GURUDEV DATTA MORALE.....00113

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

ความคิดเห็น • 169

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp ปีที่แล้ว +1

    श्री दत्त कृपा

  • @vikasmali9758
    @vikasmali9758 4 ปีที่แล้ว +41

    कली युगात विज्ञानाच्या पुढील कार्यरत अनुभवाचे असेल तरच एकच वेळ चालु होईल त्या वेळी सकाळी ८-३०पर्यत मोराळे(पेड)दत्त मंदिर येऊन प्रचिती घ्यावी.श्री गुरुदेव दत्त.🙏🙏

    • @gk833
      @gk833 4 ปีที่แล้ว +3

      पण, माऊली कधी चालू होणार आहे देवस्थान??

    • @vilasvicky3534
      @vilasvicky3534 3 ปีที่แล้ว +1

      @@gk833 Hoil Lavkrch Datt prabhunchya krupene

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  3 ปีที่แล้ว +1

      मंदिर अपॉइंटमेंट घेऊन प्रति गुरुवारी 100 व्यक्तींसाठी सुरु आहे.

    • @parshuramtorne8275
      @parshuramtorne8275 3 ปีที่แล้ว

      मंदिर सुरु आहे का

    • @yogi_blog
      @yogi_blog 3 ปีที่แล้ว

      माऊली मंदिर सुरू आहे का?

  • @kamalthorat659
    @kamalthorat659 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 4 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @rasikadeo8357
    @rasikadeo8357 4 ปีที่แล้ว +26

    औदुंबरतळी राहे गुप्तरूपे दत्त । प्रकट होई पाहुनी सेवेतील सातत्य । निघूनीजाई खिन्नता प्रसन्न राही चित्त।मुखी गर्जता श्री गुरुदेव दत्त ।। 🙏

  • @amitbandgar101
    @amitbandgar101 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @natarajlagare6239
    @natarajlagare6239 2 ปีที่แล้ว

    Shree gurudev datta

  • @vilasmatipatil1391
    @vilasmatipatil1391 4 ปีที่แล้ว +4

    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 4 ปีที่แล้ว +12

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज श्री सदगुरु नाथ नृसिंहसरस्वती महाराज प्रभु कि जय, श्री गुरुदेव दत्त प्रभू 🌺🌺🌼💐🌹🌹🙏🙏🙏

  • @manikjadhav449
    @manikjadhav449 4 ปีที่แล้ว +5

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त कि जय

  • @chandrakantghotkule4260
    @chandrakantghotkule4260 4 ปีที่แล้ว +6

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
    श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज।।

    • @dhanajikakade2811
      @dhanajikakade2811 4 ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर ओपन केला नंतर कळवा श्री गुरुदेव दत्त

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 4 ปีที่แล้ว +7

    श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 4 ปีที่แล้ว +8

    श्री गुरूदेव अवधूत चिंतन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sangrampatil5183
    @sangrampatil5183 4 ปีที่แล้ว +8

    दिगंबरा दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा

  • @sachinjagdalepatil3622
    @sachinjagdalepatil3622 2 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @anujpatil2793
    @anujpatil2793 4 ปีที่แล้ว +5

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sanketmore36
    @sanketmore36 4 ปีที่แล้ว +7

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त मोराळे

  • @hprakash9091
    @hprakash9091 4 ปีที่แล้ว +6

    श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज नम ह

  • @SwarPushpaSangeetGroup480
    @SwarPushpaSangeetGroup480 4 ปีที่แล้ว +5

    अवधुत चिंतनश्री गुरुदेवदत्त

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 4 ปีที่แล้ว +4

    श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @maheshmadane2819
    @maheshmadane2819 4 ปีที่แล้ว +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....

  • @yashnikam3142
    @yashnikam3142 2 ปีที่แล้ว

    मांसाहारीविषयी खुप चांगला उपदेश दिला ||धन्यवाद||🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 4 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🌺! अवधुंत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🌺🙏🙏

  • @navnathsable7690
    @navnathsable7690 4 ปีที่แล้ว +2

    Avdhut chintan shri gurudev datta

  • @vilasmatipatil1391
    @vilasmatipatil1391 4 ปีที่แล้ว +6

    || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

    • @vishnukolhe2162
      @vishnukolhe2162 2 ปีที่แล้ว

      जय श्रीगुदेव दत्त दिगबरा दिगबरा

  • @yougeshmahajan3657
    @yougeshmahajan3657 4 ปีที่แล้ว +5

    Jai jai gurudev datta .

  • @vinoddalavi3784
    @vinoddalavi3784 4 ปีที่แล้ว +4

    Shri Gurudev Datta

  • @adinathmali1984
    @adinathmali1984 4 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय...

  • @hprakash9091
    @hprakash9091 4 ปีที่แล้ว +5

    श्री अवधुत चिंतन श्री गूरुदेव दत्त

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 4 ปีที่แล้ว +6

    🙏।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 4 ปีที่แล้ว +5

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 4 ปีที่แล้ว +4

    Avdhut chintn sree gurufev datta

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 4 ปีที่แล้ว +2

    श्री अवधुत चिंतन श्री गूरूदेव दत्त ‌🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 4 ปีที่แล้ว +5

    श्रीनरसिंह सरस्वती महाराज की जय !!!

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 4 ปีที่แล้ว +6

    Avdhut Chinttan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @shubhanginalawade9025
    @shubhanginalawade9025 4 ปีที่แล้ว +6

    Shri Guru Dev Dutt

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 4 ปีที่แล้ว +4

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 4 ปีที่แล้ว +5

    श्री गुरुदेव दत्त या कलियुगातील श्री दत्तगुरूंचे भाविक भक्तांना शारीरिक व्याधी व मानसिक समाधान व पॅरेलेस वरती कार्य पाहण्याचे एकमेव ठिकाण श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगांव जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र एक वेळ अवश्य भेट द्यावी ही नम्र विनंती अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🚩

    • @user-ql8no5zb9y
      @user-ql8no5zb9y 3 ปีที่แล้ว

      Digambara Digambara Shripad vallabh Digambara 🙏

  • @ganeshpawar6980
    @ganeshpawar6980 4 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 ปีที่แล้ว

    जय गुरदेव दत्त माऊली
    कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙇🙇🙏🙏🙏

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx 4 ปีที่แล้ว +3

    Avadhut chintan Shri Gurudev Datta

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @manojkamble7682
    @manojkamble7682 ปีที่แล้ว

    Om aavadut chintan Shri guru dev datt Om🙏🙏🙏

  • @vaikunthabhogte9665
    @vaikunthabhogte9665 4 ปีที่แล้ว +2

    Sri Gurudev Datta maharaj

  • @raghavsant2354
    @raghavsant2354 4 ปีที่แล้ว +4

    🙏 OM SHREE GURUDEV DATTA🕉️🙏🌺🌷🌷🌹

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 4 ปีที่แล้ว +4

    Shri Gurudev Datta 🙏💐

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 4 ปีที่แล้ว +3

    Shree gurudev datta 🌹🌹🙏🙏

  • @madhurikhadke4287
    @madhurikhadke4287 2 ปีที่แล้ว

    श्नी। गेरुदेव दत

  • @sonamshaileshnalawade2333
    @sonamshaileshnalawade2333 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏

  • @bhimajiinamdar3264
    @bhimajiinamdar3264 4 ปีที่แล้ว +2

    Dart guruncha kaliyugat far prbhav ahe sarv lokani dattachi Baltimore keravi Shri guru Dev datt

  • @pranitazurale7303
    @pranitazurale7303 4 ปีที่แล้ว +1

    AAnand chintan shree gurudev datt

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 4 ปีที่แล้ว +4

    श्रीगुरूदेवदत्त !!! कुडाळ.

  • @NextGentech
    @NextGentech 3 ปีที่แล้ว +1

    Kaka andho ki Duniya Mai chashme baant rahe hain... Shree Guru Dev Datta🙏 Guru mauli

  • @vishavasmahadik3600
    @vishavasmahadik3600 4 ปีที่แล้ว +1

    Avdhuth chintan shree gurudev datta नेवरी vita

  • @maulikute6238
    @maulikute6238 3 ปีที่แล้ว +1

    ।।अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त।।

  • @jaydeeppandit9344
    @jaydeeppandit9344 4 ปีที่แล้ว +4

    Gurudev datta 🌹

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 4 ปีที่แล้ว +1

    Avdhut chintn shree gurudev datta

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 2 ปีที่แล้ว

    अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹🌹🌹

  • @poojashendage9218
    @poojashendage9218 4 ปีที่แล้ว +2

    ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 4 ปีที่แล้ว +1

    || गुरूदेवदत्त || 🙏🙏👏👏🌹🌹🌼🌼

  • @shubhangiparab609
    @shubhangiparab609 4 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव दत्त ।

  • @GaneshRaut-sb1fs
    @GaneshRaut-sb1fs 3 ปีที่แล้ว +1

    Sri gurudev datta

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @ambadasshirsath4177
    @ambadasshirsath4177 2 ปีที่แล้ว

    श्री गुरू देव दत्त

  • @thevillager9837
    @thevillager9837 3 ปีที่แล้ว +1

    Shri. Gurudev Datta 🙏🙏

  • @madhurijagtap976
    @madhurijagtap976 4 ปีที่แล้ว +2

    Shree Gurudev Datta🙏🙏

  • @jayashreedoiphode12
    @jayashreedoiphode12 3 ปีที่แล้ว +2

    Jai Gurudev Dutta 🙏

  • @aathvanvlog7491
    @aathvanvlog7491 4 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Datta 🙏🙏🌹🌹💐💐❤️

  • @sudhawalse1895
    @sudhawalse1895 3 ปีที่แล้ว +2

    Shree swami samrtha 🙏🙏

  • @PradipPatil897
    @PradipPatil897 3 ปีที่แล้ว

    Avadut chintan shree gurudev datt

  • @vrundapawar5912
    @vrundapawar5912 3 ปีที่แล้ว

    Shree Swami Samartha 🙏🌷 Shree Nrusinhasarswati Aai Namo Namaha🙏🌷

  • @khushisalunkhe7140
    @khushisalunkhe7140 3 ปีที่แล้ว +5

    Not dislike only like

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 4 ปีที่แล้ว +1

    Om Shree GurudevDatta

  • @kiranbhosale7513
    @kiranbhosale7513 4 ปีที่แล้ว +1

    Shri guru Dev datt 🙏🙏

  • @pallavipowar1560
    @pallavipowar1560 3 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन गुरूदेव दत्त

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 3 ปีที่แล้ว

    ‌‌श्री गुरूदेव दत्त,🙏

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 ปีที่แล้ว

    Jai Shri Gurudev Datta

  • @saurabhade1463
    @saurabhade1463 3 ปีที่แล้ว

    " अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त "

  • @uttampatil681
    @uttampatil681 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव दत्त

  • @kiranjadhav9324
    @kiranjadhav9324 3 ปีที่แล้ว

    SREE GURUDEV DATTA🌺🌻🌹

  • @vishalkotwal4498
    @vishalkotwal4498 3 ปีที่แล้ว

    Guru dev datta

  • @prakashzagade9312
    @prakashzagade9312 4 ปีที่แล้ว +16

    भाऊ मंदिर कधी पर्यंत चालू होईल कळवल तर बर होईल

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 4 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 3 ปีที่แล้ว

    Shree swami samarth

  • @nanabhure9770
    @nanabhure9770 3 ปีที่แล้ว

    Gurudev datt

  • @pandurangshinde3887
    @pandurangshinde3887 4 ปีที่แล้ว +1

    दत्त कृपा

  • @nitinbiradar7904
    @nitinbiradar7904 3 ปีที่แล้ว

    Shree datta digambar

  • @ashwimipatil4536
    @ashwimipatil4536 3 ปีที่แล้ว +1

    खरच आहे का हे

  • @vinayak3365
    @vinayak3365 4 ปีที่แล้ว +1

    श्रीपाद राजम शरनं प्रपदे

  • @user-vt1nf1xq9q
    @user-vt1nf1xq9q 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @babagorkhegorkhe5686
    @babagorkhegorkhe5686 3 ปีที่แล้ว +4

    12वषे झाले लग्ल झाले मुले झाले नाहीत तरी पण परक पडेल का

  • @madhurisutar9516
    @madhurisutar9516 3 ปีที่แล้ว +1

    🌺🌺🙏🙏

    • @manotakar7304
      @manotakar7304 3 ปีที่แล้ว +1

      श्रिगुरू दतदत

  • @Sonya-rs4dy
    @Sonya-rs4dy 4 ปีที่แล้ว +1

    Amchya ghari pn khup tantanaav ahe Ani amchya mulinchya dosh ha pitrupaksha cha ahe

    • @Sonya-rs4dy
      @Sonya-rs4dy 4 ปีที่แล้ว +1

      Ky kel pahije amchya gharche tithe gheun yeu nahi shakat amchya hatat kahich nahiye

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 3 ปีที่แล้ว

    दत्त

  • @uttampatil1620
    @uttampatil1620 4 ปีที่แล้ว +4

    Mazya Aaila pyalerish Aahe .5.varsha zalit Bara Hoyil kay

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 ปีที่แล้ว

    Digambara Digambara Shripad Vallabh Digambara

  • @rakeshkamble8539
    @rakeshkamble8539 3 ปีที่แล้ว

    👍🙏🚩