दादांच्या तुलनेत एकनाथ शिंदेंनी आमदारांवर एवढा होल्ड कसा ठेवलाय? Eknath Shinde Ajit Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • राष्ट्रवादीतील माजी आमदार आणि स्थानिक कार्यकर्ते पवार की दादा अशा संभ्रमात आहेत. या परिस्थितीत लोकसभेचा निकाल आणि सहानुभूती पाहता पवारांना पसंती दिली जात असल्याचं चित्र आहे. हे सगळे स्थानिक नेते, कार्यकर्ते आमदारांची ताकद आहेत. लोकसभेचा निकाल, जरांगे फॅक्टर या सगळ्या गोष्टी पाहता पवारांचं पारडं जड मानलं जात आहे. बबन शिंदे यांनी आधीच तुतारी हाती घेतलीय, तर दीपक चव्हाण हेही लवकरच अजित दादांची साथ सोडणार आहेत. जागावाटपाची सध्या चर्चा सुरुय. पण दुसरीकडे एकनाथ शिंदेंना सध्या आमदार सोडणार असल्याची कोणतीही भीती दिसत नाही. हे नेमकं कशामुळे? हेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

ความคิดเห็น • 10

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कारण उद्धव ठाकरे हे कुणालाही घेणार नसल्याने ठाकरे चे आमदार आले तरी घेणार नाही

  • @amazondeals9801
    @amazondeals9801 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sharad Pawar is a shrewd politician.He knows the nerves of Maharashtra

  • @prafullbanthiya7924
    @prafullbanthiya7924 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांचं कारण असं आहे की ठाकरे साहेब नी या पुर्वी च घोषित केले आहे की मला जे आमदार सोडून शिंदे सोबत गेले आहेत त्यांना माझ्या पक्षा मध्ये कोणत्या ही परिस्थिती परत पक्षा मध्ये घेणार नाही म्हणून ठाकरे साहेब कडे कोणी ही येणार नाही आणि म्हणूनच श्री शरद पवार साहेबांना कडे नेते मंडळी चा ओढा आहे

  • @manojborgalli7379
    @manojborgalli7379 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे अशा आमदारना घेणार नाहीत

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shindela sodun khute jatil udhavkde janesati nak nahi khoke jau det nahi dadache bin khokeche mla te jutehi jatil cmche minde ahet

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pannas khoke Datta ahe anger padle tar Ed mage lagel

  • @rameshpatharkar6892
    @rameshpatharkar6892 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे बाबा ठाकरे घेणार नाही काही बातमी देऊ नको