे यांच्या चंदर मुलाखत घ्या

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 ปีที่แล้ว +1

    शारदा पाटील पुणेकर यांचा चंदर अणि मोठा छोटा लक्षाचि मुलाखत घ्या लवकर

  • @bhanudassonawale247
    @bhanudassonawale247 2 ปีที่แล้ว +1

    Nagthane che Maharashtra kesari 2022 maidan ek no che vijete driver dilip driver Sirasvasti 👑

  • @vishaljogle8478
    @vishaljogle8478 2 ปีที่แล้ว +1

    मन्नू शेठ... एक नामवंत बिंजोड वाले कळंबोली पनवेल त्यांची सुध्दा मुलाखत घ्यावी सर तुम्ही ..

  • @sarthakrenuse5242
    @sarthakrenuse5242 2 ปีที่แล้ว

    डब्बल महाराष्ट्र केसरी नंद्या याची मूलाखत घ्या

  • @mahadevbabar9144
    @mahadevbabar9144 2 ปีที่แล้ว +5

    येड़े उपाले ❤️

  • @user-ov6cq3lp5r
    @user-ov6cq3lp5r 2 ปีที่แล้ว +3

    मोठ्या लक्ष्या ची मुलाखत घ्यावी खुप वाट पाहत आहे

  • @abhishekkadam5259
    @abhishekkadam5259 2 ปีที่แล้ว +1

    किंग ऑफ महारास्ट्र दिलीप ड्राइव्ह र

  • @nikhilmore8898
    @nikhilmore8898 2 ปีที่แล้ว +1

    मोठा lashya ची मुलाखत घ्या साहेब

  • @aryanshinde5825
    @aryanshinde5825 2 ปีที่แล้ว +1

    प्रशांत ड्रायव्हर यांची मुलाखत करा कि

  • @recoveryaccount5243
    @recoveryaccount5243 2 ปีที่แล้ว +1

    Bahart sundar chi gadi pn ata Dilip shet ch chalvtat kadk

  • @rahimsutar7225
    @rahimsutar7225 2 ปีที่แล้ว +5

    Saheb maharastra kesari BALMA yachya babtit ek hi question vicharla nahi

  • @dadabhaushingade2039
    @dadabhaushingade2039 2 ปีที่แล้ว

    निलेश काळे यांची मुलाखत घ्या

  • @VishalPatil-py4dx
    @VishalPatil-py4dx 2 ปีที่แล้ว

    Tadali bhiwandi kanheya aani funty chi mulkhat ghya

  • @saurabhkeswad2153
    @saurabhkeswad2153 2 ปีที่แล้ว +2

    छान

  • @sachinzambare1009
    @sachinzambare1009 2 ปีที่แล้ว +2

    Real hero

  • @ajitborkar495
    @ajitborkar495 ปีที่แล้ว

    King

  • @karankusale247
    @karankusale247 2 ปีที่แล้ว

    डोरले वाढीचा गल्लास माहिती

  • @shubhamyelmar274
    @shubhamyelmar274 2 ปีที่แล้ว +2

    👑🌍💯

  • @dhirajnikam7273
    @dhirajnikam7273 2 ปีที่แล้ว +2

    King of Maharashtra💎❤

  • @manojkhomane1114
    @manojkhomane1114 2 ปีที่แล้ว +2

    Kadakkkkkkk

  • @pranit77299
    @pranit77299 2 ปีที่แล้ว

    Bharat sunder pn palavaly yani

  • @rahulbhanuse2796
    @rahulbhanuse2796 2 ปีที่แล้ว +2

    1number......

  • @mayurkhatate1074
    @mayurkhatate1074 2 ปีที่แล้ว +1

    बलमाची माहिती घ्या

  • @rajeshdeshmukh6170
    @rajeshdeshmukh6170 2 ปีที่แล้ว

    मस्तच दादा

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 2 ปีที่แล้ว

    Nice video asch video kara mahti milte.

  • @swapnilmohite3692
    @swapnilmohite3692 2 ปีที่แล้ว +30

    दादा मोठ्या लक्ष्याची व बारक्या लक्ष्याची मुलाखत कधी येणार

  • @jitendraminmine2020
    @jitendraminmine2020 2 ปีที่แล้ว

    Sonu bhopatrao chya rajya chi mulakhat ghya dada nakki ek divas

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 2 ปีที่แล้ว

    Mast 1 no

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 ปีที่แล้ว +22

    अस्सल खिलाडू वृत्तीने बैल पळवणार ❤️❤️❤️ दिलीप ड्रायव्हर ❤️❤️❤️

    • @akashkadam4311
      @akashkadam4311 2 ปีที่แล้ว

      सातारा जिल्ह्यातील कुसावडे याचा बलमा मालकाची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว

    नागठाणे पण १ नं झाला

  • @swapniljadhav7600
    @swapniljadhav7600 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @krunalpache1683
    @krunalpache1683 2 ปีที่แล้ว +1

    Only motha lakshya

  • @kishorjadhav1991
    @kishorjadhav1991 2 ปีที่แล้ว +1

    कोकणात पण जाऊन घ्या ना मुलाकत plz

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 2 ปีที่แล้ว +1

    हिंदकेसरी ड्रायव रांची मुलाखत घेताना त्यांना हा प्रश्न आवरुजून विचारा की बैलगाडी पळवताना त्यांचा अपघात कधी झाला आहे का आणि तो कसा त्यामुळे त्यांच्या जीवनावर काही परिणाम झाला आहे का ..... हा प्रश्न विचारा

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  2 ปีที่แล้ว +5

      हा निगेटिव्ह प्रश्न आहे. कोणताच निगेटिव्ह प्रश्न कोणालाही विचारला जाणार नाही. 🙏🙏

    • @pratameshchavan9768
      @pratameshchavan9768 2 ปีที่แล้ว

      Ho

    • @pratameshchavan9768
      @pratameshchavan9768 2 ปีที่แล้ว

      Barobar aahe sir

  • @tusharmore3416
    @tusharmore3416 2 ปีที่แล้ว +1

    👑❤

  • @durgeshpatil18
    @durgeshpatil18 2 ปีที่แล้ว +2

    Motha lakshya chi mulakhat ghya

  • @shubhamludbe4521
    @shubhamludbe4521 ปีที่แล้ว

    Diplip driver yanchi punha mulakhat ghya
    Jashi dhanachya tatyanchi ghetli Tashi

  • @divyakanase3418
    @divyakanase3418 2 ปีที่แล้ว

    Dorlewadi cha galas . Mulakhat

  • @RajuYadav-yc9bb
    @RajuYadav-yc9bb 2 ปีที่แล้ว +1

    निकाला चा बादशा

  • @kalpanamane7603
    @kalpanamane7603 2 ปีที่แล้ว +2

    Balma konacha hota

  • @chatendharpaley1253
    @chatendharpaley1253 2 ปีที่แล้ว +2

    बलमा ची मुलाखत घ्या

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 2 ปีที่แล้ว +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @yuvrajghadge3831
    @yuvrajghadge3831 2 ปีที่แล้ว

    कळंबी च्या बावऱ्या ची मुलाखत घ्या

  • @suhasnalawde7377
    @suhasnalawde7377 ปีที่แล้ว

    आता नवीन मुलाखत कवा आहे

  • @nileshdhone8299
    @nileshdhone8299 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌❣️🐂🐴

  • @dhirajsargar8978
    @dhirajsargar8978 2 ปีที่แล้ว

    Balu driver divad kar chi pan mulakhat ghya

  • @shubhamludbe4521
    @shubhamludbe4521 ปีที่แล้ว

    Dilip driver yanchi punha mulkhat ghya

  • @vitthalkhande2138
    @vitthalkhande2138 2 ปีที่แล้ว

    मुलाखत सुंदर आहे पण फोन नंबर विचारले असता त्याच्या फायदा इतर अनेक लोकांना होऊ शकतो

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 2 ปีที่แล้ว +12

    दादा गौतम भैय्या निंबुत यांची पण मुलाखत घ्या

  • @VishalPatil-py4dx
    @VishalPatil-py4dx 2 ปีที่แล้ว

    Kanehya mulakhat ghya

  • @ganeshnitave4572
    @ganeshnitave4572 2 ปีที่แล้ว

    Bapu driver vihapur yanchi mulakhat ghya

  • @aryanshinde5825
    @aryanshinde5825 2 ปีที่แล้ว

    Prashant driver chi kara

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 ปีที่แล้ว

    दुसरे प्रश्न आहेत का नाही....

  • @rahulphutane815
    @rahulphutane815 2 ปีที่แล้ว

    Malkanche no pan takat jawa dada

  • @nitinshewale869
    @nitinshewale869 2 ปีที่แล้ว +3

    Murti lahan pan kirti mahan Dilpa

  • @samruddhamalshikare3329
    @samruddhamalshikare3329 2 ปีที่แล้ว +2

    Only balma