युवकांना दर महिना 10 हजार रुपये विद्यावेतन काय आहे योजना? | BAKHARLive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • Ajit Pawar | युवकांना महिन्याचे 10 हजार रुपये विद्यावेतन योजना? | BAKHARLive
    शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंति्रीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात दहा लाख युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा अजित दादांनी केली. या योजनेच्या माध्यमातून, युवकांना दर महिना 10 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे.
    #latestnews #maharashtrapolitics #rashtrawadi #ajitpawar #vidhansabha #bjp #mahayuti #eknathshinde #devendrafadnavis #shetkari #rojgar #mahila #politics #maharashtra
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - कुमार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น • 2

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 9 วันที่ผ่านมา +2

    Nahi devu shakat, election stunts on ly

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 9 วันที่ผ่านมา +1

    या मध्ये आरक्षण आहे काय