Good afternoon Jyoti 🙏🙏 खूप छान आणि मस्त रेसिपी 👌👌👌 शेवग्याच्या शेंगा या खूप पौष्टिक अशी भाजी आहे..आणि तुम्ही खूप छान पद्धतीने बनवली आहे नक्कीच आपले viewers याचा फायदा घेतील 🙏🙏 1) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. 2)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. 3)नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. 4)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. 5)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते. 6)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते. 7)शेवग्या ची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते. 8)ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा. 9)शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात. 10)शेवगयाची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ यांचा उपयोग औषधनिर्मिती केला जातो. 11)पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. 12)शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते
सुंदर अशा कमेंट बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद शेवगाच्या शेंगा चे येवढे सारे फायदे सांगितल्या बद्दल अजून एकदा खरचं धन्यवाद तुम्हाला सर्व गोष्टी बद्दलचे खुप डिप knowled आहे.खुपच छान वाटल.
ताई तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका...छान आहे... लोक तर देवाला सुद्धा नाव ठेवायला कमी करित नाही... संस्कार झालेले असतात प्रत्येकांवर... त्या प्रमाणे वागणं असते.😊
नाही ताई मलाही काही वाईट वगैरे वाटले नाही उलट मला खूप छान वाटलं तुमच्या कमेंट वाचूनही आणि तुम्हाला रिप्लाय करू नये हो माझ्या पूर्ण कुटुंबीयांकडून तुम्हाला हॅपी दीपावली
Bai tumchi badbad Jada ahe ,swatachi jahirat Karan karat ahat.gas ver Kanda bhajla ter gas chya burner chi wat lagate ,atta chya jamanyat koni pata varvanta waprat nahi.
पंधरा वर्षे पासुन मी एकच गॅस शेगडी वापरते रोज कांदा ही भाजते मला तरी असे काही जाणवले नाही माझ्याकडे मिक्सरही आहे आणि पाठही आहे माझ्या गरजेनुसार मी दोन्ही वापरते पुरण तर फक्त पाट्यावरच वाटते तेही गूळ घालून आपल्या आपल्या दृष्टिकोनाचा भाग आहे मॅडम ज्याला जसा जगायचे त्याला स्वातंत्र्य आहे आपण ते हिरावून घेऊ शकत नाही किंवा इतरांवर लादू ही शकत नाही आम्ही खूप शहरी भागातही राहत नाही आणि खूप ग्रामीण भागातील राहत नाही पण आमच्याकडे बायका स्कुटी वरती रात्री दहा अकरालाही बिनधास्त आणि निवांत फिरतात इतका आमचा बाग शांत आणि व्यवस्थित आहे शहरात राहणारे सर्वच खूपच शहाणे असतात असे नाही शहरात राहणारे तर सर्वात अधिक मूर्ख असतात मूर्ख असतात पक्षी स्वतःला पिंजऱ्यात कोंडून घेत नाहीत पण हे स्वतःला कोटीच्या बंगल्यात कोंडून घेतात कोंडून घेतात आणि फक्त आणि बंदिस्त पक्षासारखे जीवन जगतात
Bhari
मी केली छान झाली मटण सारखी भारी 🎉🎉thank you
खुपच भारी वाटलं मला पण तुमची कमेंट पाहुण कढीवडा रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे नक्की पहा आणि अशाच छानशा कमेंट करत रहा धन्यवाद
Chaan recipe ahe
Chaa Jo n
जरा वेगळ्या पद्धतीने बनविलेली ही भाजी मला ही खुप आवडली आहे
मी नक्की करून बघेन
Thank you
खुप च छान शेवग्याची शेंगाची भाजी
Thank you tai
⭐⭐⭐👌
मस्तच
धन्यवाद ताई कमेंट केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
😍Khup chan jhali tai bhaji ekdum bhannat😋😋Saglynna awdli khup..
Thank you sister
😋😋👌🏻👌🏻😂
Thank you
👌👌👌👌👌
Thank you
मिक्सर मधे वाटलं तर तर्री येत नही का मग
मिक्सरमध्ये वाटले तरीही भाजीला खूप छान तरी येते ताई
Thanks Tai
Welcome
Recipe chaan ahe pan tomato takay che nahi ka?
आमच्या कडे काळया वाटणातील भाजीमध्ये टोमॅटो टाकत नाहीत तुमची इच्छा असेल तर टाकू शकता thank you for your comment please subscribe to my channel
❤
Thank you
Good afternoon Jyoti 🙏🙏
खूप छान आणि मस्त रेसिपी 👌👌👌
शेवग्याच्या शेंगा या खूप पौष्टिक अशी भाजी आहे..आणि तुम्ही खूप छान पद्धतीने बनवली आहे नक्कीच आपले viewers याचा फायदा घेतील 🙏🙏
1) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
2)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.
3)नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
4)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.
5)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते.
6)शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते.
7)शेवग्या ची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते.
8)ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा.
9)शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात.
10)शेवगयाची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ यांचा उपयोग औषधनिर्मिती केला जातो.
11)पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो.
12)शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते
सुंदर अशा कमेंट बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद शेवगाच्या शेंगा चे येवढे सारे फायदे सांगितल्या बद्दल अजून एकदा खरचं धन्यवाद तुम्हाला सर्व गोष्टी बद्दलचे खुप डिप knowled आहे.खुपच छान वाटल.
@@sakhi6847k
पाट्यावरची चवच वेगळी असते
हो सर बरोबर आहे तुमचे
ताई तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका...छान आहे...
लोक तर देवाला सुद्धा नाव ठेवायला कमी करित नाही... संस्कार झालेले असतात प्रत्येकांवर... त्या प्रमाणे वागणं असते.😊
नाही ताई मलाही काही वाईट वगैरे वाटले नाही उलट मला खूप छान वाटलं तुमच्या कमेंट वाचूनही आणि तुम्हाला रिप्लाय करू नये हो माझ्या पूर्ण कुटुंबीयांकडून तुम्हाला हॅपी दीपावली
भाजी खूप सुंदर बनवली आहे ताई पण तुम्ही मटणासाठी मटणा सारखे बोलता आम्हाला ते चालत नाही त्यामुळे ही भाजी आता खावशी कधीच वाटणार नाही तास नका करत जाऊ
Ok sister
बाई तू रेसिपी कमी आणि ज्याहिरात ज्यास्त कर्ती .चालू द्या ज्यान्हा आवडेल तो बघत बसेल
ओके
Aisa kala kalar hamlog karanchi pasand nahi karte ok sory
Ok
मॅडम म्हणजे तुम्हाला मटन बनवता येत नाही. शेवगा खूप छान बनवत असाल मटन पन बनवता आले पाहिजे. शिकून घ्या
Thank you for comment मला मला सर्व नॉनव्हेज पदार्थ खूप छान प्रकारे बनवता येतात आणि माझ्या घरच्यांना बनवलेले पदार्थ हे खूप खूप आवडतात विशेषतः बिर्याणी
Bai tumchi badbad Jada ahe ,swatachi jahirat Karan karat ahat.gas ver Kanda bhajla ter gas chya burner chi wat lagate ,atta chya jamanyat koni pata varvanta waprat nahi.
मावशी बडबड बाईने नाही करायची तर मग कोणी करायची