आ.सुरेश धस यांच्या आरोपाला भीमराव धोंडेच उत्तर आमदार झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा मला पराभव मान्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 67

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 19 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    शांत माणूस ✌️✌️✌️लोकांना त्रास न देणारा आमदार

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण कॉलेज मध्ये काळे कारनामे करणारे धोंडे च आहेत जनतेला लुटायच काम करतात धोंडे हे मान्यच करावे लागणार

  • @Common_man_abc
    @Common_man_abc 19 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    किती सौम्य स्वभाव आहे, अशी मानस लोकप्रतिनिधी पाहिजेत.

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 19 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    शांत माणूस धोंडे साहेब

  • @BaapRao-e4r
    @BaapRao-e4r 18 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    ह्याला म्हणतात दर्जावान सर्वोत्कृष्ट व्यक्तिमहत्व 🙏🏻

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 19 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    चुक झाली धोंडे साहेब माफ करा आम्हाला ओबीसी समाजाला जर दस आली असं बोलला असता तर तुम्ही सगळ्यात जास्त लीड निवडून आले असते❤

    • @gorkhgarje6825
      @gorkhgarje6825 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अरे भाऊ 1500 विकले गेले ना आपले लोक म्हणून तर उड्या मारतोय त्याचे अवकात त्याला कळाली असती

  • @KashinathWalke-w2d
    @KashinathWalke-w2d 19 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    संयमी राजकारण कस असावं हे यातून अधोरेखित होते 🙏🙏

  • @Suniljadhav34592
    @Suniljadhav34592 19 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शिक्षण महर्षी" म्हणजे समाजाच्या बौद्धिक जागृतीसाठी काम करणाऱ्या विचारवंताचा म्हटले जाते .तर "शिक्षण सम्राट" हे संस्थात्मक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लोकांना म्हटले जाते .

  • @sudeshkhedkar
    @sudeshkhedkar 19 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Educated Person..🎉🎉

  • @panditmokashe3267
    @panditmokashe3267 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great Saheb

  • @Rameshwarsanap-s2c
    @Rameshwarsanap-s2c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ekach 1 dhonde saheb

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    देवमानुस ❤🙏

  • @vair8003
    @vair8003 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शांत आणि संयमी असणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय धोंडे साहेब.. गोर गरीबांचे कैवारी ...दैवत..❤

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 19 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    राजासारखं मन मनासारखा राजा माननीय आदरणीय शिक्षण महर्षी भीमरावजी धोंडे साहेब. आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत.

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      लै निच माणूस आहे धोंडे

  • @sidheshwarkhandare862
    @sidheshwarkhandare862 19 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    धोंडे साहेब तुम्हीं खूप मोठ्या मनाचे नेते आहेत 🎉🎉❤❤

  • @firojtamboli1472
    @firojtamboli1472 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शांत आणि संयमी नेता

  • @rameshvirkar7876
    @rameshvirkar7876 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only dhonde saheb

  • @harshalkardule2173
    @harshalkardule2173 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निवडून नाही दिल आता फक्त चांगल्याच कॉमेंट्स चां काय फायदा...जेवढ्या चांगल्या कॉमेंट्स आहेत तेवढीच चांगली लीड पण पाहिजे होती साहेबांना....आणि ज्यांना निवडून दिलं ते कृतघ्न निघाले...

  • @SagarFarande-d1o
    @SagarFarande-d1o 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावचे भूषण मा.आ.भीमराव धोंडे साहेब एक शांत संयमी नेतृत्व आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदार संघ ❤

  • @shayamkanuje1402
    @shayamkanuje1402 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    डी बी राऊत च बघा साहेब तेवढं

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक नंबर साहेब

  • @digitalentrepreneur1505
    @digitalentrepreneur1505 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब ते दोन महिन्याचा पगार नाही झाला तेवढा करा ना

  • @hanumantbangar1016
    @hanumantbangar1016 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी आणि माझ्या घरच्यांना धोंडे साहेबाला मत दिलं आहे साहेब आम्ही सदैव तुमचा सोबत आहोत

  • @madhukarpokale2946
    @madhukarpokale2946 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only aanna❤✌️💫👑

  • @GautamKolhe-c9s
    @GautamKolhe-c9s ชั่วโมงที่ผ่านมา

    आता काय उपयोग नाही ओबीसींना समजायला पाहिजे होतं

  • @mahesh79701
    @mahesh79701 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा काही कामाचा नाही मंद्बुद्धी...महिला कर्मचारी शोषण संदर्भात सांगा

    • @Democraticindia7243
      @Democraticindia7243 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      खऱय 👍

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tuzya aai bahinich shoshan kel ka

    • @mahesh79701
      @mahesh79701 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@jamkhedkalakendra1406 तूझ्या केले असेल कला केंद्रातील पैदास.. तुला का झोंबलं? 😂

  • @AmolWaghule-tj7jt
    @AmolWaghule-tj7jt 19 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    डीबी राऊत च काय साहेब

    • @onlyagriculture2611
      @onlyagriculture2611 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @AmolWaghule-tj7jt
      @AmolWaghule-tj7jt 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@onlyagriculture2611 तू नोकरीला आहे बाकी नाही

    • @ganeshchavan2831
      @ganeshchavan2831 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते तर खरच आहे पण आता साहेब कसकाय सांगतली

  • @sonajithombare1807
    @sonajithombare1807 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण आता भाजपा मध्ये राहू नये, ईव्हीएम वर आधारित पार्टीत राहू नये.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    दगडाप्रमाणे शांत असणारा आपल्या बुडाखालचे दाबून ठेवणारा वजनदार नेता

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अण्णा म्हणतात ते खरे आहे

  • @sandeshphasale9503
    @sandeshphasale9503 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता निवांत झोपा 5 वर्ष

  • @surajchaudhari1010
    @surajchaudhari1010 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    गप्पय धोंडे साहेब

  • @rameshkhalate9030
    @rameshkhalate9030 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रटाळ व्यक्तिमत्व

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही चा स्वभाव शांत संयमी आहे पण तेवढ राऊत च बघा

  • @avinashgalgate1095
    @avinashgalgate1095 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Db राउत् काय करत आहे आणि त्याच्या पाठीमागे कोन... लवकरच jail

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही कामाचा माणूस नाही जातीचं लेकरू नोकरी देताना का दिसत नाही

  • @Animalsandhisactiv0505
    @Animalsandhisactiv0505 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atishay yogya question kele,

  • @examlogic1309
    @examlogic1309 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निवडून आल्यावर तुम्ही भरपूर तोंडसुख घेतलं असत साहेब

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @rameshkhalate9030
    @rameshkhalate9030 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    धोंडे साहेब डीबी राऊत च काय झालं

  • @somaapppa2911
    @somaapppa2911 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    भिमु 😂😂😂पडली रे शिट्टी 😂

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    शांत मानुस

  • @raosahebbondre8603
    @raosahebbondre8603 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Give my salary

  • @santoshbhaushelke9044
    @santoshbhaushelke9044 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिट्टी वाजवणारा

  • @shayamkanuje1402
    @shayamkanuje1402 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनेक लोकांचं काम करतो 😂

  • @Kanherkardilip
    @Kanherkardilip 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शांत माणूस ❤

  • @nitinmarkad2943
    @nitinmarkad2943 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पागल झाला सुरेश धस

  • @radhathite5945
    @radhathite5945 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुमच्या काॅलेज मध्ये बिगर टि सी चे अडमिशन मिळते

    • @ShirsathSambhaji
      @ShirsathSambhaji 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @165-ji1el
      @165-ji1el 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @digitalentrepreneur1505
    @digitalentrepreneur1505 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तिकडं जनता गेली खड्यात... पूर्ण झोप होणं गरजेचं आहे #धोंडो

  • @Tumchabap
    @Tumchabap 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कार्यकर्त्यांनो उपटा शेट्ट खा भिस्कीट 💐

  • @165-ji1el
    @165-ji1el 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शांत माणूस काय कामाचा

    • @BaapRao-e4r
      @BaapRao-e4r 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या आई बहिणी काढणारा माणूस पाहिजे काय रे

  • @raosahebbondre8603
    @raosahebbondre8603 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Give my salary