जरांगे पाटलांवर कडाडले! पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा धनंजय मुंडेंनी गाजवला! भगवानगडावर DM गरजले!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- #Beed #DhananjayMunde #DasaraMelava #Ajitpawar #NathPratisthan #walmikkarad : नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यावरून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता टीका केली आहे. Melava Politics: बीडमध्ये दोन दसरा मेळावे; पंकजा-धनुभाऊ प्रथमच एकत्र; जरांगे पाटलांच्या भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष
Dhananjay Munde on Jarange Patil | Narayangad Dasra Melava Beed | Savargaon | Pankaja Munde | Pritam Munde Khade | Maratha Samaj
बीड : महाराष्ट्रात दसरा मेळाव्याची (Dasara Melava 2024) परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भगवानगडावर दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) दसरा मेळावा घायचे. त्यांच्या निधनानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दसरा मेळावा घेत आहेत. यंदा बीडच्या नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यावरून कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता टीका केली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले मी, ताई मी आज एवढा भारून गेलोय की, बारा वर्षाच्या तपानंतर दसऱ्याचा मेळावा आलाय. या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे. ही परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे समजली पाहिजे. भगवानगडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा भगवान बाबांच्या पवित्र हातांनी सोनं देऊन केला जायचा. या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. आणि त्यानंतर ही पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे चालवत आहेत. मोठा भाऊ म्हणून अभिमान आहे. 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला आणि त्यांनीही भोगला. हा प्रारब्ध आता संपला आहे, असे त्यांनी म्हटले.
dhananjay munde,dhananjay munde news,dhananjay munde latest news,dhananjay munde and pankaja munde,dhananjay munde on pankaja munde,pankaja munde,dhananjay munde dasara melava,dhananjay munde live,dhananjay munde speech,pankaja munde dasara melava,pankaja munde dhananjay munde,dhananjay munde latest speech,dhananjay munde on manoj jarange patil,pankaja munde live,dhanajay munde pankaja munde,dhananjay munde on pankaja munde dasara munde
manoj jarange patil,manoj jarange patil live news,manoj jarange live,manoj jarange patil live,manoj jarange,manoj jarange dasara melava,manoj jarange patil vs laxman hake,jarange patil,manoj jarange today live,manoj jarange patil rally,jarange patil dasara melava,manoj jarange patil dasara melava,manoj jarange patil news,narayangad,narayan gad manoj jarange sabha,manoj jarange patil sabha,manoj jarange patil family,manoj jarange patil speech
Parli Nath Pratisthan Ganpati Festival LIVE
dhananjay munde,pankaja munde,dhananjay munde speech,dhananjay munde live,dhananjay munde song,dhananjay munde news,dhananjay munde video clip,dhananjay munde latest news,dhananjay munde latest speech,dhanjay munde,dhananjay munde tweet,dhanajay munde,dhananjay munde crying,dhananjay munde farmers,dhananjay munde announce,dhananjay munde on farmers,ncp leader dhananjay munde,dhananjay munde today news,dhananjay munde on beed flood
rashmika mandanna,rashmka mandanna status,rashmika mandanna speech,rashmika mandanna latest,rashmika mandanna pushpa,sooseki rashmika mandanna,rashmika mandanna breakup,actress rashmika mandanna
bajrang sonawane
rashmika marathi speech beed parli
Rashmika Mandanna is an Indian actress who predominantly works in Telugu, Kannada and Hindi films. She has received four SIIMA Awards and a Filmfare Award.
pankaja munde dasara melava,pankaja munde,pankaja munde dasara melava status,pankaja munde dasara melava speech,pankaja munde dasara melava live,pankaja tai munde dasara melava,dasara melava pankaja munde,pankaja munde savargaon dasara melava,pankaja munde live,pankaja munde speech,pankaja munde melava,pankaja munde dasara melva,pankaja munde dasara melava 2024,pankaja munde bhashan,munde dasara melava,dasara melava,pankaja munde dasara melava 2023
#BEED #Bhagwangad #jarange
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
-------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc.. - เพลง
*बीड मधून धनंजय मुंडे यांचा पराभव होणार कि निवडून येणार ?*
*काय वाटतं तुम्हाला*
@@VIRALININDIA1 पडणार
Parabhaw 😂
Parabhav aatal ahe 😂😅
10000% Padnar
Lost
एकीकडे 3 सत्ताधारी बलाढ्य पक्ष, धनदांडगे स्वार्थी राजकीय नेते, त्यांची मोफत गाडी, मोफत पेट्रोल, राजकीय यंत्रणा शासकीय यंत्रणा आणि दुसरीकडे सामान्य शेतकरी कुटुंबातील सामान्य माणूस ना कुठली यंत्रणा ना कुठले पैसे वाटप तरीपण नारायण गड तुडूंब भरला, इथे जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी इमानदारी आणि प्रामाणिक पणाला पसंती दिली त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील जनतेला आभार 🙏🙏🚩🚩🚩🚩
मी ओबीसी आहे पण धनु भाऊ ला मानत नहीं कारण पंकजा ताई ला पाडलं बप्पा सोबत सेटिंग केली
मी पन 1 obc आहे पन khar सांगतो मनोज jarange पाटील एकटा सगळ्यां ना भारीच पडतोय....संपुर्ण महाराष्ट्रात हवा आहे
❤
खर आहे दादा मी पण ओबीसी आहे पण पाटलांचा प्रामाणिक पना आवडतो आपले नेते सुपारी बाज आहेत.
Nay tu obc 😂
तू 🎉🎉🎉🎉tiger
Hoy kharach
मी पण एक OBC आहे
पण खरं सांगतो सर्वांना मनोज जरांगे पा रॉयल माणूस आहे
हे आमचे सर्व उपरे
पडणाऱ्यांची टोळी एक झाली
एकदम बरोबर भाऊ हे आपल्या मध्ये भांडण लावून देत आहे
बहुजन समाजातील बांधवांनो, मी एक वंजारी आहे तरी सांगतोय या मुंडे बहीण भावाने फक्त भावनिक होऊन आपला फायदा करून घेत आहेत, गोपीनाथराव मुंडे साहेब हे होते तो पर्यंतच आपला विचार ते करायचे आत्ता फक्त आमदार खासदार होण्यासाठी हे दोघे बहीण भाऊ भांडण लावायच काम करत आहेत,यांच्यापेक्षा एखादा दुसरा आपल्याच समाजातील माणूस मोठा करा, यांचं बस झाल आता
@@nitinkumarm इमानदारीने तुम्ही बोलले़ दादा
खरं आहे
गप रे ल*****
तुझ्या बापाचं नाव टाक कमेंट मध्ये
मग द्या कि मनोज दादाला निवडून 🚩
मराठ्यांनो स्टेजवरील मराठा आमदार खासदार मंत्री कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा येत्या विधानसभेला त्यांचा कार्यक्रम झालाच पाहिजे
kiti vish pershil samajaat.
Batoge toh katoge - Yogi Ji
Right
एक मराठा लाख मराठा ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील साहेब
@@hanumantpokale874 बरोबर बोला bhau
Rajale ,vikhe,kardile ...aata nivdun yach tumhi
जरांगे पाटलासमोर रात्री जाऊन का झुकला ते पण सांग. झुकला बी वाकला बी...झोपायची पाळी आली😂😂😂😂
तुझ्या आईला विचार
@@Indian25808 ,🤣🤣🤣
*इम्रान हस्मी परळी✅*
होका बघु कोन पाडतो ते
जर खरच दम असेल शरद पवार आणि तुझ्या मोकार जरांग्यात तर जरांग्यालाच परळीत उभ रहा म्हणाव येवुन दाखव निवडून
ऐकदा निवडणुका झाल्या की मोकार जरांग्या तुम्हाला वाऱ्यावर सोडेल जरांग्या फक्त जातीवाद करतोय तुमचा वापर करतोय हे तुम्हाला कळत नाही विचार करा निट मोकार जरांग्याचा नाद सोडा जातीवाद करून समाजात तेढ निर्माण होईल असे वागु नका
@@F-PRVINMUNDE are बस रे लोकसभा पराभव लय जिव्हारी लागला वाटतं भाषा सांगतेय 👍😂
बिड जिल्ह्यातील बहाद्दर मराठा समाजामुळे बहीण भाऊ एकत्र आले त्यामुळे मराठा समाजाचे आभार माना
मनोज दादा मुळे बहिण भाऊच नाही तर तमाम या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी एकवटले, प्रत्येक ओबीसी मत साक्षर झाला, त्याच्या मनात सत्तेची जिज्ञासा झाली जय शिवराय जय मल्हार जय भीम जय ओबीसी
Jay bhgwan
@@jijabhaushimple7395🎉😢😅😅😅😅😅😅😅😅
Bahin bhau ekatra aale mhanun kadhi navhe te beed madhe padle vegle hote thevha pankaja jinkat hoti pankaja chi parali seat pn geli ata😂
@@shivajimukne6793 मराठा
आदरणीय श्री मनोज जरांगेसाहेबांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
धनुभाऊ तुम्ही बोलबच्चन आहे.हे.संपुर्ण महाराष्ट्राला.माहीत आहे.तुम्ही 100%पडणार 😅😅
स्टेज वर जे कोनी मराठा आमदार दिसतात ते लक्षात ठेवा मराठ्यांनो
@@hanumantraosable2576 Sujay Vikhi aahe
@@hanumantraosable2576 काय दसऱ्याला जाण म्हणजे जातीवाद का?
मराठा जात किती वंजारी समाजाचा द्वेष करते हे लक्षात आलेले आहे.
Thewa tumchcha I kahi hot nahi
@@hanumantraosable2576 Meghna bordikar
अर्ध्या रात्री येऊन झुकतात..........DMसाहेब....नाद मराठ्यांचा नाही करायचा
धनंजय मुंडे रात्री 3:00 वाजता येऊन पाय धरतात मने मी घाबरत नाही तुला मराठा समाज पाडल्याशिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा
होका बघु कोन पाडतो ते
जर खरच दम असेल शरद पवार आणि तुझ्या मोकार जरांग्यात तर जरांग्यालाच परळीत उभ रहा म्हणाव येवुन दाखव निवडून
ऐकदा निवडणुका झाल्या की मोकार जरांग्या तुम्हाला वाऱ्यावर सोडेल जरांग्या फक्त जातीवाद करतोय तुमचा वापर करतोय हे तुम्हाला कळत नाही विचार करा निट मोकार जरांग्याचा नाद सोडा जातीवाद करून समाजात तेढ निर्माण होईल असे वागु नका
आरक्षण घेणारच, एक मराठा लाख मराठा,
बेवड्या पेक्षा तरी बरे आहेत पाटील ❤
@@F-PRVINMUNDEभावा number देऊन ठेव निवडणुकी नंतर call karto
अन तुमचा सरसेनापती काय म्हणतो फोन वर मुंडे साहेब 😂😂
@@F-PRVINMUNDE OBC भुरटे आहेत😂😂
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून नक्कीच आता मुंडे घराणे उतरले...🚩🚩🚩
Dhanu munde 100%Padnar..Jalgaon
धनवान तुला लाज वाटली पाहिजे मुंडे साहेब असताना तुम्ही मुंडे साहेबांना किती तकलीफ दिली आथा म्हणतोय तू अमर रहे अमर रहे
येवडे लोक तर नारायण गडावर सभा चालू असताना लघवीला गेले होते
😂😂😂😂 मानल गडया😂😂
@@VishnuShinde-hd5jm जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
Tevadhech te karu shakanar ho baki kay chavathi nspas kade tevadhech asatat
@@VishnuShinde-hd5jm 😂😂✌️
अरे धन्या पंकु तुम्ही दोघे बहिन भाऊ मी एक जातीवंत मराठा आहे तुम्ही तुमचा तालुका मेंबर होऊन दाखवा तुमच्या दोघांचया घरी साल धरतो
एवढे जातीवादी लोक एकत्र येऊन पण गर्दी नही, नारायण गडावर तर ड्रोन पण कमी पडत होते 🥰
मराठा आणि वंजारी समाज एकत्र रहायला पाहिजे.
😂😂 zatu gp
@@anuuuuu755 chokya chok 😂
जरांगे साहेबांना मानलं आमदारांना खासदारांना पण मोजता येईना एवढं पब्लिक गोळा झालं. आईशप्पथ पंतप्रधान आला तरी एवढं पब्लिक गोळा होत नाही.🔥🔥🔥
70% शेतकऱ्यांचे कपाशी अनुदान कागदावर रंगवून तू खाल्ले तू 100% पडणार
परळीत रात्रीची झोप उडाली होती रात्रीची भेट विसरली का आमच लक्ष आहे 🚩
आमची एवढी पब्लिक रस्त्यावर आहे😂😂
काही नव्हत गपा हानु नक😂😂
मुंडे पॅटर्न ओन्ली
रस्त्यावर च राहनार😂😂😂
@@shankargadade2376 tuza sarkhya bhik magya cha salla nako amhala
@@dhanrajmore2479 खरच रस्त्यावर आहे
ऐक वाघ पाटील...सभा गर्दी बघा.. मराठे एकजुटीने आले... धन्यवाद बंधुंनो मराठ्यांनो...आनी हे तीन चार पक्ष नेते मंडळी एकत्र आले तरी गर्दी नाही...
Karan toh Savidhan virodhi aahe 😂
1no
मनोज जरांगे पाटील झिंदाबाद
@@onkaringale1439 gawthi Mithun ❌ Gawthi Johnny Sins ✅
@@Yraypgdargfg जरांगे पाटील तुम आगे बढो संपूर्ण विदर्भातील मराठा समाज तुमच्या सोबत आहे.
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा # संगर्ष योद्धा मनोज दादा
हम किसीके बाप से नहीं डरते
और रात को छुपकर् पैर पकडते 😂😂😂
जरांगे पाटील यांच्यात प्रामाणिकपणा आहे म्हणून सर्वजण त्यांच्यासोबत आहेत जरांगे पाटील यांनी आरक्षणा सोबतच शेती विषयक प्रश्नही सोडवावेत ही विनंती
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकारणात दोघेही कच्चे ठरले. गोपीनाथ मुंडे ला चे जमलं. ते या दोघाला जमले नाही. या दोघांनी मराठ्यांशी वैर निर्माण करून घेतले. येथून पुढे मुंडे घराण्याचे राजकारण संपल्यात जमा.
मराठ्यांनो इथे कोणते कोणते मराठीचे आमदार आहे यांचा दुप्पट काढा
बोर्डीकर आहे
@@vilasdalvi6651 सुजय विखे आहे
जर खरच दम असेल शरद पवार आणि तुझ्या मोकार जरांग्यात तर जरांग्यालाच परळीत उभ रहा म्हणाव येवुन दाखव निवडून
ऐकदा निवडणुका झाल्या की मोकार जरांग्या तुम्हाला वाऱ्यावर सोडेल जरांग्या फक्त जातीवाद करतोय तुमचा वापर करतोय हे तुम्हाला कळत नाही विचार करा निट मोकार जरांग्याचा नाद सोडा जातीवाद करून समाजात तेढ निर्माण होईल असे वागु नका
मेघना बोर्डीकर मतांसाठी आली आहे तिथे जिंतूर येथून
शेट्ट उपटनार आहे का त्यांचे , तूझ्याईच्या गांडीत पाणी आयघाल्या तू छत्रपतीच्या कुळातला असु शकत नाही, कोण कोण आले होते तुझ्याईचे ठोके हे सांगतो आता सुरेश धस, बाळासाहेब आजबे, मोनिका राजळे, शिवा कर्डिले, सुजय विखे, आता उपट काय उपटायचे ते
धन्या तुझा मी खुप मोठा फ्यान होतो मी स्टेटस पन ठेवत होतो तुझे पन आम्हाला वाटले नव्हते तु ईतका निच आहे
नामदेव शास्त्री माहाराजांनी. तुमचा राजकिय आड्डा. भगवान गडाचा. बंद केला आहे. नामदेव शास्त्री माहाराजांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹💐
धनु भाऊ मराठे साठी काहीतरी करा
Only Manoja Jarange Patil 🌄🚩💯👑👆
कोणाच्याच बापाला घाबरत नाही... पण रात्री 1.5 वाजता जरांगे पाटलांचे जावून चरण स्पर्श करतो...😂😂😂
हॅलो बोलाना मुंडे साहेब 😂😂
जय जरांगे जय शिवराय🚩🚩🚩🚩
अप्रतिम
नारायण गडावरील ऐतिहासिक दसरा मेळाव्याने सर्व मेळाव्यांचे रेकॉर्ड मोडले लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
या पेक्षा नारायण गडावर दहा पट गर्दी जास्त आहे 🚩🚩
50 पट होती भावा...आम्ही 3 दूर होतो
Tutari pracharak
बरोबर
mala tr spikarcha avaj pn yet navta evdha lamb hoto
1 लाख पट होती मित्रा😂 दिल्ली पर्यंत ट्रॅफिक जॅम होता😂😂😂
लडेगे जीतेगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
मी एक ओबीसी म्हणुन डंके की चोट पे सांगतो आपण आज तरी मराठा योध्दा मनोज झरागे पाटील यांची बरोबरी करू शकत नाही..अख्या महाराष्ट्र त्यांनी आज कॅबीज केला...😂😂😂
शेमण्या बुल्या तु कशाचा ओबीसी आहेस
Khar bola
एक ओबीसीलाखओबीसी 🌷🙏
@@RamchandraDeore-e1x
लवड्या तुझी जात सांग
मग पाहू ओबीसी आहेस का
तुम्हा सर्वांना ह्या विधानसभेत कळेल जरांगे पाटील साहेबांची हवा
मराठा आरक्षणावर बोलायचे नाही
फक्त आणि फक्त मराठा द्वेष करतोय बहीण भाऊ
एक मराठा लाख मराठा
थोड थांब तुझा कार्यक्रम लवकरच
@@BharatShelar-t7d khup time lagel
विधानसभा जवळ आहे
धनु ला पाडु आपन
शेमण्या
धनुभाऊने जरांगेचं नाव पण घेतलं नाही .
@@JayhindW3V आशा वात्रात लोकांच्या नादी लागुन आपला दर्जा घसरून घेऊ नका हे यांच्या तोंडानी च पडणार आहेत.
जरांगे पाटील 🙌❤️🔥एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🔥
आदरणीय मुंडे साहेबांच्या लेकीच्या विरोधातच आपण उभा राहिला
ताई आपणास मुंडे साहेबाचा वारसा चालवायचा आहे... या भूर्ट्यांच्या नादी लागू नका.. हे क्षणभंगुर लोक आहेत आपण जरांगे पाटलांशी एकदा बोलून बघा... सर्व मत मतांतरे चर्चा करा.. BJP तुमचा वापर त्यांच्या फायद्या साठी मराठा विरोधासाठी करीत आहे..
तुम लाख कोशिश करो हमे हरने की हम जब जब बिखेरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे लड़ेंगे और जीतेंगे हम सब मनोज जरांगे 🚩🚩
ओन्ली मनोज पाटील म्हणतायत तसंच
मुंडे साहेब 100% तुमचा पराभव आहे मी भगवान गडावर येऊन भगवान बाबाच्या साक्षीने सांगतो तुमचा पराभव निश्चित मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे बीड
@@fulchandgavhane8454होका बघु कोन पाडतो ते
जर खरच दम असेल शरद पवार आणि तुझ्या मोकार जरांग्यात तर जरांग्यालाच परळीत उभ रहा म्हणाव येवुन दाखव निवडून
ऐकदा निवडणुका झाल्या की मोकार जरांग्या तुम्हाला वाऱ्यावर सोडेल जरांग्या फक्त जातीवाद करतोय तुमचा वापर करतोय हे तुम्हाला कळत नाही विचार करा निट मोकार जरांग्याचा नाद सोडा जातीवाद करून समाजात तेढ निर्माण होईल असे वागु नका
संघर्ष फक्त एक बायको असताना दुसरी बायको करण्याचा होता या महाशयांचा
तुम्ही सगळ बाईतच घातल की आणि भिकला लागलात
जातीवादी कुठले विचार करा कस वागतायत खरच मराठा समाजाचे आहेत का तुम्ही तस वागण आहे का तुमच
महाराजांच्या विचारांचा अभ्यास करा
या मोकार जरांग्याचा नाद सोडा.
हा तुमचा वापर करतोय फक्त
Only पंकजाताई
धनु भाऊ नाटक शिकाव
पण...
तुमच्याकडून दोन चार वर्षांखाली नामदेव शास्त्री यांनी पंकजाताईच्या दसरा मेळावाला विरोध करीत भगवान गडावर होऊ दिला नाही नेमके काय आणि तुम्हीच कोठे होता त्या वेळी
खरं आहे
एवढी गर्दी तर एका शेतकरी मराठ्यांच्या लग्नात असते 😂😂😂😂
आमची लोकसंख्या 0.50 आहे
@@sachinandhale1953 मुस्लिम ची किती आहे
हो बाबा खर आहे...तुम्ही शेतकरी म्हणजेच जमीनदार मालकी करणारी जमात....आम्हा गरिबांच्या tatatl हिसकून घेऊ नका...
😂😂 राईट
कसारा भिक मागायला मग
हा पडला पाहिजे एकच मिशन 🙏🚩
जो कोणी आमदार खासदार मंत्री मराठा आरक्षण देईन त्याच्यामागे मराठा जनता राहील फक्त मराठा आरक्षण पाहिजे
मि राजकारण म्हणून नाय तर समाज कारण म्हणून बोलतो , एका विचारात येऊन जनतेशी संवाद केल्याबद्दल मुंडे साहेब व मुंडे ताई आपणा दोघांचं अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
धनगर समाजाचं दुर्दैव आहे 2 टके समाज आसुन ऑबशी लीडर शिप करतात धनगर 12 टक्के आसुं काय उपयोग😢😢😢
Are he shyari tr tu tujya bahinichya virodhat pn bilala hotels
म्होरक्या बांधला दावणीला 👍🙉 अठरा पगड जाती नाव फक्त जातीवाद वाढवण्यासाठी घेतो हाग्या 👍
15 लाख मर्यादा केली, 20 जाती ओबीसी mdhe घातल्या, गरीब ओबीसी आता मेले नाही का? ? राजकारणी हाग्या
धनु भाऊ एवढ्या दिवस का आला नाही १२ वर्ष काय तपश्चर्या करायला गेलता काय ? आता फक्त गरज आहे म्हणून आला आहे
यांचा जळफळाट झाला आहे नारायण गडावरचा मेळावा बघून.
😅😂💯
दारू पिउन आले कृषिमंत्री
कोरी मारून आले जारंगे 😂
Tu peun ala kadu
एकच नंबर भावा काय दूरदृष्टी तुझी..
तुम्ही फक्त बदनाम करू शकता बाकी काहीच नाही
@Anchermundesi padu hi shaktot jase panku la padle
बरोबर आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र साहेब
गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकायण कोठे व तुमचे कोठे,
धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई तुम्ही दोघेही फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांच्याच नावाने किती दिवस राजकारण करणार आहात,
स्वतःचे कर्तृत्व व नेतृत्व करायला शिकलात तर मतदार तुम्हाला डोक्यावर घेतील,
अर्ध्या रात्री येवून झुकतात जरांगे समोर हे मुंडे
😅तुझी माय होती का बरोबर मुंडेचघ्या खराटया
आम्ही त्या जरांग्या कुत्र्याला आडव बांधतोत 😂😂
आधी हिंदी भाषा शिकवा त्याला 😂
मुंडे साहेब तुमचा सगळा साफ केल्याशिवाय मराठा थांबणार नाही कारण तुम्ही मराठ्याच्या आरक्षणाविरोधात बोलतात जय मनोज दादा जलांगी पाटलांचा विजय असो
कोणाची किती ताकत 😁😁 कळाली असेल लोकसभा निवडणुकीत😅
मनोज जरांगे पाटील उग नव्हं माय पाटील म्हणत्यात
3 लाख लांडे सोबत घेऊन
धनंजय तु गोपीनाथ मुंढे जिवंत असताना त्यांना सोडून पक्ष बदलला काय वाटले असेल मुंढे साहेबांना आज फुशारक्या मारतो मुंढे साहेब माफ करणार नाही पंकजा मुंढेच राजकिय करीयर धनंजय तुमच्या मुळे उध्वस्त झालाय आणी बारा वर्षानंतर आज गडावर गेले त्याला एकच कारण आता जरांगे पाटील यांची धास्ती लागल्या मुळे एकत्र यावे लागले म्हणजेच जरांगे पाटलाने बहिण-भाऊ एकत्र आणले हे मुंढे साहेबांना शुध्दा आवडले असेल मनोज दादा हे जातीयवाद करत नसुन बहिण भावाचे दुभंगलेले मण एकत्र आनले एव्हढे चांगले काम दादांनी केले खरच देव माणूस आहेत मनोज दादा जरांगे पाटील आहेत.
@@shahajidhas4603 right
भगवान बाबाचा नाव घ्यायचे याचे लायकी आहे का
मनोज दादा 👍👍👍
मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा लक्षात ठेव
Aani maratha nahi kunbat
मराठा = हिंदु
बटेंगे तो कटेंगे लक्षात ठेवा
@@adityagaming423तूझ्या आई बहीण वर चढतो का जरागे पाटील
मराठा म्हणजे मराठा जात नाही. लक्षात ठेवा . मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा / हा श्लोक रामदास स्वामी यांच्या दासबोध ग्रंथातील आहे. मराठा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज आहे. एकटी मराठा जात नव्हे.
@@venkatraophad1963hech amhi sagtoy amhi kunbhi maratha aahet
Amhala archana dya
नाद नाही करायचा,मा. मनोज दादा जरांगे पाटील यांचे सभेतील मराठा मावळ्यांचा, येवढे लोक सकाळी 9 वा. सभेच्या ठिकाणी तंबाखू मळीत,पाण सुपारी खात मराठा समातील आरक्षणावर चर्चा करीत सभास्थळी बसले होते.
आता जे जरांगे पाटलांना बघतो म्हणत आहेत त्यांनाच, पाटील विधान सभेत कसे पोहोचतात हे दाखवून देतील.
.. .
एक मराठा लाख 🚩🚩
मुंडे साहेब तुम्ही जरांगे पाटलांच्या भित नाहीत तर रात्री तिने वाजता त्यांना भेटायला का गेले होते.. तेव्हाच आम्हाला समजलंय तुम्ही घाबरूनच जरांगे पाटलांच्या शरण गेले नाही तर तुमचं रात्री जाण्याची गरज काय होती
Kam Kay hota tula mahiteka
जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब की जय.
लोकनेत्या पंकजाताई सोबत सदैव एकनिष्ठ
मनोज दादांनी सुरूवात केली पण ऐतिहासिक केली 🎉🎉🎉🎉कारण हे विचार महाराष्ट्र व देशाचे भविष्य आहेत.
अरे आमच्या मनोज दादा च्या पाठीमागे कुठला आमदार खासदार मंत्री कोण आहे आमचा सामान्य शेतकरी जनतेचा माणूस आहे कोणते खासदार नाही आमदार नाही मंत्री नाही मुख्यमंत्री नाही कोण कुठल्या पदावर सुद्धा नाही आमचा सामान्य माणूस आहे एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
एवढे मोठे पवार साहेब आहेत अजून कोण पाहिजे😂
बारामती चा बाबा आहे ना..
जरांगेच्या पाठीशी
शरद पवार आहे की भाऊ 😂😂
अरे मराठी माणसांना न्याय दिल की आमचा माणूस आहे शरद पवार साहेब आहेत म्हणून काय कपाळावर शिक्का नाही का आमच्या हवा नाही बहीण आजी बोलते
जाऊदे बाबा नको रडू सामान्य सामान्य नको म्हणू पुढच्या वेळी भाड्याने का होईना हेलिकॉप्टर आणू नारायण गडावर
अरे स्टेजवरचे आतापर्यंत तीन खासदारांचे पडले आहेत आता आमदारांची बारी आली आहे
@@spdada-b9b 😆😆😆😆
आता दुप्पट पडणार😂😂
धनंजय मुंडेचे राजकीय घसरती चालू होणार
,भगवान गडावर जेवढे लोक आहे थँक्स शुभेच्छा
एक मराठा लाख मराठा फक्त आणि फक्त जरांगे साहेब
करुणा ताई सभेला दिसत नाहीत वाटते
😂😂
😂😂😂🤦♂🤦♂🤦♂
😂😂
कोणीच मुंढे निवडून येणार नाही या वेळेस
तुमच्या नाही पण जनतेच्या पद्रत पडलाय संघर्ष..रोजगार,महागाई,शिक्षण, आरोग्य यासाठी रोज संघर्ष करावा लागतो आम्हाला.
Only DM Boss
Best of the best
आमचे एवढे रस्त्यावर आहेत 🚩🚩🚩जय जरांगेपाटील 🚩🚩🚩🚩
The Great Maratha Jarange Patil
Only Manoj jarange Patil... The Great Maratha 🎉
धनंजय मुंडे Boss of Maharashtra
मराठयानी तुम्हा बहीण भावाना एकत्र येण्यास मजबूर केले.
ना कोणाचा वारसा, ना कोणाची मक्तेदारी, मनोज पाटील जरांगे सर्वांना भारी..🎉🎉🎉
ईतके दिवस तिला पाडलास आता लय पुळका आलाय बहीन बहीन महनायलास
धनंजय मुंडे 12वर्ष काय झक मारायला गेला होता आता पराभवाची भितीमुळे एकत्र आले 😂😂😂
धनुभाऊ ला शिवाजी महाराज च नाव घेता येत पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच साधं नाव धेता आ ल नाही वेळ आली की पाय धरतात ही अशी मान सिक्ता आहे जय शिवराय जय भीम जय संविधान जय भगवान जय भारत
Super
बीड सोडुन उभे राहावे नाहीतर 100%, पडणार
एकच वादा जरांगे दादा 💐💐
नवीन मेळावा पाटलाचा
First impression last impression
धनु रात्री news बघ नारायण गडा वर गर्दी किती होती
पाटील एकटे तुम्हाला दहा जनावर भारी आहे
नुसतं गर्दी च भूषण आहे आमचा एकच तुमच्या कोटींवर भारी होता
अरे बाबा तू त्या वेळेला पण हेच बोलला होता की मला कोणी पाडु शकत नाही तेव्हा सगळा भुई सपाट केला तुझा तरी तुझी हौस झालीच नसेल तर आता परत एकदा पाडतो😍
ताई 👌💕💕
Ek Maratha Koti Maratha 🚩🚩