उपवासाचा मऊ,लुसलुशीत,जाळीदार डोसा फक्त २ साहित्यात सोबत उपवासाची चटणी|Vrat Dosa Recipe|उपवासाचा डोसा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
- उपवासाचा मऊ, लुसलुशीत,जाळीदार डोसा फक्त २ साहित्यात सोबत उपवासाची चटणी|Vrat Dosa Recipe|उपवासाचाडोसा
#उपवासाचाडोसा #upwasachadosarecipemarathi #आषाढीएकादशीविशेषपदार्थ
महत्त्वाची टीप:- ज्यांना जे पदार्थ उपवासाला चालतात ते घालावे.. 🤗धन्यवाद 😊🙏
साहित्य:-
१ वाटी वरीचे तांदूळ (वरी/भगर)
१/३ वाटी (अर्धी वाटीपेक्षा कमी) साबुदाणे
गरजेनुसार पाणी
चवीनुसार मीठ
१/४ चमचा खाण्याचा सोडा/ईनो
साजूक तूप/लोणी/तेल
उपवासाची चटणी साहित्य:-
१ वाटी ओल्या नारळाचे काप
१ हिरवी मिरची
१/२ चमचा जीरे
३-४ चमचे भाजलेले शेंगदाणे
चवीनुसार मीठ
१/४ चमचा साखर
गरजेनुसार पाणी
फोडणीसाठी:-
१ चमचा साजूक तूप
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जीरे
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#उपवासाचाडोसा #उपवासाचा #preshita #preshitaskitchen #उपवासाचाचिवडा #upvasachadosa #उपवास #उपवासाचेथालीपीठ #उपवासाची #उपवासस्पेशल #उपवासरेसिपी #उपवासाचेपदार्थ #उपवासाचे #upvas #upwas #
आषाढीएकादशीविशेष #व्रत #vratrecipes #fasting #fastingrecipes #fastingrecipe #vratrecipe #vrat #vratrecipes #vratkakhana #vratdosa #vratrecipeinhindi
#उपवासाचेपदार्थ #उपवासाचे_पदार्थ #साबुदाणा#भगर#सबुदाणावडा #साबुदाणाखिचडी #साबुदाणा #साबुदाणावडा #वरीतांदुळ #वरीचाडोसा#varichadosa #भगर
Thanks for Watching Preshita's Kitchen😊🙏
Nice
Thank you 😊🥰🤗
Soda chalto ka upvasala
Chalat asel tumchyakade tr ghala...😊nahi ghatlat tari chalel 🤗
No mustard seeds for upwas
Then use only cumin seeds 🤗 Thank you ☺️
उपवासाला मोहरी चालत नाही
@@savitasamant3381 जीरे घाला ताई फक्त मग ☺️🤗
उपवासाला मोहरी कढीपत्ता आणि सोडा चालत नाही
अच्छा 😊🤗Thank you ☺️
Upvasala Mohri chalt nahi. Kdipatta chalto ka vicharta aani Mohri ghalta, chukiche aahe.🤔🤔
Tumhala upvasamadhe je je padarth chaltat te ghalu shakta 🤗😊 Thank you ☺️
Chukichi duritii Kara.
महत्त्वाची टीप दिली आहे description box मध्ये 🤗
उपवासाला मोहरी खात नाहीत.
जीरे घाला फक्त ताई मग ☺️