गीताचे बोल जेवढे स्फूर्ती दायक आहेत तेवढाच दमदार आणि सुरेल आवाज आहे. आपल्या कलाकारामुळेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, कार्य जिवंत आहे, आपल्या निर्भिड आणि प्रामाणिक कार्याला त्रिवार वंदन.
सर्व प्रथम शिक्षकांचे खुप खुप आभार, ज्यांनी "संविधान" दिनाच्या निमित्ताने शाळेत कार्यक्रम आयोजित केला... गायक भाऊ खुप छान गायलात, ढोलक पटूची बातच अलग है भाई... खुप छान... जिते रहो गाते रहो.. मी खुप मोठा फॅन आहे दादा तुमचा... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय भिम दोंडाईचा (धुळे)
गीताचे बोल जेवढे स्फूर्ती दायक आहेत तेवढाच दमदार आणि सुरेल आवाज आहे. आपल्या कलाकारामुळेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, कार्य जिवंत आहे, आपल्या निर्भिड आणि प्रामाणिक कार्याला त्रिवार वंदन.
संविधानाच्या दिनाच्या जगताप गायन पार्टीला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐। अतिशय सुंदर सादरीकरण
ठोलकपट्टू तू बाबा साहेबांच्या आशिर्वादाने खुप मोठा ठोलकपट्टू होनार आहेस एक नबंर १११
खुपच.छान.भिम गित.दादा.सप्रेम.जय भिम.🙏🙏
एकदम कडक भाऊ खरच भारतीय संविधाना मुळे आपण सर्व जिवंत आहोत
अप्रतिम भाऊ खास करून तुमचा ढोलकी पट्टा एकच नंबर
तुमच्या पर्ण टीमला कारतींकारी जयभीम 🙏👌👌
सर्व प्रथम शिक्षकांचे खुप खुप आभार,
ज्यांनी "संविधान" दिनाच्या निमित्ताने शाळेत कार्यक्रम आयोजित केला...
गायक भाऊ खुप छान गायलात, ढोलक पटूची बातच अलग है भाई...
खुप छान... जिते रहो गाते रहो..
मी खुप मोठा फॅन आहे दादा तुमचा...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भिम
दोंडाईचा (धुळे)
धन्यवाद दादा ❤️
खुप सुंदर गीत सादर केले . असच समाज प्रबोधन करत रहा ही शुभेच्छा . मनाचा क्रांतीकारक जय भीम . छोटा उस्ताद ने ढोलकी कडक वाजवली 🙏🏻
खूप छान उपक्रम जय भीम👌👌👍👍🙏
खूप सुंदर ढोलकी वादन आहे . ढोलकी पटू ला माझा जय भीम .
एकच नंबर👍👌🙏 सप्रेम जय भीम भा
वा वा वा,छुटु खुप छान ढोलकी वाजवत आहे,तुला जयभीम,ता अध्यक्ष जळगाव जामोद जि बुलढाणा,
खरंच सर आपले आभार मानावे तेवढेच कमी आहे कारण सविधांनाचे जनजागरण बालमनावर संस्कार होणे गरजेचे आहे
dholk खूपच सुंदर वाजवत आहे
Khupch chhan karave tevhade kautuk kamich aahe chotyala tr salute Jay bhim
खूप छान काम करत आहात
Dholak wadak ko
Jai bhim
Jabardas wajavla bhau
अप्रतिम भीम गीत गायन क्रांतीकारी जय भीम दादा
Khup chaan,bhau 👍👍👍jay bhim 🙏jay savidhan 🙏🌹
सावधान दिना निमित्त समाज सेवा जगताप गायन ऊतकूषट गित गायले अनुवाद जयभिम
Wow very nice 👌 dholak ekk no 1
एक नबंर दादा जय भीम🌹🌹👍👍
बाळा तु पण खूप मस्त गाणं म्हणतो आणि ढोलकी पण मस्त वाजवतो
जबरदस्त भावा
छान गायलास ..
मंगलकामना
Khup sunder karykram ahe 🙏🙏🙏
सुपर littel dolak pattu क्रांतिकारी जय भीम all of you
भाऊ खरंच तुम्ही मस्त गाणं म्हणतात
खुप मस्त आवाज आणि वाद्य पण जबरदस्त वाजवता
Sundar sadar kele geet ...... voice on chan ahe ...... manoj gosavi dada che sagird ahe yacha abhiman 🙏
Pedtivadak che daring jabardast ahe
kadak yaar .....jai bhim jay sanvidhan
Geet khup chaan ahe😊😊
एकच नंबर
Khup chan dada
Kadakk dholki
Tabla master jabardast krantikari jaybhim all tim
जय भीम जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏👌👌👍👍
JAYBHIM savidhan jindabad.
Dholak bi chhan aahe
GOOD.SONG.SONG....SHIVE.RANGINE...RAAGJAY.BHIM.....
Kai havaj hai bhai jay bhim jay savidhan ❤️❤️❤️❤️
लहान मुलगा खरोखरच फार टॅलेन्टेड आहे त्याचे कौतुक करावेसे वाटते.
Jay bhim dada
Fantastic bhavano👌👌👌👌👌👌
लहान मुलगा खूब टैलंटेड आहे त्याला चांगली उच्च कोटि ची तालीम ध्या
कडक लयभारि जयभिम
जयभीम.छान गीत.
Jay Bhim all Of You 🙏💐
🙏🙏🙏🙏🙏🙏
🔥
तूमि पण हिंगोली जिलाचे आहात काय
मि पण
हो
Kadakk jay bhim🙏🙏🙏
एक नंबर 🔥🔥
Thanks bro
Lay bhari जगताप भाऊ
Beautiful song
जय भिम दादा
Jay bhim
खुप खुप छान जय 🙏 भिम
सप्रेम जय भीम
जय भीम दादा
Very very nice song and singer 🙏🙏🙏
मी ता .शेनगाव जि.हिंगोली
मि ही गायक आहे अस एखादगीत तयार करा की.समाजात बेकी न राहता एकी झाली पाहीजे
Khup chan
Bhau mala no. Dya tumcha karan mala mazya sis chya lagnat tumcha karykrm thevaycha
8010477752
संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
खुप सुंदर सादरीकरण. जयभिम.
जय भीम
🙏जय भिम,🙏
Jay bhim jay savidhan
👌👌👌👌👌
✌✌✌✌✌✌
जय भीम 🙏👍🏻
Very good
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
जय भीम from Hyderabad
🙏🙏🙏
Jr tumhi evda pn prabodhan kela tri khup kahi kart ahet samaja sathiii🌹🌹🌹
जय भिम 🙏
जय.भिम
Jay Bhim 💙💙
Lay bhari wajate bala dolagi
जयभिम जयसंविधान
जय भिम भाऊ
Jai bhim jai bharat 🙏🙏🙏
👌👍
🙏🙏🌹🌹
Dada maza nila salam
👌👌👌जयभीम जय शिवराय🙏🙏
Jay bhim jay shivray
जय भिम 💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Nice bro
Nice
S
Jay bhim..🙏😍
Harmonium bi chhan aahe
तुमचा नंबर भेटेल का ?
🙏🏻💐
Very good.
जगताप गायन पार्टी आपला नंबर पाठवा
👌👌👌
कायदा भिमाचा गान बोलाना भाऊ जय भिम
महापुरुषाच्या प्रतीमेकडे पाठ करुण कधीही बसु नये हिच विनंती
👌👌👍