GURUDEV DATTA MORALE.....00085

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *GURUDEV DATTA MORALE MANDIR*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

ความคิดเห็น • 182

  • @kkmusicianband2175
    @kkmusicianband2175 4 ปีที่แล้ว +99

    सर्व प्रथम मी माफी मागतो करण आजपर्यंत मी हे सगळ खोटं असत अस मानत होतो पण महाराज तुमचे विडिओ पाहून वाटत आहे देव आहे देवाची पूजा अर्चना केली पाहिजे 🙏 श्री गुरुदेव 🙏

    • @dyaneshwarrawde8987
      @dyaneshwarrawde8987 4 ปีที่แล้ว +1

      @Bapurao Gore 🙏🙏🙏

    • @sagarjadhavs.s.j2810
      @sagarjadhavs.s.j2810 2 ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त दत्त

    • @divya6534
      @divya6534 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @ashwinipadekar3355
    @ashwinipadekar3355 4 ปีที่แล้ว +55

    गुरुदेव दत्त मोराळे यांचे व्हिडिओ बघून दत्त भक्ती करण्यासाठी हुरूप येतो श्री गुरू दत्ता ची इच्छा असेल तर येणे कधी ना कधी तरी होईलच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @amarkhatavkar1991
    @amarkhatavkar1991 2 ปีที่แล้ว +4

    ज्या ज्या वेळी धर्माचा नाश होतो त्या त्या वेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो
    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @Everything-bo5ie
    @Everything-bo5ie 4 ปีที่แล้ว +16

    श्री गुरु, ईतके करुणामय आहेत की गेलेल्या लोकांवर पण उपकार करतात।
    श्री गुरूदेव दत्त यांचा जयजयकार।

  • @jay.....6378
    @jay.....6378 3 ปีที่แล้ว +4

    गुरुजी माझी एक विनंती आहे की जो कोणी मांत्रिक ह्या आत्म्या कडण काम करून घेतो त्याला यांच्या पेक्षा जासत शिक्षा होयला पाहिजे......
    पयश साठी हे मांत्रिक काही करतात आणि ते पण आतम्या ला त्रास देत असेलच जर त्यांचं मंन्हणा नसेल आयकल तर.....
    गुरुजी हीच्च नम्र विनंती आहे माझी....🙏
    मांत्रिक भटकत्या आत्म्याला कैद करून घेतो आणि त्यांना मुक्ती चे आमिष दाखवून त्यांच कडून काम करून घेतो.....

  • @Shubham-bd6oe
    @Shubham-bd6oe 2 ปีที่แล้ว +6

    गुरु आपल्यावर कृपा करतात काहीही असो फक्त एकदा मनापासून माघा,कोणती पण गोष्ट देतात गुरु...
    माझे गुरु दत्तगुरु❤️❤️

  • @prathmeshmangalwedhe1330
    @prathmeshmangalwedhe1330 4 ปีที่แล้ว +12

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 3 ปีที่แล้ว +3

    आत्तापर्यंत मी बऱ्याच देवांना विनंती केली पण असा देव कुठेच नाही श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @nehaprathameshjogal
    @nehaprathameshjogal 3 ปีที่แล้ว +9

    Ohh My God..🙏🙏🙏🙏🙏 Thank you to all sevekaris and Kaka and Bandu dada. Atleast hi seva ahe mhanun vachtayt kahi lok😊😊😊
    Many Students and Parents are not aware of such things. Please share this video in groups and make people aware of these things. Should take help from Kaka and we should cooperate them too.🙏🙏😊😊🥰🥰😊🥰😊🙏🙏🙏🙏🙏

  • @scarysam1604
    @scarysam1604 4 ปีที่แล้ว +4

    Shree sawmi samarth Jay Jay Jay 🙏 shree sawmi samarth Jay Jay 🙏 shree sawmi samarth Jay Jay 🙏 shree sawmi samarth Jay Jay 🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @MrRahul8087
    @MrRahul8087 2 ปีที่แล้ว

    आमचे देव देवता नहीं सगणाऱ्या लोकांसाठी प्रभू मी तुमच्या व्हिडिओ चे short vidio tayar करणार आहे आपली मान्यता मिळावी प्रभू 🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @pallawichavhan2183
    @pallawichavhan2183 3 ปีที่แล้ว +2

    मला या ठिकाणी फक्त बघायला आवडेल तर कोणत्या दिवशी आम्ही तिथे येऊ, कारण हे बघून कमाल वाटते, मन आतुर झालं बघण्यासाठी 🙏🙏🙏🙏दत्त दत्त दत्त 🌹🌹🌹

    • @S.dtta96
      @S.dtta96 2 ปีที่แล้ว

      गुरुचरित्रात सांगितले आहे की,,,हा त्रास प्रत्येक कुटुंबाला होणार आहे..
      म्हणून भक्तिमार्ग सुरू करा..लै भयाण असतो हा त्रास..जगात सर्वात त्रासदायक काय असेल तर हा त्रास असतो..

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 4 ปีที่แล้ว +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त #🌺 🌺 🌺 🌺 🌺

  • @arunpawar3350
    @arunpawar3350 4 ปีที่แล้ว +7

    अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
    दत्त दत्त दत्त प्रणाम काका

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 4 ปีที่แล้ว +5

    Avdhut chitanm Shri Gurudev Datt maharaj ki jay

  • @shubhangikarekar9440
    @shubhangikarekar9440 2 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz 3 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री स्वामी गुरुदेव दत्त

  • @sagarawaghade8249
    @sagarawaghade8249 3 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ शुभाषबाप्पा महाराज की जय गुरुदेव दत्त

  • @rakeshkamble8539
    @rakeshkamble8539 3 ปีที่แล้ว +2

    Jai Shree Gau Laxmi maaaaa Hari om 🙏🚩🙏👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव दत्त माऊली
    कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙇🙇🙇

  • @MrRahul8087
    @MrRahul8087 2 ปีที่แล้ว +1

    I am so proud because our god is real and it's truth some people are said our god's are fictional means god's are not present....

  • @aartipatil5909
    @aartipatil5909 ปีที่แล้ว

    Avdhut chintan shree gurudev datt 🙏 🌺

  • @ravibarate6783
    @ravibarate6783 4 ปีที่แล้ว +3

    त्रिवेणी संगम गुरुदेवदत्त भगवान की जय

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz 3 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 3 ปีที่แล้ว +7

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @anirudhayadav2938
    @anirudhayadav2938 3 ปีที่แล้ว +3

    Shree Swami smarath gurudev Dattt 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhannalawade3528
    @samadhannalawade3528 3 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दंतत् 🙏🙏

  • @sonamshaileshnalawade2333
    @sonamshaileshnalawade2333 2 ปีที่แล้ว

    Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kakasahebthube2767
    @kakasahebthube2767 3 ปีที่แล้ว +2

    अवधुत चिंतन
    गुरूदेव दत्त

  • @udaybagwe8890
    @udaybagwe8890 4 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन ,श्री,गुरुदेव दत्त,

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 ปีที่แล้ว

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @chandanpandit1047
    @chandanpandit1047 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त

  • @keshavgambare1021
    @keshavgambare1021 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺

  • @sanketmore36
    @sanketmore36 4 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त मोराळे

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 4 ปีที่แล้ว +6

    ☆Avadhoot chintan Shree Gurudev Datt☆

  • @sonamshaileshnalawade2333
    @sonamshaileshnalawade2333 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏

  • @PappuYadav-bg4ke
    @PappuYadav-bg4ke 3 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन गुरूदेव दत्त गुरूदेव दत्त गुरूदेव दत्त गुरूदेव दत्त दत्त दत्त दत्त

  • @Pankajstatus
    @Pankajstatus 4 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sarikakhandekar9710
    @sarikakhandekar9710 4 ปีที่แล้ว +4

    Shree GURUDEV DATTA👏👏👏👏👏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +1

    अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त

  • @yuvrajwagh9362
    @yuvrajwagh9362 4 ปีที่แล้ว +4

    Mast Uttar dili patapat

  • @ruturajpatil7326
    @ruturajpatil7326 2 ปีที่แล้ว

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @prernasatpute3827
    @prernasatpute3827 3 ปีที่แล้ว +2

    दत्त मी आले आता तुज्या चरणी

  • @pratapyadake6959
    @pratapyadake6959 2 ปีที่แล้ว

    श्री गुरू नृसिंह सरस्वती महाराज की जय

  • @amitpatil4822
    @amitpatil4822 4 ปีที่แล้ว +3

    Shree Gurudev Datta

  • @kanifanathdumbare9539
    @kanifanathdumbare9539 4 ปีที่แล้ว +1

    Avdhoot chitan shree gurudev datta

  • @tukaramthoke6029
    @tukaramthoke6029 2 ปีที่แล้ว

    Shree Gurudev datta
    Shree Swami Maharaj ki jai

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 4 ปีที่แล้ว +3

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @jayrammule2113
    @jayrammule2113 3 ปีที่แล้ว +2

    !! श्री गुरू देव दत्त !!

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @kakasahebthube2767
    @kakasahebthube2767 3 ปีที่แล้ว +3

    देव आहे मानलच पाहिजे

  • @pankajghadage5326
    @pankajghadage5326 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान

  • @vilasgujar1162
    @vilasgujar1162 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @ganeshmane5969
    @ganeshmane5969 3 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 4 ปีที่แล้ว +5

    Avdhut Chinttan Shree Gurudev Datta 🙏🙏

  • @hrushikeshbhilare7572
    @hrushikeshbhilare7572 3 ปีที่แล้ว +3

    Shree guru dev data❤️

  • @maheshbhoir8148
    @maheshbhoir8148 4 ปีที่แล้ว +2

    Sheree gurudev datta

  • @creatoraashit6484
    @creatoraashit6484 3 ปีที่แล้ว +2

    Om Mani padume Om Bhagwan Buddha 🙏🙏🙏🙏

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 4 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🚩

  • @vijay3826
    @vijay3826 3 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🌹☘️🌼🌷🌹🙏

  • @navinya_mehendi_arts
    @navinya_mehendi_arts ปีที่แล้ว

    Gurudev datt

  • @fgggsgghj7614
    @fgggsgghj7614 4 ปีที่แล้ว +1

    Avdhut chitan shri gurudev Datttaaa

  • @akash25smash
    @akash25smash 4 ปีที่แล้ว +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त:

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 3 ปีที่แล้ว

    🌼🌹🙏 digambara digambara Sri pada Sri vallabha digambara 🌹🌼🙏

  • @vaishaliphand7519
    @vaishaliphand7519 3 ปีที่แล้ว +4

    असं का होते ...कोणत्या चुकीमुळे मनुष्याला भूत किंवा प्रेत याचा मनुष्यात संचार होतो. माणसानी कोणत्या गोष्टी टाळल्या तर हे सर्व काही होणार नाही ...कृपया या बद्दल माहिती दिली तर कृपा होईल महाराज... जय गुरू देव दत्त....🙏🙏🚩🚩

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  3 ปีที่แล้ว +1

      *पूर्ण माहिती वाचल्यानंतर व पाठवलेल्या विडिओ लिंक... म्हणजे प्रभोधनाचे पूर्ण भाग बघितल्यानंतर संपूर्ण कुटुंबात मांसाहार व मध्यपान पूर्णपणे बंद करून *श्रद्धा, भक्ती, भावाने...अंतःकरणातून जो पुढे भक्ती मार्ग सांगत आहे तो पूर्ण कुटुंबाने केला तर तुमच्या अडचणीतून, त्रासातून, शारीरिक व्याधीतून 50 ते 60% मुक्त होऊ शकता.. त्यानंतरचा पुढील मार्ग येथे गुरुवारी आल्यानंतर सांगितला जाईल.... तोपर्यंत हा मार्ग चालू ठेवावा*.
      *भक्तीमार्ग पुढील प्रमाणे:- एक छोटी प्लेट घ्या त्या मध्ये दोन अगरबत्ती लावा ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत म्हणजेच कमीत कमी पाऊण तास ते एक तास श्री दत्त महाराजांचे " दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा" किंवा "श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त" किंवा फक्त दत्त दत्त दत्त या तिन्ही पैकी कोणत्याही एका मंत्राचे नामस्मरण करा व जर काही शारीरिक व्याधी असेल तर जे अगरबत्तीचे प्लेट मध्ये भस्म पडते त्यातील थोडेसे म्हणजे चिमटभर भस्म घ्या एका वाटी ( फुलपात्र ) मध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये ते भस्म टाकून श्री दत्त महाराजांना अंतःकरणातून विंनती करा की तुमच्या कृपाआशिर्वादाची शक्ती या तीर्थात निर्माण होऊन माझी शारीरिक व्याधी माझा त्रास पूर्णपणे कमी करा किंवा तुमची वैयक्तिक इच्छा ( इच्छा प्राप्ती ) पूर्ण होउदे 🙏 एवढी विनंती करून ते तीर्थ दररोज सकाळी संद्याकाळ नामस्मरण करून घ्या.... श्री गुरुदेव दत्त* 🙏
      *टिप* -
      1 - घरी नामस्मरण सुरु केल्यानंतर थोडा त्रास होऊ शकतो भिऊ नये किंवा काळजी करू नये नामस्मरण मनापासून करत राहावे.
      2 - महिलांच्या साठी अडचणीच्या ( मासिक धर्म काळात / पिरियड ) च्या वेळी देवघरापासून लांब राहून नामस्मरण करणे पण तीर्थ घेऊ नये.
      3 - वरील भक्ती मार्ग हा संपूर्ण कुटुंबाने एकत्रित करावयाचा आहे पण काही मंडळीना *नॉन व्हेज सोडता येत नसेल* ( कुटुंबातील इतर व्यक्ती ) तर तुम्ही वैयक्तिक मार्ग करू शकता पण फरक देखील वैयक्तिक मिळेल संपूर्ण कुटुंबासाठी अपेक्षा करू नये.
      *कृपया अतिशय महत्वाचे भाग क्रमांक 01, 24 ते 33, 49 तसेच 101 आणी 111 हे अत्यंत महत्वाचे भाग पाहावेतच.*
      संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिर ज्या वेळी सुरु होतील त्या नंतर एक महिन्या नंतर आपले मंदिर सुरु होऊ शकेल पण त्या आधी *तुम्हाला त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात* तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्ही त्या महिन्या मध्ये व्हॉट्सअप करू शकता.
      धन्यवाद....... 🙏🏻
      *सदर भागांच्या लिंक खाली दिल्या आहेत.*
      0001 - th-cam.com/video/itp_JZXjTao/w-d-xo.html
      0024 - th-cam.com/video/h5aq65GYJes/w-d-xo.html
      0025 - th-cam.com/video/Whka_JdG66Q/w-d-xo.html
      0026 - th-cam.com/video/YAsklwk7gRo/w-d-xo.html
      0027 - th-cam.com/video/LFf63tCd1XE/w-d-xo.html
      0028 - th-cam.com/video/emjnt-6FFcM/w-d-xo.html
      0029 - th-cam.com/video/AYUevP5v0Ws/w-d-xo.html
      0030 - th-cam.com/video/avQngE4n9Ok/w-d-xo.html
      0031 - th-cam.com/video/pDtrjQEFHQU/w-d-xo.html
      0032 - th-cam.com/video/goRoGoZ-9KM/w-d-xo.html
      0033 - th-cam.com/video/U0GFu283KHM/w-d-xo.html
      0049 - th-cam.com/video/k9d4bEpLTsU/w-d-xo.html
      0101 - th-cam.com/video/eFi2-nRK2n4/w-d-xo.html
      0111 - th-cam.com/video/nJuYPM3LCwY/w-d-xo.html
      *Please see the very important parts Nos. 01, 24 to 33, 49 as well as the very important parts 101 and 111*
      Our temple may start a month after the start of temples all over Maharashtra but before that * you have to make an appointment * in the first week of that month *. You can do WhatsApp in that month to make an appointment.
      Thank you .......
      🙏श्री दत्त देवस्थान मोराळे 🙏
      Join group
      chat.whatsapp.com/EkmSyr30UpDLBDOE6PDo0p
      *हे सर्व व्हिडीओ बघितल्या नंतरच व्हाट्सअप किंवा फोन कॉल करा आनी कॉल करणेची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. कृपया गुरुवारी फोन करू नये.*
      धन्यवाद. 🙏🙏🙏
      *Only watch WhatsApp or phone after watching all these videos and the call time will be from 11 am to 6 pm. Please do not call on Thursday.*
      Thanks. 🙏🙏🙏

    • @vaishaliphand7519
      @vaishaliphand7519 3 ปีที่แล้ว

      @@Gurudev_Datta_Morale धन्यवाद ...💐🙏🚩 अवधूत चिंतन गुरु देव दत्त

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 4 ปีที่แล้ว +2

    Avdhut chintn sh red gurudev datta

  • @rajendrapatil6099
    @rajendrapatil6099 3 ปีที่แล้ว +1

    श्री.गुरुदेव दत्त

  • @bollywoodmovie3676
    @bollywoodmovie3676 4 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव

  • @vijaylakshmi3853
    @vijaylakshmi3853 2 ปีที่แล้ว

    || श्री गुरुदेव दत्त ||
    🌺🌺🌺
    🙏🙏🙏

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 2 ปีที่แล้ว

    दिगांबरा दिगंबरा
    श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दीगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @adityashinde6635
    @adityashinde6635 3 ปีที่แล้ว +1

    गुरूदेव दत्त😍😘

  • @bhagyashreebalsure10thc95
    @bhagyashreebalsure10thc95 4 ปีที่แล้ว +5

    OM DATTA

  • @rupali8357
    @rupali8357 3 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव दत्त

  • @vijaymane1932
    @vijaymane1932 4 ปีที่แล้ว

    आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

    • @biragawade3252
      @biragawade3252 4 ปีที่แล้ว

      गुरुदेव दत्त avduth चिंतन श्रीगुरूदेव दत्त

  • @sharatpawar7004
    @sharatpawar7004 4 ปีที่แล้ว +2

    Garu dav. Datt

  • @punamjadhav4577
    @punamjadhav4577 3 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth

  • @akashrabse6135
    @akashrabse6135 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव दत्त

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 3 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 4 ปีที่แล้ว +3

    Shri Gurudev Datta 🙏

  • @shrirajsarak6403
    @shrirajsarak6403 4 ปีที่แล้ว +1

    Jaygurudev datt

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏Jay go.ra. ⚘⚘⚘Jay samarth ⚘⚘⚘

  • @ramkate6758
    @ramkate6758 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @gunvantubhale5750
    @gunvantubhale5750 4 ปีที่แล้ว +2

    Gurudeo datt

  • @jayashreeborde2069
    @jayashreeborde2069 3 ปีที่แล้ว

    Shri Gurudev datt.

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m 7 หลายเดือนก่อน

    गुरुदेव दत्त ,गुरुदेव दत्त

  • @akshaymestry5992
    @akshaymestry5992 3 ปีที่แล้ว

    Jai guru dev datt sai

  • @latapatil2266
    @latapatil2266 2 ปีที่แล้ว

    बाबा मी महाराष्ट्रा तून बोलत आहे माझ्या मानसाला फार पिडा आहे तर मी काय करू उपाय सागा प्रभु

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  2 ปีที่แล้ว

      कृपया फोन वर संपर्क करा

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 3 ปีที่แล้ว

    Shree Gurudavdatta

  • @susantakumarbarik8830
    @susantakumarbarik8830 4 ปีที่แล้ว +1

    Om namah shivay

  • @mahadevadhe2472
    @mahadevadhe2472 3 ปีที่แล้ว

    Jai gurudev dutt

  • @prathmeshkshirsagar8185
    @prathmeshkshirsagar8185 4 ปีที่แล้ว +2

    किती तारकेला कार्यक्रम चालू होनारआहे.
    श्री गुरुदेव दत.

  • @akshaytarade6307
    @akshaytarade6307 3 ปีที่แล้ว +3

    दत्त उपासना कशी करावी आणि अभिषेक वेळ कोणती चांगली आहे दत्त ची 🙏🏻 कृपाय करून कोणी तरी सांगावी 🙏🏻

  • @ravipawar5258
    @ravipawar5258 3 ปีที่แล้ว

    Jai gurudev....