महायुद्ध Live: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कुणासाठीच सोपी का नाही? | Vidhansabha | Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • महायुद्ध Live: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कुणासाठीच सोपी का नाही? Mahayudha with Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #rahulgandhi #narendramodi #maharashtranews #marathinews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 रोहित चंदावरकर / Sr. Journalist
    🗣 अमेय तिरोडकर / Sr. Journalist
    🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 28

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 40 นาทีที่ผ่านมา +2

    धन्यवाद संपादक आशिष जाधव व विश्लेषक

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व पत्रकिर्ंची विश्वासार्हता पाथर तळालागेली आहे. सर्व चर्चा,ळविश्लेषणे बिशाभूल करननारी आणी निरर्थक!

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 53 นาทีที่ผ่านมา +4

    काहीही करा बिजेपी महाराष्ट्रात हरणारच. साठ पेक्षा जास्त जागा बिजेपी जिंकणार नाही.

    • @bazigar9380
      @bazigar9380 10 นาทีที่ผ่านมา

      😂105 alone mahayuti>150+🎉

  • @shrikantjoshi2748
    @shrikantjoshi2748 6 นาทีที่ผ่านมา

    सुंदर चर्चा घडली जाधवजी.

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्वपप्रका

  • @rajendrapatil6231
    @rajendrapatil6231 41 นาทีที่ผ่านมา +2

    No b j p

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 59 นาทีที่ผ่านมา +2

    आज तरी महाराष्ट्रातील मतदार सुसंस्कृत सहजासहाजी भाषणा व अमिशाना बळी पडणार आहे. शेवटी नको ते बोलने व रोज पत्रकार परिषद घेणे. कमी बोलुन जास्त काम करणे. त्यापेक्षा हे न करता महागाई बेकारी. शेतकऱ्यांच्या समस्या या विषयावर बोलावे. धन्यवाद.

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाविकास आघाड़ी निवडून येणार

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 40 นาทีที่ผ่านมา +1

    आघाडी ठाम राहिली तर...विजय लांब नाही.
    मात्र प्रत्येक पक्षाने मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवुन निवडणुकीत काम केले तर मात्र..आघाडीला यश मिळणार नाही..

  • @ramakantthorat3607
    @ramakantthorat3607 55 นาทีที่ผ่านมา +1

    Jay congress party

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 24 นาทีที่ผ่านมา +1

    निवडणुक आयोगाच्या जिवावर लढणारी भाजप

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गुजरात धार्जिणे सरकार

  • @SureshRanawade-h3p
    @SureshRanawade-h3p 33 นาทีที่ผ่านมา +1

    ज्यावेळी बॅलेट पेपर वरची मतमोजणी चालू होती त्यावेळेस काँग्रेस किंवा इतर पक्ष पुढे होते आणि बीजेपी पाठीमागे होती परंतु ज्या वेळेस मशीन वरती काउंटिंग सुरू झालं त्यावेळेस बीजेपी सर्वांना पार करून पुढे गेली ही वस्तुस्थिती आहे

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharashtra fakt manoj jarange patil factor

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 51 นาทีที่ผ่านมา

    आरे मिडीया वाले हो आषिश जाधव महाराष्ट्र त भाजपचि जनता गूलाम नाही

  • @SureshSawant-hq9ck
    @SureshSawant-hq9ck ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण पण तानाजी पंथाचे दोस्त

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharashtra fakt manoj jarange patil sagtil toch amdar honar

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चालणार

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    M.s. made shared pawar aahe

  • @tukaramkane1457
    @tukaramkane1457 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही विश्लेषण करीत बसा माहायुतीच सत्तेत येईल

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharashtra fakt manoj jarange patil factor

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Maharashtra fakt manoj jarange patil factor