स्वादिष्ट आणि खमंग असं मेतकूट । एकदा करून ठेवा आणि रोजच चव घ्या | How To Make Metkut Powder Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 357

  • @ashwinideshpande3811
    @ashwinideshpande3811 3 ปีที่แล้ว +45

    खुपच छान रेसिपीज असतात तुमच्या काकु तुम्ही फार गोडं आहात आणि खुप छान शांतपणे सांगतात...घरातल्याच कोणी आई,काकु,आजी, असल्यासारख्या

  • @jayashreeponkshe8751
    @jayashreeponkshe8751 3 ปีที่แล้ว +13

    काकू आपल्या रेसीपी तर छान असतातच, त्या बरोबर आपलं प्रसन्न व्यक्तिमत्त्व, नीट नेटकेपणा, टापटीप, सहज सोप्या पद्धतीने रेसीपी सांगण्याची हातोटी सारेच काही अतिशय लोभसवाणे आहे. मनापासून धन्यवाद!!!
    पारंपरिक आवळ्याचे बिन तेलाचे लोणचे दाखवाल का...

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 21 วันที่ผ่านมา

    Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice🎉❤😂🎉❤

  • @bn745
    @bn745 3 ปีที่แล้ว +3

    आपल्या बोलण्याची पद्धत , स्वयंपाकात असलेले wisdom आणि पोशाख लेहराव
    ह्यांनी आपले व्यक्तिमत्व सुंदर झाले आहे, मला तुमचा आदर्श ठेवावा वाटत आहे

  • @rajanigawade8429
    @rajanigawade8429 2 ปีที่แล้ว +2

    , ताई तुमच्य सर्व रेसिपीज खूप छान असतात मीपाहते आणि करते तुमच्या शब्दा शब्दातून आपुलकी, जाणवते अगदी घरातीलच कुणीतरी आपल्याशी बोलतयं असं वाटतयं

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 2 ปีที่แล้ว

    वा खुपच छान आहे मेतकुट बनवण्याची , आवडली

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar 4 หลายเดือนก่อน

    खुप छानरेसेपी सांगितली आभारी आहे

  • @aparnajakhadi7717
    @aparnajakhadi7717 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितली मेंटकूटची रेसिपी वेगळी आहे नक्की करून बघणार , धन्यवाद काकू

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम केलंय खुप छान समजावता काकू स्वच्छता नीट नेटकेपणा ww

  • @ushasawdadkar9418
    @ushasawdadkar9418 2 ปีที่แล้ว

    मेतकुट खूप छान आवडले तर नक्की करून पाहू छान सांगीतले काकु

  • @rajendralanke1068
    @rajendralanke1068 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर पद्धत सांगितली ताई तुम्ही.
    धन्य वाद.

  • @meenakshibhuse6613
    @meenakshibhuse6613 2 ปีที่แล้ว

    खुप छान पारंपरिक रेसिपी आहे

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 3 ปีที่แล้ว +1

    खमंग आणि पारंपरिक मेतकूट अप्रतिम! उपयुक्त टिप आवडली

  • @sunitahalgekar689
    @sunitahalgekar689 ปีที่แล้ว

    मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेतकूट बनवले, चविष्ट झाले व घरातील सर्वांना खूप आवडले
    धन्यवाद काकू🙏

  • @varshanaik9011
    @varshanaik9011 2 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी आहे, मी नक्की करून बघते

    • @aparnapophale3868
      @aparnapophale3868 2 ปีที่แล้ว

      Pl give me whatusp no. On my mobile no. _Aparna Pophale. I want to purchase the books.

  • @ranisavarkar7992
    @ranisavarkar7992 2 ปีที่แล้ว

    Khup chaan sangta kaku saglyach receipies

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 ปีที่แล้ว

    छानच. आणि छोट्या छोट्या टिप्स अप्रतिम!

  • @sudhakulkarni4542
    @sudhakulkarni4542 2 ปีที่แล้ว

    आजच मेतकूट केले . खूप चांगले झाले . आज लगेच मेतकूट भात खाल्ला . मस्त lलागला
    धन्यवाद अनुताई

  • @rohinibhagwat8582
    @rohinibhagwat8582 3 หลายเดือนก่อน

    Video pahun kele mi chhan zale thx 🙏

  • @rahuldhamdhere2875
    @rahuldhamdhere2875 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान रेसिपी 👍🙏 धन्यवाद ताई

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 ปีที่แล้ว +2

    मेतकूट रेसिपी दाखवली आवडली धन्यवाद काकु 👍

  • @meghapaknikar2957
    @meghapaknikar2957 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद काकू.खूप सुंदर अश्या पद्धतीने तुम्ही समजाउन सांगितले आहे.आणि हि रेसिपी माझ्या पत्नीला खूप दिवसापासून पाहिजे होती. खुप खुप धन्यवाद.

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 2 ปีที่แล้ว

    अनूराधा ताई खूप छान मेथकूटाची रेसीपी तूमची मला फार आवडली ! मी नक्की करून बघेन

  • @venugopalchannagiri8179
    @venugopalchannagiri8179 2 ปีที่แล้ว

    तुमच्या रेसिपी छान आहेतआणि तुमच बोलणं अतिशय गोड आहे.

  • @aartideshpande45
    @aartideshpande45 19 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे रेसिपी

  • @anuradhakathale4378
    @anuradhakathale4378 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मेतकूट...
    खमंग..😋😋😋👌

  • @anuradhakhodke7385
    @anuradhakhodke7385 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर सांगण्याची आणि समजून देण्याची पद्धत आहे तुमची खुप आभारी आहोत

  • @aparnamandke41
    @aparnamandke41 3 ปีที่แล้ว

    खुप छान मी नक्की मेतकुट करुन बघेन
    मला रेसिपी आवडली

  • @nikitadhabadgaonkar5919
    @nikitadhabadgaonkar5919 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी....तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता...मला तुमच्या सगळ्या रेसिपीज खुप आवडतात

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 ปีที่แล้ว

    Khup sundar metkut zale

  • @sandhyaubgade5422
    @sandhyaubgade5422 3 ปีที่แล้ว

    वा छान सांगीतले मेतकूट

  • @anujanav2
    @anujanav2 3 ปีที่แล้ว

    छानच बनवले मेतकूट मी नक्की करून पाहिन👌🙏👍

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 ปีที่แล้ว +1

    Aamchi fevarate dish very nice. 😛🙋‍♀️✌👌

  • @mrunalkadam758
    @mrunalkadam758 3 ปีที่แล้ว

    खूप छान मेंतकूट नक्की करून बघेन

  • @sudhakulkarni4542
    @sudhakulkarni4542 2 ปีที่แล้ว

    khoop chan tips . Sundar .zalyavar nakki kavin

  • @smitapatil219
    @smitapatil219 2 ปีที่แล้ว

    खूप छान मेतकूट बनवून दाखवल्या बदल धन्य वाद ताई

  • @aparnahemant
    @aparnahemant 2 ปีที่แล้ว

    काकु, आजच केलं असं मेतकुट ,अगदी खमंग झालं!आई यात वेलदोडा आणि मिरे घालते म्हणून तेही घातले. केरळाच्या ब्रोकन मट्टा राईसचं अटवल, मेतकुट तूप आणि कोकमाचं तिवळ, पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांची कोरडी भाजी!मस्त बेत जमून आला!Thank you!❤️

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @aparnahemant
      @aparnahemant 2 ปีที่แล้ว

      @@AnuradhasChannel ❤️

  • @raghvendrajoshi9648
    @raghvendrajoshi9648 4 หลายเดือนก่อน

    आम्ही लवंग व मीरी पण घालतो. खुप छान दिसत आहे मेतकूट

  • @jayshrinaik738
    @jayshrinaik738 2 ปีที่แล้ว

    खूप च छान माहिती दिली धन्यवाद काकू

  • @533prathameshedke9
    @533prathameshedke9 2 ปีที่แล้ว

    saglya resipois khup chan aahet aani sangnyachi pddhat suddhacha n

  • @aaratibidwai7113
    @aaratibidwai7113 2 ปีที่แล้ว

    मावशी खुप छान मेतकुट झाले, करुन पाहिले . खुप सुंदर रेसिपी

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 ปีที่แล้ว

    मी काल तुमच्या रेसीपीनुसार मेतकूट केल्याप्रमाणेच मिठ 2चिमटी कमी करुन त्या जागी भूमी लोण 2 चिमट्यात वापरले. खूप छान रेसीपी आहे. पंढरपूर डाळं वापरण्याची कल्पना खूप छान आहे

  • @sambhajirege1189
    @sambhajirege1189 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    मेतकूट छान करून दाखवल.हे पारंपारिक आवडी च हमखास अप्रतिम व सोप पदार्थ. आपण बरोबर म्हणालात आम्ही सुद्धा तूप घालून पोळी बरोबर,गरम भातावर साजुक तूपा सह अजून ही खातो. आई तर भडंग करताना चांगल पळी भरून पेरत असे.
    रोज मधल्या वेळी मोठा बाऊल भर घेऊन बारीक कांदा घालून सर्व भावण्ड खायचो. काय मस्त चव असायची.आठवणी ताज्या झाल्या .
    अमचा कडे ह्या सर्व जिन्नस शिवाय थोडे मीरे व आवर्जून जायफळ चा तुकडा न भाजता टाकतात.मस्त सुवास येतो.पण बहुतेक तिखट नसत. भातावर तूप वरून चिमुटभर मेतकूट मिक्स करून लहान मुलांना भरवतात.मुल आनंदाने पोट भर खातात.त्यांना ही घरचा औषधि गुणधर्म युक्त पौष्टिक शुद्ध पदार्थांची ची सवय लागते.
    पूर्वी वर्ष भरा करता पुरेल एवढ करत होते. पण अता गिरणी वर दळण करून आणन कठिण झाल आहे .हल्ली चा लाकडाऊन च सोडा ,तसा ही वेळ कुणा कडे.
    महीना भरात जेवढ लागत तेवढ घरी मिक्सर वर च करतात.म्हणून हेच डाळ वापरतात पाहिलंय.पण कढई त किंचित कोरडं परतून .जिन्नस चे मोजमाप मला ठाऊक नाहीं.संपलं कि पुन्हा ताज नव करतात.त्या विना चालत नाहीत. खमंग सुवास मस्त चव असते कि जेवणात मजा येते.
    धन्यवाद.

    • @swarupakulkarniofficial
      @swarupakulkarniofficial 3 ปีที่แล้ว

      ताईंची रेसिपी करून पाहिली..आता मिरे व जायफळ घालून करून बघते 👍

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर रेसिपी सांगितली.

  • @manaswi820
    @manaswi820 3 ปีที่แล้ว

    वा काकू छानच झालं मेतकुट 👌👌😋😋

  • @aparnajalukar1949
    @aparnajalukar1949 2 ปีที่แล้ว

    Wa khupch chan padhat aahe agdi sopi..khup dhanyawad 🙏

  • @sunilphadke8954
    @sunilphadke8954 3 ปีที่แล้ว +4

    आईसाहेब , काल संध्याकाळी मेतकुट बनवले , खुप छान झाले . मेतकुट भात आणि तेलात थोड़ मेतकुट कालवून ते पोळी सोबत खाल्ले ... धन्यवाद 🌷

  • @sulekhachewle625
    @sulekhachewle625 2 ปีที่แล้ว

    Khup sundar. 👌 Thikhat vaapray chi tips mast & tasty.

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 2 ปีที่แล้ว

    Khuba Khuba chan recipe.

  • @maithilijoshi2996
    @maithilijoshi2996 2 ปีที่แล้ว

    खुपच ! ! ! ? ? ? छान रेसिपी.

  • @pratibhajoshi4655
    @pratibhajoshi4655 3 ปีที่แล้ว

    खूप छान काही जास्त नाही काही कमी नाही

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 3 ปีที่แล้ว

    😊👌👌👍🙏khupch chhan mahiti milali dhanyvad 😊🙏

  • @deepalishelar1119
    @deepalishelar1119 3 ปีที่แล้ว

    Khup chaan pahilyandach metkutachi receipi kalali..🙏

  • @shubhangibapat605
    @shubhangibapat605 2 ปีที่แล้ว

    खुप छान सांगितलत, धन्यवाद, लगेचच गरम भात तूप मेतकूट व कैरीचे लोणचे खावेसे वाटले

  • @vikasrane6304
    @vikasrane6304 3 ปีที่แล้ว

    ताई खुपचं छान हो तुमचे सर्व पदार्थ मला खुप खुप आवडतात सोप्या पद्धतीचे मेतकुट फारच छान वाटलं ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 3 ปีที่แล้ว

      ताई फारच छान 👌 मला मेतकूट ची रेसिपी पाहिजे च होती धन्यवाद 🙏🙏

  • @vidyabkavishwar1069
    @vidyabkavishwar1069 3 ปีที่แล้ว +1

    काकू नमस्कार. मेतकूट करायची पद्धत अतिशय सोपी सांगितली. खरंच खूप धन्यवाद.तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे.ऐकून बरं वाटतं

  • @jyotikulkarni9540
    @jyotikulkarni9540 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे मेतकूट मी करून पाहिले

  • @RaviShankar-ss1fv
    @RaviShankar-ss1fv 3 ปีที่แล้ว +3

    Best tips maa 👌 Tq ❤️ you maa

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 6 หลายเดือนก่อน

    Khupcha chhan, my kaku is to make, since long back, nearly 25,yrs.

  • @shailavirkar9062
    @shailavirkar9062 2 ปีที่แล้ว

    फारच भारी वाटतं 👌👌👌👍🌹

  • @tvk163
    @tvk163 10 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख 😊

  • @swayamk1312
    @swayamk1312 2 ปีที่แล้ว

    Khoopach chhaan explain krta kaku मेतकूट ची रेसिपी खूप छान सांगितली मी नक्की करून बघेन कारण मला हरभरा डाळ avoid करायची होती Thanks kaku

  • @vidyabhagyawant8613
    @vidyabhagyawant8613 2 ปีที่แล้ว

    sunder khup Chan.

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मस्त आहे रेसिपी आणि इतर उपयोग पण छान आहेत धन्य वाद

  • @rajendrapatil6638
    @rajendrapatil6638 2 ปีที่แล้ว

    Kaku...khupach chhan .. .

  • @poojasapre6113
    @poojasapre6113 2 ปีที่แล้ว

    अगदी माझ्या आजी सारखा आवाज आहे।
    मला मेतकूट करायचा कंटाळा येतो। तुम्ही अगदी छान आणि सोप्या पद्धतीने दाखवता। धन्यवाद

  • @vijayanakate2729
    @vijayanakate2729 2 ปีที่แล้ว +3

    तुमची सांगण्याची पध्दत खूपच छान आहे. तुम्हाला पाहून मला माझ्या आईची आठवण आली.भाजणीचे थालीपीठ ची रेसिपी दाखवाल का? प्रत्येक डाळीचे प्रमाण चूकू नये म्हणून

  • @rahultadvalkar1541
    @rahultadvalkar1541 3 ปีที่แล้ว +2

    छानच काकू

  • @shailajaraut8681
    @shailajaraut8681 ปีที่แล้ว

    Khupch chan recipe ahe

  • @vijayachaudhari5639
    @vijayachaudhari5639 3 ปีที่แล้ว

    Chhan receipee aahe mi nakki banavanar. Thank you. 🙏

  • @pradnyamavlankar8345
    @pradnyamavlankar8345 3 ปีที่แล้ว

    खूप छान मावशी
    मला रेसीपी हवी होती
    नक्की करून बघेन

  • @rasikachati-joshi8130
    @rasikachati-joshi8130 3 ปีที่แล้ว

    Aaji recipe karun baghitli ekdum perfect zali.. thanku so much

  • @swatipande1956
    @swatipande1956 2 ปีที่แล้ว

    खुप छान मेतकूट

  • @surekhapatil7554
    @surekhapatil7554 ปีที่แล้ว

    Mala tumache vdo pahayala w recipes khup aaeadatat tumhi disata hi suder w bolata hi goad

  • @sureshnikalje8382
    @sureshnikalje8382 2 ปีที่แล้ว

    Khup chan recipe

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 ปีที่แล้ว

    आपले व्हिडिओ मी नेहमी पाहते. तुमचे सादरीकरण नेहमीच छान असते.तुमच्या साडीपासुन ते पदार्थांचेप्रमाण सांगणे.करून दाखवणे,प्रत्येक कृती निटसपणाने करता.मेतकूटाची रेसिपी छान.माझी आई सुध्दा चारपाच लाल सुक्या मिरच्या घालायची.इकडे कोल्हापूरकडे लवंगा,काळी मीरी तसेच क्वचित ठिकाणी जायफळ सुध्दा घालतात. दर बारा कोसावर भाषा व पद्धती बदलतात.

  • @manjirimarathe4033
    @manjirimarathe4033 3 ปีที่แล้ว +1

    Metkut chanch,mi karun baginach, tumchya receipes sadhya,sopya masta astat

  • @niveditabramhe
    @niveditabramhe 3 ปีที่แล้ว

    Khupach soppya paddhatini sangitla tumhi, mala majhya aajichi athvan aali.

  • @sandhyakulkarni3997
    @sandhyakulkarni3997 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान
    खडा हिंग तुम्ही कुठून आणता
    मी आणला तो जी पावडर मिळते त्याचेच खडे आत निघाले
    तुम्ही कुठला हिंग आणि कुठून आणता खडा हिंग

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      दुकानात मिळतो त्यांना मागवा

  • @colourful12300
    @colourful12300 3 ปีที่แล้ว

    खुप छान मेतकूट मी नेहमी करते

  • @nskitchen0242
    @nskitchen0242 3 ปีที่แล้ว

    Khup chan recipe sangitli tumhi

  • @VandanaAuti
    @VandanaAuti 3 ปีที่แล้ว +1

    खूप च छान रेसिपी 👍
    दालव वापरतात हे पहिल्यांदा पाहिलं आम्ही हरबऱ्याची डाळ च वापरत होतो
    बाकी जिन्नस तुमच्या रेसिपी सारखेच आहेत
    खूप छानच काकू👍🙏

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 ปีที่แล้ว

    Thank you Anuradha Tai.

  • @surekhadharmale2040
    @surekhadharmale2040 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगण्याची पद्धत पण छान
    भरली वांगी सांगा प्लीज

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 3 ปีที่แล้ว

    अगदि आमच्या आवडीचा पदार्थ , आपल्या रेसीपी मध्ये शोधले त्या मध्ये मेतकूट कृती नव्हती . म्हणून आम्ही आपणास हि रेसीपी द्या असे सुचविले होते . आनंद वाटला ! धन्यवाद

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई मस्त आहे मेतकूटाची रेसिपी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮

  • @sanjivanenagarkar8931
    @sanjivanenagarkar8931 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान

  • @rimshaq7732
    @rimshaq7732 3 ปีที่แล้ว

    Metkut lahanpanichi athvan jhali,Marathi recipes mala khup avadte, aapan khup sunder ani sabya😍😍😍ahat

  • @preetihasabnis6534
    @preetihasabnis6534 3 ปีที่แล้ว

    Khup chan recipe metkutchi...mala tumcha sarva recipes havya ahet specially Brahmani...goda masala, chich gul amti..

  • @shubhangipawar3212
    @shubhangipawar3212 2 ปีที่แล้ว

    Metkut dosa vr ghatl ki pn khup chan lagt

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 ปีที่แล้ว

      नक्की करीन मस्तच

  • @manaligurav249
    @manaligurav249 10 หลายเดือนก่อน

    I made it yesterday. It turns out amazing. Thanks for sharing recipe 😊.

  • @shravanidhamale3714
    @shravanidhamale3714 3 ปีที่แล้ว

    Khupch Chan Tai

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 2 ปีที่แล้ว

    काकू,एकदमच मस्त.

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद काकू मेतकूट दाखवलात त्या बद्दल..
    मी नक्की बनवणार.👍👍❣

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว +1

      अभिप्राय नक्की कळवा

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 3 ปีที่แล้ว

      @@AnuradhasChannel होय...

  • @yashwantsutar3870
    @yashwantsutar3870 3 ปีที่แล้ว

    Hi mi yashwant sutar. Kalch banvl mi. Khup chan zale methkut . Thanku so much

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 3 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई, नमस्कार 🙏🙏
    तुमच्या सर्व रेसिपी आवर्जून पाहते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे करुन ही पाहते. खूपच सुंदर बनतात पदार्थ. तुम्ही रेसिपी व्यवस्थित सांगता त्यामुळे रेसिपी चुकण्यास वाव नाही. खूपच सुंदर 👌अप्रतिम धन्यवाद 🙏🙏

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 ปีที่แล้ว

    मी आजच तांई तुझ्या पध्दतीचे केलेखूप छान झाले. पंढरपूर डाळं वापरण्याची कल्पना आवडली. धन्यवाद❤

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 ปีที่แล้ว

    Zakas recipe Madam!

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 2 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई मी तुमचं चॅनेल पाहते. मला खूप आवडतात तुमचे पदार्थ. 🌹🌹आणि मला माझ्या मावशीची खूप आठवण येते.
    🙏🙏सौ. मानसी मोघे. 🙏🙏🤝