पंढरीशेठ फडकेंनी बुलेट भेट दिलेले दिवडचे प्रसिद्ध बाळू ड्रायव्हर यांची मुलाखत |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2022
  • #mandeshprime
    नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं माणदेश प्राईम या चॅनल वर स्वागत आहे. आम्ही या चॅनलवर बातम्यांच्या माध्यमांतून समाजातील वास्तव घटना निर्भिडपणे आपल्यासमोर घेऊन येत असतो; तसेच महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा या विषयावर व्हिडिओ करत असतो. आपण या चॅनलवर प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षक मायबापांच मनापासून आभार..
    व आपलं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व शेजारी दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा... धन्यवाद
    Mandesh prime माणदेश प्राईम

ความคิดเห็น • 268

  • @ajinkyalad5021
    @ajinkyalad5021 ปีที่แล้ว +17

    बाळू डायवर महाराष्ट्रातील 1 नंबर चा डायवर

  • @harshsoshte1805
    @harshsoshte1805 ปีที่แล้ว +14

    हो हे खरं आहे.आमच्याकडे मुंबईत फडकेचा वजीर बादल नी सलग २ वर्ष धुमाकूळ घातला होता.

  • @MAHARSHTRACHIPRMPARASANKRUTI
    @MAHARSHTRACHIPRMPARASANKRUTI ปีที่แล้ว +36

    हिंदकेसरी बाळू ड्राइवर 💪💪💪🔥🔥🔥🔥👌👌👌

  • @rahulhanmar2768
    @rahulhanmar2768 ปีที่แล้ว +13

    बाळु ड्राइवर च्या बोलण्यात पण रांगडा पणा आहे। दिलदार मनाचा माणुस

  • @khaderohi65
    @khaderohi65 ปีที่แล้ว +89

    असा डायवर पुन्हा होणे नाही 👌👌👍👍💐💐💐

  • @owesome-
    @owesome- ปีที่แล้ว +41

    बाळू ड्राइव्हर चा आत्मविश्वास जबरदस्त आहे.. त्यात कुठे ही अतिआत्मविश्वास दिसत नाही.... शानदार जानदार जबरदस्त ❤️❤️❤️फक्त तुमची अंकरिंग अजून सुधारावी लागेल... शुभेच्छा

    • @Mandeshprime
      @Mandeshprime  ปีที่แล้ว +5

      Thank u

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 ปีที่แล้ว +3

      खूप छान कमी शब्दात बाळू शेठ ड्राईव्हर चे वर्णन केले

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 ปีที่แล้ว +2

      🔥🔥🔥🔥✌️

  • @dhanajimane1511
    @dhanajimane1511 ปีที่แล้ว +12

    माण चा अभिमान बाळू ड्रायव्हर 🕶️

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว +5

    लका लय निबार मुलाखत झाली

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 ปีที่แล้ว +14

    मस्त खुप छान मुलाखत ❤👌❤👌❤👌❤

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 ปีที่แล้ว +13

    बाळु भाव नंबर एक मुलाखत

  • @dhirajsargar8978
    @dhirajsargar8978 ปีที่แล้ว +15

    एक नंबर मुलाखत झाली भावा

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 ปีที่แล้ว +27

    👌👌बाळू नाद खुळा बादशहा 1 नंबर🔥🔥🐅🐅

  • @Jueio2704
    @Jueio2704 ปีที่แล้ว +16

    बळी राजा हा दुनिया चा राजा आहे.बैल हा भूमी पुत्र आहे त्याला ही आपला कुटुंबा सारखं सांभाळतो . पैसे आले कीती आणि गेले किती याचा कधी हिशोब ठेवत नाही.
    🙏🙏

  • @Badal_raja_1010
    @Badal_raja_1010 ปีที่แล้ว +9

    Only Pandhari shet phadke 1010 sarkar kingmaker ❤️‍🔥👑🔥

  • @teaxgamer
    @teaxgamer ปีที่แล้ว +9

    धन्यवाद काका 🙏👍

  • @user-gk5pl2yb1z
    @user-gk5pl2yb1z ปีที่แล้ว +9

    भावा नाद खुळा,🔥🔥🔥🔥

  • @pravinpatil1123
    @pravinpatil1123 ปีที่แล้ว +18

    उंब्रजमध्ये छोटा लक्षा आणि नाव्हिचा वजीर च्या गाडीतून पडले होते

  • @rsgharge338
    @rsgharge338 4 หลายเดือนก่อน

    बाळू दादा... बळी राजा... एकच वादा...
    बोली भाषेचा बादशहा....
    बैलांची शर्यत.... ड्राइवर नं 1..

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 ปีที่แล้ว +3

    Dilipshet Daware Great Speech

  • @Dhanajibhav
    @Dhanajibhav ปีที่แล้ว +41

    बाळू ड्राइव्हर 👑

  • @gauravkokare4663
    @gauravkokare4663 ปีที่แล้ว +14

    मुलाखत खुप छान घेतली आहे

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम अतिशय सुंदर 👌

  • @maheshsawant2132
    @maheshsawant2132 ปีที่แล้ว +6

    आमच्या भागात कडेगाव आणि खटाव तालुक्यात चोराड आणि म्हासूर्णे ची पण बैल जोडी फेमस होती

  • @avatarmhatre719
    @avatarmhatre719 ปีที่แล้ว +66

    मुंबई गाजवणारी जोडी..... ससा-बाहुल्या (देसाई). 👑

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 ปีที่แล้ว +7

    बाळू ड्रायव्हर म्हणजे अनुभवी ड्रायव्हर,

  • @deepakpatil9219
    @deepakpatil9219 ปีที่แล้ว +7

    सांगली कोल्हपुर मधील पोमजे अण्णा कुरुंदवाड यांची जोडी 1 नंबर होती

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv ปีที่แล้ว +7

    हिंद केसरी बाळु ड्रायव्हर

  • @babathavare3397
    @babathavare3397 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन डॉयवर

  • @hirababat326
    @hirababat326 ปีที่แล้ว +5

    एक नंबर

  • @shitalsargar3484
    @shitalsargar3484 ปีที่แล้ว +7

    Best interview..

  • @sunitbhagat530
    @sunitbhagat530 ปีที่แล้ว +8

    गौतम भैय्या काकडे ची मुलाखत घ्या

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 ปีที่แล้ว +12

    चांगली निबार माहिती दिली .......

  • @surajdhongare2878
    @surajdhongare2878 ปีที่แล้ว +12

    महाराष्ट्राचा वाघ पापलेट पहिल्यांदा बिगर ड्रायव्हर पळणारा एकमेव बैल म्हणजे पापलेट

  • @tejastamhane7301
    @tejastamhane7301 ปีที่แล้ว +10

    Only हिंदकेसरी मोठा सोन्या 5050...

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci ปีที่แล้ว +4

    मस्त च दादा

  • @rahulkoli5500
    @rahulkoli5500 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @indrajitsanap2630
    @indrajitsanap2630 ปีที่แล้ว +7

    हिंद केसरी धनाजी ड्रायव्हर पेडगाव कर यांची मुलाखत घ्या

  • @amitkudale9471
    @amitkudale9471 ปีที่แล้ว +11

    बारीक ड्रायवर शिरसवडी यांची मुलाखत घ्या

  • @VishalPatil-pt3qr
    @VishalPatil-pt3qr ปีที่แล้ว +12

    Balu mama king 👑

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 ปีที่แล้ว +4

    छान

  • @manishpawar-kj9ph
    @manishpawar-kj9ph ปีที่แล้ว +2

    1 no balu dayvar

  • @user-yg3cb3pu5g
    @user-yg3cb3pu5g ปีที่แล้ว +3

    अभिनंदन बाळु काका

  • @bajiraoshelar2147
    @bajiraoshelar2147 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @natamane361
    @natamane361 ปีที่แล้ว +9

    मैदानामध्ये बैल पळत्यात ड्रायव्हर नाही बैल चांगली पळत असली तर डायवर साधा पणं मैदानामध्ये पैलवान कुस्ती खेळतात वस्ताद नाही

    • @PG-ld4ox
      @PG-ld4ox ปีที่แล้ว +2

      Palavnara pan mahatvacha aahe

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र हिंद‌ केसरी रमेश ड्रायवर रूई यांची मुलाखत घ्या

  • @sandippondekar1936
    @sandippondekar1936 ปีที่แล้ว +11

    अस डायरेक्ट कोणाचा नाव घेऊन बोलन चुकीच आहे।। मुंबई मधे या विषया वरुन् भांडण होतात

  • @vishnunavale2226
    @vishnunavale2226 ปีที่แล้ว +13

    Sonya lay हवेत होता अस कोणी कोणाला बोलू नये शेवटी प्रत्यकाकड वाघ तयार होतो आणि sonyani भरपूर वेळा मारलंय बादल ला या अशा मुलाखती वरून भांडेन होतात सोन्याची खासियत mhnjay तुफान बारीक होता तरी sonya आणि तुफान न खूप मोठी मोठी गाड्या मारल्यात 👑👑

    • @akshaypatil3280
      @akshaypatil3280 ปีที่แล้ว +4

      Sonyachya vayomanusar sonya all time great ahe

  • @gangadharchavan2342
    @gangadharchavan2342 ปีที่แล้ว +12

    अजून जुन्या ड्रायव्हरच्या मुलाखती घ्या

  • @user-dv3eq3fx5j
    @user-dv3eq3fx5j ปีที่แล้ว +2

    दबंग पक्षा मुंबई सातारा गाजवणारी जोडी

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +50

    एकच बाजु सांगु नका तुमच्या छोटा लक्ष्याला पण, सोन्याने मारला हे पण अभिमाने सांगा.😎
    बादलला किती तरी वेळा सोन्याने मारला आहे.
    ऑल टाईम किंग सोन्या 5050❤️

    • @user-np5xf3cd6p
      @user-np5xf3cd6p ปีที่แล้ว +7

      King Sonya

    • @ravan__1
      @ravan__1 ปีที่แล้ว +9

      @only 👑 bhaiyasaheb👑
      सोन्या आणि छोटा लक्ष्या विरुद्ध बादल वजीर
      विजयी गाडी सोन्या छोटा लक्ष्या
      तुफान आणि सोन्या विरुद्ध बादल मेहबुब
      विजयी गाडी तुफान सोन्या
      बादलने सोन्याला मारला तसाच सोन्याने पण
      बादलला मारला हे पण सांगायला विसरु नका.

    • @Ramesh.535
      @Ramesh.535 ปีที่แล้ว +6

      Are bhai te mulakhat tyanchi detayat mhatlyavar tyancha bail jinklel sangnar na harlel kashe sangnar .

    • @vishnunavale2226
      @vishnunavale2226 ปีที่แล้ว

      Right 👑

  • @ganeshdorage9272
    @ganeshdorage9272 ปีที่แล้ว +168

    बैल पारखावा धनगरानिं आन गाडी पळवाविपन धनगरान

  • @biragorad5692
    @biragorad5692 ปีที่แล้ว +6

    👑 👑

  • @ShubhamPatil-wm5gs
    @ShubhamPatil-wm5gs ปีที่แล้ว +10

    सरळ येऊन मार नाय खाला आजुन मथूर नि

  • @nikhilwadkar7920
    @nikhilwadkar7920 ปีที่แล้ว +3

    बाळा तू ड्रायवर असशील 1 नंबर आणि हिंदकेसरी किती वेळ झाला ते सांग सोन्या 13 वरश्याचा असताना 4 हिंदकेसरी झाला आहे

  • @amol-Patil
    @amol-Patil ปีที่แล้ว +8

    ते ज्यादु टोना लिबु
    करत्यात ते खर आहे काय

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21 ปีที่แล้ว +2

      नाही दादा अस काही नसत बैलाचा पळ रक्तात पाहिजे

  • @sathishhawaldar3269
    @sathishhawaldar3269 ปีที่แล้ว +3

    मुंबई चा किंग फक्त मथुरर

  • @rohitshelke4667
    @rohitshelke4667 ปีที่แล้ว

    Nice

  • @shreeuddhavesh5191
    @shreeuddhavesh5191 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @ankushjadhav1057
    @ankushjadhav1057 9 หลายเดือนก่อน +1

    आमाला बाळू डायवर मूळे माणचा खूप अभिमान वाटतो

  • @sagarmore4640
    @sagarmore4640 4 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @jituphadke3700
    @jituphadke3700 ปีที่แล้ว +8

    1010 Sarkar

  • @vijaysawant7498
    @vijaysawant7498 ปีที่แล้ว +3

    बाळू ड्राइवर तुम्ही नादच केला थेट

  • @dipakchavan4869
    @dipakchavan4869 ปีที่แล้ว +13

    शेट गाडितुन उतरुन ड्रायव्हर पळत नाहीत जनावर च पळतात

  • @sharadpadwal3223
    @sharadpadwal3223 ปีที่แล้ว +2

    1 नं बाळू काका

  • @kishorraut4998
    @kishorraut4998 ปีที่แล้ว +4

    Sonarpada cha Sonya king ahe🔥🔥

  • @GaneshShinde-oe1bc
    @GaneshShinde-oe1bc ปีที่แล้ว +5

    बाळू ड्राइवर पायलट आहे.

  • @hemantbhoir9323
    @hemantbhoir9323 ปีที่แล้ว +7

    Vajir badal format maddhe hota tevha Sameer shet Bhoir mhotagav yancha king 👑 aani kumbharkhan padyachya tejya ne marlay karjat la

  • @ganeshchavan2265
    @ganeshchavan2265 ปีที่แล้ว +6

    ओंकार बोडरे शंकर शाहिर क्लब तडवळे फलटण आणि थैमान जबर पळाली होती 💥💥🚩🚩

  • @annayamgar9043
    @annayamgar9043 ปีที่แล้ว +21

    बैल चांगली पाहिजेत मग सादा डायवर जरी बसला तरी नंबर होतो

  • @jaydeepkatte4721
    @jaydeepkatte4721 10 หลายเดือนก่อน

  • @deepakpatil9219
    @deepakpatil9219 ปีที่แล้ว +2

    आता सांगलीत बैजा ha 1 नंबर चा बैल आहे

  • @sachinmerta7933
    @sachinmerta7933 ปีที่แล้ว +4

    बाळु सेट

  • @mathur1001
    @mathur1001 ปีที่แล้ว +16

    मथुर किंग आहे आणि किंग च राहणार 1001

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +3

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @maheshpawar4570
    @maheshpawar4570 ปีที่แล้ว +4

    बाळु ड्रायव्हर ओलंपिक पाठवा

  • @balasahebsaid4606
    @balasahebsaid4606 ปีที่แล้ว +7

    मथुर एक नबर

  • @sanketzurunge8788
    @sanketzurunge8788 ปีที่แล้ว +3

    हिंदकेसरी ड्रायव्हर संकेत सुट्टा निकाल लावतय

  • @rajmandavkar4376
    @rajmandavkar4376 ปีที่แล้ว +8

    बादल आणि वजीर ला छोट्या लक्षा आणि सोन्या ने खुप वेला मारल आहे

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 4 หลายเดือนก่อน

    बैल पलाले नाहीतर काय मारनार सांगुन 😂😂😂

  • @sagarkarmalkar647
    @sagarkarmalkar647 ปีที่แล้ว +23

    बाळू ड्रायव्हर ला घाम फोडणार पण वाघ आहे साहेबा

    • @satishtonape9411
      @satishtonape9411 ปีที่แล้ว +1

      त्या ड्रायव्हरचे नाव सांगा

    • @ajaybhosale6944
      @ajaybhosale6944 ปีที่แล้ว +2

      दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती ❤️

    • @vikaslondhe9856
      @vikaslondhe9856 ปีที่แล้ว

      संजय ड्रायव्हर वाळूज 👑👑👑👑👑

    • @aniketdidwagh6747
      @aniketdidwagh6747 4 หลายเดือนก่อน

      ​@@ajaybhosale6944Kay pn bolu naye 10 Vela gatat alet marleyat lay vela

    • @aniketdidwagh6747
      @aniketdidwagh6747 4 หลายเดือนก่อน

      ​@@vikaslondhe9856lay vela sharyati vychya

  • @007HINDUSTANI
    @007HINDUSTANI ปีที่แล้ว +3

    साहेब अँकरींग मधये सुधारणेला वाव आहे

  • @Gauravkharade_VLOGS
    @Gauravkharade_VLOGS ปีที่แล้ว

    बाळू ड्राइवर ला ओलम्पिक ला पाठवा

  • @rupaliingale5803
    @rupaliingale5803 ปีที่แล้ว +3

    बलमा ची मुलाखत घा

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 ปีที่แล้ว +7

    किंग मेकर 😍सोन्या 50 50 ♥️

  • @kalyanchavan8430
    @kalyanchavan8430 ปีที่แล้ว +16

    मथुर ची गाडी नाय घावत बाळु तुला

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +7

    Pandhrine last paryant mathur chi gadi nahi marli 🔥🔥🔥🔥💯💯

  • @Aamhi_Kokan_Kalapremi
    @Aamhi_Kokan_Kalapremi ปีที่แล้ว +10

    साहेब तुम्ही ग्रेट ड्रायव्हर असाल,पण त्या बैलांची पण तर खूप मेहनत आहे त्यांचे पण तर आभार माना काही तरी चांगला बोला त्यांच्या बद्दल पण,पूर्ण मुलाखत मध्ये तुम्ही त्याला सांगून मारला याला सांगून मारला जस काय तुम्ही पळताय

    • @dnpukale9408
      @dnpukale9408 ปีที่แล้ว +1

      अहो इथली भाषा अशीच आहेत

    • @nileshpavane9980
      @nileshpavane9980 ปีที่แล้ว

      Ek no

    • @Wireless_199
      @Wireless_199 6 หลายเดือนก่อน

      Amchi bhasha aahe tshi

  • @rohankarande737
    @rohankarande737 11 หลายเดือนก่อน

    King sonya lava takat

  • @djv437
    @djv437 ปีที่แล้ว +5

    ❤️❤️❤️

  • @harshadtemghare4054
    @harshadtemghare4054 ปีที่แล้ว +6

    Sonya and fufan

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j ปีที่แล้ว +29

    पंढरीला नाय मथुर ची गाडी मेली

    • @kacharuaurange8383
      @kacharuaurange8383 ปีที่แล้ว +2

      पप्पा आहे तुझा

    • @AshishChavan-zo7uv
      @AshishChavan-zo7uv ปีที่แล้ว +2

      Baksur Sonya

    • @tanajikumkar5372
      @tanajikumkar5372 4 หลายเดือนก่อน

      तुझा बाप आहे 😂😂😂​@@kacharuaurange8383

  • @atrangi49
    @atrangi49 ปีที่แล้ว +12

    व्हिडीओ च्या सुरवातीला गावाचं नाव तालुक्याचे नाव सांगितलं तर बर होईल 🙏

    • @suvarnadarade158
      @suvarnadarade158 ปีที่แล้ว +2

      दिडवागवाडी मान सातारा

  • @sahillokhande4050
    @sahillokhande4050 ปีที่แล้ว +4

    Nishan kaym king hota ani kaym kingch rahil nav ghetach fatate saglyanchi ✌️😈 ani ajun konla vatay na majhi gadi koni mart nhi lvkrch hoil samna saglyancha gosht fakt vele velechi aste

  • @Rashwinbhanat
    @Rashwinbhanat ปีที่แล้ว +2

    King mathurr

  • @vishugujar1075
    @vishugujar1075 ปีที่แล้ว +14

    पण वजीर बादल ची गाडी मारून मारून सोन्याने पैराच त्यांचा फोडला,परत 30 वेळा फडके चीगाडी मारली सोन्याने,,,,,,,,,,

  • @navnathdeshpande7978
    @navnathdeshpande7978 ปีที่แล้ว +1

    Trp sathi kahihi prshn vichartoy chnglya mansana

  • @shivpatil2820
    @shivpatil2820 ปีที่แล้ว +8

    are Kay video sati kay pan bhaddacha phadke la har pachte ka Ani ha sangto gadi marli mathur dum aahe ka phadke chyat mathur v nav firvay la aani saglyani bagit la shelu la aada aani m Desai cha aada swapnat yet asel phadke chya only 1001 king phadke cha 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑👑👑👑👑👑

    • @Badal_raja_1010
      @Badal_raja_1010 ปีที่แล้ว +1

      Rahulyala har pachte ka bgh pandharishet la har jit shn hote lavdya ani khara khel khel mhana rahulla

  • @ganeshmane166
    @ganeshmane166 11 หลายเดือนก่อน +1

    Mathur king 👑 ahe Kherch

  • @salimsayyed886
    @salimsayyed886 ปีที่แล้ว +3

    भाऊ गावठी बैल होते लाकडी चाकाची गाड़ी मरनी बैल मेल पन पाठ नाही लागली

    • @nitingade472
      @nitingade472 ปีที่แล้ว +1

      जुनी लाकडी चाकाची गाडी पाहुन आताच्या ड्रायवर आणी बैल मालक दोघांची पण हींमत नाही होणार गाडी खेळायची

  • @akash2002Ag
    @akash2002Ag ปีที่แล้ว +1

    Mathur chi dahashat🔥🔥🔥