😀चला पनवेलला मेहुण्याच्या साखरपुड्याला💃बस मध्ये महिलांनी गायली धम्माल गाणी◆उखाणे◆डान्स◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 เม.ย. 2022
  • 😀चला पनवेलला मेहुण्याच्या साखरपुड्याला💃बस मध्ये महिलांनी गायली धम्माल गाणी◆उखाणे◆डान्स◆Samresh Vlogs
    👇नानाचं लग्न सिरीज👇
    • नानाचं लग्न सिरीज
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
    आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला बसमधील प्रवासाची धम्माल पाहायला मिळेल.
    अक्षयाच्या आत्याच्या मुलाचा आज साखरपुडा आहे. त्याची होणारी पत्नी पनवेल तालुक्यातील पळस्पे गावची आहे. पनवेल म्हणजे अलिबाग पासून साधारण 65 किलोमीटर आहे. साधारण दीड-दोन तासाचा प्रवास आहे.
    या प्रवासादरम्यान गावातील महिलांनी बस मध्ये फुल्ल धम्माल केली. गाणी उखाणे, डान्स तर भारीच केला.
    अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆१ लाख+ Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #Travel
    #उखाणे
    #प्रवास
    #Dance
    #MaharashtrianMarathiLagn
    #मराठीगाणी
    #SamreshVlogs
    #MarathiSongs
    Your Queries:
    ● प्रवासात महिलांनी केली धम्माल
    ● SugarBox Ceremony Konkan Alibaug Panvel
    ● लग्नाची पारंपरिक गाणी
    ● प्रवासातील गमती जमती
    ● मेहुण्याचा साखरपुडा
    ● Alibaug Travel Diaries
    Papan Photography Contact No.👇
    Mobile No. : 7559481552
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 277

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

    👇नानाच्या लग्नाचे इतर व्हिडीओ👇
    th-cam.com/play/PLIq9hFpA7aNgxWZDkwGIPHWwP1wZHS7mh.html

  • @jagrutidandekar3431
    @jagrutidandekar3431 2 ปีที่แล้ว +5

    तुमच्या या व्हिडिओ मध्ये आदीष्ठानाचे दर्शन झाले जय सद्गुरू

  • @pravinmalghare3844
    @pravinmalghare3844 2 ปีที่แล้ว +7

    साखरपुडा आणि लग्नाला जायची ही वेगळीच मजा राहते
    खूप छान भावा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, साखरपुड्याचा माहोल वेगळाच😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्रवीण दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 2 ปีที่แล้ว +9

    आपल्या आगरी कोळ्यांच्या सण समारंभात अशीच मजा असते.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      हो, खूप एन्जॉय करतात आपली।लोकं😀👍👍🙏

    • @sudhadeshmukh8612
      @sudhadeshmukh8612 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs hjjkkkkkkkmmm,u

  • @najiyabagwan9510
    @najiyabagwan9510 2 ปีที่แล้ว +1

    Chan enjoy kelay👌 mastach

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, सर्व महिला हौशीच आहेत😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Naziya🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 ปีที่แล้ว +2

    वाह किती हौशी महिला वर्ग आहे मस्त मजा आली vidio बघताना keep it up

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मला पण खूप मजा आली😀😀👍कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊कीर्ती ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sarlamore3372
    @sarlamore3372 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan samaresh dada & vahini

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @riyathakur2127
    @riyathakur2127 2 ปีที่แล้ว +2

    Samles tuzhi aai khup chan ahe mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, आई खूप साधी आहे माझी🥰🤗
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रिया ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeepnijai5191
    @sandeepnijai5191 หลายเดือนก่อน +1

    Very. Talant nice so sweet family 🙏🙏🙏🙏

  • @arunanalawade2814
    @arunanalawade2814 2 ปีที่แล้ว +3

    जय सद्गुरू दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🙏😊कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 अरुणा ताई

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว +1

    1no.vidio. bus madhil gani ,ukhane khup mast
    Amchya javalach. Ala hotat. Mi kalach satirjala gele hote. Tithe nehmichya Raul kaki bhetlya.mi olakh sangitali. Gani mastch
    Patat parat eikavisjhi vattat .Amit Raul kade gele hote. Mast video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मला काल द्वीप बोलला, द्वीप ला तुम्ही पत्ता विचारलात ना सातिर्जे गावात आल्यावर 😀
      द्वीप ला बोललो नाव विचारलंस का, तर नाही बोलला, म्हणजे मला लक्षात येत नव्हतं नक्की कोण आलं ते😀 आत्ता समजलं तुम्ही कमेंट केल्यावर😀
      खूप खूप धन्यवाद काकी😊🙏

  • @nareshminmine4190
    @nareshminmine4190 ปีที่แล้ว +1

    Kharch khup mast video astat tumche khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shubhanginimbare565
    @shubhanginimbare565 2 ปีที่แล้ว +3

    मस्त विडिओ एक नबंर 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभांगी ताई😊🙏🥰

  • @MR_0991.
    @MR_0991. 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saipatil9088
    @saipatil9088 2 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru bahu mast video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🙏😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सई ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vinayakshinde9964
    @vinayakshinde9964 ปีที่แล้ว +1

    खूप छान आपली परंपरा जपली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @mohanjadhav3316
    @mohanjadhav3316 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान जय सद्गुरु

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मोहन जाधव साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +1

    Kya bat ,Mast Mjja ch mjjaa ...full 2 dhamml ...bhari Familly .dada ..bghun enjoy kel ... ..video ...🤗👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      फुल्ल धम्माल😀👍

  • @aniketpujari503
    @aniketpujari503 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan song

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अनिकेत🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @aniketpujari503
      @aniketpujari503 2 ปีที่แล้ว +1

      Thanks

  • @yogita7546
    @yogita7546 2 ปีที่แล้ว +1

    कोकणातील लग्नाची हळदीची majac खूप वेगळी असते 🤗🤗🤗🤗👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊योगिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @yogita7546
      @yogita7546 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs 🤝🤝🙏🙏

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त असे व्व्हिडिओ आवडतात मला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्रवीण दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 2 ปีที่แล้ว +1

    Traditional gaani atta phakta gaavich mhatli jatat. Chaan vatle eikun. Ekdam dhamaal. Enjoy 👍👌👌👌😂😂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वैशाली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @MiSamruddhi
    @MiSamruddhi 2 ปีที่แล้ว +1

    Khup Bhari gani gaaylya saglya 😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, समृद्धी ताई, खूप हौशी आहेत सर्व जणी😀👍
      धन्यवाद ताई🙏🥰😊

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 2 ปีที่แล้ว +1

    शेवटचे वाक्य लयभारी.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍 इतर व्हिडीओ पण नक्की बघा😀
      👇नानाचं लग्न सिरीज👇
      th-cam.com/play/PLIq9hFpA7aNgxWZDkwGIPHWwP1wZHS7mh.html
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद निधी ताई🙏🥰

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान विडिओ आहे साखरपुड्याचे उखाणे छान घेतलेखुपच आवडले दादा वहिनी तूम्ही छान दिसत होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊स्मिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @maheshpatil-no5zj
    @maheshpatil-no5zj ปีที่แล้ว +1

    Sakrpudha. Chi gani. Kup Chan vatli mi thithe ahe as vatl mi gani gayli ukhane kup Chan ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मेघा ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @charitrathakur8815
    @charitrathakur8815 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan vilog hota ek number

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊चरित्रा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही आपले सर्वच व्हिडीओ पाहिलेत🤗🥰🙏

  • @harshtamhankar2759
    @harshtamhankar2759 2 ปีที่แล้ว +2

    Wow Nice Song nice voice aahet sagalya tai kaki aais 😁👍👍 Superb

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हर्ष🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nareshminmine4190
    @nareshminmine4190 ปีที่แล้ว +1

    Edkam mst

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 2 ปีที่แล้ว +1

    Jam bhari video ahe 1no mst nachtat gavche gani mnje ky khup majja ast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, साक्षी, आम्हीं।हसून हसून दमलो😂😂

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +2

    Jaam bhari.... sarva mandali bharich houshi aahet 😊 video baghayala khup majja aali aani gani tar Khup chhan 👌👌bolat hotya..... 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, ताई, खूप मजा केली आम्ही😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सरिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudeshpawar7444
    @sudeshpawar7444 2 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru...nice video bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🙏
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुदेश पवार दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍

  • @suchitrasonawale4904
    @suchitrasonawale4904 2 ปีที่แล้ว +1

    घेशील लवकरच गाडी दादा
    जय सद्गुरु 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤗🙏🥰👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुचित्रा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @foodienits2527
    @foodienits2527 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा😍😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Samresh ek number. Gani ganarya kaki mast gani pan mast. Dancewalya kaki ek number. Mast shantpanane tayari kelit. Ane tya nehmicha kakina kon visarel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, सर्व जणींचा रोल एकदम भारी होता👌😀👍

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 ปีที่แล้ว +1

    Khup maja Ali video bagun 😂😂👌👌

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    उखाणे पण भारी..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊निकिता ताई😊
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 2 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद गणेश दादा🙏😊

  • @nalinichaudhari3098
    @nalinichaudhari3098 2 ปีที่แล้ว +1

    छान हाऊस मौज करतात सगळे
    मला पण लग्नाची गाणी बोलायला खूप आवडते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊नलिनी ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर मस्त धमाल मी पण आज माझ्या मुलीच लग्न ठरऊन आले म्हणून विडिओ ऊशीरा पाहीला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      अरे वा, अभिनंदन सांगा तुमच्या मुलीला😀😀👍👍
      आम्हाला पण खूप आनंद झाला ताई🥰🥰😊

  • @vinantimhatre5032
    @vinantimhatre5032 2 ปีที่แล้ว +2

    खूपसूदंर गाणी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊विनंती ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sandhyapoojari271
    @sandhyapoojari271 2 ปีที่แล้ว +1

    😃खूप छान गाणी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप मजा आली😀😀😜😂

  • @PrajaktaAkashVlog
    @PrajaktaAkashVlog 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ...व्हिडिओ बघताना एवढी मज्जा आली की बास 👌👌👌🥰🥰🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      अगं आम्ही हसून हसून दमलो😜😂

    • @PrajaktaAkashVlog
      @PrajaktaAkashVlog 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs comedy ahet sarv 😂😂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@PrajaktaAkashVlog 😀

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 2 ปีที่แล้ว +1

    छान विडीयो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊श्रध्दा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +7

    Traditional gaani.... Bhari watli gaani.... Awaj pn mast aahe saglyan cha... Jabardast video aahe dada... Akshya khup chan diste ani tu sudha dada... 💐💐💐💐 Engagement cha video pn upload kr

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, आयेशा ताई, आम्हाला पण खूपच मजा आली😀👍
      व्हिडीओ पाहील्याबद्दल खूप खूप।धन्यवाद ताई🙏😊

    • @vishakhakini8737
      @vishakhakini8737 2 ปีที่แล้ว

      फार छान 🙏

  • @mayurkamble8292
    @mayurkamble8292 2 ปีที่แล้ว +1

    Majja ali dada 😀👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मयूर दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @naturerelaxation1940
    @naturerelaxation1940 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद🥰🙏

  • @vrushalikavale7055
    @vrushalikavale7055 2 ปีที่แล้ว +1

    वीडीयो मस्तच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वृषाली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @rajchaudhari3175
    @rajchaudhari3175 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 ปีที่แล้ว +1

    Majh gav palaspa..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      मस्त👍
      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @8-dbhumiyogeshpawar894
    @8-dbhumiyogeshpawar894 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan👌👌😍😍🙏🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊भूमी योगेश पवार😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @raymaratha876
    @raymaratha876 2 ปีที่แล้ว +1

    Mast majja aali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊करण😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर ... 👌👌😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, खूप धम्माल आली😀🤗

  • @amrutavaidya3478
    @amrutavaidya3478 2 ปีที่แล้ว +1

    Ek number video 😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अमृता😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ketankotwal57
    @ketankotwal57 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर vlog भाई रोहात ये आमचा कधी येशील

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      येऊ रोह्याला पण😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊केतन भावा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @singerMamtaGhawre
    @singerMamtaGhawre 2 ปีที่แล้ว +1

    Wa chan👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ममता ताई🥰🙏

  • @manojrajpure7669
    @manojrajpure7669 2 ปีที่แล้ว +1

    Ek no

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मनोज दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sugandhagharat4979
    @sugandhagharat4979 2 ปีที่แล้ว +1

    तुमची करुणा बहीण आहे त्या माझ्या सासूबाई लागतात

  • @anitagharat2523
    @anitagharat2523 2 ปีที่แล้ว +2

    समरेश आमच्या उरण मध्ये पण अशीच लग्न समारंभात मजा पहिली लोक करत पण अत्ता नाहि दिसत् पण मजा आली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok तुम्ही उरणच्या का😊 मस्त😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अनिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sharmilataskar2477
    @sharmilataskar2477 2 ปีที่แล้ว +1

    Mastaaa. Akshaya la jya vahini ni naav suchavla tyanni ekdum bhari suchavla 😊👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, त्या वाहिनी तर खूप हौशी आहेत😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊शर्मिला ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 ปีที่แล้ว

    Super vlog 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊भारती गावंड😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video majja aali Khup hasli mi ha video pahtana, gani n dans kaki cha bhari hota...Mast kahitari vegl n sarv ekatr enjoy kartna Khup Chan vatl...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, आयुष्यात थोडा एन्जॉय पाहिजेच, काकी तर एक नंबर😀😀👍🤗

  • @yourboyMS
    @yourboyMS 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद मंदार😀👍

  • @deepabhaware3598
    @deepabhaware3598 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान vedio दादा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊दीपा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 ปีที่แล้ว +1

    Baki video khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🥰🙏

  • @ajaykanugoje6661
    @ajaykanugoje6661 ปีที่แล้ว +1

    Lay bahari gani gayli taini

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट ..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rohitbhawarthe1999
    @rohitbhawarthe1999 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त😁

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰रोहित 😊

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान वाटलं असं वाटतं की मी पण तुमच्या बरोबर बस मध्ये मज्जा करतेय.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मला पण खूप मजा आली😀😀
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रेखा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @yogita7546
    @yogita7546 2 ปีที่แล้ว +1

    Mast Bhau 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद योगिता ताई🥰🙏

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +2

    पळस्पे माझ माहेर‌ आहे.तुझ्या vdo मध्ये पाहून आनंद वाटला.वधु वरांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      किती योगायोग पहा, तुम्ही आपले व्हिडीओ पाहता, आणि तुमच्या गावात गेलो आम्ही😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुषमा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@revarautcw8034 🙏😊

  • @yoginikoli8799
    @yoginikoli8799 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏Jai Sadguru 🙏🙏

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मित्रा 😊👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निलेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @janhavipatil5776
    @janhavipatil5776 2 ปีที่แล้ว

    Gani bolatat ty tai mast baoltat gan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मस्त गाणी बोलल्या😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जान्हवी ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pradneshpatil4158
    @pradneshpatil4158 2 ปีที่แล้ว +1

    1 no

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्रज्ञेश दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan majja keli bro Bus madhe ani chan vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद हर्षद🥰🙏

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 ปีที่แล้ว +1

    Mastch बेटा 👌❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ajaypalande
    @ajaypalande 2 ปีที่แล้ว +1

    Superb

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप।धन्यवाद अजय दादा🙏😊

  • @chitramore4358
    @chitramore4358 2 ปีที่แล้ว +1

    Dada gani khup chan aahet. purn gani takaychi hoti na.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍 पूर्ण गाणी टाकली असती, पण व्हिडीओ खूपच।मोठा झाला।असता, नेक्स्ट टाइम नक्की विचार करू😊😊👍
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय खूप छान वाटतं😊
      व्हिडीओ पाहून कामेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद🥰🙏चित्रा ताई😊

    • @chitramore4358
      @chitramore4358 2 ปีที่แล้ว +1

      त्या मावशी डान्स करतात ते एकदम भारी. मस्त बेधुंद होऊन नाचतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@chitramore4358 त्यांच्यामुळेच व्हिडीओ पाहायला मजा येते😊👍
      खरंच आयुष्याचा खरा आनंद घेतात त्या😊

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan Mala gani far avali me Lihue ghenar ahe pan madhye shabdha kalat nahi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पूर्ण गाणी बोलली होती, पण व्हिडीओ मोठा होईल म्हणून मी कट केली😀
      खूप खूप धन्यवाद दर्शना ताई🥰🙏😀

    • @darshanachuri424
      @darshanachuri424 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs ठीक आहे

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 ปีที่แล้ว +2

    Dada video khup bhari hota✨✨😍😍💯💯💯

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊यश😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vishwasgavatade2921
    @vishwasgavatade2921 2 ปีที่แล้ว +1

    Dada kup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊विश्वास दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @monalijadhav87
    @monalijadhav87 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumache video baghun gaavala gelyasarkh vatal maz gav turmale palspe chya bajulach...chhan hota video 👌🏻👌🏻👌🏻 jaisadguru🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🙏नमस्कार मोनाली ताई😊
      बघा आम्ही तुमच्या गावाच्या बाजूला जाऊन आलो😊🙏
      किती योगायोग पहा😀
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई😊🙏🥰

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam dhamal Masti Ani tya kakincha dance ek number 😀👌Ani mast shoot kela ahes 😊👍
    Mehunyana abhinandan 🥳

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀😀👍 मला।व्हिडीओ करायला खूप धम्माल आली😀
      तुझे मनापासून धन्यवाद राहुल दादा🙏😊

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs ho ase video karayla majja ch yete Ani tya madhye utsahi lok astil tar mag prashn ch nahi 😀😀❤️

  • @aagrikolisaglanbharioffica7496
    @aagrikolisaglanbharioffica7496 2 ปีที่แล้ว +1

    Full enjoy Dadus

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊ओमकार😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kalpitapatil1996
    @kalpitapatil1996 2 ปีที่แล้ว +2

    Welcome aamchyakade

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप मजा आली तुमच्याकडे😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊कल्पिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว +1

    Te dusare konitari asel.amhala ghar mahit ahe karan mazhya sunechi bahin (Veshvi)til tikade dili ahe. Cottage wale.Amit Raul. Tithe Raul kalachi bhet zali. Video khupch sunder.

  • @kavitapatil8856
    @kavitapatil8856 2 ปีที่แล้ว +1

    उखाणा घेतलेली नवखार ची वैशालीताई हिला तर ओळखलेच नाही मी आमच्या शेजारीच राहते दुकानाजवळ व्हिडिओ पण एकदम मस्त दादा एन्जॉय करा साखरपुडा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      बघा युट्युब किती जवळची ओळख निघाली कविता ताई😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @yuvrajnale9231
    @yuvrajnale9231 2 ปีที่แล้ว +1

    Very best friend, nice you and your events . Best of luck . Your future.....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊युवराज😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन💕 निलेश दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      सांगतो तुमचा निरोप, निलेश दादा ला😀👍👍

    • @pramodarekar1634
      @pramodarekar1634 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान सादरीकरण

    • @bhawanisinghrathordjodhpur6432
      @bhawanisinghrathordjodhpur6432 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs धन्यवाद

  • @snehalgunjal3560
    @snehalgunjal3560 2 ปีที่แล้ว +1

    मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते सगळेच मस्त असतात खूपच सुंदर असेच पुढे जात रहा तुम्हाला भरपुर यश मिळो हे सदगुरू चरणी निवेदन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे आशीर्वाद आहेतच आपल्या बरोबर😊🙏
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्नेहल ताई🥰🙏

  • @chhayamanevlogs6885
    @chhayamanevlogs6885 2 ปีที่แล้ว +1

    छान दादा वहिनी पण खूप छान आहे 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पुढल्या व्हिडीओ मध्ये पण मजा आहे😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊छाया ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 ปีที่แล้ว +1

    Gani chhan yekun maja ali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊स्वस्तिका ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nadimsayyad9171
    @nadimsayyad9171 2 ปีที่แล้ว +1

    👌💯

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊नदीम दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @yoginikoli8799
    @yoginikoli8799 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगिनी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitajadhav7175
    @nikitajadhav7175 ปีที่แล้ว +1

    Dada tu sagalya kakincha ek personal video Banav ya lagnacha ganyavar khup bhari vat aaikala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      चालेल🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌💃💃💃

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 2 ปีที่แล้ว +1

    Nice bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रुपेश दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @Kavyapunekar
    @Kavyapunekar 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌