त्या मोदींचं डोकं फिरलं आहे 😇 त्याला हाकलून द्या.. नितेश कराळे कॉमेडी Nitesh Karale Comedy Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • त्या मोदींचं डोकं फिरलं आहे 😇 त्याला हाकलून द्या.. नितेश कराळे कॉमेडी Nitesh Karale Comedy Speech Modi Shinde
    नितेश कराळे सर यांनी शिवसेनेच्या भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींना निब्बार धुतलं. मोदी देशातल्या नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीची भीती दाखवतात. ४ जूनला भाजप सरकार पडल्यावर हेच ed,cbi अधिकारी मोदींना उचलून आणतील. संपूर्ण भारत दाढीवाल्यांपासून त्रासले आहेत. महाराष्ट्रात eknath shinde यांच्यापासून जनता त्रस्त आहे तर देशाची जनता narendra modi यांना वैतागली आहे. अशा शब्दांत nitesh karale यांनी मोदी सरकारचं वर्णन केलं. मोदींची लायकी नाही शिवसेनेला नकली बोलायची. मोदींनी १० वर्षांत अख्खा भारत लुटून खाल्ला आहे ४ जूनला मोदीच्या गळ्यात झोला टाकून हाकलून द्या.
    #NiteshKarale #MarathiNews #UddhavThackeray #Modi #EknathShinde #कराळेसर #sharadpawar #ठाकरे #loksabhaelection #मोदी #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nitesh Karale Comedy Speech
    2) maharashtra loksabha 2024
    3) PM Modi
    4) CM Eknath Shinde
    5) Uddhav Thackeray
    6) Rajabhau Vaje Nashik
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi TH-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

ความคิดเห็น • 677

  • @santoshkokate7495
    @santoshkokate7495 3 หลายเดือนก่อน +10

    कराळे सर तुम्ही कुठे मोदी कुठे जरा तरी विचार करा
    तुमची ज्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता संपते ना तेथून दहा पाऊल पुढे मोदी विचार करायला सुरुवात करतात तुम्ही तुमच्या घरचे गावातले पंतप्रधान असाल जसं तुम्ही घर चालवता गावातला विचार करता त्यातील कोणी ना कोणी तुम्हाला शिव्या गाळ करीत असेल ना तुम्ही सर्वांच्या नजरेत शिवाजी महाराज नाहीत कोणाच्यातरी नजरेमध्ये अफजलखान असणार असणार तसंच मोदीचे सुद्धा आहे जरा तुम्ही आपल्या देशाकडे पण थोडी नजर ठेवा फक्त गॅस पेट्रोल डिझेल कांदा टमाटे बटाटे याच्याशिवाय दुसरा काय देशाबद्दल विचार आहे का नाही

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n 3 หลายเดือนก่อน +166

    थॅन्क्स सर गुड जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर छान आहे मला 🙏💙💪❤️🌹💪👏🇮🇳

    • @lyricsedit6689
      @lyricsedit6689 3 หลายเดือนก่อน +16

      😂😅😂pppppp😅pppppl 😅😅

    • @dasharthgirhe2013
      @dasharthgirhe2013 3 หลายเดือนก่อน +2

      2:35 2:35 ​Ithethe

    • @ajaychavan4988
      @ajaychavan4988 3 หลายเดือนก่อน

      😊​@@lyricsedit6689😊कऔँअअअ

    • @valentinethebestandthevery1807
      @valentinethebestandthevery1807 3 หลายเดือนก่อน +2

      Good Speech he is right and its facts are true .

    • @HarchandRathod-gw5to
      @HarchandRathod-gw5to 2 หลายเดือนก่อน

      No😊😊😊​@@lyricsedit6689

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 หลายเดือนก่อน +5

    आम्हालाही आजच्या सर्वच नेत्यांचा राग आहे. तरीही खालच्या स्तराला जावून शिवराळ भाषा वापरणे हे चांगल्या वक्तृत्वाचे व चांगल्या नेतृत्वाचे लक्षण नव्हे !

  • @KiranAhire-rs9pe
    @KiranAhire-rs9pe 3 หลายเดือนก่อน +18

    ह्याचा निकाल 4 तारखेला लागेल देशाचे पंतप्रधानां बोलण्याचा अधिकार कुनी दिला

  • @kkgamer-hi6yd
    @kkgamer-hi6yd 2 หลายเดือนก่อน +7

    फार बोलतो आपली आवकत आहे का

  • @PrabhakarBuramwar
    @PrabhakarBuramwar 3 หลายเดือนก่อน +7

    परत PM मोदी होणार यात काही शंका नाही.

  • @arvindjibhakate501
    @arvindjibhakate501 3 หลายเดือนก่อน +6

    अब की बार मोदी सरकार 🎉

  • @shaikhmubin5305
    @shaikhmubin5305 3 หลายเดือนก่อน +72

    कराळे गुरुजी यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देल पाहिजे।एवढा हुशार नेता ।खडखड बोलणार आमदार वर्धा ला पाहिजे।

    • @HariChaudhary-vb9li
      @HariChaudhary-vb9li 3 หลายเดือนก่อน +7

      आवकात आहेका

    • @ShyamSonekar-ye9dj
      @ShyamSonekar-ye9dj 3 หลายเดือนก่อน +4

      आपके चायनल को बहोत बहोत धन्यवाद आपकोभगवान अच्छा रखें

    • @SavitriHarel-qd1hl
      @SavitriHarel-qd1hl 3 หลายเดือนก่อน +3

      Tumchyaa budhichi kiv yete

    • @NikitaSolanke-nd8lv
      @NikitaSolanke-nd8lv 2 หลายเดือนก่อน

      ​@@ShyamSonekar-ye9djl🐶

    • @user-jm1hh8rm1h
      @user-jm1hh8rm1h 2 หลายเดือนก่อน

      Kalyan karale kafhi hai 😂😂😂😂

  • @somnathmule7258
    @somnathmule7258 3 หลายเดือนก่อน +104

    एकदम बरोबर आहे तुमचं सर😂😂

  • @UmeshDongre-du8mn
    @UmeshDongre-du8mn 3 หลายเดือนก่อน +48

    सर, खर बोलल तर मिर्ची लागते. हे सर्वांना माहीत होते पणं साला कोनी बोलत नाहीं.
    Good Luck sir.

  • @evaluationsystems660
    @evaluationsystems660 3 หลายเดือนก่อน +30

    साहेबांनी चांगलाच गाजर दाखवलं ह्या मास्तर ला, साहेबांनी टांग वर केल्यावर कळेल मास्तर ला 😂😂

  • @kayyumbagban5828
    @kayyumbagban5828 3 หลายเดือนก่อน +30

    Ab ki baar ❤INDIA❤ Sarkar
    Jai hind

    • @rohitnarwade166
      @rohitnarwade166 3 หลายเดือนก่อน

      झोपून ये झाले का सरकार

  • @sanjayyevtikar7827
    @sanjayyevtikar7827 3 หลายเดือนก่อน +14

    एवढ नाव घेऊन टिका करन योग्य नाही हे भाषण फार काळ टिकणार नाही

  • @Priynkasrecipe
    @Priynkasrecipe 3 หลายเดือนก่อน +37

    मोदींन सारखा नेता देशाला लभणं म्हणजे देशाचं सौभाग्य आहे

  • @panneerselvanshanmugavel2067
    @panneerselvanshanmugavel2067 3 หลายเดือนก่อน +21

    First Class Spech 👍
    Only Congress Sarkar 👍

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 3 หลายเดือนก่อน +22

    ४ नंतर बघा कसा बिळात जाऊन बसेल हा मास्तर ,,,विद्यार्थी घडवटी का बिघडवतो शिव्या देऊन😡😡😡😡सौंस्कार चांगले दिसतात याच्या आई बापाचे

  • @navnadhghodke1072
    @navnadhghodke1072 3 หลายเดือนก่อน +53

    एक नंबर भाषण कराळे गुरुजी तुम्ही मोदीजी बाप आहे कराळे गुरुजी धन्यवाद🎉🎉

  • @jaydeeppatil6716
    @jaydeeppatil6716 3 หลายเดือนก่อน +18

    निकाल लागला की तुझा नक्की विचार होईल मुर्खा भाषा चांगली वापर

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 3 หลายเดือนก่อน

      याले तुकडा taukun भुकायला सोडले,,,एक दिवस याची बघा कशी शेकतोय bjp

  • @nandadevgonda4783
    @nandadevgonda4783 3 หลายเดือนก่อน +33

    Karate सर अगदी बरोबर बोललात जयभीम जयाविधन

    • @dev9623
      @dev9623 3 หลายเดือนก่อน +2

      Karate का कराळे... जा अभ्यास कर.. Type करायला शिक.. सगळी कडे आ... क्षकन कसे चालेल 😂😂

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 หลายเดือนก่อน +2

    काॅग्रेसनेतर.स्वाताच्या.मंताच्या.फायदया.साठी.स्वार्था.साठी.मुस्लीमांना.डोक्यावर.चडुन.ठेवल.व.काॅग्रेसने.स्वाताच्या.फायदया.साठी.स्वार्था.साठी.बौध्धाना.खुप.फॅसलीटी.दीले.फक्त.बौध्धांच्या.मंतासाठी.बौध्धांची.मत.काॅग्रेसला.भेटावीत.म्हनुन.केन्द्रामधे.मोदीच.हवा.पीएम.मोदीच.हवा.

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde6759 3 หลายเดือนก่อน +16

    चार तारखेला दिसनार नाही तू हे खर

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 3 หลายเดือนก่อน +16

    डोक्यावर फरक पडला कि माणुस कुणालेय शीव्या द्याले लागते ना 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 3 หลายเดือนก่อน +56

    जंतर मंतर दिल्ली २०१४ ऑस्ट्रेलिया पंतप्रधान दिल्लीत, आम्ही संसद भवन वर चालून pm cha पहिलं काम होतं मला भेटणं, आजपर्यंत पत्ता नाही, असो आता मोदीचाच पत्ता कट व्हायलाच पाहिजे ! KGBV अंश कालीन शिक्षकांचे पगार वाढविले नाहीत, आदिवासी विद्यार्थिनींना चांगलं शिक्षण देऊन सुद्धा आमच्यावर उपासमारी ची वेळ ! हिटलर परवडला !

    • @PrakashSid-zf4jf
      @PrakashSid-zf4jf 3 หลายเดือนก่อน +1

      I, ji ch OOCIOII😮😅DCCCUCUCCCCUUCCCCC p

  • @mohinijadhao8378
    @mohinijadhao8378 หลายเดือนก่อน +3

    सगळेच काळा पैसा खातात कोणीच नाही असा सज्जन नाही ..... नोकरी द्या 1500नाही 10000/12000 नाही पाहिजे

  • @ganeshrathod8047
    @ganeshrathod8047 3 หลายเดือนก่อน +15

    कराळे सर तुमच्या भाषणामुळे आमच्या सर्वसामान्य माणसांमध्ये जागृती निर्माण झाली. आणि आघाडी सरकारला आम्ही मतदान केल.

  • @chandutelang11
    @chandutelang11 หลายเดือนก่อน +2

    भारताच्या पंतप्रधानांच्या बाबतीत अशी शिवीगाळ भाषा वापरणे बरोबर आहे . ? खरे भारतीय असेल तर खर बरोबर आहे का या मास्तर च हा मास्तर खरं विद्यार्थांना कस शिकवत असल त्यालेच माहीत

    • @imranpatel6607
      @imranpatel6607 6 วันที่ผ่านมา

      Fakt ekach asa pm aahe je nusta shivya khayche layki aahe tichi 2014 cha agodar kontya pm la shivya dile gele nahi jewdya shivya modila dile gele kahitari karan asel vina karan koni itkya shivya khat nahi

  • @rajeshbhaganagare4356
    @rajeshbhaganagare4356 3 หลายเดือนก่อน +7

    बोलणं सोपं आहे गुरुजी करणं कठीण देश चालवणे म्हणजे शाळा चालवणं नव्हे

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 3 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही 4 जुन नंतर एकाच पक्षात राहजा फक्त...
    तुम्ही किती चांगले आहात वर्धा जिल्ह्यातील लोकांना चांगल्यानी माहित आहे..

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 3 หลายเดือนก่อน +13

    चार जून रोजी समजेल याच्या भाषणाने झालेला परिणाम चांगला की वाईट

  • @kundamahapadi9723
    @kundamahapadi9723 3 หลายเดือนก่อน +13

    अशा मागास बुद्धी च्या माणसाने कमीतकमी आपल्या शिक्षकी पेशा चा तरी विचार करावा.आपण काय बकतोय काय बोंबलत आहे याच भान ठेवाव

    • @DIMONyt1k
      @DIMONyt1k 3 หลายเดือนก่อน

      Magas tu ahes, andh bhakt

    • @DilvarPadvi-in7sd
      @DilvarPadvi-in7sd 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 3 หลายเดือนก่อน +24

    जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 3 หลายเดือนก่อน +15

    Only Tutari Tutari 👍🙏🙏🙏

  • @anmolmeshram1797
    @anmolmeshram1797 3 หลายเดือนก่อน +22

    Great karade sir🎉

  • @navnadhghodke1072
    @navnadhghodke1072 3 หลายเดือนก่อน +10

    कराळे गुरुजी धन्यवाद🎉🎉

  • @rhimanshu4920
    @rhimanshu4920 11 วันที่ผ่านมา

    Excellent karale sir 👍👍

  • @sangitakalbhor9169
    @sangitakalbhor9169 20 วันที่ผ่านมา +1

    very.गुड

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 3 หลายเดือนก่อน +16

    आज पर्यंत इतक हल् कट पंतप्रधान आला नव्हतं ,निर्लज्ज. इतक्या शिव्या कोणत्याही पंतप्रधानांनी खाल्ले नसतील. असा पंतप्रधान असणे हे देशाचे व जनतेचे दुर्भाग्य म्हणाले पाहिजेत .म्हणुन आता सर्व बीजेपी ची हकालपट्टी कराच फारच सत्तेची मस्ती आली आहे.

    • @R.O.Tecnicalsir
      @R.O.Tecnicalsir 3 หลายเดือนก่อน

      Gandhi parivarachi sampatti paha kiti aahe

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 3 หลายเดือนก่อน

      फेकू ने राफेल विमानात ,electrol bond ,,Corona vaccine खरेदीत किती घोटाळा केला आहे हे बघ .अणि म्हणुन घेतो fair .

    • @user-jp4rf6sp6l
      @user-jp4rf6sp6l 3 หลายเดือนก่อน

      बरोबर बोलात ,इतक्या शिव्या कोणाच्या नशिबी नाही आल्या तर त्यांनी स्वतःच्या कर्तव्य तून निर्माण केल्या जनतेला समजलं सगळ ह्याची कट कारस्थान

    • @SavitriHarel-qd1hl
      @SavitriHarel-qd1hl 3 หลายเดือนก่อน

      तुझी Sunta kadhi karto😊😊😊😊

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 3 หลายเดือนก่อน

      तू तुझी करून घे ,दुसर्‍यांच्या मध्ये तोंड खुपसू नको .

  • @Maitrey555
    @Maitrey555 3 หลายเดือนก่อน +7

    Great Sir 👍🏻

  • @akshaytayade3864
    @akshaytayade3864 6 วันที่ผ่านมา

    जबरदस्त सर

  • @user-or2gb6rl3d
    @user-or2gb6rl3d 3 หลายเดือนก่อน +8

    1 नं भाषण सर

  • @Dashrathrajguru-zk6ld
    @Dashrathrajguru-zk6ld 3 หลายเดือนก่อน +14

    Karale sir gret 🎉🎉

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 3 หลายเดือนก่อน +7

    कराडे सर आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 3 หลายเดือนก่อน +14

    सर मानल तुम्हाला. बिनधास्त बोललात. धन्यवाद.

  • @anjalisanjay6394
    @anjalisanjay6394 2 หลายเดือนก่อน +2

    कराळे सरांनी पंतप्रधान व्हायचं आणि मग भाषणबाजी करायची भाषणबाजी करायला डोकं लागत नाही देश चालवायचा असेल तर मोदी सारखं डोकं लागते😅

  • @mohan.8281
    @mohan.8281 3 หลายเดือนก่อน +16

    असा मंत्री पाहिजे महाराष्ट्राला..निस्वार्थी आणि प्रामाणिक

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 3 หลายเดือนก่อน +2

      Barobar ahe. 👌👍

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 3 หลายเดือนก่อน +2

      Jabrdast. Jabrdast. Jabrdast. 🇮🇳🚩💐👌👍

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 3 หลายเดือนก่อน +1

      Aata pant pradhaan navinach pahije. 🇮🇳🚩💐👌🍨🍎

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 3 หลายเดือนก่อน +2

      Barobar ahe sar. 👌🙏👍

  • @naadbhjnacha3809
    @naadbhjnacha3809 3 หลายเดือนก่อน +6

    एकदम बरोबर सर भाषण

  • @kiransonar6848
    @kiransonar6848 3 หลายเดือนก่อน +6

    सर जरा सरचा पदाचा विचार करत जा
    अडानी सरखे काय बोलतत

  • @RatanRathod-ev5bm
    @RatanRathod-ev5bm 3 หลายเดือนก่อน +12

    ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो

  • @yogeshNavharkar5698
    @yogeshNavharkar5698 3 หลายเดือนก่อน +2

    कराळे मास्तर् तुमचा लोकांचे ढुंगन मारले त्याचा बदला घ्या नक्की. लाल ढुंगन झालेले तुमचा सोबत आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulbansod8417
    @rahulbansod8417 24 วันที่ผ่านมา

    😂😂😂 Right

  • @Cric.ameyzz-wi2pk
    @Cric.ameyzz-wi2pk 18 วันที่ผ่านมา +1

    सिल्डर 500 च 1200 रू केला सोन तर घ्यायची सोय ठेवली नाही 🙏

  • @yogeshNavharkar5698
    @yogeshNavharkar5698 3 หลายเดือนก่อน +2

    56+ % obc हिंदूला समझले पाहिजे.. ❤😂❤😂❤😂❤😂❤😂
    Sc 24 % आणि st . 17 % आहे फक्त. आपल्या देशात.😢😢😢😢😢😢😊

    • @evaluationsystems660
      @evaluationsystems660 3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/AofDkwzDXkg/w-d-xo.htmlfeature=shared

    • @evaluationsystems660
      @evaluationsystems660 3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/AofDkwzDXkg/w-d-xo.htmlfeature=shared

  • @adv.qaiseruddinzahiruddin6122
    @adv.qaiseruddinzahiruddin6122 3 หลายเดือนก่อน +10

    Nice bhashan

  • @Kisanraokale-gb8on
    @Kisanraokale-gb8on 3 หลายเดือนก่อน +4

    सर सगळच एक नंबर बोललात.संत्ता मिळवण्यासाठी हा माणूस काही पण करू शकतो कारन त्याला जनतेच्या पापाच्या पैशा वरची चाललेली शान सोडू वाटनाय.(शेतकरी)

  • @KiranKhobragade-yt5ed
    @KiranKhobragade-yt5ed 23 วันที่ผ่านมา

    Wow sir jayshivaji jaysavidhan jaybhim

  • @madhukarkoli2912
    @madhukarkoli2912 2 หลายเดือนก่อน +1

    हा कराळे गुरूजी आहे याला संस्कार माहितच नाही.हा शिव्या देतो देशाच्या पि एमला यावर कार्यवाही व्हायलाच पाहिजे.हा कोनत्या धर्माचा आहे.हा शिव्या देत आहे.

  • @SunilJagtap-mb5ie
    @SunilJagtap-mb5ie 3 หลายเดือนก่อน +4

    Jay bhim jay shivray jay savidhan ❤❤

  • @DilipMankar-v6n
    @DilipMankar-v6n 25 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे भाऊ

  • @VarshaGujarathi-kn5bn
    @VarshaGujarathi-kn5bn 3 หลายเดือนก่อน +1

    बघूया आता काय सुधारणा करतात . मोदी एवढं करायचं दम आहे का सगळ्यांमध्ये. आता पाहू ना काय होतं काय नाही ते आम्ही आहेच पाहिला. अरे एवढं ज्ञान शिकवतोय सगळ्यांना तू होय ना पंतप्रधान.😂😂😂😂😂😂😂😂

  • @poonambahekar380
    @poonambahekar380 17 วันที่ผ่านมา

    अभ्यासाची गरज आहे सर तुम्हाला

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 3 หลายเดือนก่อน +13

    Karale sir zindabaad

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 3 หลายเดือนก่อน +2

    ❤️ म वि आ ❤️

  • @sharadashaha320
    @sharadashaha320 3 หลายเดือนก่อน +7

    कराळे सर निट बोला

  • @ManojNagapure-u6m
    @ManojNagapure-u6m หลายเดือนก่อน

    अगदि।बरोबर

  • @user-fn3bg7dl5v
    @user-fn3bg7dl5v 2 หลายเดือนก่อน +1

    मोदी सरकार आहे महनुन तर देश आहे

  • @DilipMankar-v6n
    @DilipMankar-v6n 25 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे सर

  • @aratimeshram2623
    @aratimeshram2623 3 หลายเดือนก่อน +9

    Ati sundar bolta sir

  • @MayurGend-ut9ij
    @MayurGend-ut9ij หลายเดือนก่อน +1

    Nitesh,saheb,mahila,modi,sahebachyasobat,aahet

  • @PramilaGaikwad-st4zr
    @PramilaGaikwad-st4zr 2 หลายเดือนก่อน

    Bhau mala khoop avadlo tumcho Bhasan 😂❤❤❤❤❤❤❤

  • @BabluPatil-su1lk
    @BabluPatil-su1lk 3 หลายเดือนก่อน +2

    जय आदिवासी

  • @chaitanyatambat1920
    @chaitanyatambat1920 3 หลายเดือนก่อน +2

    पहिले काँग्रेस राज मध्ये पैसे देऊन सगळं मॅनेजे करता येत होत आता मोदी आला आहे
    खाणार नाही आणि खाऊ देणार नाही
    हर हर मोदी घर घर मोदी

    • @kp_shadow
      @kp_shadow 3 หลายเดือนก่อน +1

      फक्त स्वतःचं खाणार पणोती

  • @nileshnv3512
    @nileshnv3512 12 วันที่ผ่านมา

    कराडे ला देशाचा पंथ प्रधानमंत्री बनवायला पाहिजे re

  • @sarojinibodhi9940
    @sarojinibodhi9940 3 หลายเดือนก่อน +2

    Very nice 👌👍 speech

  • @mahavirbagadi4965
    @mahavirbagadi4965 3 หลายเดือนก่อน +1

    माणसानं आरोप करावा,दोष द्यावा पण काय तर मर्यादा सांभाळावी.

  • @sharadpatil8962
    @sharadpatil8962 3 หลายเดือนก่อน +7

    Kharch sagl khare bolta sir

  • @user-de4ws8ir3h
    @user-de4ws8ir3h หลายเดือนก่อน +1

    खर भाऊ बोलेल😂😂😂😂😂😂

  • @sandeepchaudhari2903
    @sandeepchaudhari2903 3 หลายเดือนก่อน +2

    पंतप्रधान पदाची गरीमा राखा
    अभद्र भाषेत पंतप्रधानांचा अपमान करू नका
    जय श्रीराम !

    • @hareshkumardhone2072
      @hareshkumardhone2072 3 หลายเดือนก่อน

      Abhdra nahi hi vrahadi boli aahe

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 20 วันที่ผ่านมา

      @@hareshkumardhone2072 abhadr ani vrhadi yat jamin asmancha farak ahe bhau , hi bina saunkarachi bhasha ahe ..

  • @adv.qaiseruddinzahiruddin6122
    @adv.qaiseruddinzahiruddin6122 3 หลายเดือนก่อน +6

    Only MVA

  • @anandimochemadkar7519
    @anandimochemadkar7519 16 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही छान बोललात

  • @talluansari5915
    @talluansari5915 3 หลายเดือนก่อน +5

    Very good job sir ji

  • @machindramarbhal8226
    @machindramarbhal8226 3 หลายเดือนก่อน +1

    1 nambar sir

  • @NarsingBhore
    @NarsingBhore 3 วันที่ผ่านมา

    कराळे. भावपुर्ण. शरदांझली

  • @NitinKubade-ns7xb
    @NitinKubade-ns7xb 2 หลายเดือนก่อน

    आपले अमर भाऊ आले आहे आता वर्धा जिल्ल्यात काम करा सर

  • @shubhamofficial6997
    @shubhamofficial6997 3 หลายเดือนก่อน +4

    खरे.बोलले.कराळे.सर.जय.महाराष्ट्र

  • @yogeshNavharkar5698
    @yogeshNavharkar5698 หลายเดือนก่อน

    या मास्टर च्या fan चे ढूंगान lal❤ केले जनतेने.😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manohardashrathe6462
    @manohardashrathe6462 หลายเดือนก่อน +1

    जय हो मोदीच पंतप्रधान म्हणून आणखी 15 वर्ष पंतप्रधान राहणार.

  • @sourceplanner
    @sourceplanner 28 วันที่ผ่านมา

    Khan sir pattern wattoy😂

  • @chiragpatil7136
    @chiragpatil7136 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे

  • @user-if6oj5hk9l
    @user-if6oj5hk9l หลายเดือนก่อน

    Karale saheb kaay mahol aahe aata deshyascha

  • @prashantmore8974
    @prashantmore8974 หลายเดือนก่อน

    वारे वा सर

  • @rajendramoze8137
    @rajendramoze8137 10 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम जसि हिंद
    हेच सत्य आहे

  • @jagdishtisge3266
    @jagdishtisge3266 3 หลายเดือนก่อน +3

    शिकलेले आहेत भाषा चांगली वापरा

    • @hemlatabhalerao7356
      @hemlatabhalerao7356 3 หลายเดือนก่อน

      चांगली भाषा कोणती??

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 3 หลายเดือนก่อน +1

    लहान मुलांनकडून मोदीजींची स्तुती आणि राहुल गांधींची खिल्ली उडवण्यासाठी मुलांना पट्टी पढवली जाते मुलांना अगदी चिमुकल्या काय राजकारणातलं कळतं आच्छर्यच आहे मोदी सरकारचं एक नेहरू होते ते मुलांवर निस्वार्थ प्रेम करायचे त्यांची निरागसता जपायचे आणि मोदी सरकार प्रचाराच्या माध्यमातून मुलांचा वापर करून प्रौढत्वाकडे नेतात अक्कल गहाण ठेवली आहे कि काय?

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 8 วันที่ผ่านมา

    4 तारखे नांतर् दिसला नाही राव😂😂

  • @Kestyrao
    @Kestyrao หลายเดือนก่อน

    Karadesir verygood

  • @KiranKhobragade-yt5ed
    @KiranKhobragade-yt5ed 23 วันที่ผ่านมา

    Karale sir jaybhim

  • @sanjayyevtikar7827
    @sanjayyevtikar7827 3 หลายเดือนก่อน +2

    कॅसेट भरून लावल तरी चालते कराळे सर कुठे जा चोट्ट तेच बोलते

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 3 หลายเดือนก่อน

    KARALE SIR U R REALLY A GREAT MAN I M PROUD OF U SIR

  • @rashidshaikh-ps8ym
    @rashidshaikh-ps8ym 3 หลายเดือนก่อน +5

    Bahut KHOOB Jabardast

  • @user-ji5gv4fk4f
    @user-ji5gv4fk4f 3 หลายเดือนก่อน +12

    100% karhale sarana pathimba