Me Punha Vanantari | मी पुन्हा वनांतरी | Natyageet | Shamika Bhide

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • अजरामर नाट्यगीत - मी पुन्हा वनांतरी.
    नक्की ऐका व आवडल्यास जरूर शेअर करा 🙏🏻
    Posting a Natyageet - Me Punha Vanantari.
    Do watch & share.
    Don’t forget to subscribe my TH-cam Channel.
    Disclaimer: No copyright infringement intended. All Rights reserved with the original artists & music label.

ความคิดเห็น • 220

  • @arundhupkar1509
    @arundhupkar1509 5 วันที่ผ่านมา +1

    !! जय श्रीराम !! !! जय श्रीकृष्ण !!
    चि. शमिका बाळा,
    श्री ईश्वर तुझे गाणे ऐकून खुश आहे.
    तुझे आईवडील भाग्यवान आहेत कारण त्यांना तुझ्या सारखी गुणी कन्या प्राप्त झाली आहे.
    श्री भगवान आपले सर्वांचे सदैव कल्याण करो हीच प्रार्थना करतो.
    अरुणकुमार धुपकर.

  • @purushottam647
    @purushottam647 10 หลายเดือนก่อน +7

    ज्योत्स्नाताई भोळे यांची अजरामर गीते,हल्लीची पिढी गाताना ऐकून समाधान वाटले.शमिका ! तू गोड आवाज लाभलेली गायिका आहेस.फारच छान.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अप्रतिम व्हिडिओ ऐकतच रहावे इतके गोड सुंदर

  • @vishantdeshpande2379
    @vishantdeshpande2379 ปีที่แล้ว +6

    व्वा.शमिका.All the best

  • @swamisuvijneyananda4544
    @swamisuvijneyananda4544 6 หลายเดือนก่อน +2

    तबल्यावर साथ कोण करत आहे तसेच हार्मोनियम वर कोण आहे. तुझ्या सोबत त्यांचे ही कौतुक आणि अभिनंदन

  • @shubhangikulkarni3536
    @shubhangikulkarni3536 2 ปีที่แล้ว +9

    शमिका हे गाणं तुझा किती वेळा जरी ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं इतका गोड तू म्हणलेलं आहेस

  • @shambaradkar8694
    @shambaradkar8694 3 หลายเดือนก่อน

    सुरेख भावगीत गायलं आहे मराठी भावगीताची परंपरा कायम राहिली. सर्वप्रथम पावसच्या महाराजांची भूपाळी ऐकली. त्यामुळेच नंतर तुम्ही गायलेली इतर गाणी ऐकली.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 29 วันที่ผ่านมา

    शमिका तुझ्या प्रत्येक शब्दातला भाव आणि माया प्रेम ओतून जाते खूपच छान सुंदर किती कौतुक करावे पुढे शब्दच थांबले .

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 ปีที่แล้ว +3

    एक छान पद आहे. सितामाई चे सुंदर विचार दर्शन. सकारात्मक गाणे आहे. छान गायलंय,.धन्यवाद

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 11 หลายเดือนก่อน +1

    मी पुन्हा ! पुन्हा ! हे गाणे ऐकतो अन मन कसं प्रसन्न होते.आपल्या गोड गळ्यातील आवाजाने एक ऊर्जा मिळते.
    खूप खूप आशीर्वाद !

  • @GLACIEReFOOTBALL
    @GLACIEReFOOTBALL ปีที่แล้ว +1

    Mee he gaane roj teen char vela aikato hupach chaan aawaz

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 ปีที่แล้ว +13

    खूपच सुंदर, आवाज खूप छान लागला आहे, आलापी सुरेल, आणि तबला साथ ही दमदार आहे, परिपूर्ण गाण झाले आहे, मी पुन्हा, पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटत राहते. 😊

  • @shashankpandit6882
    @shashankpandit6882 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान शमिका. आत्तापर्यंत १०० वेळा तरी तुझं हे गाणं मी ऐकलं असेल. सारखं ऐकावं वाटतं. तुझं गाणं गाताना च प्रेझेंटेशन फारच सुरेख. सर्व साथीदारांची उत्तम साथ. एकूणच सर्व उत्तम. अशीच छान गात रहा. तुला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. नचिकेत लेले बरोबरची गाणी पण छान. संगीत नाटकात पण काम कर संपदा माने सारखं.

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว +1

    Maze aavadte gane 👌👌👍👍

  • @apap7525
    @apap7525 9 หลายเดือนก่อน +1

    जुन्या जमान्यातील गाणे ऐकल्यासारखे वाटते. कला ही कायमस्वरूपी जिवंत असते.

  • @jitendragokarn6926
    @jitendragokarn6926 10 หลายเดือนก่อน +1

    हे गाणं ऐवढ सुंदर गायलंय, कि डोळ्यासमोर रामायण काळातील अरण्यातील वास्तव्य अक्षरशः डोळ्यासमोर ऊभः राहतं, अप्रतिम साथ आणि फार गोड आवाज, परत परत ऐकावे ऐवढे जुळून आलयं.

  • @vikasfatkare6133
    @vikasfatkare6133 5 หลายเดือนก่อน

    वा ss सुमधूर गोड आवाज . सर्वांना धन्यवाद

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 ปีที่แล้ว +1

    आवाज छान आहे त्यामुळे हे गाणं तु पुन्हा पुन्हा म्हणावं असं वाटतं

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 หลายเดือนก่อน

    शमिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @meenapatil5027
    @meenapatil5027 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुरेल,गोड आवाज!गळ्यातील फिरत तर अप्रतिम. खूप खूप शुभेच्छा बेटा.

  • @pradnyasathe1602
    @pradnyasathe1602 ปีที่แล้ว

    Khup chhan. 29 June la Guhagar yethe tumacha karyakram eikala tevha pasun he gana shodhat hote, te aaj milala. Khup chhan vatala.

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh9872 ปีที่แล้ว +1

    शमिका बेटी,
    तुझ्या गोड आवाज ने मी मंत्रमुग्ध होतो. कौतुक एवं शुभ आशीर्वाद
    कृष्णा देशमुख,जंगम वाडी
    नांदेड

  • @RamakantChoubal-o6z
    @RamakantChoubal-o6z 10 หลายเดือนก่อน +1

    Swarsamradni bharatratna shamika tujhi pragati baghun aanad jhala. Uttarouttar tu yashachi shikhare kabij karshil hyachi mala khatri aahe
    My dear little champ keep it up
    Shubechha
    .

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम!!!मधुर,खूप सुंदर!!!❤

  • @sangeetavaidya4717
    @sangeetavaidya4717 3 หลายเดือนก่อน

    अतिशय मधुर वाणी❤

  • @arunavaidya7851
    @arunavaidya7851 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही

  • @sanjayjori9801
    @sanjayjori9801 ปีที่แล้ว

    खूपच छान. नाटक, लेखक, संगीतकार यांचीही माहीती द्यावी असे वाटते 👌👌👍

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 11 หลายเดือนก่อน +1

    भुमिकन्या सीता नाटक,ग दि माडगूळकर.
    Khoop chan lyrics, gane vadan .❤shreeram

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली हे आहे राम प्रभू चेंआशिवाद आहे खुप छान गायला सुरुवात केली आहे गित

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 ปีที่แล้ว

    गाणं फार गोड स्वरात, आलापी पण मस्त च.

  • @JaisingParab
    @JaisingParab 7 หลายเดือนก่อน

    'मी पुन्हा वनांतरी, हे तु गायिलेलं गाणं मी अधुन-मधून ऐकत असतो! नाट्यगीत!छान सादरीकरण झालं! मुळांत तुझा आवाज मला फारच आवडतो! लिटील चॅम्प च्या कार्यक्रमापासून! त्यावेळी मी पत्राने अभिप्राय दीला होता!शमीका, किती मधुर आवाज काढतेस! छान!सुंदरच् ! तुर्त एवढेच , नेहमीच तू प्रगती पथावर रहा! अनेक शुभेच्छा!....एक वयोवृद्ध. [76]

  • @sususudioak
    @sususudioak ปีที่แล้ว

    नवीन पिढीतले कलाकार या जुन्या रसिकप्रिय गाण्यांना नव्याने उजाळा देत आहेत ही खूप कौतुकाची व अभिमानाची गोष्ट आहे. अशा गाण्यांना सुरांबरोबरच शब्दोच्चारावर प्रभुत्व असणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्या दोन्ही बाबतीत तू कुठेही कमी पडणे तर सोडच पण स्वत:चा एक मापदंड (bench mark / yard stick) तयार केला आहेस असेच मी म्हणीन. धन्यवाद, आशीर्वाद, आणि खूप खूप शुभेच्छा.

  • @sahityakala6655
    @sahityakala6655 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायलंस !

  • @apap7525
    @apap7525 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आलाप व तसेच सादरीकरण पण केले आहे. गाण्याचे बोल व चाल पण अप्रतिम आहे. तसेच साथ संगत पण गाण्याला साजेशी उत्कृष्ट. एकूण गाणे कितीही वेळा ऐकले तरी कमीच आहे.

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t ปีที่แล้ว +1

    गोड गाण ,आणि शमिका पण गोड ❤❤

  • @gauripuranik9536
    @gauripuranik9536 ปีที่แล้ว

    अप्रतिम , सुंदर! परत परत ऐकावं इतकं तरल गायन

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 2 ปีที่แล้ว +2

    शमिका, किती कौतुक कराव ग तुझ बाळा! इतक गोड आणि दमदार म्हटलयस! खूप वर्षांपूर्वी अनुराधा कुबेर च एका कार्यक्रमात ऐकल होत, तिनेही अप्रतिम म्हटल होत! त्यानंतर आज ऐकल! हुकमी जागा खूप सुंदर, व तुझ्या चेहर्‍यावरचे भाव तर अतिच अप्रतिम! साथ संगत ही सुदर! ज्योस्त्नाबाईंच्या मूळ गाण्याची आठवण जागोजागी करुन देतेस तू! सलग ३-४ दा ऐकतोय, मन भरत नाहीये, कारण तुझ हे गाण ऐकण व बघण; दोन्हीही तितकच आनंददायी आहे! तुला मनापासून शुभाशीर्वाद! 👍❤️

  • @dilippande2252
    @dilippande2252 8 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर बोल, सुर, लय ,ताल, चाल. खूप छान गाईले. धन्यवाद.

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 6 หลายเดือนก่อน

    अप्रतीम मस्त किती किती गोड!धन्यवाद.

  • @digambarkango2298
    @digambarkango2298 9 หลายเดือนก่อน

    Apratim Sunder ❤❤🎉🎉

  • @aartikhair7226
    @aartikhair7226 9 หลายเดือนก่อน

    वाह खूप सुंदर

  • @lolmihir
    @lolmihir 8 หลายเดือนก่อน

    खूप छान.सुंदर

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Mastch 👍👍👌👌👌👌👌👌

  • @divakarkulkarni2509
    @divakarkulkarni2509 7 หลายเดือนก่อน

    खूपचं छान हो🎉

  • @chintamanchandan5106
    @chintamanchandan5106 ปีที่แล้ว

    Khup Chan.manik Varma sarkhe gane awaaz

  • @shivanibawaskar2344
    @shivanibawaskar2344 ปีที่แล้ว +2

    आ आ आ आ आ आ आ आ
    मी पुन्हा आ आ आ
    मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी हरिणीवाणी
    ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी
    मी पुन्हा
    मी पुन्हा आ आ आ
    मी पुन्हा आ आ आ
    मी पुन्हा आ आ आ
    पुसतील कुशल मज लता कर्दली केळी
    पुसतील कुशल मज लता कर्दली केळी
    मोगरा मालती फुलतिल भलत्या वेळी
    मोगरा मालती फुलतिल भलत्या वेळी
    देईल साद मज दुरून श्यामाराणी श्यामाराणी
    मी पुन्हा
    मी पुन्हा
    देतील ओंजळी भरून
    देतील ओंजळी भरून जांभळी बोरी जांभळी बोरी
    येतील पाउसे दबत हळू शेजारी
    येतील पाउसे दबत हळू शेजारी
    चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी चारापाणी
    मी पुन्हा
    मी पुन्हा
    पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा आ आ आ आ
    पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
    जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
    जाईन तपोवनि अवचित कोण्या एका

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान.
    अतीशय सुंदर, अप्रतिम.

  • @anitaredij3053
    @anitaredij3053 3 หลายเดือนก่อน

    Superb singing

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण

  • @entcengineer5485
    @entcengineer5485 10 หลายเดือนก่อน

    मस्तच शमिका

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम👌👌👌

  • @mrudulakane8421
    @mrudulakane8421 ปีที่แล้ว

    खूपच छान गायलिस शमिका.आवाज खूप छान आहे.गाणं ऐकत रहावस वाटत.

  • @santoshdeshpande4560
    @santoshdeshpande4560 ปีที่แล้ว

    अप्रतिम.खुप छान.

  • @hemanthakumarkamath7779
    @hemanthakumarkamath7779 3 ปีที่แล้ว +4

    Waah....waah....No words to describe the beauty of the rendition...Great rendition....Super melodious God gifted voice....Congratulations....I feel it is based on Raag Bhimpalasi.....

  • @ninadprabhu763
    @ninadprabhu763 15 วันที่ผ่านมา

    काय गाणे आहे.शमिका ताई तुमची अप्रतीम गा

    • @ninadprabhu763
      @ninadprabhu763 15 วันที่ผ่านมา

      गायकी लाजबाब

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว +1

    Mast mastch 👍👍👌👌

  • @ketakimohadarkar6970
    @ketakimohadarkar6970 3 ปีที่แล้ว +3

    खूप गोड दिसतेयस, आणि गाणं देखील सुंदरच👌👌

  • @poonamjraut
    @poonamjraut ปีที่แล้ว +1

    सुंदर! 👌🏼👌🏼

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Sundar sundar 👍👍❤❤

  • @sudhirkulkarni3471
    @sudhirkulkarni3471 ปีที่แล้ว

    सुरेख आहे छान🎉

  • @umeshphadnis9858
    @umeshphadnis9858 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर धन्यवाद

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Chan chan👍👍👌👌

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 ปีที่แล้ว

    सुंदर, गोड

  • @narendragadkari3081
    @narendragadkari3081 3 ปีที่แล้ว +4

    वेरी nice शमिका, फारच गोड़ आवाज़ आहे तुझा आशीर्वाद

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Mastch👍👍👌👌

  • @mangeshprabhu4959
    @mangeshprabhu4959 หลายเดือนก่อน

    Surel. Apratim ❤❤❤❤

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Super super super👍👍

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh9872 ปีที่แล้ว +2

    How sweet voice
    Go ahead shamila we wish u all the best wishes
    We r awaiting more melodies
    Krishna Deshmukh nanded

  • @subhashvaidya6103
    @subhashvaidya6103 11 หลายเดือนก่อน

    शमिका अतिशय उत्तम तुम्ही गायलेल्या गाण्याचा ताल कोणता

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 4 หลายเดือนก่อน

    Excellent Sir ❤

  • @ramchandrachorage4753
    @ramchandrachorage4753 ปีที่แล้ว +1

    मी दररोज सकाळी ५-३० वाजता चालायला जातांना हेच गाने ऐकत असतो.

  • @chhayamujumdar8217
    @chhayamujumdar8217 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @vinodwatve705
    @vinodwatve705 ปีที่แล้ว

    फार सुंदर

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 ปีที่แล้ว

    फारच सुंदर अतिशय श्रवणीय अस गायले आहे गाणं

  • @milindpusalkar2045
    @milindpusalkar2045 ปีที่แล้ว

    मूळ गाण्याच्या खूपच जवळ असे गायन.👏

  • @nandkumarsule9569
    @nandkumarsule9569 ปีที่แล้ว

    Khoopach chan

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Chan chan👌👌

  • @neetagokhale2219
    @neetagokhale2219 ปีที่แล้ว

    Far chyan .sarkhe ikawese watte. Khoop ashirwad.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +1

    🌹👌🌹शमिकाताई हरिणाक्षीच आहात.खूपच गोड गायलत!!वा ! वा!!अप्रतिम❤⭐️🌹⭐️🌹❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️⭐️❤⭐️❤👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌼🌺

  • @renuka5872
    @renuka5872 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर सादरीकरण सूरेल आवाज...

  • @vijaynadkarni3228
    @vijaynadkarni3228 ปีที่แล้ว

    छानच.

  • @umapatil5942
    @umapatil5942 ปีที่แล้ว +1

    भान हरपून जाईल असा आवाज. खूपच सुंदर 🎉🎉

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @alkayerawar-oh5wy
    @alkayerawar-oh5wy ปีที่แล้ว

    खुपच छान, सुंदर, मस्त. कोणत्या ही शब्दात वर्णन केले तरी कमीच आहे.❤❤❤❤❤

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 ปีที่แล้ว

    Sakal prasann zali.

  • @shivdaschodankar1633
    @shivdaschodankar1633 2 ปีที่แล้ว +2

    so sweetly sung. God bless you Shamika.

  • @SanjayJoshi-ls3bj
    @SanjayJoshi-ls3bj ปีที่แล้ว

    व्वा, फारच सुंदर गायलात शमिकाजी !

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Kiti sunder yekavase vatate aksarkhe👍👍👌👌

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 ปีที่แล้ว

    फारच छान गाणं ऐकायला मिळाले

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 ปีที่แล้ว +1

    Khub atee sundar, Bahardar awaz....keep it up..

  • @AnupritaKulkarni-b6k
    @AnupritaKulkarni-b6k ปีที่แล้ว

    Khupach chhan gan gayili ahe apratim sarakh aikavas vatat ahe

  • @vivekjoshi2014
    @vivekjoshi2014 10 หลายเดือนก่อน

    Khup khup सुंदर आहे गाणं.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरी करण, 🙏🙏🛕🛕🔱🔱🇮🇳

  • @indumathipai5204
    @indumathipai5204 ปีที่แล้ว +1

    When I listen to this abhang, I go into trans., very well sung Shamika

  • @kiritkumarpadhiar8465
    @kiritkumarpadhiar8465 ปีที่แล้ว

    Very good singing with very sweet voice classical wah wah Jai sree Krishna 🙏. Thanks 🙏 Aasirvad 🌺

  • @gautamkhandke7866
    @gautamkhandke7866 11 หลายเดือนก่อน

    Superb! A treat to listen to you and your accomplices.

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t ปีที่แล้ว

    Maze aavadte gane👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @MH6960
    @MH6960 3 ปีที่แล้ว +3

    Apratim 👌👌

  • @jayprakashlimaye
    @jayprakashlimaye 2 ปีที่แล้ว +1

    तबला देखील अप्रतिम👌👍

  • @padmaphadke7347
    @padmaphadke7347 3 ปีที่แล้ว +2

    वाह वाह खूप सुंदर.