600 रुपयांच्या सायकलवर वाटले दूध, आज 10 कोटींची कंपनी उभारली | G Balaji Milk Product | Shivar News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2024
  • 600 रुपयांच्या सायकलवर वाटले दूध, आज 10 कोटींची कंपनी उभारली | G Balaji Milk Product | Shivar News
    गंगापूर तालुक्यातील बाबासाहेब गायके यांनी दूध प्रक्रिया करणारी कंपनी उभारून जवळपास ५०० लोकांना रोजगार उपलब्ध केला आहे. श्री. गायके यांनी घरोघरी दूध वाटप करून आज हे यश मिळविलेले आहे. २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करू शकणार उद्योग त्यांनी सुरू केला आहे. दही, ताक, श्रीखंड, तूप, खवा, पनीर निर्मितीचा त्यांचा व्यवसाय आहे. बाबासाहेब गायके यांच्या कंपनीचे नाव जी बालाजी मिल्क प्रॉडक्ट असे आहे
    Babasaheb Gayke of Gangapur taluka has created a milk processing company and provided employment to nearly 500 people. Mr. Gayke has achieved this success by distributing milk from house to house. He has started an industry that can process 20 thousand liters of milk. Their business is manufacturing curd, buttermilk, shrikhand, ghee, khawa, paneer. The name of Babasaheb Gayke's company is G Balaji Milk Products
    #GBalajiMilkProducts
    #successstory
    #businessideas
    #shivarnews24

ความคิดเห็น • 14

  • @arunamhaske1999
    @arunamhaske1999 หลายเดือนก่อน +4

    छान दादा आम्हालापण खूप काही करावस वाटतं पण घरचे लोकं काही करु देत नाही

  • @arunamhaske1999
    @arunamhaske1999 หลายเดือนก่อน +3

    मी गंगापुरजवलची तांदुलवाडीमधील आहे मीपण पत्रावलीचा व्यवसाय केला आहे आणी कलेक्शन सेटर आहे

  • @nitinhundre9759
    @nitinhundre9759 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏💐💐खरोखर अभिमानाची गोष्ट आहे परत एकदा अभिनंदन

  • @shankarbiradar2492
    @shankarbiradar2492 หลายเดือนก่อน +1

    छान.

  • @surajwadhai8829
    @surajwadhai8829 หลายเดือนก่อน

    Mehanat kbhi dhoka nhi deti

  • @sandipbhadange610
    @sandipbhadange610 หลายเดือนก่อน

    🚩खूप छान🚩

  • @user-et8jg8be7x
    @user-et8jg8be7x หลายเดือนก่อน

    Very good sir

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x หลายเดือนก่อน

    3:06

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 หลายเดือนก่อน +3

    मी पण doodh utpadak hoich ठरवल आहे आणि गाई पन आहेत 4 आणि 4 kalvadi. पन घरचे प्रेशर टाकत आहेत की पुण्याला जाऊन काही pn कर pn ह्या गाईच्या nadi लागु नको. शेजारी, मित्र, पाहुणे आणि गावातले लोक pn lai टाकून बोलतात. आता tr मी 4 माणसात pn जायच सोडून दिले. Faqt घर ते शेत हाच मार्ग राहिला. पुण्याला जाईना म्हणुन घरचे pn lai टाकून बोलतात. इज्जत नावाची काहीच गोष्ट राहिली नाही life mde. आता vatat आहे काही उपयोग नाही आयुष्यात 😢

    • @AvinashKirtikar
      @AvinashKirtikar หลายเดือนก่อน +1

      भाऊ गाई नको पाळू भाव नही दुधाला, त्यापेक्षा गाभण म्हशी पाळ

    • @ravisupekar8765
      @ravisupekar8765 หลายเดือนก่อน

      शेतीला जोड business असेल तरच शेती परवडती...... तु जा पुणे ला कशाला timepass करतो...

    • @ankushveer9428
      @ankushveer9428 หลายเดือนก่อน

      पण येतो पुण्याला

    • @TECHNICALGURU-uv9li
      @TECHNICALGURU-uv9li 2 วันที่ผ่านมา

      पुण्यात भेळ पणीपुरीचा व्यवसाय कर भांडवल फक्त दोन तीन हजार लागत रोजच प्रॉफिट हजार रुपये राहील यात

  • @mamatasubu
    @mamatasubu หลายเดือนก่อน

    Ghee price