😋 आगोठीचं तिखटाच्या जेवणाचं सासरवाडीवरून आमंत्रण 🥰 बघा जावयाची कशी सोय केली😀जुनी प्रथा◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2022
  • 😋 आगोठीचं तिखटाच्या जेवणाचं सासरवाडीवरून आमंत्रण 🥰 बघा जावयाची कशी सोय केली😀जुनी प्रथा◆Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
    माझं गाव रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील "बेलकडे".
    माझी सासुरवाडी अलिबाग मधील सातिर्जे गावात आहे.
    आज मला सासुरवाडी वरून खास जेवणाचं आमंत्रण आलंय. ही एक प्रथा आहे, जावयाला जेवायला बोलविण्याची.
    आज तुम्हाला आमच्या फॅमिलीतील आणखी सदस्य दिसतील जे, खूप मजा करतात.
    जावयासाठी जेवायला काय बनवलंय आणि किती आम्ही धम्माल केली ते तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.
    आणखी बरंच काही या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    -------------------------------------***-------------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆३ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #dailyvlog
    #familytime
    #Alibag
    #chicken
    #KonkanVlog
    #jevan
    Your Queries:
    ● Marathi TH-cam Channel
    ● Daily Routine Vlog
    ● कोकणातील अलिबागमधील जुनी प्रथा
    ● फॅमिली व्हिडीओ
    ● घरच्यांची कॉमेडी Comedy Fun
    ● कोकणातील गावातील वातावरण
    ● Chicken Rassa Kaleji Fry Kombadi Vade
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 370

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +7

    आगोठ च जेवण खूपच छान केले सासऊबाईंनी... आणि सगळी फेमिली खूप छान एंजॉय करतात.. नाना ची नानी पण छान आहे .. असेच हसत खेळत राहा.... छान व्हिडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, वीणा ताई, सर्व माणसं खूप प्रेमळ आहेत🥰👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shubhangigharat3512
    @shubhangigharat3512 2 ปีที่แล้ว +5

    आम्ही पण आलीबागचेच गावचा वीडीओ बघायला छान च मजाच येत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त😀👍 अलिबागकर❤️❤️
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शुभांगी ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 2 ปีที่แล้ว +21

    तुझे बघत असते vlog पण कमेंट करायच राहून जात,खरोखर गावात जी मजा असते ती शहरात नाही.सासु प्रेमळ आहे आणि सुगरन पण आहे अलिबागची माणस साधीभोळी प्रेमळ आहेत.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      प्रतिमा ताई, तुम्ही जरी कमेंट नाही केलीत तरी, काहीही प्रॉब्लेम नाही😊👍
      तुमचं आपल्या चॅनेलवर असलेलं प्रेम खूप काही सांगून जातं👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @dabakeswapnil95
      @dabakeswapnil95 2 ปีที่แล้ว +1

      sweet family

    • @pikpani111
      @pikpani111 ปีที่แล้ว

      तुमच्या घरी, अधिष्ठान असुन देखील तुम्ही मांसाहार कसे काय करता. तुम्ही बैठकीला जात नाही का. जय सद्गुरू 🙏

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 ปีที่แล้ว +4

    चोंढीला वैभव होटेल हे माझ्या नणंदेच्या दिराचे झेरॉक्स च बाजुला आणि होटेलच्या वरती घर आहे. आपल्याकडे हि पद्धत आहे .अशी मज्जा आपल्या गावाला येते लग्न, हळद गणपती वगैरे सण छान मस्तच होतात तुमचा विडिओ 👌😍❤🎉👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok चोंढीच वैभव हॉटेल👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊उषा ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Travellife892
    @Travellife892 2 ปีที่แล้ว +2

    दादा तु हिरो दिसतोस
    आणि तुझी सासवाडीचे लोक तर फारच प्रेमळ आहेत तु नशिबवान आहेस दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🤗🥰👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sumatisalunkhe6893
    @sumatisalunkhe6893 ปีที่แล้ว +1

    खरच आहे गावाकडची मजा काही वेगळीच असते.जे आम्हा शहरातल्या लोकांना अनुभवता येत नाही.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ होता आपल्या गावचे मजाच वेगळी एकत्र जेवण जावयाचे खास सरबराई होती तुमच्या सासुबाई खूप छान आहेत जेवण छान करतात तो लोकांना पोटभर जेवायला घालतात सगळे नातेवाईक खूष होऊन जातात खूप छान वाटतं खरी गृहिणी सगळ्यांना तृप्त करून पाठवते खूपच छान सासरवाडी आहे तुमचे सतीश भाऊ तुमच्याकडे आले होते त्यांचे मी व्हिडिओ बघते तुम्हाला एकत्र बघून खूप छान वाटलं पण खरंच तुमची फॅमिली खूप छान आहे मजेशीर आहे व हौशी आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो , सासूबाई आणि सर्व।मंडळी प्रेमळ।आहे👍
      सतीश दादाचा स्वभाव पण छान आहे👌
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संगीता ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kardak5313
    @kardak5313 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ ऐकदम भारी vlog अलिबागची आणि नागपुरची Language ऐकदम same real माहोल छान झकास

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      haa😀🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saurabhsatpute9785
    @saurabhsatpute9785 2 ปีที่แล้ว +1

    तुझी सासर वाडी तिथली माणसं खूप छान आहेत. कॉमेडी आनंदी अतिशय सुरेख माणसं आहेत एकूणच तुझ्या दोन्ही फॅमिली छान अलिबाग अतिशय सुंदर .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, सर्व हौशी आहेत🤗😀
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सौरभ दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว +1

    खरंच तुम्ही खुप एन्जॉय करता असे एकत्र मिळून 👌🏻🙏🏻रेसिपी मस्त 👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेश्मा ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanjayrajguru1921
    @sanjayrajguru1921 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी नाद खुळा व्हिडिओ. सासुरवाडीला अधुन मधुन जात जा त्यांची पण माया वेगळी असते समरेश

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, कधी कधी जातो सासुरवाडीला👍🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संजय साहेब🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +1

    आगोठीचे जेवण मस्तच ही पद्धत पहिल्यांदा पहायला मिळाली आणि समरेश भाऊ आहे तेच छान आहात माणसं बारीक होण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुम्हाला कशाला जाड व्हायचंय

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊 चित्रा ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @chhayabhavsar4701
    @chhayabhavsar4701 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahera chi aathavan zali

  • @gayatrisrecipe9323
    @gayatrisrecipe9323 2 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूप छान बनवला आहे मस्तच एक नंबरच व्हिडिओ 👌👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dnayneshwarbhende8647
    @dnayneshwarbhende8647 ปีที่แล้ว +1

    Sasurwadi madhi pavnechar khoob changla kela aahe. Family khoob hai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 ปีที่แล้ว +1

    Khupp Sunder Chan Mast 👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुधा ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

    Wah khupach chhan menu tondala pani sutle 😋😋😋☝️ hmmm masttt 👌👌aani mahatva che tumcha sampurna video ha pahanya aani aiknya sarkhacha asto mhanje tumchya dhammal masti madhe aamhi sudhha samil asto....kharach video pahun tumchya karyakramat aamhi sahabhagi hoto ashi bhavna nirmaan hote... mhanje tumhi vicharkara ki aamhi kitti manlavun videos pahato aani kharach uttam videos astat....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, सरिता ताई, तुम्ही पण आपले फॅमिली मेम्बरच आहात👍🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 ปีที่แล้ว +1

    बोलीभाषा अतिशय सुंदर छान आहे धन्यवाद सर.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दिलीप साहेब🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 ปีที่แล้ว +2

    समरेश विडीओ लय भारी आहे.पण उशीरा येतात.लयच भारी

  • @patilsuvidha1861
    @patilsuvidha1861 24 วันที่ผ่านมา +1

    chaan vat Samresh tujhe vlogs ,
    mi Hashiware Alibaug chi..
    nhi tr barech konkantle videos banvtat..

  • @vilassambhre7826
    @vilassambhre7826 2 ปีที่แล้ว +2

    Apple video lay Bhari zabardast astat very good

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว +2

    1 दम उच्च दर्जाची व्हिडीओ 💖👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनोज दादा🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच व्हिडिओ. खूप आवडीने बघितला.
    खास करून तुमची सर्व फॅमिली, family friends, तुमच्या सासूबाई अतिशय आवडल्या. किती सुंदर पाहुणचार केला आईनी. ते निळ्या शर्ट वाले, आत्यांचा मुलगा, एकदम भारी कॉमेडी गप्पा, छान स्वभाव आहे त्यांचा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, आपली सर्व मंडळी ejoy करतात😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुबिना ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @pushpawaghere5608
      @pushpawaghere5608 2 ปีที่แล้ว +1

      एऐउ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@pushpawaghere5608 🥰

  • @shubhanginimbare565
    @shubhanginimbare565 2 ปีที่แล้ว +2

    दादा तूझे सगळे विडिओ खुप छान असतात आजचा पण छान आहे हे अस जेवण आमच्याकडे पण असत जावयांसाठी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शुभांगी ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinshinde6922
    @sachinshinde6922 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान झाला व्हिडिओ मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सचिन दादा🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 ปีที่แล้ว +1

    समरेश, खूप छान व्हिडीओ झाला आहे
    मजा आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रवींद्र साहेब🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dhanashreewarde513
    @dhanashreewarde513 ปีที่แล้ว +1

    Bhaoji tumche videos khup chan astat . Me nehmi baghte ani soni la pan sangat aste . Kaleji pheta khupach tasty vattoy ani chicken pan . Tar ekda donhi recipe che videos taka .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dhanuraikar1762
    @dhanuraikar1762 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mast vaata ki aaj kal cha divsat pan kutumba ekatra yeto itkya premane... 🥰😍.. Jeevan ek number 🤤🤤🤤🤤🤤🤤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊धनु राईकर🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 2 ปีที่แล้ว +1

    Mast dada..... ek number amlya ithe he aghoticha jevan mhanje khup specal🙂🙂🙂🙂🙂😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, बरोबर😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुही ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @komalsatam8987
    @komalsatam8987 2 ปีที่แล้ว +1

    Khupch mast vedio ahe n kharch gavalach ahot as vatat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कोमल ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว +1

    Happy Family 💐💐stay bless
    Tumche family che sagalech video chhanach astat saglyanchi involvement jam bhariiiii👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vlogs-xw8kr
    @vlogs-xw8kr 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vidio aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🥰🙏

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ आहे. 37k subscribe झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्नेहल ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @surekhashelar8888
    @surekhashelar8888 2 ปีที่แล้ว +1

    1st time comment. Khoop sundar video 👌Jay agri koli 👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुरेखा ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rohansawant1739
    @rohansawant1739 ปีที่แล้ว +1

    Keep it up bro

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद रोशन🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @saipadte606
    @saipadte606 2 ปีที่แล้ว +2

    Ha video pan bhari😎👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sakshithakur4736
    @sakshithakur4736 2 ปีที่แล้ว +1

    Mast Dada khup Divasni comment krte pn like saglya vlog na krte gharatli kam karta karta ekakde vlog bghte tuze . jevan mast sasubai sugranch aahet 👌👍❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, ताई , आम्हाला माहित आहे, तू सुरुवातीपासून आपले व्हिडीओ आवडीने पाहतेस🤗👍
      वेळ काढून व्हिडीओ पाहतेस, खूप खूप धन्यवाद साक्षी ताई🙏🥰

  • @yogeshsawant5219
    @yogeshsawant5219 ปีที่แล้ว +1

    खुप छान कुटुंब गावची मजाच वेगळी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 ปีที่แล้ว +2

    Nice...... Happy family 👌👌 God bless all of you 💐💐🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊उमेश दादा🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +2

    Yummy food n all family together nice to see

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      आपले इतर व्हिडीओ पण पाहू शकता, खूप धम्माल आहे👇👇
      th-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +2

    छान व्हिडीओ मजा आली जेवण मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जयश्री पाटील🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pritamm.bibepatil9207
    @pritamm.bibepatil9207 2 ปีที่แล้ว +4

    Simple and sweet person.. Keep it up bhava👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @swapnilpatil7639
      @swapnilpatil7639 ปีที่แล้ว

      छान व्हिडिओ

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว +2

    समरेश दादा सासर वाडीचा आगोटा खुप छान झाला.
    विडिओ बघून खूप छान वाटल🙏
    आणि त्या गाणी बोलणाऱ्या ताई पुन्हा एकदा दिसल्या.
    नानांच्या नानी खुप लाजतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, आज सर्व मंडळी पुन्हा दिसली😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुजय🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 ปีที่แล้ว +2

    Palspe च नाव आता विडिओ मध्ये यायला लागलं 👍खूप छान... विडिओ पण मस्त.. काळजी घ्या. Bye.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, पळस्पे आपलंच।गाव आहे आता😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वर्षा ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan vlog samresh dada❤️✌️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतीक🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 ปีที่แล้ว +1

    Kadakk

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 ปีที่แล้ว +2

    Nice family 💞 happy family.खुप मस्त पार्टी 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan pahunchar Sasurvadi cha bro mast happy Family 😊👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद हर्षद भावा🙏🥰

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 ปีที่แล้ว +1

    Joshat video 😀👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्राजक्ता ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 ปีที่แล้ว +1

    आगोठीची मेजवानी छान च कोंबडी वडे आमच्या कडे पण चिपळूण ला गावी असतेच, छान vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Ok, तुम्ही पण कोकणकर🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रसिका ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @renukakhaparde6447
    @renukakhaparde6447 2 ปีที่แล้ว +1

    खूब छान समरेश तुझे विडियो खूब छान मला खूब आवडतात आणी पुर्ण फेमेली खूब छान एक नंबर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Renuka Khaparde🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bobmvlogs2137
    @bobmvlogs2137 2 ปีที่แล้ว +2

    Delicious मेजवानी 😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊BOB🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalipatil8627
    @rupalipatil8627 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari vlog zala dada ☺️ full comedy ahe tumci family ☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, फुल्ल कॉमेडी😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @samruddhipatil7967
    @samruddhipatil7967 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊समृद्धी🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @roshangharat828
    @roshangharat828 2 ปีที่แล้ว +1

    Mast video banvato dada baghayla majja yete

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रोशन🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shraddhamanvatkar1168
    @shraddhamanvatkar1168 2 ปีที่แล้ว +2

    Bharich video khup majja aali Nani ajun navin aahe na nantr mixed hotil haluhalu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, नानी बोलेल हळूहळु😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊श्रद्धा ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ifatulde7444
    @ifatulde7444 2 ปีที่แล้ว +1

    hello samresh bhai M appke channel ko abhi subscribe ki ho waise m appke bhut se video dekh chuki ho bhut hi ache rhte vedio keep it up 👍😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ifat ulde🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @MARUTI455
    @MARUTI455 2 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडीओ दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आवेश🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yourboyMS
    @yourboyMS 2 ปีที่แล้ว +1

    मजा आहे सर तुमची खूप नशीबवान आहात तुम्ही

  • @darshanapatil8812
    @darshanapatil8812 2 ปีที่แล้ว +1

    Ekadam Mast👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दर्शना ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदीप साहेब🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 2 ปีที่แล้ว +1

    Masta family get-together. Aashaad pagoli 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वैशाली ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडियो होता 👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आगोठीची मजा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मीना ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 ปีที่แล้ว +1

    Waa maja ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @akankshagharat2189
    @akankshagharat2189 2 ปีที่แล้ว +1

    Khup mst vlog dada❤️👍🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आकांक्षा घरत🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 ปีที่แล้ว +1

    Va mstch 👌 Wade recipe please dakhwa

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, वडे दाखवू🥰👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रीती ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, लय भारी 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विलास साहेब🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शोभना पार्लेकर🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pappulokare7494
    @pappulokare7494 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🙏🤗🥰
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 ปีที่แล้ว +2

    लई भारी vlog. (दादा ).

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder ghr ahe tumch pahil tyanchya vlog mdhe...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatijadhav1222
    @swatijadhav1222 2 ปีที่แล้ว +1

    Mast pani sutale tondala disat yevde. Chan test kasli mast ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 ปีที่แล้ว +1

    छान mastch beta 🙏❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Jayashri Hawale🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Samresh ek number jevn. Ane maja masti mast. Tumche aai pan premal ahe.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, आपली सर्व माणसं खूप प्रेमळ आहेत🥰👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @editsbyshreetej
    @editsbyshreetej 2 ปีที่แล้ว +1

    Mast video aahe samresh dada ❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊श्रीतेज🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manjushamane4518
    @manjushamane4518 2 ปีที่แล้ว +1

    अगोठीचे जेवण सुपर ...तोंडाला पाणी सुटले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मंजुषा ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान j1, चुली varch j1 पाहून तोंडाला पाणी सुटले, सासरची मंडळी खूप प्रेमळ आहेत, वडे n भाकरी cha video banv..गावची मजा खूप भारी, video तून गावची मजा अनुभवली..😊😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, वडे, भाकरी व्हिडीओ करू नक्की👍🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निकिता ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs खूप हॅप्पी फॅमिली आहे, आमच्या कमेन्ट na तुझा reply वाचून, आम्हाला पण video bagaila n कमेन्ट करायला aplepana vato😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@nikitapatil73 🥰👍🙏

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 ปีที่แล้ว +1

    दादा आईने जेवण छान बनवलं वहिनी माहेरी सगळे खूप छान आहे 🏠 खुप छान चूलीवरच जेवण छान असतं आजचा विडिओ छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 2 ปีที่แล้ว +2

    Ani tumche vlog khup sunder ahet pahil atta roj ek ek...ajach subcribe kel ahe....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You😀👍🥰राजेश साहेब,
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @rajeshmore1399
      @rajeshmore1399 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs dada saheb nko bolu fkt Rajesh bolla tri chalel me khup chota Manus ahe tumchyapeksha subcribe peksha youtubers khup motha asto Karn tya mage tyachi mehnat aste kasht astat

  • @pranjalithalethale1094
    @pranjalithalethale1094 2 ปีที่แล้ว +1

    Chan video ☺☺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊प्रांजली ताई🙏

  • @SNaik-wc8qp
    @SNaik-wc8qp 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ आहे सर्व

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kokaniaaradhya4862
    @kokaniaaradhya4862 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊kokani aaradhya🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupaliphulore861
    @rupaliphulore861 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +1

    Wa majja aali aaj cha video baghun..... chicken cha rassa ani vade 1 no 😋😋😋😋😋😋 kaleji feta pn 1 no💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😋😋👍
      हो, आयेशा ताई, खूप भारी मेजवानी होती😋😀
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @laxmanvartak2268
    @laxmanvartak2268 ปีที่แล้ว +1

    छान विडिओ बनवलीस 👌
    मी पेणकर आगरी शासन 🐟🐠

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      पेण रायगडकर🥰🙏
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @KOKANIANSH
    @KOKANIANSH 2 ปีที่แล้ว +1

    Very nice vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंश🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 ปีที่แล้ว +1

    Akshya chan ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनस्वी ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jyotibhoir3694
    @jyotibhoir3694 2 ปีที่แล้ว +1

    Dada ek no.vedio hota

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ज्योती ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @narayansable6508
    @narayansable6508 2 ปีที่แล้ว +1

    समरेश भाऊ विडीयो फारच छान झाला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नारायण साहेब🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान👌👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut ปีที่แล้ว +1

    मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @kiranbhagat5867
    @kiranbhagat5867 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 2 ปีที่แล้ว +2

    Delicious lunch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शामल ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vidyashivkar6986
    @vidyashivkar6986 2 ปีที่แล้ว +2

    अतिथी देवो भव खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विद्या ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ajaybhuvad7900
    @ajaybhuvad7900 2 ปีที่แล้ว +1

    खुप धमाल दादा सासरवाडीध्ये

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अजय दादा🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rushikeshshinde842
    @rushikeshshinde842 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @satishumak572
    @satishumak572 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 ปีที่แล้ว +1

    Nice video and best get together

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मुरलीधर साहेब🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏