GURUDEV DATTA MORALE.....00137

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2020
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

ความคิดเห็น • 156

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp 10 หลายเดือนก่อน +1

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्त कृपा शुभ सोमवार शुभ दुपार

  • @shivajichavan8501
    @shivajichavan8501 3 ปีที่แล้ว +65

    खूप फरक पडला आहे, माझ्या आईचा विडिओ आहे. हा महाराज तुम्ही आहे म्हणून आधार आहे, नाहीतर काहीच अस्तित्व न्हवत. संपलो होतो. खुप मांत्रिक केले. खुप उतार टाकले . काही फरक नाही पडला साधा लिंबू पण उतरून टाकायच नाही, असं ठिकाण एकमेव आहे हे. जिथं महाराज कृपा करतात . नतमस्तक प्रभू, तुमचा आशीर्वाद असाच राहो ही विनंती, काकांच आणि बंडू दादा (महाराज) ह्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे त्यांचा ही आशीर्वाद असचं राहो, हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना, "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त "🙏🌷🙏🌷🙏

    • @deepakgkharat
      @deepakgkharat 3 ปีที่แล้ว

      तुमचा फोन नंबर द्या, बोलायचं आहे

    • @rohitchavan161
      @rohitchavan161 3 ปีที่แล้ว

      @@shivajichavan8501 कदी गेला होता तुम्ही..
      आता चालू आहे का

    • @shivajichavan8501
      @shivajichavan8501 3 ปีที่แล้ว +3

      आता बंद आहे जानेवारी मध्ये होईल चालू

    • @ranjitvagare112
      @ranjitvagare112 3 ปีที่แล้ว

      @@shivajichavan8501 call kru shktoka

    • @smitakatke1536
      @smitakatke1536 3 ปีที่แล้ว +1

      @@shivajichavan8501 thank you

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 3 ปีที่แล้ว +8

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय 🙏💐🌹

  • @globalsystemandservices1293
    @globalsystemandservices1293 3 ปีที่แล้ว +19

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 3 ปีที่แล้ว +4

    श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏

  • @Er.SanjayPatil
    @Er.SanjayPatil 4 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 5 หลายเดือนก่อน

    Jai shree Gurudev Datt.

  • @shankarnavale7479
    @shankarnavale7479 3 ปีที่แล้ว +2

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज श्री गुरुनरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 3 ปีที่แล้ว +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त #🌺 🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्रीपाद श्रीवल्लभ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 3 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @eknathbarkade9238
    @eknathbarkade9238 2 ปีที่แล้ว +1

    Kharac khup adbhut karay aahe he ya kalyugat
    Khup chan kaka kam karat aahat aapan
    Bandu dada pan khup chan kam karat aahet
    Eshavar tumachya sagalya manokamana puran karo
    Avdut chitan shree guru Dev Datta

  • @roshannagpure7918
    @roshannagpure7918 3 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    मला 2 वर्ष पासून खूप मोठया प्रमाणात संचार होत आहे , कोरोना मुळे आपले मंदिर बंद आहे
    जीवन उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे

    • @roshannagpure7918
      @roshannagpure7918 3 ปีที่แล้ว +1

      @@dipakjagtap6287 mala khup ttrs hoto aahe 2 warsha pasun mla klwa pls

  • @jagdishkulkarni5141
    @jagdishkulkarni5141 ปีที่แล้ว

    श्री गुरु देव दत्त

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 3 ปีที่แล้ว +10

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तगुरूंचे प्रगट रूपातील कार्य पहा आणि आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान मिळवा मांसाहार पूर्ण सोडावा लागतो व नामस्मरण करावे लागते दत्तगुरूंचा आशीर्वादाने आपले कुटुंब सुखी बनवा ही नम्र विनंती अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @rasikaurankar3684
    @rasikaurankar3684 3 ปีที่แล้ว +4

    Kharach changli seva deta guruji jay guru dev dutta

  • @ccvvccss8738
    @ccvvccss8738 3 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @omkarsart6224
    @omkarsart6224 3 ปีที่แล้ว +11

    मंदिर चालु झाले आहे का???
    आम्हाला यायचे आहे ..🙏🙏
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @sharadsawanakar1241
    @sharadsawanakar1241 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूदेव दत्त मोराळे प्रसन्न 🙏🙏

  • @ushabarbhai7480
    @ushabarbhai7480 3 ปีที่แล้ว +1

    अवधुत चींतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वमी समर्थ

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 3 ปีที่แล้ว +1

    💐।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।💐

  • @bapusaheblondhe8472
    @bapusaheblondhe8472 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    ऊँ ब्रम्हचैतन्य श्री नृसिह सरस्वती महाराज
    कि जय🙏🙏

  • @shashikantbhoir1767
    @shashikantbhoir1767 3 ปีที่แล้ว +1

    🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🙏🙏🙏

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 3 ปีที่แล้ว +3

    माझी आई माझे बाबा माझं सर्वस्व माझे दत्तगुरु

  • @anitamate367
    @anitamate367 3 ปีที่แล้ว +2

    🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @vikasbbondre9985
    @vikasbbondre9985 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @jaydeeppandit9344
    @jaydeeppandit9344 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹

  • @user-it4jj9jm2y
    @user-it4jj9jm2y 3 ปีที่แล้ว +2

    Om श्री अवधूताय नमः

  • @sushantyeole2767
    @sushantyeole2767 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @rjiam142
    @rjiam142 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त
    श्री दत्त........

  • @chandrakantghotkule4260
    @chandrakantghotkule4260 3 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। 🙏🙏🙏🙏

  • @sangrampatil5183
    @sangrampatil5183 3 ปีที่แล้ว +2

    दिगंबरा दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा

  • @amitpatil4822
    @amitpatil4822 3 ปีที่แล้ว +2

    Shree Gurudev Datta

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹Shri Gurudev Datt

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 3 ปีที่แล้ว

    Shri Gurudev Datta 🙏💐

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 3 ปีที่แล้ว +1

    Avdhut Chinttan Shree Gurudev Datta🙏🙏

  • @somnathpatil5948
    @somnathpatil5948 3 ปีที่แล้ว

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @maheshdesai1977
    @maheshdesai1977 3 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹!!Shri Gurudev Datt !!🌹🙏🙏

  • @hprakash9091
    @hprakash9091 3 ปีที่แล้ว +6

    श्री गुरु नृसिंहसरस्वती महाराज नम:

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏.

  • @anantvarhade3883
    @anantvarhade3883 3 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त कुपा करा व माझी संपूर्ण व्याधिमाधी कायमची नष्ट करा.

  • @vinoddalavi3784
    @vinoddalavi3784 3 ปีที่แล้ว

    🙏🌷 Shri Gurudev Datta 🌷🙏

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 3 ปีที่แล้ว +1

    माझी आई माझी गुरुमाऊली माझे दत्तगुरु

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz 3 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @jeevanmumbaimh01
    @jeevanmumbaimh01 3 ปีที่แล้ว +1

    gurudev Datt

  • @krishnamore1786
    @krishnamore1786 3 ปีที่แล้ว +1

    Shree gurudev datta

  • @ujwalsawant4102
    @ujwalsawant4102 3 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🌹 🙏🙏🙏🙏

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 ปีที่แล้ว

    Jai Shri Gurudev Datta

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले माझे दत्तगुरु

  • @mahendrawarang2875
    @mahendrawarang2875 3 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @kavitagawade3025
    @kavitagawade3025 ปีที่แล้ว

    Shree gurudev datta🙏🌺🌺🙏🙏

  • @user-ts3qx5jm1g
    @user-ts3qx5jm1g 3 ปีที่แล้ว +1

    श्रि गुरूदेव दत्त . Very very nice & great work.

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate91 3 ปีที่แล้ว +1

    Shri gurudev datt 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @mangalkashale3590
    @mangalkashale3590 3 ปีที่แล้ว +1

    shree gurudev Datta

  • @maskar2251
    @maskar2251 ปีที่แล้ว

    ❤Shivdatta❤

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rollcameraaction1858
    @rollcameraaction1858 3 ปีที่แล้ว

    Shri gurudev datt🙏

  • @sunilveer2772
    @sunilveer2772 3 ปีที่แล้ว

    Shree Gurudev datta

  • @vishalshirsat1646
    @vishalshirsat1646 3 ปีที่แล้ว +1

    Shree gurdev datt shree sawmi samarth shree shankar Maharaja

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 3 ปีที่แล้ว

    Aavdhut chintn shri gurudev datta

  • @ashamahale242
    @ashamahale242 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
    Gurudev dtt mauli na koti koti
    Nmskar deva mulala chagli
    Budhi dya khup tras deto

  • @priyankadhamal1742
    @priyankadhamal1742 3 ปีที่แล้ว +4

    नवीन व्हिडिओ असतील तर प्लीज पाठवा

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 3 ปีที่แล้ว

    श्रीगुरूदेवदत्त !!!

  • @annappac9289
    @annappac9289 3 ปีที่แล้ว

    Sri guru deva datta 🙏🙏🙏

  • @sarikapatil9814
    @sarikapatil9814 3 ปีที่แล้ว

    Shri Gurudev datt 🙏🙏

  • @sagarsannak3096
    @sagarsannak3096 3 ปีที่แล้ว

    shree gurudev datta

  • @dipakjagtap6287
    @dipakjagtap6287 3 ปีที่แล้ว

    गुरू दत्त माऊली

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 2 ปีที่แล้ว

    ।। अवधूत चितन श्री गुरूदेव दत्त मोराळे तासगाव सांगली ।।

  • @rajendrabobade935
    @rajendrabobade935 3 ปีที่แล้ว

    Gurudeve datt maharaj ki.jay

  • @Tanaji_khaire
    @Tanaji_khaire 3 ปีที่แล้ว

    Guru dev datta
    दत्त दत्त दत्त दत्त

  • @pramodkamble4622
    @pramodkamble4622 3 ปีที่แล้ว

    Shri gurudev datta

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 3 ปีที่แล้ว +2

    मंदिर उघडल आहे का कधी उघडणार आहे आता 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @sudhirpatil5456
    @sudhirpatil5456 3 ปีที่แล้ว

    Devdutta 🌹🙏🌹

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 3 ปีที่แล้ว +3

    गुरु माझ्या आईला भानामती आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी आजाराने ग्रस्त आहे तर आपण कृपा करावी ही विनंती आहे.........

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🌺🌺💐

  • @anilgaykwade4851
    @anilgaykwade4851 3 ปีที่แล้ว

    गुरूदेव दत्त

  • @malkaripujari6048
    @malkaripujari6048 3 ปีที่แล้ว

    Gurudev datta

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 3 ปีที่แล้ว

    🌼 digambara digambara Sripadhavallabha digambara 🌼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @latestvideos8620
    @latestvideos8620 3 ปีที่แล้ว +2

    Maharaj mazaya family la tras hotoy kay upay hoil ka

  • @GalacticFactsfinder
    @GalacticFactsfinder 3 ปีที่แล้ว +2

    ATA chalu ahai ka nhi pls sanga amhala yacha hota

  • @pradnyashejaval3453
    @pradnyashejaval3453 ปีที่แล้ว

    Nashib amch ki amhala datta guruncha ha bhaktimarg hya janmat milala

  • @ShriGurudevDattaDhamTrust
    @ShriGurudevDattaDhamTrust 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @abhijitshinde2499
    @abhijitshinde2499 3 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @vishalkotwal4498
    @vishalkotwal4498 3 ปีที่แล้ว

    Digbara digbara shripad vallhab digbara🙏

  • @nanabhure9770
    @nanabhure9770 3 ปีที่แล้ว

    Gurudev datt morale

  • @sachindhokre4510
    @sachindhokre4510 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @dattabramhan5896
    @dattabramhan5896 3 ปีที่แล้ว

    Shreya avdhut Chintan Shri gurudev datt a

  • @smitakatke1536
    @smitakatke1536 3 ปีที่แล้ว

    Mandir chalu jhale Ka?.Shree Gurudevdatta.

  • @Vira18218
    @Vira18218 ปีที่แล้ว

    Fakt 60 % ch kami yeto kay problem bhakti kelyananatar purn tras kami hot nahi ka

  • @dnyaneshwarvetal3701
    @dnyaneshwarvetal3701 3 ปีที่แล้ว +1

    मंदिर कधी चालू होणार आहे

  • @rajaramchougule9148
    @rajaramchougule9148 3 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @vilaschavan1236
    @vilaschavan1236 3 ปีที่แล้ว +1

    माझा मुलगा 8 वर्षाचा असून त्याला स्वमग्न चा त्रास आहे,बोलत नाही, विचित्र व्यवहार करतो,तर आपल्या कड़े काही होईल का

  • @mohinitavadarkar989
    @mohinitavadarkar989 3 ปีที่แล้ว +1

    Mandir chalu aahe ky

  • @nehaprathameshjogal
    @nehaprathameshjogal 3 ปีที่แล้ว +1

    15:57 mins var kay sangitle tyani please sangal ka. Stage konte ani kase

    • @swatijadhav8639
      @swatijadhav8639 3 ปีที่แล้ว

      तासगांव सांगली जिल्हा