दादासाहेब,,,,, तुम्ही आणलेल्या चैतन्य ब्रँड ला हा मुंबास घास खाताना विडिओ बनवा..... तुमच्यावर आमचा विश्वास आहे..... फार उपयुक्त होईल जर हा घास कोंबडीने खाल्लं तर खूप खाद्य खर्च कमी होईल
सर तुम्ही शेळीपालन व कुकुटपलन या विषय आम्हाला एकदम farfekt बनवलं thanku you so much sir 🙏 सर आता फक्त एक व्हिडिओ फिश फर्मिंग वर एक व्हिडिओ बनवा 🙏 sir big fan 🙏 # शेळीपालन # कुकुत्पलन # सतीश सर रणहेर गुरुजी 🙇🙏
निधी घोट फार्म वाले सर्व ठिकाणी चारा बियाणे पोचवू शकत नाही. पालघर सारख्या मोठ्या जिल्ह्यात हे चारा बियाणे पोचवू शकत नसतील तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात चारा काय पोचवणार हे . मी चारा बियाणे घेतले होते निधी घोट फार्म मधून.. पण 6दिवसांनी मला सांगितले की बियाणे पालघर जिल्ह्यात पोचवू शकत नाही आणि 8 व्या दिवशी माझे पैसे परत केले
सर खुप छान माहिती दिली
प्रत्यक्षात कोंबड्यांनी हे गवत खाताना दाखवले असते तर अजून छान झाले असते.
दादासाहेब,,,,, तुम्ही आणलेल्या चैतन्य ब्रँड ला हा मुंबास घास खाताना विडिओ बनवा..... तुमच्यावर आमचा विश्वास आहे..... फार उपयुक्त होईल जर हा घास कोंबडीने खाल्लं तर खूप खाद्य खर्च कमी होईल
सतीश रन्हेर साहेब, तुमच्या फार्म वरील कोंबड्याला टाका व त्याचा व्हिडिओ टाका म्हणजे आम्हाला समजेल की कोंबड्या खातात का नाही.
. मुंबासा गवतावर कोबंड्या ज्या शेतकर्याच्या नी जोपसल्या आहे..त्या शेतकर्याचे मनोगत व्हीडीओ बनवून नाव व नं द्या सर....
खूप छान माहिती दिली सर थँक्यू
सर तुम्ही शेळीपालन व कुकुटपलन या विषय आम्हाला एकदम farfekt बनवलं thanku you so much sir 🙏
सर आता फक्त एक व्हिडिओ फिश फर्मिंग वर एक व्हिडिओ बनवा 🙏 sir big fan 🙏 # शेळीपालन # कुकुत्पलन # सतीश सर रणहेर गुरुजी 🙇🙏
महत्वपूर्ण माहिती दिली सर
एकच नंबर व्हिडीओ आहे सर
Very very nice and very good and thank
ब्राझील ला जाऊन हा घास भारतात आणला मॅडम ने .. 😊
चांगली माहिती दिली
Sar khup Chan video ashes 👌👌👌
खूप छान माहिती मिळाली
Hya gavtala haati gavat mhantat ka plz sanga🙏🏻🙏🏻🙏🏻❤
Khupch chhan mahiti 👌👌
Sir tumhi ghari kevha Asta amhi tumchya form varti bhet deyala yenar ahe
या घासात कीती मीनरल आहे व प्रोटीन कीती आहे याचे काही लॕब टेस्ट केली आहे का? तो रीपोर्ट व्हीडीओ मध्ये दाखवला पाहीजे
Sir ha chara sheli pn khate ka fkt kombdech khatat
Nice sir
एकदा लागवड केल्यावर किती दिवस चालतो हा चारा
Subabhul shevari methi ghas biyane mumbasa gavat biyane rate sanga...
Good
Sir He Gavat Nagpurla Milhel
गिन्नी गवत आणि मृंबासा वेग वेगळ्या प्रकारचे आहेत का एकच आहे?
Kimmat kiti aahe ya grass chi
Video download होत नाही सर.
Ajhola milel kA
Sir तुम्ही कोंबड्या व अंडी.. कुट सेल करता..
👍
Hi sir
👌👍🏼
Biyanyache rate kiti aahe aani online payment aahe ka..
🙏
सर असे कोनते घास आहे कि त्या घास ला काटे किवा खुस येत नाही
👍👍🙏🙏
Hi
नमस्कार सर मी नविन शेळी पालन सुरु केल आहे. तर शेळीचा विमा काढावा का
नक्की काडावा सर
निधी घोट फार्म वाले सर्व ठिकाणी चारा बियाणे पोचवू शकत नाही. पालघर सारख्या मोठ्या जिल्ह्यात हे चारा बियाणे पोचवू शकत नसतील तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात चारा काय पोचवणार हे . मी चारा बियाणे घेतले होते निधी घोट फार्म मधून.. पण 6दिवसांनी मला सांगितले की बियाणे पालघर जिल्ह्यात पोचवू शकत नाही
आणि 8 व्या दिवशी माझे पैसे परत केले
call kara
सर या घास ला काटे किंवा खु़स येते काय
Nahi
शिळ्या साठी हे गवत चाललं का
शेळी साठी हे गवत चालेल का
Tumhi reply tari deta ka
क्या ये मुर्गी खाती ही चारा
Nidhi farm var garib shetkari chi kimmat karat nahi
Ky zal call kara
Sirancha contact no asel tr send me plz
Sir He Gavat Nagpur Jilyat Honar
🙏🙏👍👍👍👍👍