माझ्या आईने वाचवलेल्या पैशातून आईने मला samsung J2 हा मोबाईल घेऊन दिला तोही वडिलांना माहित न होता आजही तोच मोबाईल वापरत आहे आईची सर या जगात कोणालाही नाही. 💗 आई
खरा अर्थाने mobile फोन चा योग्य उपयोग youtube वरील तुमच्या नवनवीन गोष्टी पाहण्यात जास्त झाला. खरंच सलाम तुमच्या कार्याला कधी डोळ्यातून पाणी येत कळत नाही
फार सुंदर, व्याज टळले, दागिन्या सकट सगळं मातीत गेले असते या मुळे 100 मुले सुधारतील, याचा दूरगामी परिणाम होत असतो समाज प्रभोधन आवश्यक आहे, खूप मुले, माणसे भरकटलेली समाजात दिसतात All the best
खरच डोळ्यातून पाणी आलं राव, ..🙏😭 सत्य परिस्थिती जेव्हा समजते ना तेव्हा माणुस ती परिस्थिती बदलण्यासाठी अपार कष्ट करत असतो आणि ही त्या साठीची सुरवात आहे, 🙏🙏🙏✍️✍️✍️✍️
नितीन सर प्रत्येक वेळस ठरवतो कि आज नाही पण प्रत्येक वेळस डोळ्यात पाणी आणता तूम्ही खूप खूप अप्रतिम सर कबूतर मध्ये चिंच हा भाग पुन्हा टाका सर तो दिसत नाही
काय योगायोग म्हणावा ,मी हि उद्या नवीन संमसंगचा m31 हा मोबाईल घेणार होतो , घरी पण असेच झालं,म्हणाले चांगला मोबाईल असताना नवीन कशाला मोबाईल घेतो, आजचा एपीसोड बघून मोबाईल घेणयाची इच्छा च मेली राव😏😏😏😏
मस्त आहे आई बाबाना असे वाईट बोलून सर्व घ्यायचे आणि ते आपल्या हाटसाठी देत्यात पण आपल्या हिम्मतीवर घ्या ना पाहिजे ते त्यांना का त्रास द्यायचा आपल्या लहानचे मोठ करण्यासाठी ते काय कमी त्रास घेत्यात का अस वाघा की त्यांना पण वाटल पाहिजे की बस आपण ज्याला जन्म दिला तो खरच हिरा आहे 🙏 🙏 🙏 🙏 🙏
खूप छान संदेश दिला या आजच्या एपिसोड मधून कारण माणूस हा मोबाईल च्या खूप आहारी गेला आहे त्याला चांगले काय वाईट काय हे समजत नाही . आजच्याया भागामधून माणसाला आणि किशोर वयामधील मुलांनाही खूप शिकण्यासाठी आहे. म्हणून कोरी पाटी टीम खूप आभार आपण असेच चालू जीवनाच्या आधारित एपिसोड लोकाच्या डोळ्यासमोर ठेवत आहे. आपण असेच पुढे काम करत आहे . आपल्या सर्व टीम तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्या .
खरंच राव आपला प्रत्येक एपिसोड खूप काही शिकवून जातो. आपल्या मुलांना खुश ठेवण्यासाठी आई वडील किती धडपड करतात.. खूप छान पद्धतीने मांडता सगळे तुम्ही. अभिमान वाटतो कोरी पाटी आणि तुमच्या कलाकारांचा.. आणि अभिमान वाटतो मी सातारचा असल्याचा. ♥️♥️♥️♥️♥️
नितीन सर होत असेल तर एक व्हिडिओ बेरोजगारी वर बनवा.बेरोजगार तरुण ह्यातून बेरोजगारी वर मात करण्यासाठी कोणती उपाय योजना करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकतो हा विषय निवडा.
आई बापाच्या कष्टाची ज्यांना जाणीव असते... त्या पोरांची रोजची सकाळ नेहमी एक जबाबदारी म्हणूनच जन्म घेते.... 300 रुपयाने रोजानं जाणारा बाप ज्यानी बघितलाय ना त्यालाच आपल्या परिस्थितीची जाणिव. जिथ पर्याय म्हणून कोणी नसतं ना तिथ स्वताच उभ राहायच आसत.
स्वतः कमवा आणि स्वतः च्या पैशानी घ्या... कोणतीही वस्तू मग त्याची खरी किंमत कळते...... कारण मी हीं हेच केल आहे काय असेल ते स्वतः च्या जीवावर... खुप छान एपिसोड 👍👌🙏
ही खरी परिस्थिती आहे पण काही मुलांना शिक्षण असूनही नोकरी मिळत नाहीये ते आज मन मारून पिऊन सारख्या नोकरी वर ७ ते १० हजारात काम करत आहे.एवढ्याश्या पैशात ते ना आई वडिलांच स्वप्न पूर्ण करू शकतात नाही स्वतःच भविष्य घडवू शकतात.
कोरी पाटी 1नंबर खूप छान दाखवता भाग माला खूप आवडतात पण सम्या च्या प्रेमाच काय झालं माला तर ती गावातील मुलगी च योग्य वाटते समाधान ला त्याचा भागं दाखवा. please.
कोरी पाटी मानले राव... काय content असते तुमचे.. एक नंबर... खूपच सुंदर... खरी परिस्थिती दाखवता तुमी...
Kharach Bhava
1number
काय अभिनय करता राव सर्व जण ,डोळ्यातून पाणीच काढता 😢😢😢👌👌👌👍👍👍
काय लगाइत डोळयातून पाणीच आलख😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Truee 💛
डोळ्यांतुन पाणीच काढले
Apratim kalakrati
रडू आलं....राव.....घरची आठवण झाली....आई वडील काय काय नाही करत आपल्यासाठी....Hats off u guys....Keep it up...👍👍👌👌👌
छान होता आजचा एपिसोड खरोखरच डोळ्यात पाणी आले बघून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Kharach
आई - वडीलांसारखे निस्वार्थ प्रेम या जगात कोणीच करत नाही.
अगदी प्रियेसी व बायको ही.
Agdi khare aahe pan te mulana samjtat nahi
मला कोण नाय
Yekdam khar aahe
नितीन सर सच्याला गावाकडच्या गोष्टी मध्ये घेऊन चांगल काम केले आजचा भाग एक नंबर टचकन डोळ्यात पाणी चं आलं राव,
माझ्या आईने वाचवलेल्या पैशातून आईने मला samsung J2 हा मोबाईल घेऊन दिला तोही वडिलांना माहित न होता आजही तोच मोबाईल वापरत आहे आईची सर या जगात कोणालाही नाही. 💗 आई
❤️❤️❤️
@kashiling sule gaal bhochyat mg
Tu kay shett upatali mag!
😍
@@akshayraut9821अरे लवड्या कशाला भोकतो त्याला,तो त्याचे मत सांगतोय.येडझवा आहेस का तु की तुला तुझ्या आईची पण किंमत नाही शेट्या
त्याच्या कडे मोबाईल मागायला वडील तरी आहेत
पण काहींना ते सुद्धा नाहीत
खरच आज हा भाग बघताना डोळयांत पाणी आले
खूप मस्त एपिसोड होता हा 🙏🙏🙏
मला कोण नाय
Mala tr mazhya khas mitra ne swata cha dila tyan navin ghetla
नितीन सर सच्याला गावाकडच्या गोष्टी मधे घेतल्याबद्ल खरंच खुप खुश आहे, कारण त्याच्या आवाजातच गावची नशा जडते ....🙏🏻🙏🏻🙏🏻
खरा अर्थाने mobile फोन चा योग्य उपयोग youtube वरील तुमच्या नवनवीन गोष्टी पाहण्यात जास्त झाला.
खरंच सलाम तुमच्या कार्याला कधी डोळ्यातून पाणी येत कळत नाही
सच्या लय भरी आणि अविनाश संतोष बापू कानालाही चांगलाच सांगणार Like 1
Kdk भाग होता आजचा डोळ्यातून पाणी काढल आज या episode ne
संत्या , आव्या आणि आशील बापू सारखी माणस प्रत्येक गावात असतील तर देश बदलायला वेळ नाही लागणार ।।। सलाम नितीन सर 🙏🙏🙏
प्रत्येक गावात असतील तर देश बदलायला
खूप छान संदेश दिला....कोरी पाटी च्या पूर्ण तुमचे खूप खूप आभार🙏🙏🙏
सुंदर विषय साहेब
माझ मोबाइल शॉप आहे तिथे मोबाईल घेयला मुलांपेक्षा मुली जास्त हट्ट करतात.आणी बरीच मुले स्व्तःच्या हिमतिवर घेण्याचा प्रयत्न करतात
Mi ghetla hota swatachya himtiwar samsung j7 nxt pan 6 months waprla parat kharab zhala
@@KrishnaDhavanesamsung hay rr honarch ki bhawa😂😂😂😂
डोळ्यात पाणी आलं राव
एवढा मस्त एपिसोड बनवलाय 👌👌👌👍👍👍
फार सुंदर,
व्याज टळले, दागिन्या सकट सगळं मातीत गेले असते
या मुळे 100 मुले सुधारतील, याचा दूरगामी परिणाम होत असतो
समाज प्रभोधन आवश्यक आहे, खूप मुले, माणसे भरकटलेली समाजात दिसतात
All the best
Man gaye guru...👍👍👍👍💐💐💐
सन २००९ साली बारावी झाली तेंव्हा आई वडीलांनी नवीन मोबाईल घेऊन दिला. तेंव्हा पन आईने कानातले दागिने गहान ठेवले होते..
खूपच हृदयस्पर्शी भाग आहे..
नाद खुळा राव तुमचे खरंच खूप समाज उपयोगी एपिसोड असतात असेच कार्य करत रहा👌👌👌🙏🙏🙏
क्या बात है नितीन सर आणि टीम..हॅट्स ऑफ तुम्हाला सर्वांना..आणि अव्या, संत्या, बापू तर आपले गावठी Avengers आहेतच आणि बाणी परिस्तिथी वर मात करायला 😀🤩🤩
अभिनंदन सर्व टिम चे असा भाग दाखवल्या बददल आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा😑👌👌👌👌👌👌👌
नितीन सर.....😢😢 एकदम काळजात हात घातला आज....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खरच मित्रांनो आई शप्पथ सांगतो एका डोळ्याला दोन धारा लागल्या खूपच छान आजचा भाग खरच मनापासून आवडला
👌👌👌👌👌👌👌👌👌
Social Reformers Award Goes tooooo...
Bapu, Santyaaa, Awyaa...
Nice work guy's...
Keep it up...
We love you...
खरच डोळ्यातून पाणी आलं राव, ..🙏😭
सत्य परिस्थिती जेव्हा समजते ना तेव्हा माणुस ती परिस्थिती बदलण्यासाठी अपार कष्ट करत असतो आणि ही त्या साठीची सुरवात आहे,
🙏🙏🙏✍️✍️✍️✍️
बापू एक नंबर👌👌👌👌
खूप छान खूप चांगला संदेश तुम्ही लोकांना देत आहात डोळ्यातून पाणी आले बघून
कोरी पाटी प्रोडक्शन तुमचे खूप खूप आभार तुम्ही फार मोलाचा सल्ला देत आहे
डोळयात पाणी आले राव
नितीन सर प्रत्येक वेळस ठरवतो कि
आज नाही पण प्रत्येक वेळस डोळ्यात पाणी आणता तूम्ही खूप खूप अप्रतिम सर कबूतर मध्ये चिंच हा भाग पुन्हा टाका सर तो दिसत नाही
नितीन सर खूपच छान एपिसोड होता हा डोळ्यातून पाणी तर आलच पण आईवडिलांची आठवण पण खूपच आली
भ्रमाच्या शायनिंग दुनियेत जगाव .
अस राहावं
वाटणार्या नव तरूण पोरांच्या डोक्यात ठासुन अंजण घालणारा अप्रतिम एपिसोड
10 मिनिटात खूप काही शिकण्याच आहे, या एपिसोड मधून, छान होता, आजचा भाग
पाणी आणलं राव डोळ्यात... 1 Number 🔥🔥🔥
3 Adds Altya Skip नाही केली 1 पन 😎😎😎
काय योगायोग म्हणावा ,मी हि उद्या नवीन संमसंगचा m31 हा मोबाईल घेणार होतो , घरी पण असेच झालं,म्हणाले चांगला मोबाईल असताना नवीन कशाला मोबाईल घेतो, आजचा एपीसोड बघून मोबाईल घेणयाची इच्छा च मेली राव😏😏😏😏
तोच पैसा आईवडिलांच्या खात्यात जमा करा बँकेच्या
गीतारफययबरहदसवसक्षरफझमयल
Khup mast Video zhal Sir Aapla aaj
खूप छान
नवीन पिढीला हे एपिसोड पाहणे गरजेचे आहे.
खूप छान msg dila.
आहे.
आस्त्यात हो दादा पण आजची पोर म्हणत्यात तू काय धन लावलीस बघ मग मला शिकीव
Khup bhari episode hota... gharchi athvn zali rav... nitin sir and kori Pati team great ahat tumhi sagle... all the best. Love you all team.
बापू तुम्ही खरच आसील आहात... युवा पिढीला समजून सांगता तुम्ही खुप बर वाटल
खूप सुंदर एपिसोड आहे...
Khupach mast me ter fan zalo tumacha 💯
Yekdam mast story .dolyatun touchkan pani aal rao😢😢😢🙏🙏🙏
कोरी पाटी प्रोदुक्षन आपले ऐपीएसोड खूप मस्त असतात 👌👌👌
खरंच सर मस्त
एपिसोड संपलेल्या पण कळला नाही
१२ हजारचा मोबाईल घेतला म्हनजे कोनी लय मोठ होत नाही पन आपले आई व वडील काय करतात हे पन पाहील पाहीजे खुप चांगला भाग दाखवला 😊❤
Number one ... कोरी पाटी मानले राव... काय content असते तुमचे.. एक नंबर... खूपच सुंदर... खरी परिस्थिती दाखवता तुमी.
मस्त आहे आई बाबाना असे वाईट बोलून सर्व घ्यायचे आणि ते आपल्या हाटसाठी देत्यात पण आपल्या हिम्मतीवर घ्या ना पाहिजे ते त्यांना का त्रास द्यायचा आपल्या लहानचे मोठ करण्यासाठी ते काय कमी त्रास घेत्यात का अस वाघा की त्यांना पण वाटल पाहिजे की बस आपण ज्याला जन्म दिला तो खरच हिरा आहे 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Kdkk bhau 😘🥰 lai bhari bhau 😘🥰 lai bhari bhau 😘
खूप छान संदेश दिला या आजच्या एपिसोड मधून कारण माणूस हा मोबाईल च्या खूप आहारी गेला आहे
त्याला चांगले काय वाईट काय हे समजत नाही . आजच्याया भागामधून माणसाला आणि किशोर वयामधील मुलांनाही खूप शिकण्यासाठी आहे.
म्हणून कोरी पाटी टीम खूप आभार आपण असेच चालू जीवनाच्या आधारित एपिसोड लोकाच्या डोळ्यासमोर ठेवत आहे.
आपण असेच पुढे काम करत आहे . आपल्या सर्व टीम तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्या .
कंठ दाटून येऊन डोळ्यात पाणी येऊन सामाजिक वास्तव तेच भान लक्षात आलं, no एक all team गावाकडच्या गोष्टी
अप्रतिम स्टोरी सर सलाम पुण्हा बाळासाहेब काळे चा
बापु तुमाला आपला सलाम
आणि कोरी पाटी टीमला सलाम
डोळ्यात पाणी आले राव
आई वडील काय असतात हे
समजावुन सांगितले
A very heart touching episode guys....Nitin Sir and team good luck for ur nexts assignments👍
Ek no bhavano the great gavakadchya gosti
"टचकन डोळ्यात पानीच आल."
बापू सगळ्या गावाचा सातबारा खिशात घेऊन फिरतोय...वा...जबरदस्त विषय होता.......👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👌👌👌👌👌👌👌👌
Ek number performance Tushar bhava great. Ek number acting keliyes, Looking forward to more Act from you. All the best.
Hi
🍦🍦🍦
खरंच राव आपला प्रत्येक एपिसोड खूप काही शिकवून जातो. आपल्या मुलांना खुश ठेवण्यासाठी आई वडील किती धडपड करतात.. खूप छान पद्धतीने मांडता सगळे तुम्ही. अभिमान वाटतो कोरी पाटी आणि तुमच्या कलाकारांचा.. आणि अभिमान वाटतो मी सातारचा असल्याचा. ♥️♥️♥️♥️♥️
Khupch sundrr hote , radvle khup 😘 khup shubhechha
आजचा भाग खरचं खुप छान होता डोळ्यात पाणी आलं
आई वडील मुलांसाठी काहीही करुन त्यांचा हट्ट पुरवतात मुलांना त्याची जाण झाली पाहिजे great job नितीन सर
खूपच हृदयस्पर्शी..
टचकन डोळ्यात पाणी आलं ...
महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील परिस्थिती हीच आहे, छान होता apisode
खरंच खुप छान आहे हा एपिसोड बघितल्यावर डोळे भरून आलै,
नितीन सर होत असेल तर एक व्हिडिओ बेरोजगारी वर बनवा.बेरोजगार तरुण ह्यातून बेरोजगारी वर मात करण्यासाठी कोणती उपाय योजना करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकतो हा विषय निवडा.
ekdam real relations aslyasarkhi acting kartat.....ekdam mast
Bakichya web series wale views sathi episodes banavlat. Pan nitin sir tumchi batach vagli aahe. proud of you👌👍.
bapu kay rao acting kartay...
dolyat panich aale..👌👌👌Hatts off
एकत्र कुटुंब काय असतं ते दाखवा
ऎकत्ञ कुटुंब कवाच राहिले नाही
भाऊ एकत्र कुटुब भाग दाखवा
एकत्र कुटुंब पद्धती बद्दल एखादा भाग येऊ द्या
Kharach Khoop Chhan Video Banavlay Agadi Manala Lagnara ☺️☺️
12हाजार च्या मोबाईलसाठीआईवडीलाना दुखवू नका जे हाय त्या समाधान मानावे
अतिउत्तम सर...खरच सत्य परिस्थिती दाखवुन सर्वाचे डोळे उघडता तुम्ही...मानल राव तुम्हाला...लेखकाचे उत्तम लेखन आणि त्याला कलाकारांची सात..
आई बापाच्या कष्टाची ज्यांना जाणीव असते... त्या पोरांची रोजची सकाळ नेहमी एक जबाबदारी म्हणूनच जन्म घेते.... 300 रुपयाने रोजानं जाणारा बाप ज्यानी बघितलाय ना त्यालाच आपल्या परिस्थितीची जाणिव. जिथ पर्याय म्हणून कोणी नसतं ना तिथ स्वताच उभ राहायच आसत.
Super
बापू आशीऽऽल आहे आशीऽऽल.....!!!!
खुपच सुंदर विषय आणी अप्रतीम संवाद
50 हजाराचा आयफोन घेण्यापेक्षा 500 रुपयांची साडी कधी तरी आईला देऊन बघा ... 50 हजार किंमतच्या आयफोन पेक्षा जास्त किंमतीचे हसू तिच्या चेहऱ्यावर येईल
एक नंबर
बापु माहीती हाय तुमी आशील आहेत ते पण दारू पिऊन मंदीरात झोपू नका
स्वतः कमवा आणि स्वतः च्या पैशानी घ्या... कोणतीही वस्तू मग त्याची खरी किंमत कळते...... कारण मी हीं हेच केल आहे काय असेल ते स्वतः च्या जीवावर... खुप छान एपिसोड 👍👌🙏
ही खरी परिस्थिती आहे पण काही मुलांना शिक्षण असूनही नोकरी मिळत नाहीये ते आज मन मारून पिऊन सारख्या नोकरी वर ७ ते १० हजारात काम करत आहे.एवढ्याश्या पैशात ते ना आई वडिलांच स्वप्न पूर्ण करू शकतात नाही स्वतःच भविष्य घडवू शकतात.
खूप खूप छान कार्यक्रम झाला एकदम मस्त परदेशात राहून पण आपल्या देशाची संस्कृती आणि प्रेम हे पहायला भेटतात ते फक्त आपल्या सगळ्यांना मुळच खूप खूप धन्यवाद
बापू ७/१२ आणि ८ अ पण ठेवा खिशात😎😎😀
खूपच सुंदर ....
कोरी पाटी 1नंबर खूप छान दाखवता भाग माला खूप आवडतात पण सम्या च्या प्रेमाच काय झालं माला तर ती गावातील मुलगी च योग्य वाटते समाधान ला त्याचा भागं दाखवा. please.
डोळ्यात पाणी आले एक नंबर आहे एपिसोड. आजचा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
nad kara pan kori paticha nahi👍🙏💯✌✌
खूप छान 👌😍
कोरीपाटी प्रोडक्शन 😊💐
नितीन पवार हे काय लावलंय..
सम्याच्या प्रेमाच काय झालं ते दाखवा, आग लावलीत ती विझवायची नाही का???
Bapu ek number rav dolyatun pani aal rav aamchya
आठवड्यातून एकदा ते पण फक्त 11 min , हे काय बरोबर नाही. ते पण without बाब्या, माधुरी, निल्या, गोट्या. ☹️☹️☹️
Ho na kiti vat bgay chi
Video khar ch aaj cha no 1 ahe
wait and watch 😊😊😊
अतिसुंदर अप्रतिम खूपच छान भाग होता
Mother & Father .....best performe...
अख्या गावाचाच सातबारा खिशात घेऊन हिंडतोय बापू, 👍👍👍👍👍
आई वडील ते आई वडील असतता
काय बी कमी पडू देत न्हाईत ते
काय पण करतील ते आपल्या साठी पण आपल्या ला पाहिजे ते आणून देतील
Santosh rav 1number videos ahet ...Khup bhari ahet...I like you....
Are ase pan khup jan kartat atta fhakt wait & watch 🙄
Watingggg
डोळ्यात पाणी आले राव . खरंच भाग खूपच छान होता
आपली ऐपत बघून शौक करा।।। मित्रांनो
Bapu aani purn kotipati team che आभार मानतो खूप छान वळण लागेल मुलांना