जालना जिल्हा ची शान रावसाहेब दानवे दादा दादा ची कोणी ही बरोबरी करू शकत नाही मुलगा सुद्धा निवडून येणार ताई सुद्धा निवडून येणार काळया दगडावरची पांढरी रेष आहे ओन्ली दादा
जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार होतं त्यावेळेला तू लहान होता बेटा, म्हणून तुला माहीत नाही पण संपूर्ण महाराष्ट्र लां काय संपूर्ण देशाला माहीत आहे त्या काळामध्ये कोरोना होता.
बरं झालं कोरोना काळात तुमचं सरकार नव्हतं नाहीतर मृत्यूचे ढीग लागले असते रे बाबांनो उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने कोरोना काळात लोकसंख्या सांभाळली अतिशय चांगलं काम केलं
आम्ही आमचा तालुका भोकरदन - दानवे च्या दावनीला बांधला नाही आता आम्ही आमचा हक्काचा माणुस निवडुन आनणार आहोत फक्तं हर्षवर्धन दादा जाधव साहेबांना मत करनार आहोत
मला दादा सांगा तुमची मुलगी न्याया साठी आंदोलन करत आसती तीच्या समुहावर लाठीचार्ज गोळीबार रक्तबंबाळ केल आसत तर तुला काय वाटल आसत ठिक चुक झाली त्यांना न्याय कोण देणार तुम्हाला जनता निवडुनच का देते समजतय का ...
हा इतिहास सगळ्या लोकांना माहित आहे शेती मालाला. भाव द्या कापूस 10000 होता सोयाबीन 6000 होता फडतूस सोयाबीन साठी यात्रा कडली होती हा सगळा मतलबी आहे शेतकरी हुशार झाला बाकी सागु नका मालाला भाव द्या
अडिच वर्षात उद्धव साहेबांनी कोरोना मध्ये महाराष्ट्र चा उत्तरप्रदेश होऊ दिला नाहि... शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली .. मी माझ्या शेतातील सडलेल सोयाबीन दाळव ९५०० ला मार्केट ला विकल तुरी ला पण भाव चांगला होता ....... आत्ताच राजकारण जातीपातीवर चाललय विकासावर नाहि .... दुर्भाग्य आहे महाराष्ट्र च ......
आरे कोरोना काळात अतिशय उत्तम उद्धव ठाकरे साहेब जगात कुठेही असे काम झालेलं नाही तुम्ही फक्त फ्क्ष फोडलेत काय होतास तु काय झालास किती साहेब साहेब मणतो 45 वर्ष आमदार खासदार राहुन काय झक मारली जालना चा विकास काहीच झालेला नाही
फक्त बांधावर जाऊन काम होत नाही तर हर्ष दादांना कमीत कमी लोकांचे कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत एकालाही विज बिल भरण्याची गरज नाही तुम्ही काय केलं एवढंच दाखवा
शेतमालाला भाव, प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार, गॅस सिलेंडरची किंमत, पेट्रोल डिझेलचे भाव , वाढती महागाई या विषयी थोडं तरी बोला साहेब । जय जिजाऊ जय शिवराय जयभिम जयलहुजी जयसंविधान
मुलगा आणि मुलगी दोन्ही पडणार आहे
Doghehi ale😅
एकच वादा हार्षु दादा
एकच दादा हर्षवर्धन जाधव दादा
जनता यांना पाडणार
लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे
यांना पाडा
कन्नड़ बोलेतो हर्षवर्धन दादा
दादा आता सत्तेमध्ये महायुतीचे सरकार आहे मग का बर नाही केलं शेतकऱ्यांचे कर्ज माफी
तु स्वतःहा निवडुन येऊ शकत तुझी काय लायकी आहे आला मुलींचा प्रचार करायला तु नसता आला तर कदाचीत निवडुन आली आसती आता नाही येनार
तुझी लायकी काय रे भडव्या
एकच वादा फक्त्त harswardhn दादा
तुम चा सुपाड़ा साफ होनार 😂
तड़फ दार आणि कड़क दार आणि ये नारे आमदार म्हणजे हर्षवर्धन दादा जाधव
तुम्ही पण रावसाहेब दानवे फुडकर होते तेव्हा 38000 हजार हेक्टरी आनुदान जाहीर केल होत फडनीस मुख्यमत्री होते तेव्हा पण एक रुपया पण दिला नाही❤ बस झाल❤
सोताच पडलेत
हर्षवर्धन दादा वीजय असो
बाप - खासदार, पोरग - आमदार, पोरगी पन आमदार वारे घराणेशाही
लेकीचा संसार मोडणारा
Only हर्षवर्धनदादा मराठा आरक्षण करती राजीनामा denara मराठा मर्दफक्त हर्षवर्धन जाधव only
दानवे साहेब आमचे 15 लाख रुपये कधी मिळणार
😂😂😂
Shat घे शाळे उपटून
उद्धव ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी आमच्या ध्यानात आहे
एकच वादा हर्षवर्धन दादा
हर्षवर्धन दादा
सख्या जावयाला झाला नाही तर जनतेला काय होणार
स्वाभिमानी लोक फक्त हर्षू दादा कड़े विकनारे चोटे दूसरी कड़े
जावईच निवडून येणार हो साहेब😅
स्वाभिमानी मराठा हर्षवर्धन जाधव साहेब ❤
फक्त जरांगे पाटील ठरवतील ती पुर्व दिशा.
कोन जरांग्या त्याल आम्ही ओळखत नाही
Harshu Dada ni rajinama dila hota
Taygi manus aahe ha
निवडू न आणा
नंतर आरकषण घेऊ
जालना जिल्हा ची शान रावसाहेब दानवे दादा दादा ची कोणी ही बरोबरी करू शकत नाही मुलगा सुद्धा निवडून येणार ताई सुद्धा निवडून येणार काळया दगडावरची पांढरी रेष आहे ओन्ली दादा
🚩🔥💯💪 उद्धव ठाकरे जिदाबाद🔥🚩💯💪
संजना लयं जोरात पडणार
मुलगा पडणार आणि मुलगी पण पडणार
Correct
दाजी काहीं पण बोला जनता तुम्हाला घोडा च लावणार य 😂😂😂😂
कापूस 5500 रु सोयाबीन 3500 दुध 22 गॅस १२०० पेट्रोल ११० डिझेल १०० खताचे भाव 2000 औषधी डबल भाव
तूमि सोयाबिला सहा हजार मागत होते आता काय झाल
संजना ताई फिक्स सर्व obc मतदान ताईंनाच
दाजी एवढ्या वेळेस हर्षवर्धन जाधव यांनाच मतदान करणार कारण ते आमचे भाच्चेआहे ना
उदसिंग राजपूत जय महाराष्ट्र
Harshvardhan Dada only
जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार होतं त्यावेळेला तू लहान होता बेटा, म्हणून तुला माहीत नाही पण संपूर्ण महाराष्ट्र लां काय संपूर्ण देशाला माहीत आहे त्या काळामध्ये कोरोना होता.
जनतेने तुम्हाला लोकसभेला चांगला धडा शिकवला आणि आता विधानसभा ही शिकवणार
दादा❤
काहि असुद्या पन ठाकरे सरकार हे शेतकऱ्यांन साठि खूप छान आहे
Only MVA zindabad
बरं झालं कोरोना काळात तुमचं सरकार नव्हतं नाहीतर मृत्यूचे ढीग लागले असते रे बाबांनो उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने कोरोना काळात लोकसंख्या सांभाळली अतिशय चांगलं काम केलं
कन्नड मतदारसंघासाठी हर्षवर्धन जाधवाची गरज आहे
आम्ही आमचा तालुका भोकरदन - दानवे च्या दावनीला बांधला नाही आता आम्ही आमचा हक्काचा माणुस निवडुन आनणार आहोत फक्तं हर्षवर्धन दादा जाधव साहेबांना मत करनार आहोत
Onaly दादा🎉🎉🎉
Yet nahi only Harshwardhn dada Jadhav
एवढा जोर त्यांचे संबंध त्यांचे संबंध निस्ता राहिला लावला असता तर सुखी कुटुंब दिसलं तर आपल्याला
Onaly दादा
हर्षु दादा नक्की निवडून येणार
बाकी
पडले च समजा
Dada विषयी हा माणूस बरं शब्दही बोलला नाही तुमची मीडिया म्हणते की दादाला धुतलं जेवायला धुतलं
हर्षु दादा🎉🎉🎉
दानवेसाहेब पुर्ण घरदार सत्तेत घेताका तुमच्या तिघांच्या मतदार संघात ओबीसी पण राहातो लोकांना
भावनिक करून चालतच नाही
रावसाहेब ला मिशयाच नाही
दानवे साहेब आराम करा आता . तुम्ही लय काम केले आहे दादा.24/24तास काम केले तुम्ही.
एकच वाला हर्षवर्धन दादा ,
मला दादा सांगा तुमची मुलगी न्याया साठी आंदोलन करत आसती तीच्या समुहावर लाठीचार्ज गोळीबार रक्तबंबाळ केल आसत तर तुला काय वाटल आसत ठिक चुक झाली त्यांना न्याय कोण देणार तुम्हाला जनता निवडुनच का देते समजतय का ...
रावसाहेब दानवे साहेब आता बीजेपी चे सरकार होतं सोयाबीनला 4000 भाव कापसाला सहा हजार भाव
2009 ला सोयाबीनचा भाव 6000 मागणारे आज सत्य मध्ये आहे 16 वर्ष झाले तरी 4000 भावे लाज वाटायला पाहिजे
ओन्ली जरागे पाटील
रावसाहेब दानवे, जरा तरी लाज वाटू द्या. एकीकडे तुमचा मुलगा, दुसरी कडे मुलगी? कुठे तरी थांबा. का बारामतीच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करायला लागले?😢
ठाकरे होते म्हणून तर गोरगरिब जनता कोरना मुळे वाचली
रोजानी लोक आनुन सभा घेतात दानवे साहेब तुम्हि आणि हर्षवन दादाच्या सभेला लोक स्वखर्चाने येतात ऐनार तर हर्षवर्धन दादाच
हजार पट पंतापेक्षा ठाकरे चांगले
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हेच बनणार आहेत
येणार तर हर्षुदादा च 🎉🎉💐💐
Only harshawardhan दादा
Only dada
गेम्स होणार यांत शंका नाहीं
हा इतिहास सगळ्या लोकांना माहित आहे शेती मालाला. भाव द्या कापूस 10000 होता सोयाबीन 6000 होता फडतूस सोयाबीन साठी यात्रा कडली होती हा सगळा मतलबी आहे शेतकरी हुशार झाला बाकी सागु नका मालाला भाव द्या
हर्षवर्धन जाधव❤❤
ऊठ मराठ्या जागा हो आंदोलनाचा धागा हो 😮😢😮😢😮
Harsu dada 🔥
बिनबुडाचे रावसाहेब
काळजी करू नका मुलांसह आपली कन्या सुद्धा पडणार आहे….सगळंच तुमच्या घरी पाहीजे का कार्यकर्ते नी फक्त सतरजी उचलायचे काम करायचे..!
अडिच वर्षात उद्धव साहेबांनी कोरोना मध्ये महाराष्ट्र चा उत्तरप्रदेश होऊ दिला नाहि... शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली .. मी माझ्या शेतातील सडलेल सोयाबीन दाळव ९५०० ला मार्केट ला विकल तुरी ला पण भाव चांगला होता ....... आत्ताच राजकारण जातीपातीवर चाललय विकासावर नाहि .... दुर्भाग्य आहे महाराष्ट्र च ......
Nsthancha nath Eknath
खरं मतदान लोकांना शिवसेनेला केलं होतं भाजपला नाही
फक्त जरांगे पाटीलसाहेबच 😢😮😢
200000लास कर्ज माफी केली हे सर्व शेतकरेला माहित आहे
एक मराठा कोटी मराठा 😮😮😮
Mla h jadhav🎉
Ravshya
तूझा मुलगा पन पडनार आती
तूझी मुलगी पन पडनार
आरे कोरोना काळात अतिशय उत्तम उद्धव ठाकरे साहेब जगात कुठेही असे काम झालेलं नाही तुम्ही फक्त फ्क्ष फोडलेत काय होतास तु काय झालास किती साहेब साहेब मणतो 45 वर्ष आमदार खासदार राहुन काय झक मारली जालना चा विकास काहीच झालेला नाही
Oneli one shrshru dada
मराठा आरक्षण ❤
ठाकरे साहेब यानी सात बारा कोरा केला
फक्त बांधावर जाऊन काम होत नाही तर हर्ष दादांना कमीत कमी लोकांचे कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत एकालाही विज बिल भरण्याची गरज नाही तुम्ही काय केलं एवढंच दाखवा
लबाड घोडा
एकच फक्त हर्षवर्धन जाधव आमदार होणार
शेतमालाला भाव, प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार, गॅस सिलेंडरची किंमत, पेट्रोल डिझेलचे भाव , वाढती महागाई या विषयी थोडं तरी बोला साहेब ।
जय जिजाऊ जय शिवराय
जयभिम
जयलहुजी
जयसंविधान
Only mva🎉
मुलीचा संसार महत्त्वाचा की, तुमचं राजकारण?
आधी राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं होतं . जे सोडून गेले ते आमचे कधीच नव्हते .
आमच्या तालुक्याला हेतू पुरस्कार त्रास दिलेला आहे
Vat lavli saheb tumhi aani fadanvis sahebani
नाही बदलणार सरकार
harshu dada win
Harshwardhan
कांग्रेस च सरकार असताना देवेंद्र फडणवीस पाशा पटेल यांनी सोयाबीन आणि कापसाला काय भाव मागत होते ते आठवा
जनता भा. ज. पाला पाडा