ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धन्यवाद भाऊ, अत्यंत चांगली माहिती दिली. मी कांदा पिकासाठी रेन पाईप वापरणार आहे. मला उपयोग होणार आहे.
नका करू , केला तर अंतर कमि ठेवा आणी पाट पाणी देण्याची सोय करा
खारुताई पिकांचं नुकसान करतात उपाय आहे का
@@santoshpandharmise5647 पिकाच्या बाजूने कार्पेट बांधून घ्या, ज्याने आवाज होईल, तसेच छोटे भुज गावणे लाऊन घ्या..
बरोबर.
सर तुम्ही सांगितले त्याप्रमाणे जर पाईप टाकला तर वटाणा पिकाला चालेल का
@@ramdasmunde2654 हो आम्ही ह्या वेळी पण करतोय
वरम म्हणतात... अजिंठा पर्वतरांग
Pvc pipe 2inch cha aahe valve /rain pipe konte gyave
@@sangitawaghmare9048 आपल्या मोटर प्रेशर नुसार कोणतीही चालेल
ट्रॅक्टर ने पेरणी केलाली ज्वारी पीका मध्ये चालेल का मोठी आहे ज्वारी रेन पाइप घेणार आहे त्यासाठी सहकार्य करा
पालक पिकाला चालेल का रेन पाईप
चालेल पण काळजी अशी घ्यावी 💦
👍👌
खारूताई कुरतडतेय उपाय सांगा
त्या साठी आपण भूजगावन लाऊ शकतो
शेताच्या बांधावर त्यांच्यासाठी पाणी ठेवा मी तेच केलं आहे माझी खूप नुकसान करत होते त्यांना पाणी ठेवल्यानंतर एक पण पाइप खराब नाही केला त्यांनी 😊
@@TheTraveller8055 tari pn khup aslyane kurtdane thambale nhi
Agibat awdle nahi
Rain pipe 40mm length
Bhai Hindi mai banaoge to sabko samjh ayga
रेन पाईप साठी एकरी किती खर्च येतो
तसा खर्च पूर्ण वेगळा असतो, नुसत्या पाईप आणि चावी रबर घेतले तर, ६००० होतो, पण त्या मध्ये सब लाईन ची पाईप घ्यायच्या तर खर्च अजून वाढतो..
600/700 ra la 650 फुट किवा 700 मीटर rain pipe भेटतो चांगल्या क्वालिटी चा/
ओरम म्हणतात
Hii
तुमचा मो न पाहीजेत
धन्यवाद भाऊ, अत्यंत चांगली माहिती दिली. मी कांदा पिकासाठी रेन पाईप वापरणार आहे. मला उपयोग होणार आहे.
नका करू , केला तर अंतर कमि ठेवा आणी पाट पाणी देण्याची सोय करा
खारुताई पिकांचं नुकसान करतात उपाय आहे का
@@santoshpandharmise5647 पिकाच्या बाजूने कार्पेट बांधून घ्या, ज्याने आवाज होईल, तसेच छोटे भुज गावणे लाऊन घ्या..
बरोबर.
सर तुम्ही सांगितले त्याप्रमाणे जर पाईप टाकला तर वटाणा पिकाला चालेल का
@@ramdasmunde2654 हो आम्ही ह्या वेळी पण करतोय
वरम म्हणतात... अजिंठा पर्वतरांग
Pvc pipe 2inch cha aahe valve /rain pipe konte gyave
@@sangitawaghmare9048 आपल्या मोटर प्रेशर नुसार कोणतीही चालेल
ट्रॅक्टर ने पेरणी केलाली ज्वारी पीका मध्ये चालेल का मोठी आहे ज्वारी रेन पाइप घेणार आहे त्यासाठी सहकार्य करा
पालक पिकाला चालेल का रेन पाईप
चालेल पण काळजी अशी घ्यावी 💦
👍👌
खारूताई कुरतडतेय उपाय सांगा
त्या साठी आपण भूजगावन लाऊ शकतो
शेताच्या बांधावर
त्यांच्यासाठी पाणी ठेवा
मी तेच केलं आहे
माझी खूप नुकसान करत होते
त्यांना पाणी ठेवल्यानंतर एक पण पाइप खराब नाही केला त्यांनी 😊