" बदरीनाथ यात्रा २०२२ " - भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 26

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 2 ปีที่แล้ว +1

    🕉️ नमो भगवते वासुदेवाय ....🌿🌹🙏🙏🌹🌿
    जय बद्रीविशाल ...🌷🙏🙏🌷🚩🚩

    • @padmajakelkar5918
      @padmajakelkar5918 2 ปีที่แล้ว

      नमस्कार वासुदेव कृपेने मलापण दर्शनाचा लाभ झाला.नर्मदे हर

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 2 ปีที่แล้ว

    ओम नमो भगवते वासुदेवाय🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @smitakshirsagar8313
    @smitakshirsagar8313 2 ปีที่แล้ว

    ओम नमो भगवते वासुदेवाय
    जय बद्री विशाल की जय.

  • @Sachinsk03
    @Sachinsk03 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 🙏🙏🙏 नमो नारायण 🙏🙏🙏 दत्त महाराजांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @santoshbasale790
    @santoshbasale790 2 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    ✨श्रीदत्त गुरूदत्त जयदत्त ✨🔱✨🙏☺️

  • @suchitrabalerao9383
    @suchitrabalerao9383 2 ปีที่แล้ว

    जय बद्रीनाथ 🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏
    तुमच्या कृपेमुळे आमचेही दर्शन झाले. धन्यवाद 🙏🙏

  • @vijayyadukadam7576
    @vijayyadukadam7576 2 ปีที่แล้ว

    जय गिरनारी 🙏🏻हर हर गंगे 🙏🏻जय बद्रीविशाल 🙏🏻🌼🌺🌸🙏🏻👏🏻 नारायणी बदरी पते हृदयी राहा परमेश्वरा ... खूपच छान दर्शन झाले ... 🌹🌷🌼🌺🌸🌹🌷

  • @nehabhide9661
    @nehabhide9661 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर सुंदर नेत्रदीपक नेत्रसुखद अशी थोरल्या श्रीस्वामी महाराज व त्यांचे ब्रम्हचारी शिष्य श्री रंगावधूतजी(बापजी) यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या हरिद्वार व श्रीगंगामैयाचा घाट
    आर्य निवास व कुशावर्त इतक्या लवकर व जवळून पहायला मिळणं ही श्री विवेक बुवांच्या रूपाने कृपा वरदहस्त लाभलेला आहे असेच आम्ही मनोमन मानतोच मानतो यांत तिळमात्र शंका नाही.
    आपल्या या गिरीनारायण ते बद्रीनारायणाची यात्रेत आम्हाला ही सहभागी करून घेतल्याचा आनंद द्विगुणित होईलच मात्र शब्दात व्यक्त करण्यासाठी वाणी सुध्दां पंगू होते.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    आपली यात्रा सुफळ , संपूर्ण होवो हीच सदिच्छा.

  • @suvarnamistry4300
    @suvarnamistry4300 2 ปีที่แล้ว

    🙏जय बद्री विशाल...जय गिरनारी🙏
    आमचेही सुंदर दर्शन झाले...
    अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त दत्त
    नारायण...

  • @srshukla2407
    @srshukla2407 2 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त , खूप छान दर्शन झाले. धन्यवाद

  • @milindranade3311
    @milindranade3311 2 ปีที่แล้ว

    श्री विवेकबुवा जी जय गिरनारी
    ह्या चित्रिकारणामुळे गंगा मैय्याचे दर्शन झाले व जमेची बाजू म्हणजे प पू बापूजीनी देह ज्या ठिकाणी ठेवला त्या जागेचेही दर्शन घडले. धन्य धन्य झालो.
    नारायण

  • @vivekbuwagokhale
    @vivekbuwagokhale  2 ปีที่แล้ว

    मंडळी नमस्कार, व्हिडिओ मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा ही विनंती...
    आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ? ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हांला अवश्य कळवा...
    व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास व्हिडिओ like करा...आपल्या ओळखीच्या अनेकांना अवश्य share करा...Vivek Buwa Gokhale हां youtube चॅनेल अजून जर आपल्या कोणी subscribe केला नसेल तर अवश्य subscribe करा...!!!
    सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद...🙏
    नारायण...

  • @mrinalbondre3977
    @mrinalbondre3977 2 ปีที่แล้ว

    जय बद्रीविशाल 🙏🙏

  • @nandanjoshi8959
    @nandanjoshi8959 2 ปีที่แล้ว

    जय बद्रिविशाल...

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 2 ปีที่แล้ว

    Atlanta Sundar

  • @pramesawrparmar5585
    @pramesawrparmar5585 2 ปีที่แล้ว

    जय गंगा मैया

  • @pushpaaversekar2150
    @pushpaaversekar2150 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @vaishalinagaonkarvivek882
    @vaishalinagaonkarvivek882 2 ปีที่แล้ว +2

    जय बद्रिविशाल 🙏 video अतिशय आखिव झाला आहे. कुणीही स्वतः जायचे ठरवु शकतो . आणि नेहमी प्रमाणेच तुमच्या मुळे आम्हांला त्या त्या ठिकाणांचे दर्शनही होते आणि महत्वही समजते 🙏🙏🙏👌👌👌खुप छान

  • @SHREE3717
    @SHREE3717 2 ปีที่แล้ว

    🙏🚩

  • @machhindradarekar2883
    @machhindradarekar2883 2 ปีที่แล้ว

    नारायणी बद्रीपते हृदयी राहा, हे पूर्ण पद आपल्या channel वर अपलोड करा .🙏🙏

  • @sambajidhomse2267
    @sambajidhomse2267 2 ปีที่แล้ว +1

    आपल्यामुळे हरिद्वार आणि गंगेचे छान दर्शन झाले छान व्हिडिओ आहे दत्त बावनी वरचे व्हिडिओ कधी येणार आहेत याचे 64 भाग परत परत ऐकले मीही दत्त बावनी दर गुरुवारी 52 वेळा करायला सुरुवात केली आहे श्री दत्त

    • @sampadamane2922
      @sampadamane2922 2 ปีที่แล้ว

      तुमच्यामुळे आम्हालाही दर्शन झालेय

  • @shahajipayaghan9176
    @shahajipayaghan9176 2 ปีที่แล้ว

    जय सदगुरू 🙏🙏🙏

  • @ujwaladhore8373
    @ujwaladhore8373 2 ปีที่แล้ว

    जय बद्री विशाल 🙏🙏

  • @nillambariipadhye8544
    @nillambariipadhye8544 2 ปีที่แล้ว

    🙏🙏