💃आमच्या नवीन वहिनी पाहिल्यात का💃यापुढेही व्हिडीओमध्ये दिसणार नानी 😂मेहुण्याचा साखरपुडा◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2022
  • 💃आमच्या नवीन वहिनी पाहिल्यात का💃यापुढेही व्हिडीओ मध्ये दिसणार "नानी"😂मेहुण्याचा साखरपुडा-पनवेल◆Samresh Vlogs
    👇नानाचं लग्न सिरीज👇
    • नानाचं लग्न सिरीज
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
    मी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे गावात राहतो.
    आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला माझ्या मेहुण्याच्या साखरपुड्याची धम्माल पाहायला मिळेल.
    अक्षयाच्या आत्याच्या मुलाचा आज साखरपुडा आहे. त्याची होणारी पत्नी पनवेल तालुक्यातील पळस्पे गावची आहे. पनवेल म्हणजे अलिबाग पासून साधारण 65 किलोमीटर आहे.
    या प्रवासादरम्यान गावातील महिलांनी बस मध्ये फुल्ल धम्माल केली. गाणी उखाणे, डान्स तर भारीच केला.
    तो तुम्ही याआधीच्या व्हिडीओमध्ये पाहिलंत की महिलांनी नाचून आणि गाणी बोलून खूप धम्माल केली.
    तशीच धम्माल आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆३ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆१ लाख+ Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #FamilyVlog
    #साखरपुड्याचाडान्स
    #TraditionMarathiDance
    #RingCeremony
    #MaharashtrianMarathiLagn
    #बेंजोमराठीगाणी
    #BenjoSongs
    Your Queries:
    ● महिलांनी केली धम्माल
    ● SugarBox Ring Ceremony Konkan Alibaug Panvel
    ● लग्नाची साखरपुड्याची पारंपरिक आगरी पध्दत
    ● फॅमिली वलोग
    ● मेहुण्याचा साखरपुडा
    ● Family Function
    ● New Video Samaresh Vlogs
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 163

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

    👇नानाच्या लग्नाचे इतर व्हिडीओ👇
    th-cam.com/play/PLIq9hFpA7aNgxWZDkwGIPHWwP1wZHS7mh.html

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन नाना यांना साखरपुडया बददल आणी खुप मजा केली तुम्ही सगल्यांनी आणी तुमच्या साखरपुडा व लग्न या दोनींही कार्यक्रमात मजा असते नाच असतो सुंदर नाच असतो तुमचा साधासुदधा लयभारी नंबर एक 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Thank you so much🥰🙏

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान सोहळा .अभिनंदन वाग्दत्त वधु वरांचे. तुमचा रस्ता चुकला तिथुन दोन मिनिटात माझ्या‌ आईच्या घरी पोहचला असता.😀 मुलीचे आडनाव‌ काय आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      ok तुमचं माहेरचं घर तिथे आहे का😀 मस्त👍
      मुलीचे आडनाव पाटील आहे👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुषमा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @upkarvlog
    @upkarvlog 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन समरेश मित्रा.30 K पुर्ण झाले.लवकरच 50 K व्हायला पाहिजे.मध्यंतरी बिझी होतो.त्यामुळे तूझे बरेचशे Vlogs बघायचे राहुन गेले.🌷🌷👌👌👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद अनिल दादा😀🙏🥰

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन.. निलेश.. विडिओ खुप छान 🥰घरी आलात नाही... पुन्हा याल तेव्वा नक्की या सगळ्यांनी 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पुढच्या वेळी try करू, यावेळी खूपच घाई होती😊sry👍

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान मंडळी आहे गावातील एन्जॉय केले साखरपुडा😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, सर्व हौशी मंडळी😀😀🙏👍😊

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +4

    मस्त होता व्लॉग 👌
    दोघांचे सुद्धा अभिनंदन 🥳
    धम्माल मस्ती सोबत रितिरिवाज सुद्धा पाहता आले 😀
    पुढ़ील वाटचालिसाठी साठी शुभेच्छ्या 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद राहुल दादा🙏😊

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast video... Majja aali video baghun.... Engagement pn khup chan zali ani navri pn khup chan aahe..... Very nice dada💐💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नानांना निरोप सांगतो तुमचा😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आयेशा ताई😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishnaviratate6074
    @vaishnaviratate6074 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटल साखरपुडेची video बघुन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊वैष्णवी🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder Bhari Lgn sohla ..navin jodpyala Shubhecha ...mast Ch ..🤗👍🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ताई🥰🙏

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 2 ปีที่แล้ว +2

    साखरपुडा छान पार पडला.
    द्वीप तसा लाजाळू च झाड आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, थोडा लाजतो द्वीप😀👍
      खूप खूप धन्यवाद ताई🙏🥰

  • @pradumbhagatvlogs8112
    @pradumbhagatvlogs8112 2 ปีที่แล้ว +1

    Dada tuzya video chan ahet sarv ani akshu vahini ani tuzi family khup supportive she❤🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤗👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रदूम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +1

    प छान सुंदर साखर पुडयाचा सोहळा संपन्न झाला नाना आणि नानीला देखील साखर पुढच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चित्रा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swamisamrath2074
    @swamisamrath2074 2 ปีที่แล้ว +1

    Ya dada che video chan astst saglyani please support kra . Marathi manus pudh jaude.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 ปีที่แล้ว +1

    Dadda vedio khup khupch khupch bhari Mast hota ✨✨😍😍aani tuza swabhav mala khup jast aavdto❤️💞

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊यश🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว +1

    Pratham 30 k sathi congratulations. Sakhar pura video khup chhan. Amchya javalach ala hotat.Palaspe ethe apli lok ahet?. Asech pudhe ja

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, बरोबर तुमच्या जवळच होतो😀👍👍
      येऊ नंतर कधीतरी तुमच्याकडे😀

  • @rudrazendekarvlogs9144
    @rudrazendekarvlogs9144 2 ปีที่แล้ว +1

    Ek number dada maja Ali video bagayla Ani comedy he hoti video Ani end pn mast hota vlog cha 🤜🤛😁😁☺️☺️👌👌
    #RudraZendekarVlogs

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद रुद्र😀👍🙏🥰

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video dada ani khup maja Ali video bagun khup dhamal keli 👌😍❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अभिषेक🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations Nana-Nani🎉🎊 khup khup shubecha.👍👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वैशाली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 👌
    Congratulations ३० k la💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्यामुळेच हे शक्य झालंय😊🙏कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @deepabhaware3598
    @deepabhaware3598 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान झाला साखरपुडा.फुल्ल एन्जॉय.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप।धम्माल केली😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद दीपा ताई😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudeshpawar7444
    @sudeshpawar7444 2 ปีที่แล้ว +2

    Couple khup Chan ahe.... congratulations 🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदेश पवार साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

    Wah makaal evdya gardit jaun video banavlat..... 👌👍 chhan sajara jhala sakhar puda 👌👌 aani video pan chhan shutt kelat aani Akshaya chhan disat aahe.... 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      अक्षया ला निरोप सांगतो तुमचा, आणि ती प्रत्येक कमेंट वाचतेच😊👍

    • @saritanakhrekar7377
      @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs ok.. good 👍👍

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मज्जा आली👌👌😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निलेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    Couple chan ahe, ya video madhe pn majja aali khup dans pn Chan , comedi video...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      फुल्ल।कॉमेडी😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs dada legn keva

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations Nana . Chan video. Keep it up. 👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्राजक्ता ठाकूर🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @nileshthakur2318
      @nileshthakur2318 2 ปีที่แล้ว +1

      Thanks

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan Video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वस्तिका ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jagadish1799
    @jagadish1799 ปีที่แล้ว +1

    नानांना घाम फुटला मनात म्हणत असतील ही पोर कधी काय चिढवतील पत्ता नाही लागायचा....😅🤣🤣😂

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 2 ปีที่แล้ว +1

    हे विडियो असे बघायला जबरदस्त वाटतात का बेस्ट ऑफ लक

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रवीण दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushilkadam7923
    @sushilkadam7923 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुशील दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jagadish1799
    @jagadish1799 ปีที่แล้ว +1

    🕺

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Shubecha nana nani. Mast sakhar puda hota. Sundar nrutya zale

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yoginikoli8799
    @yoginikoli8799 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chhan 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगिनी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshapatil9118
    @varshapatil9118 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations jodi chan aahe 💃💃😍😍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वर्षा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @TejaVlog
    @TejaVlog 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन ३०k पूर्ण.. छान vlog ❤️❤️❤️❤️❤️.. samresh ❤️❤️🎉🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद तेजस🥰🙏

    • @TejaVlog
      @TejaVlog 2 ปีที่แล้ว +1

      पार्टी केव्हा करायची..💗💗🍝🥘💞🥘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      @@TejaVlog कधीपण,😀

    • @TejaVlog
      @TejaVlog 2 ปีที่แล้ว

      ओके. लवकरच करू😂😂😎🙏🙏🙏🙏💗💗

  • @sunilwadekar9878
    @sunilwadekar9878 2 ปีที่แล้ว +1

    रस्ता चुकल ते क्षणाची हास्य मस्त होते, आणि तो क्षण मस्त होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मला पण हसायला आलं😂
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुनील साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रीती ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 หลายเดือนก่อน

      Thank u so much😊🙏

  • @masteraartichef2400
    @masteraartichef2400 3 หลายเดือนก่อน +1

    मागील.दाखवा

  • @snehalgunjal3560
    @snehalgunjal3560 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्नेहल ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mittalimangesahparab6710
    @mittalimangesahparab6710 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मिताली ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @mittalimangesahparab6710
      @mittalimangesahparab6710 2 ปีที่แล้ว +1

      Welcome samresh

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 2 ปีที่แล้ว +1

    छान विडीयो होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊श्रद्धा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandhyapoojari271
    @sandhyapoojari271 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 2 ปีที่แล้ว +1

    Super

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गणेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pramilakolwalkar5129
    @pramilakolwalkar5129 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      khup khup dhanyawad Pramila Tai🙏🥰

  • @prakashgaikar5750
    @prakashgaikar5750 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन फार छान भाऊ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रकाश गायकर दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच 💐💐👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @archana8396
    @archana8396 2 ปีที่แล้ว +1

    Nice Dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मल्हार🥰🙏

  • @vitthal0502
    @vitthal0502 2 ปีที่แล้ว +1

    👌❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Vitthal Onkar Kakde🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manojpatil3842
    @manojpatil3842 2 ปีที่แล้ว +2

    Mast video dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनोज दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sakshithakur4736
    @sakshithakur4736 2 ปีที่แล้ว +1

    Chan vlog 😊 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊साक्षी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tushargharat4465
    @tushargharat4465 2 ปีที่แล้ว +1

    30 k अभिनंदन भावा 💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तुषार भावा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @27scyther
    @27scyther 2 ปีที่แล้ว +1

    Mi olkhato Nilesh n Ankush la good good

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जितेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 2 ปีที่แล้ว +1

    Nice bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @djsmash1987
    @djsmash1987 2 ปีที่แล้ว +1

    अलिबाग मध्ये कुठे राहतोस

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      बेलकडे😊👍

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 ปีที่แล้ว +1

    Mast video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुलभा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 ปีที่แล้ว +1

    👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सचिन दादा🥰🙏

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 ปีที่แล้ว

    Nice ☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ओमकार🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +1

    Samresh Dada lagan kadhi aahe...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      18 May ला आहे लग्न😊👍
      या लग्नाला, आत्ताच आमंत्रण देतो तुम्हाला😊🥰🙏

  • @Kavyapunekar
    @Kavyapunekar 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन 👌❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जयश्री मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 2 ปีที่แล้ว +1

    First viewer Dada ❤️💯

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, मस्त तुझा पहिला view आहे😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गुरफान🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @priti3579
    @priti3579 2 ปีที่แล้ว +4

    30 k complete 🎉
    Nice vlog 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀🥰🙏
      प्रीती, तू नेहमीच म्हणजे 10k 20k.30k आवर्जून आम्हाला शुभेच्छा देतेस, पण हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झालंय😊🙏🥰
      तुझे खूप।खूप धन्यवाद🥰🙏

  • @happy_konkani100
    @happy_konkani100 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shubhanginimbare565
    @shubhanginimbare565 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शुभांगी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 ปีที่แล้ว +1

    Majh gav

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👌💖💖💖

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊किशोर कुंभार🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhisheknarkar3915
    @abhisheknarkar3915 2 ปีที่แล้ว +1

    Dada kasa ahe mast tuze video mast astath dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      असं काही नाही, मी फक्त ने आहे खरं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो रे😊👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अभिषेक🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @abhisheknarkar3915
      @abhisheknarkar3915 2 ปีที่แล้ว

      Dada tuza number de tuza sobth mala bolaych ahe samresh dadu

    • @abhisheknarkar3915
      @abhisheknarkar3915 2 ปีที่แล้ว

      Dehu shakhato ka number dadu

  • @djsmash1987
    @djsmash1987 2 ปีที่แล้ว +1

    Tu राहायला कुठे आहेस भावा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      बेलकडे, कुरुळच्या पुढे,😊👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतीक दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 2 ปีที่แล้ว +1

    Hi we subscribed urs channel . Nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वप्ना ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @spruhamisal11c56
    @spruhamisal11c56 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumchi mises vdke school madaye hoti ka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, sm vadke ला होती अक्षया😊👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्पृहा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 2 ปีที่แล้ว +1

    😍😍😍😍🤗🤗🤗👌👌👌👌💕

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊भवानी दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कार्यक्रम झाला.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आशा राजे मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @asharaje3937
      @asharaje3937 2 ปีที่แล้ว

      तुम्ही साखरपुड्याचे व्हिडीओ केला त्याचे पैसे काही खर्च घेता का

  • @aparnalandge2642
    @aparnalandge2642 2 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🙏🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊अपर्णा ताई🙏

  • @vlogswithyogini3860
    @vlogswithyogini3860 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🙏😊कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Aagrirocks1583
    @Aagrirocks1583 2 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @yogita7546
    @yogita7546 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏