Pune | Flood | पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, भिडे पूल परिसरातील नागरिकांना काय वाटतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • punepublic_Merge
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.co...
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

ความคิดเห็น • 32

  • @ruyaminrakluk
    @ruyaminrakluk 2 หลายเดือนก่อน +4

    पुल परिसरात नदी नाही घुसली, तुम्ही नदी पात्रात घुसला आहात. . .

  • @comedycorner_Pd
    @comedycorner_Pd 2 หลายเดือนก่อน +3

    नदी जवळची झाडे तोडली , वृक्ष तोड केली निसर्ग संपवला तर त्याचा कोप होणारच..
    निसर्गाचं जंगले तोडली तिथं कंपन्या बिल्डिंग घरे ही जंगले बांधली ..
    ही तर सुरुवात आहे या निसर्गाचा खूप मोठा कोप होणार आहे आजुन........

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर. १९९७ ला पाणी आलेलं. मी लहानाची मोठी पेठेतच झाली. नदी पात्राच्या जवळील भागात पाणी येत. पण आता नदीच्या पात्राच्या जवळ बांधकामं शिरली. अशा बांधकामांना परवानगी देणारे पण जबाबदार आहेत.

  • @santoshjadhav6797
    @santoshjadhav6797 2 หลายเดือนก่อน +5

    Rahul sir gret job graund ripot

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 2 หลายเดือนก่อน +2

    नदी पात्राच्या जवळ लोकांनी कोणी सांगण्याची वाट का बघायची. सांगायला हवं हे तितकच खरं. पाऊस जास्त झाला कि धरणातून पाणी सोडणारचं . तेंव्हा यांनी आधीच सतर्क असायलाच हवे.

  • @narharikasar5247
    @narharikasar5247 2 หลายเดือนก่อน +1

    👌🏻

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 2 หลายเดือนก่อน +2

    कोकणात एवढा पाऊस झाला. अजूनही होत आहे. तिथे कोण विचारायला गेले. तुमच्या घरात किती पाणी आलं किती नुकसान झाले. ती म्हणतात आम्हाला दुसरीकडे घरे बांधून द्या. त्यांना माहीत असतं पाणी येणार तशी तयारी ते करतात. ते सतर्क असतात.

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 2 หลายเดือนก่อน +7

    पूर रेषेत ज्यांची घरे आहेत त्यांना याची सवय आहे.महानगरपालिकेने यांचेसाठी विशेष योजना आखून रीडेव्हलपमेंट योजना आखून यांना उंच जागी देउन घरे बांधून द्यायला हवीत.ज्या घरबांधणी कंत्राटदारांनी पूर रेषेत घरे बांधली,ती ज्यांनी विकत घेतली व पुणे महानगरपालिका या संकटाला जबाबदार आहेत.

    • @anishhadaware1625
      @anishhadaware1625 2 หลายเดือนก่อน

      अशी किती जणांना घर बांधून द्यायची. पेठेतील नदी पात्रातील वाडे जुनी आहेत. पण नंतर जी अतिक्रमणे घर बांधली गेली त्याला जबाबदार कोण ? असं प्रत्येक वेळी घर बांधून देत बसल्यावर सगळेच नदीपात्रात वळ झोपडी बांधत बसतील. जुन्या पुण्याचे फोटो बघा. मग बोला. जुनी पर्वती आणि आत्ताची पर्वती झोपडपट्टी ने भरली आहे.

  • @jyotsna256
    @jyotsna256 2 หลายเดือนก่อน +1

    Asech honar nadikathi bandhlyavar

  • @underwaterworld2559
    @underwaterworld2559 2 หลายเดือนก่อน +4

    Devlopment chya nava khali nadicha patra nalya avdha krun taklay 👌

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 หลายเดือนก่อน +3

    अरे पाणी किती ने सोडले हे तुम्हाला काय करायचे. पाऊस किती पडणार हे कोणाला माहित जितका पाऊस पडेल त्या प्रमाणात पाणी सोडावे लागले धरणा मधून. पुणेकराणी नदी पात्रात अतिक्रमण केले म्हणून नदीचे पाणी घरात शिरले

  • @suryamh1273
    @suryamh1273 2 หลายเดือนก่อน

    When available on dish tv ?

  • @भानुदाससाठे
    @भानुदाससाठे 2 หลายเดือนก่อน

    खर तर नेत्यांची हकालपट्टी करून पत्रकारांना सत्ता दिली पाहिजे हे फार हुशार आहेत आतर्यामी असतात, नंदी पात्र पुर्वी किती होती आता किती राहिलय रात्रीत पाऊस पडला तर पुर येणारच ना.

  • @URKk1271
    @URKk1271 2 หลายเดือนก่อน

    अशा वेळी काय करतात नेते लोक.मतदानाच्या वेळी फिरतात घरोघरी

  • @oneminuteinspirationalvdos3142
    @oneminuteinspirationalvdos3142 2 หลายเดือนก่อน

    पूर रेषा.. सोडून घरे बांधा... नदी रिकामी करा..

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 2 หลายเดือนก่อน

    लोकाना सुचना का दिलि नाहि?

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 2 หลายเดือนก่อน

    भिडे पुलाच्या नावा खाली कीती वर्ष महाराष्ट्राला फसवनार ..

  • @MRPatil2709
    @MRPatil2709 2 หลายเดือนก่อน

    कुलकर्णीला भिडे पुलाची खुप चिंता 🤔

  • @KishorBandishti
    @KishorBandishti 2 หลายเดือนก่อน

    पाऊस. आला. म्हणुन. पुर. आला

  • @Vikasgavade-s9x
    @Vikasgavade-s9x 2 หลายเดือนก่อน

    Yala jantach jababdar ahe bejabdar jantach ahe beshist janta ,aniy yala savkar carvale jababdar ahet

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z 2 หลายเดือนก่อน

    Building dya fuktat Yana rahayla...

  • @bhausahebchothe8107
    @bhausahebchothe8107 2 หลายเดือนก่อน

    Aare. Gadhawa. Mag. Kay. Wada. Bandhun. Dyayacha. Ka. Nawa. Nisarg. Aahe. To. Aati. Kraman. Hatawa.

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z 2 หลายเดือนก่อน +2

    Are baba bjp la matadan kara ajun ....khup vikas jhala punyacha.. Ani pavsala dosh dya....

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 2 หลายเดือนก่อน +3

      खांग्रेस आल्यावर एवढा पाऊस पडणार नाही का
      आणि हा पाऊस काय भाजप ने पाडला का

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व 2 หลายเดือนก่อน

      १९९७ साली आलेला पूर लक्षात आहे ka.. खानग्रेसी चिचा

    • @shriyag7112
      @shriyag7112 2 หลายเดือนก่อน +2

      किती भिती भाजपची काही झाले कि भाजप आणि मोदी

    • @jaypatwardhan4740
      @jaypatwardhan4740 2 หลายเดือนก่อน

      Marathin bolnara migrant aahes tu, backward states UP, Bihar , WBengal, andhra, odisha madhla. Paus kami zhalayavar, train pakadoon parat jaa.

    • @EarnmoneyA2Z
      @EarnmoneyA2Z 2 หลายเดือนก่อน

      @@jaypatwardhan4740 तु नको मला शिकऊ माझा जल्म् पुण्यातच झालाय

  • @comedycorner_Pd
    @comedycorner_Pd 2 หลายเดือนก่อน

    नदी जवळची झाडे तोडली , वृक्ष तोड केली निसर्ग संपवला तर त्याचा कोप होणारच..
    निसर्गाचं जंगले तोडली तिथं कंपन्या बिल्डिंग घरे ही जंगले बांधली ..
    ही तर सुरुवात आहे या निसर्गाचा खूप मोठा कोप होणार आहे आजुन........