जिभेला चव येईल असे खमंग पारंपरिक मेतकूट आणि मऊ भात परफेक्ट प्रमाणात | Metkut Bhat | Sarita's Kitchen

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आज saritaskitchen मध्ये आपण मस्त खमंग पारंपरिक पद्धतीने मेतकूट कसे करायचे ते पाहुयात . इथे आपण मेतकूट करण्यासाठी अगदी योग्य प्रमाण घेतले आहे आणि योग्य पद्धत सांगितली आहे ज्यामुळे मेतकूट एकदम खमंग होते आणि 2-3 महीने आरामात टिकते.
    त्याच सोबत बनवतोय मस्त मऊ गुरगुटया भात / मऊ वरण भट आणि त्यावर साजूक तूप. भात करताना परफेक्ट प्रमाण कसे घ्यायचे ज्यामुळे भट एकदम भात एकदम परफेक्ट होईल.
    मेतकूट भात म्हंटले की आजीची आठवण येते, पण अगदी त्याच चवीचे मेतकूट आपण बनवतोय.
    मेतकूट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
    उडीद डाळ / Urad daal tbsp
    गहू किंवा गव्हाचा जाड रवा / wheat or broken wheat 2 tbsp
    पिवळी मूग डाळ / yellow moong daal 2 tbsp
    तांदूळ / rice 2 tbsp
    हरभरा डाळ / chana daal 2 tbsp
    फुटाण्याची डाळ / raosted chana daal 4 tbsp
    धने / coriender seeds 1 tsp
    जिरे / cumin seeds 1 tsp
    मिरे / black pepper corns 10-15
    मेथी दाणे / fenugreek seeds 1/2 tsp
    हळद / turmeric 1 tsp
    लाल सुक्या मिरच्या / dry red chillies 3-4
    खडा हिंग किंवा हिंग पूड / asafietida 1/2 tsp
    मीठ चवीनुसार / salt to taste
    Today in saritaskitchen we are going to prepare maharashtrian authentic recipe of metkut and mau bhat tup.
    In this metkut recipe video i have shared some tips and perfect measurements of all the grains and shared many tips so that metkut will become tastier and we can store is for 2-3 months.
    Do try this and let us know ur feedback in comment section. Maharashtrian recipe, khamang metkut and gurgutya bhat. Healthy recipe for kids and sick people. Saritaskitchen
    #पारंपरिकमेतकूट #खमंगपारंपरिकमेतकूट #याटिप्सवापरुनबनवाखमंगमेतकूट #मेतकूट #authenticmaharashtrianrecipe #saritaskitchen #metkutrecipe #paramparikmetkutbhat #maubhatrecipe #dahibhatrecipe
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, मसाला भात रेसिपी | Masale Bhat Recipe | saritaskitchen
    • महाराष्ट्रीयन लग्नाच्य...
    स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील वांगी भात 10 मिनिटात Vangi Bhat Recipe / saritas kitchen
    • स्वयंपाकाचा कंटाळा आला...
    तोच तो मसाला भात खाऊन कंटाळला? मग बनवा हा लसुण टोमॅटो भात कमी साहित्यात व झटपट/ Garlic Tomato
    Rice
    • तोच तो मसाला भात खाऊन ...
    समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, जास्त लोकांचे प्रमाण कसे घ्यायचे? कोणता तांदूळ घ्यावा?
    • समारंभासाठी लग्नाच्या ...
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritaskitchenvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com

ความคิดเห็น • 385

  • @saritapadman
    @saritapadman 2 ปีที่แล้ว +48

    नमस्कार मंडळी 🙏
    धान्य भाजून झाल्यावर गरम असतानाच त्यावर हळद, मीठ आणि हिंग घालून मिसळून घ्या आणि मग बारीक करा.
    Video मध्ये हळद, मीठ आणि हिंग घालतानाचा shot दाखवला गेला नाही...
    धन्यवाद 😊🙏

    • @jayantdikshit7455
      @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

      बर झाल हे राहीलच होत मिसेस दिक्षीत

    • @dayahajare1675
      @dayahajare1675 2 ปีที่แล้ว

      Ha tumcha video pahila ani maja father che aatvan aali thyana methkut khup aavadyache

    • @minalchumble3503
      @minalchumble3503 2 ปีที่แล้ว

      Khup chhan resipi
      Mala sasubain chi aathwan aali
      Tya aase vastu khamang bhaajun Jatyawar dayaycha Khup testy

    • @vidyabhosale4689
      @vidyabhosale4689 2 ปีที่แล้ว +1

      हॅलो सरिता मी खूप छान तुझ्या पद्धतीने मेतकूट केलं छान थँक्यू

    • @sudhapatil5442
      @sudhapatil5442 2 ปีที่แล้ว

      आजीचीच आठवण आली

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान होती सरिता रेसिपी आणि तुम्ही म्हणालात की मी कधीच काही खाऊन दाखवत नाही पण चालेल आम्हाला छान वाटलं

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 2 ปีที่แล้ว +6

    Wow, खूप खूप धन्यवाद...
    मला ही रेसिपी पाहीजे होती. कारण कथी पोट बिघडले, ताप आला नी तोंडाला चव नसते तेव्हा मेतकूट व मऊभात उत्तम आहार...👍🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว +1

      हो ना.. नक्की करून पहा.. मनःपूर्वक धन्यवाद आरती ताई

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 2 ปีที่แล้ว

      @@saritaskitchen
      ❣❣

  • @seemahawal6466
    @seemahawal6466 ปีที่แล้ว +2

    मेतकूट भात बघून माझ्या ब्राम्हण मैत्रिणीची आठवण आली,मऊ भात तूप आणि मेतकूट😋👌

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 2 ปีที่แล้ว +1

    सरिता तुमच्या प्रत्येक recipe लगेच बनवाव्याश्या वाटतात...लहानपणीची आठवण आली...ताप येवून गेल्यावर जेव्हा तोंडाला चव नसायची तेव्हा आई मेतकूट आणि भात बनवुन द्यायची....thanks for this authentic recipe 🙏🙏🙏🙌🙌🙌

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 2 ปีที่แล้ว +2

    Mala khup divsapasun metkut chi recipe havi hoti , thankyou very much 😊👏

  • @shwetasfoodvlog6350
    @shwetasfoodvlog6350 2 ปีที่แล้ว +1

    मला माझ्या मैत्रिणीच्या आई ची आठवण आली,मी त्यांच्या घरी रहायला होते. काकू अगदी असच मेतकूट बनऊन ठेवायच्या... Thanks for sharing this authentic recipe ❤️

  • @urmilasansare766
    @urmilasansare766 2 ปีที่แล้ว +1

    मला तर माहित नाही कधी अशी रेसीपी समोर आली नाही पण मस्त आहे छान 👌👌👌👌

  • @leenamilanbhatia7811
    @leenamilanbhatia7811 2 ปีที่แล้ว +1

    Thank you Mam.
    Mala khup divsapasun metkut chi recipe havi hoti

  • @vaidehisadhale6329
    @vaidehisadhale6329 5 หลายเดือนก่อน

    सरीता ताई तुमच्या सर्व रेसिपी खुप सुंदर असतात.वाटी किंवा चमचा ह्याचा वापर करून प्रमाण सांगता त्यामुळे रेसिपी छान व्हायला मदत होते तसेच तुमचे हसणे आणि आवाज छान आहे.त्यामुळे आपली जवळची मैत्रीण बोलत आहे असे वाटते.खुप सुंदर.

  • @pramodinishinde6044
    @pramodinishinde6044 2 ปีที่แล้ว +2

    मस्त रेसिपी दाखवली सरिता ,मी कधीच मेतकूट बनवले नव्हते ,आता नक्की बनवेल.

  • @rupalishinde2519
    @rupalishinde2519 2 ปีที่แล้ว +1

    मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात. मेतकूट रेसिपी हवीच होती त्याबद्दल खूप धन्यवाद. नक्की करून बघणार...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      Yes.. नक्की बनवुन पहा

  • @dhanashreechougule4516
    @dhanashreechougule4516 2 ปีที่แล้ว

    Khupch chaan Tai he recipe mala kutech milali nhavati Ani tumche recipe sangnychi padhat etki real Ani khup god ahe mulich badhava nahi thank you Tai

  • @jyotsnasawant8669
    @jyotsnasawant8669 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आई असेच बनवते तिच्या हातून खाल्लेया मेतकुट भाताची आठवण आली ,आणि डोळे पाण्याने भरुन आले

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे मेतकूट भात थॅक्यू सरीता मला माझ्या आईची आठवण आली...
    माझी आई मी लहान असताना साधारण एक किलो मेतकूट बनवायची सगळे धान्य असेच खमंग भाजून घ्यायची आणि त्याच्या मसाला धने जिरे, हिंग हळद वगैरे एका छोट्या डब्यात घालून वेगळे द्यायची, गिरणीत दळायला जायची मी आणि आवर्जून गिरणीवाल्याला सांगायला लावायची धान्य दळायला टाकले की वरून सगळा मसाला टाक, सगळीकडे असा खमंग वास यायचा आहाहा काय सांगू तुला मेतकूट दळून घरी आल्यावर घरच्या पेरसाळ तांदूळाचा गुरगुट्या भात,वर खमंग मेतकूट आणि लोणकढ तूपाची धार एकदम मस्त बेत....
    तुझी रेसिपी बघितली आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌😋 धन्यवाद 🙏

  • @aarteemahajan9202
    @aarteemahajan9202 2 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी सरिता... गरम भातावर मेतकूट आणि तुप... मनापासून सांगते आईची आठवण आली...ती नाही आता पण तुझ्या रेसिपी मुळे आठवणी जाग्या झाल्या... धन्यवाद...सातूचे पीठ रेसिपी दाखवशील...

  • @sachinkundle2613
    @sachinkundle2613 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे रेसिपी मीही करून पाहते .
    तुम्ही पारंपरिक पद्धतीने छान रेसिपी दाखवता
    मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @manuka4521
    @manuka4521 ปีที่แล้ว

    Simple and healthy recipe. Thanks! Mi nakkich yetya Saturday la metkut banawnar.

  • @tejashrideorukhkar7478
    @tejashrideorukhkar7478 2 ปีที่แล้ว

    Mazya mulila khup aawdt metkut hya padhatin nkki krun bghen...👌👌👍👍

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 2 ปีที่แล้ว

    आम्ही जैन त्यामुळे हा प्रकार साधा सोपा चविष्ट असला तरी कधीच करणे खाणे नाही...पण आज तुझ्या वीडीओ मुळे परत आठवणी उजळल्या बघ गावाकडच्या व मेतकुटाच्या पण 😊आता मला खरंच बनवावेसे वाटते मला वेळ नसतो तसा मी रामावर जाते सकाळी ते रात्रीच येते ...तरीपण प्रयत्न करेन ...थैक्स सारिका...🙏😍

  • @aishwaryabellanki6145
    @aishwaryabellanki6145 2 ปีที่แล้ว

    Ye recipe baghun purane yaadein tajha ho gaye😊❤️...😘

  • @devanshthorat9241
    @devanshthorat9241 2 ปีที่แล้ว

    Khup divasapasun hya recipe chi vat baghat hote thanku tai

  • @dayanandbagade1112
    @dayanandbagade1112 2 ปีที่แล้ว

    मेतकूट सारख्या मराठी औषधीयुक्त व्यंजनाची अगदी रसाळ माहिती,धन्यवाद !

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे रेसिपी मला माझ्या आजीची आठवण झाली मेतकूट खूप छान लागते

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 5 วันที่ผ่านมา

    Khupache mast

  • @smitagovande9680
    @smitagovande9680 2 ปีที่แล้ว

    वा! बघूनच तोंडाला पाणी सुटले मस्त रेसिपी मला माझ्या काकूची आठवण झाली मला तीने मेतकुट करायला शिकवले आहे

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 ปีที่แล้ว

    खूप छान मेतकूट, माझ्या आवडीची रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई, ही रेसिपी पाहील्यानंतर मला माझ्या आईची आठवण आली

  • @seemahawal6466
    @seemahawal6466 ปีที่แล้ว

    सरिताताई तुमच्या सर्व रेसिपी खूप सोप्या आणि छान असतात,मी सगळे ट्राय करते, त्यातले अनारसे खूप छान झाले,आणि आंब्याचे गोड लोणचे खूप मस्त झाले धन्यवाद🙏

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 2 ปีที่แล้ว

    मेतकूट खूप मस्त झालंय. दिसतही मस्त. बाजुला छोटं जातं आहे ते कुठून आणलं आहे. खूप छान दिसत आहे.

  • @rashmiinamdar7757
    @rashmiinamdar7757 2 ปีที่แล้ว

    Khoop mst Sarita, khamang, methkut dahyamadhe kalvun tyamadhe bharlelya mirchichi fodni ani barik chirlela kanda bhakri barobar mst,

  • @meghavanmore1156
    @meghavanmore1156 2 ปีที่แล้ว

    Hi tai me aaj same recipe bhagun banvle methkut kup chan jhali ahe chavila thank you

  • @nishabosmaya6773
    @nishabosmaya6773 9 หลายเดือนก่อน

    I am Gujarati.I went through almost all the recipes of Metkut,but yours was best and the most easiest.Thanks for sharing.God Bless You.Yes I made it at it was mind-blowing.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Nice 👌👍I also love to share with you. Most welcome!

  • @shravanichawathe1358
    @shravanichawathe1358 2 ปีที่แล้ว

    सगळ्यांचं आवडत मेतकूट...खूप चविष्ट

  • @sumitaborkar8773
    @sumitaborkar8773 2 ปีที่แล้ว +1

    Such soul comforting recipe, जशी आईच्या मायेची ऊब ♥️👍

  • @asavarigramopadhye5472
    @asavarigramopadhye5472 2 ปีที่แล้ว

    लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारी रेसेपी खुपच मस्त ,मी कायम करते ,आठवण म्हणशील तर आई शिवाय दुसर्या कोणाची येणार .,

  • @priyapawar6834
    @priyapawar6834 2 ปีที่แล้ว

    Khup chhan metkut recipe aahe.. majya wadil je aata hya jagat nahi tyanchi aathwan aali.. khup chhan cooking karayche te.. I always miss my father

  • @meghanahalaye894
    @meghanahalaye894 2 ปีที่แล้ว

    Kharach aaichi aathavan ali, balantapanat khup khalla, thanku Sarita

  • @alishadodake6255
    @alishadodake6255 2 ปีที่แล้ว

    Beginners sathe he new recipes ahe kup chan vatl ha video bgun💫👌

  • @sadhanadandawate9496
    @sadhanadandawate9496 2 ปีที่แล้ว +1

    Wow सरिता खूप भारी मला हि रेसिपी हवी होती thanks

  • @ganeshubale3437
    @ganeshubale3437 ปีที่แล้ว

    Tai tumhi khup Chan bolta,aani recipe tar 1number aahe😋👌🙏

  • @varshajoshi2385
    @varshajoshi2385 2 ปีที่แล้ว

    Khup sunder mazi aai kayam kartey ani mala pathvt astey khup chan racipe s astat tuzya👌👌👍

  • @dhanashreechougule4516
    @dhanashreechougule4516 2 ปีที่แล้ว

    Tumche ukdiche modak Ani pith banvyachi recipe khup chan ahe mala tya information chi far garaj hoti te bavaychi recipe chya tayarila me lagale ahe

  • @sureshbhosale2305
    @sureshbhosale2305 3 หลายเดือนก่อน

    मेथकूट रेसिपी मस्त

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 2 ปีที่แล้ว +2

    ताई या मेतकुट मध्ये मीठ वापरतात का? कारण आपण तसा उल्लेख केला नाही. खूप छान रेसिपी आहे

  • @dhanashridalvi1451
    @dhanashridalvi1451 2 ปีที่แล้ว +3

    Wow, alltime my favourite 😋😋👌👌 thank you so much Sarita 🙏🥰 लहानपणीची आठवण झाली, तोंडाला पाणी सुटले 🤗🤤🤤🤤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      मग नक्की करून बघा.. धन्यवाद

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 2 ปีที่แล้ว

    मस्त,माझा मनापासून आवडता पदार्थ आहे हा😋 हा पदार्थ खाताना मला माझ्या आईची आणि तिला माझी आठवण आल्याशिवाय राहत नाही.👍🙏

  • @boldman1228
    @boldman1228 2 ปีที่แล้ว +2

    Aajichi aathavan ka
    run dili💕👍
    Apratim,... Mala khup aavdali

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +1

    रेसिपी खूप छान, ❤️👌👌👍

  • @subhashrekhi4463
    @subhashrekhi4463 15 วันที่ผ่านมา

    मिरच्या टाकले आहे व्वा मस्त आमि

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 ปีที่แล้ว

    खूप छान मेतकूट फारच सुंदर

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 2 ปีที่แล้ว

    Khupcha chhan ahe best 👍👍👍👍, Majhi mothi Aai,chi athvan yete,ti khupcha chhan karyaci

  • @Rudra-y9i
    @Rudra-y9i 2 ปีที่แล้ว +5

    मला माझ्या बाबांची आठवण आली छान आहे रेसिपी

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว +1

      नक्की करून बघा 😊

    • @pratibhagarud2629
      @pratibhagarud2629 2 ปีที่แล้ว

      वा खूपच मस्त👌👌 आईची आठवण आली

  • @TM15HAKRN
    @TM15HAKRN 2 ปีที่แล้ว +1

    Will try ga
    Sppon nahi khaycha
    Hathane khaycha..
    Anyay nahi karaycha
    Sure saritaji 😆😊😎🎊

  • @anaghajoshi8165
    @anaghajoshi8165 2 ปีที่แล้ว +6

    हा व्हिडिओ बघून मला माझ्या सासूबाईंची खूप आठवण झाली कारण त्या नेहेमीच घरी जात्यावर दळून मेतकूट बनवत असत आणि शेजारी नातेवाईक यांना आवर्जून द्यायच्या

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว

    मला पण खूप आवडतो मेतकूट भात

  • @sushantgawade9289
    @sushantgawade9289 ปีที่แล้ว

    This is simple and quick recipe. Perfect

  • @saumyajoshi5132
    @saumyajoshi5132 2 ปีที่แล้ว

    Thank you tai mala khup aavdte

  • @lakshmidp9233
    @lakshmidp9233 2 ปีที่แล้ว +2

    My favourite recipe
    Thank you so much looks very yummy 👌👌👌

    • @sampadapatil2464
      @sampadapatil2464 2 ปีที่แล้ว

      खूप. छान. आईची.आठवण. झाली. धन्यवाद

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 2 ปีที่แล้ว +1

    मला ही रेसिपी कधीपासून try करायची होती. आत्ता नक्कीच करणार. मी ह्या पूर्वी मी कधीही मेतकूट खाल्ला नाही पण आजच करून उद्या मस्त रविवार आहे तेव्हा त्यावर ताव मारणार. मला तर खाताना तूच आठवणार 😜😜.

  • @seema7002
    @seema7002 2 ปีที่แล้ว

    खुप छान बनवल मेतकूट

  • @rachanagodane5757
    @rachanagodane5757 2 ปีที่แล้ว

    Thank you hi receipe share kelyabaddal. khup Chan. Mi pan aata hi receipe banven

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      नक्की करा.. आणि अभिप्राय कळवा

  • @oceanicblues2496
    @oceanicblues2496 ปีที่แล้ว

    The best methkut recipe i found on youtube. 🥰👏

  • @benazirshaikh7454
    @benazirshaikh7454 2 ปีที่แล้ว

    Super recipe with tips. I like this traditional metkut. Will try. Ani mala mawashichi athwan aali.

  • @kavitajagtap618
    @kavitajagtap618 ปีที่แล้ว +1

    सरिता ताई, मेतकुट रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले.

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 2 ปีที่แล้ว

    Thank you sarita mala kalach metkut bhat khanyachi icha zali aani Aaj tu recipe dakhawali 🥰👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      अरे वाह.. मग नक्की करून बघा

  • @anitanayak1834
    @anitanayak1834 2 ปีที่แล้ว

    Khup chan me vat bagat hote

  • @anjalimunde4351
    @anjalimunde4351 ปีที่แล้ว

    Khup chan metkutachi recipe ahe tai amchi aajihi ashich metkut karyaichi tichich athavan ali mala aj 😊😇😋😋🙏🙏👍👍👍🎉🎆

  • @surekhaghumare9845
    @surekhaghumare9845 5 หลายเดือนก่อน

    Hing,asafoetida flavor is most important for metkut. Rest good.

  • @namratamedhe4105
    @namratamedhe4105 2 ปีที่แล้ว

    Me yachi khoop vat pahat hote thanks 😊

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 2 ปีที่แล้ว

    Khup khup chan metkut
    Mi pn banavte sarita
    Mala maza aai chi aathvan aali

  • @pramilapawar6160
    @pramilapawar6160 2 ปีที่แล้ว +1

    Wow khup chan

  • @salilbhide4851
    @salilbhide4851 ปีที่แล้ว

    Uttam.

  • @mruduladesai1480
    @mruduladesai1480 4 หลายเดือนก่อน

    Chhan recipe pan suntha visarlis❤

  • @tsgeeta
    @tsgeeta 2 ปีที่แล้ว

    sarita..love to see your videos, paramparik recipes and your language is so sweet

  • @jimmy_n_mommy
    @jimmy_n_mommy 2 ปีที่แล้ว

    M non Marathi but mala little little Marathi yete Ani tujhi recipes khup chhan hoti h always,dnt mind my improper Marathi...

  • @maheshgadage2484
    @maheshgadage2484 2 ปีที่แล้ว

    So so nice madm tumi khup chan sagta sagli❤

  • @seema7002
    @seema7002 2 ปีที่แล้ว

    खुप छान बनवले मेतकूट

  • @abhirajdeshpande6026
    @abhirajdeshpande6026 11 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @leelachandgandhi1830
    @leelachandgandhi1830 10 หลายเดือนก่อน

    मस्तच रेसिपी धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मला ही यात आनंद आहे

  • @sonalikahandal1006
    @sonalikahandal1006 2 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी आहे

  • @smita5095
    @smita5095 ปีที่แล้ว

    खूप मस्त, सरिता माझ्या चुलत सासुबाईंची आठवण झाली; त्या पण खूप छान मेतकूट बनवतात. 😊🙏

  • @Libery176
    @Libery176 2 ปีที่แล้ว +2

    मला मेतकूट रेसिपी हवीच होती Thank you 👌👌

  • @rajanikhasbage8002
    @rajanikhasbage8002 2 ปีที่แล้ว

    So nice recepi madam tumachi sangnyachi method khup chayn ahe

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan recipe aahe .

  • @vandanajadhav7462
    @vandanajadhav7462 2 ปีที่แล้ว

    मला सासुबाईंची आठवण आली त्यांनीच शिकवले मला मेथकुट करायला माझ्याकडे नेहमीच मेथकुट असते. बाकी तुमचे मेथकुट अप्रतिमच.

  • @user-ek3nu3xu1v
    @user-ek3nu3xu1v 7 หลายเดือนก่อน

    Very nice and delicious 😋😋👌👌

  • @shriyascreations4420
    @shriyascreations4420 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर👌🏻👌🏻 नक्की करेन
    तांदूळ धुवून घ्यायचे का आणि मीठ कधी घालायचे...

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 ปีที่แล้ว

    Today I tried your gulabjamun recipe wheat flour che perfect zale😊😊

  • @shubhadakhole9661
    @shubhadakhole9661 ปีที่แล้ว

    Khupchankelay metkuta recipee aavdali froms s khole

  • @varshadeshmukh895
    @varshadeshmukh895 4 หลายเดือนก่อน

    Mala pan mazi aai chh athvan ali tee khup chaan banvacche

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 2 ปีที่แล้ว

    Khup Chan tai receipe dakhavli Nakki try karnar. 👌👌👍

  • @stellalopes6313
    @stellalopes6313 2 ปีที่แล้ว

    Mam jar laapsi kiva gahu nasel tar....?? Dusra option aahe ka ...if yes then kitti ghyayacha

  • @bhartigardi1808
    @bhartigardi1808 4 หลายเดือนก่อน

    Chan ❤

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 2 ปีที่แล้ว

    Waw..waw..waw

  • @sanjiwanibhalerao459
    @sanjiwanibhalerao459 2 ปีที่แล้ว

    Khupch mastch …👌👌👌👌🥰🥰🥰😋Tai Aaji chi Atvan Ali ho …khupch chaan Metkut …Thankuuu dear😍😍😍🌹👍🏻

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई 👌👌💐

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 2 ปีที่แล้ว

    Maza jevan zaly aata tai..tari ata metkut bhat khava wattoi tai..ek number tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      नक्की करून बघा.. :)

  • @jyotipatil9747
    @jyotipatil9747 2 ปีที่แล้ว

    Mast .. tondala pani sutla ..
    Mla mazya aajichi aathvan aali . ti aamhala breakfast la metkut bhatch dyaychi ..

  • @miproduction7836
    @miproduction7836 2 ปีที่แล้ว

    तुम्ही खुप छान बोलता.कुठलाच गर्व नाही.अगदी साधेपणा वागण्यात अाणी रेसिपी पण छान

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 2 ปีที่แล้ว

    खुप छान झाले मेतकुट