जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही । कवी - मा.श्री नितीन देशमुख । मराठी कविता गझल |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- श्री.विजय कुमार पाटील लिखित आय अँम कलेक्ट र या पुस्तकाच्या प्रकाशन
सोहळा निमित्त झालेली काव्यमैफिल (नंदुरबार) 10 April 2022
मराठी कविता, गझल, व्याख्यान, भाषण यांचे हक्काचं व्यासपीठ म्हणजे m4मराठी m4मराठी हे खास मराठी साहित्यासाठी असून महाराष्ट्रातल्या अनेक कवींच्या कविता, भाषणे, गझल, व्याख्याने, गाणी आम्ही प्रसारित करत असतो.
जर आपल्याकडे सुद्धा असे काही कार्यक्रम होत असतील म्हणजे काव्यसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, व्याख्याने तर आम्हाला नक्कीच कळवा. तो आम्ही चित्रीकरण करून प्रसारित करू.
Contact No - Rohit Shinde - 9689755005
तुमच्यासारख्या कवींमुळे आपल्या महाराष्ट्रात पूर्वीपासून चालत आलेल्या अत्यंत सुंदर, आशयगर्भ , आणि मानवतेची आंतरिक तळमळ आणि त्यातून जन्माला येणाऱ्या कवितांची परंपरा अखंड चालू राहील यात शंका नाही
Kavitechya pratyek aolit aartha prerit zhala aahe. Dhanyavad !
एक दिवस तुम्ही मराठी मनावर राज करणार हे नक्कीच आहे
नितीनजी अप्रतिम, सुंदर काव्य. आपलाच कवि नितीन वाकचौरे ,संगमनेर.
फारच मनाला स्पर्श करून जाणारी कवीता 🙏
थेट काळजात जाते... अप्रतिम
आती सुंदर ॑ जळनां-याला विस्तव कळतो...🙏🙏👌
अतिशय सुंदर काव्य रचना दादा
दादा तुमच्या शब्दांत खूप सामर्थ्य दडलेल आहे.
समाजातील वास्तव वादी चित्रण दादा तुमच्या काव्य रचनेत दिसून येते.
अभिनंदन दादा 🌹🌹🍫🍫
दुसऱ्यांच्या वेदना बघितल्या वरती माणसाच्या डोळ्यां तुन अश्रू येतात. तेव्हा माणसाच्या अंतःकरणातील संवेदना जागृत होतात.
दादा तुम्ही माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये बळ निर्माण केले.
धन्यवाद दादा 🙏😊
नितीन दादा
हृदयाला स्पर्श करणाऱ्या फार कमी कवी आहेत, त्यातले गोड नाव नितीन देशमुख.
khup sunder sir
खुप छान गझल आणि सादरीकरण पण
जळणाऱ्याला विस्तव कळतो...क्या बात है!!
👍👍
थांबायचे आहे तर मग, समुद्र होऊनी थांबु!
क्या बात है...........🙏🙏
सलाम आहे तुम्हाला देशमुख सर अप्रतिम सर मी रोज ऐकतो ही गझल
Chhan aahe kavita,
Great salute sir super 👍🏻🌹
सर अशी गझल कधीच ऐकली नाही खुपचं सुंदर गझल आहे 🙏 वाकून मुजरा सर 🙏
क्या बात है मस्तच 👌👌👌👌
सर अप्रतिम शब्दरचना
अप्रतिम... 👍🏻
खूप सुंदर कविता सर
Sir your thought is very very deep ❤❤❤
सुंदर काव्य.
वाह सर उत्तम लेखन शैली आहे खूप सुंदर रचना सादरीकरण उत्तम कविता मस्त आगदी डोळ्यात अश्रू आले. ❤️✍️🌿🌼💯✍️🙏
❤ दादा!
😌शांत राहण्या शक्ती लागे👍
शांतीचा,जीवन म्हणजे काय याचा शोध घेणार्या व्यक्तिला तारणारी रचना सर.
नितीन सर अप्रतिम गझल आहे 🎉🎉🎉🎉🎉
Nitin bhau...belore...chan
अतिशय सुंदर सर
सुंदर व प्रेरणा देणारी छान कविता.
छान विचार करायला लावणारी रचना सर 👌👌
एकेक शब्द महत्त्वाचा प्रेरणादायी कविता खूप सुंदर जय भीम जय शिवराय सलाम या कवितेस सरांना 💐🙏🎉🎉
😊😊😊😊😊😊😊😊
Badhiya sir ji
व्वा व्वा दादा..क्या बात है ! 👍❤️
खूप छान सर.बिबी इथे प्रत्यक्ष ऐकलं आपल्याला.❤
अप्रतिम शब्दरचना आणि सादरीकरण
खुप छान सर
वास्तव मांडणारी लेखणी आहे
💯🙏kupch chan
khup chaan sir
अतिशय सुंदर आणि अनोखा कवितेचा नमुना
Salute to you Sir 🎉🙏
अप्रतिम कविता आणि सादरीकरण 👍
Wahhh
अतिशय सुंदर
Very very nice 👍
अद््भुत
छान सर कविका
Oo
वहा खुप छान कविता
धन्यवाद !
क्या बात है sir
अतिशय सुंदर कविता आहे ...👌👌अप्रतिम!!!
खूप छान
समुद्र होउन थांबू... बढिया
👌👌
आभार सर्वांचे..
सुंदर
माझाच हल्ली मी माझ्याशी विसंगत वागतो
शोधतो तुला अन् मला मी हरवतो,
आठवांचे वादळ तुझिया ऊंच नभाशी भरारी घेते
मग अथांग सागर बेचैन होऊन किनारी धडकतो
👌👌
निशःब्द....
कितना दर्द है काव्य में
खूप सुंदर आणि प्रेरणादायी लिखाण शैली आहे आपली. माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की कळवा. मला तुमचे विचार ऐकायला आवडेल!
www.youtube.com/@spdsnehal
शिक्षक असुन शिक्षकांच्या कामावर क प्रश्नचिन्ह निर्माण करता निषेध.
थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई
0ppppp
खूप सुंदर...
खूप छान
खूप छान