बापूराव पत्की,उस्मानाबाद.मी २५ मार्च २०२० पासून दररोज नियमीतपणे रामरक्षा व मारूती स्तोत्र पठण करतो त्या मुळे माझे शारीरीक व मानसीक स्वास्थ कोरोना काळात देखील उत्तम आहे. जय श्रीराम.
काका प्रणाम, आम्ही दोघे इथे अमेरिकेत मुलाकडे रहातो. रोज संध्याकाळी शुभंकरोती, रामरक्षा म्हणतो. दोन्ही नातवंडांना ही रामरक्षा पाठ झाली आहे. आम्ही सर्वजण घरी आवर्जून मराठीतच बोलतो त्यामुळे सर्व नातवंडे ही मराठी छान बोलतात.
Mi roj majha parivaar barobar Sandhykalche shlok( Bhim rupi,Ganpati stotra, Maruti stotra, manachale Shlok, Pasayadaan) Ramraksha stotra, Hanuman chalisa, Hanuman Ashtak, Bajrang, Bajrang Baan, Kaal Bhairav ashtak mahnto. It takes hardly 45 minutes in evening but give huge peace of mind. 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. मी माझ्या 10 वर्षीय मुलाला सोबत घेवून रोज संध्याकाळी रामरक्षा, भीमरूपी आणि अजून काही स्तोत्रे आम्ही म्हणतो. हळूहळू त्याला ही सगळी स्तोत्रे तोंडपाठ झाली आहेत.. जय श्रीराम 🙏🙏
ति.काकांना शि.सा.नमस्कार 🙏 नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏 रामरक्षा ही एक प्रकारचे कवच च आहे व त्या सोबत मारूती स्त्रोत्राचे पठण केल तर अधिक चांगले फायदे मिळतात. अनुभवाचे बोल आहेत. धन्यवाद 🙏👍🌺 संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Ha video tar aaj baghitla pan ya adhi pasun ch amhi ramrakshe cha pani purna gharat shimpadto... Ha pan yogayog ki dakshin mukhi maroti cha amhla roj darshan ghadata... Hanuman chalisa, ramraksha, marunti stotra ., Atharvashirsha roj hota gharat.... Aai baban che sanskar 🙏 maharaj swatah sagla aapoaap karun ghetat 🙏 shri swami samartha 🙏🥰 I feel so blessed 🙏
पु जोशी काका 🙏 प्रतेक वेळी आपण आम्हा सर्वांना चांगले मार्गदर्शन करतात. आपल्या मुळेच अम्हाला रामक्षेच शुध्द उच्यारण समजल आणि ते करताआल. आपले मन पूर्वक आभार🙏🙏. आपल्याला आणि आपल्या सर्वांना उदंड आरोग्य आयुष्य लाभो हेच देवाजवळ आमच मागण ⚘🙏🙏🙏🙏🙏
मी मी रोजच राम रक्षा म्हणत असते तसेच तसेच मारुती स्तोत्र शनि स्तोत्र व हे नेहमीच वाचत असते ओम शनी देवाय नमो नमः जय बजरंग बली माहिती खूपच छान सांगतात आवडले थँक्यू
जोशी काका आपण खूपच मौल्यवान माहिती दिली . आमचे गुरू श्री प .पूं श्री प्रल्हाद महाराज यांच्या उपासने मध्ये श्रीराम रक्षा स्तोत्र व भीमरूपी स्तोत्र हे आहेत ते आम्ही दररोज ' '' आपण सांगीतल्या प्रमाणे म्हणतो . आपण केलेले मार्गदर्शन खूपच मौल्यवान आहे .आपणास सादर प्रणाम .जय श्रीराम
काका नमस्कार खुपच छान माहिती आहे मी आज पासून दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणेन आता पण म्हणते पण कधी तरी राहते विसरून पण आजपासून दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणेन
काका आपणास साष्टांग नमस्कार रामरक्षा स्तोत्र व भिमरुपि अत्यंत म्हणणे आवश्यक आहे. हिंदू धर्म हा जास्तीत जास्त भगवांतचे आपल्या तरुण पिढी ला त्याचे महत्त्व समजावून देणे अत्यंत गरजेचे आहे श्री राम जय जय राम कृष्ण हरी
जोशी काका...नमस्कार आपण खुप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद. आपल्या उपासना केंद्रात आपण गरजूंना रहायची सोय उपलब्ध करताय खुप थोर काम आहे हे. हे सर्व करताना निस्वार्थीपणा दिसतोच. धन्यवाद.
दीपक जोशी साहब ने जो कुछ मराठी में कहा कुछ समझ तो नहीं आया पर वर्तमान कलियुग के इस संकट के प्रभावी निवारण के लिए श्री राम रक्षा स्तोत्र और मारुति उपासना अभीष्ट है। जोशी साहब का यह वक्तव्य हिंदी में होता तो मुझे भी इसका लाभ मिलता । प्रणाम। आनन्द मिश्रा
🌹संपूर्णपणे मानवीय शारिरीक अवयवांचे रक्षण🌹 होण्याची सकारात्मक भक्ती भावना जागवल्या जाते-- रामनामाचे स्मरण होत राहिल्याने!!🌹🙏 ती रामरक्षा दैनंदिन मानसिक ताण-शीण घालवून नवीन उमेदीचं मानसिक बळ देते !👍👍🙏🌹 जय श्रीराम! जय बजरंग बली 🌹🙏
I like the holy speech. from many years back, we follow Agnihotra & followed by Ram Raksha, Bhimrupi, Sri Sukta everyday. I wish to visit here. Sri Swami Samarth
मी स्वतः रामरक्षा आणि हनुमान चालिसा बाण कवच 2 टाईम म्हणायचो पण आता फक्त हनुमान चालिसा म्हणतो... मुलेही म्हणायची... पण आता मुले अभ्यासापोटी अर्धातास प्रार्थना करतात... पण वेळ जास्त होतो म्हणून रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र म्हणत नाहीत... मी बुधवारी हनुमान वडवानल स्तोत्र म्हणायचो... पण आम्ही आता अर्धातासाची प्रार्थना ठरलेली आहे... आणि सकाळी संध्याकाळी रामरक्षा/ हनुमान चालिसा आणि बरेच देवतांचे मंत्र लावले जातात... पण बोलण्याचा अनुभव वेगळाचआहे... त्यातील नेमके मंत्र म्हणतो... पण तुमची सुचना खुप चांगली आहे... अमलात आणू... धन्यवाद!...
नमस्कार. मी किशोरकुमार दिनकर तेंडले. (वय ५७ वर्षे). मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचा. सध्या नोकरी निमित्त पुण्यात असतो. मी रोज सकाळी पूजा करताना गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, दत्तमाला मंत्र (३ वेळा), महालक्ष्मी अष्टक, नवग्रह स्तोत्र, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, व संध्याकाळी गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, दत्तमाला मंत्र नियमित (अपवाद वगळता) म्हणतो. माझा मो. नं. ९४२३००९५३० कृपया आपला संपर्क क्र. व पत्ता द्यावा.
अतिशय उपयुक्त ! श्री स्वामी समर्थ ! श्रीरामराया आणि मारुतीराया आमचे आणि सर्वांचे रक्षण करोत !
बापूराव पत्की,उस्मानाबाद.मी २५ मार्च २०२० पासून दररोज नियमीतपणे रामरक्षा व मारूती स्तोत्र पठण करतो त्या मुळे माझे शारीरीक व मानसीक स्वास्थ कोरोना काळात देखील उत्तम आहे. जय श्रीराम.
काका प्रणाम,
आम्ही दोघे इथे अमेरिकेत मुलाकडे रहातो.
रोज संध्याकाळी शुभंकरोती, रामरक्षा म्हणतो.
दोन्ही नातवंडांना ही रामरक्षा पाठ झाली आहे.
आम्ही सर्वजण घरी आवर्जून मराठीतच बोलतो त्यामुळे सर्व नातवंडे ही मराठी छान बोलतात.
Khup chhan🙏tumchya sarkhe aaji aajoba saglyanna milo
Great🙏
ĹRamraksha
@@ilovemyindia9672 a
Good
व्वा अतिशय सुंदर माहिती, आम्ही पुण्याला सर्व एकत्र राहतो आणि रोज नियमित रामरक्षा स्त्रोत्र पठाण करतो आपले धन्यवाद
हरे कृष्ण..... महाराज साष्टांग नमस्कार ईश्वर तुम्हाला निरोगी व दीर्घ आयुष्य देवो
Mi roj majha parivaar barobar Sandhykalche shlok( Bhim rupi,Ganpati stotra, Maruti stotra, manachale Shlok, Pasayadaan) Ramraksha stotra, Hanuman chalisa, Hanuman Ashtak, Bajrang, Bajrang Baan, Kaal Bhairav ashtak mahnto. It takes hardly 45 minutes in evening but give huge peace of mind. 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद.
मी माझ्या 10 वर्षीय मुलाला सोबत घेवून रोज संध्याकाळी रामरक्षा, भीमरूपी आणि अजून काही स्तोत्रे आम्ही म्हणतो. हळूहळू त्याला ही सगळी स्तोत्रे तोंडपाठ झाली आहेत..
जय श्रीराम 🙏🙏
ति.काकांना शि.सा.नमस्कार 🙏
नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏
रामरक्षा ही एक प्रकारचे कवच च आहे व त्या सोबत मारूती स्त्रोत्राचे पठण केल तर अधिक चांगले फायदे मिळतात. अनुभवाचे बोल आहेत.
धन्यवाद 🙏👍🌺
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
काका तुमच्या सारख्या व्यक्तींची आज जगाला खूप गरज आहे. आमचे भाग्य की आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळते आहे .श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Ha video tar aaj baghitla pan ya adhi pasun ch amhi ramrakshe cha pani purna gharat shimpadto... Ha pan yogayog ki dakshin mukhi maroti cha amhla roj darshan ghadata... Hanuman chalisa, ramraksha, marunti stotra ., Atharvashirsha roj hota gharat.... Aai baban che sanskar 🙏 maharaj swatah sagla aapoaap karun ghetat 🙏 shri swami samartha 🙏🥰 I feel so blessed 🙏
पु जोशी काका 🙏 प्रतेक वेळी आपण आम्हा सर्वांना चांगले मार्गदर्शन करतात. आपल्या मुळेच अम्हाला रामक्षेच शुध्द उच्यारण समजल आणि ते करताआल. आपले मन पूर्वक आभार🙏🙏. आपल्याला आणि आपल्या सर्वांना उदंड आरोग्य आयुष्य लाभो हेच देवाजवळ आमच मागण ⚘🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
संध्याकाळी आम्ही म्हणतो रामरक्षा हनुमान चालीसा पसायदान, आमचे लहान दोन बाळं त्यांना म्हणता येत नाही पण कानावर पडतं
अगदी खरं आहे रामरक्षा खुप प्रभावी आहे सगळ्यांनी म्हंटली पाहिजे🙏
दीपक राव, अतिशय उत्तम माहिती दिली आहे.
जय श्रीराम
एकूण मन शांत झाले.... खूप सुंदर..
मी पण चालू केलंय श्री राम नवमी पासून
प्रशांत आवटे
कोथरूड पुणे.
🙏😊
मी मी रोजच राम रक्षा म्हणत असते तसेच तसेच मारुती स्तोत्र शनि स्तोत्र व हे नेहमीच वाचत असते ओम शनी देवाय नमो नमः जय बजरंग बली माहिती खूपच छान सांगतात आवडले थँक्यू
🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏
🙏🌷अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌷🙏
जोशी काका आपण खूपच मौल्यवान माहिती दिली . आमचे गुरू श्री प .पूं श्री प्रल्हाद महाराज यांच्या उपासने मध्ये श्रीराम रक्षा स्तोत्र व भीमरूपी स्तोत्र हे आहेत ते आम्ही दररोज ' '' आपण सांगीतल्या प्रमाणे म्हणतो . आपण केलेले मार्गदर्शन खूपच मौल्यवान आहे .आपणास सादर प्रणाम .जय श्रीराम
शेवट ची निराधार लोकांसाठीची माहिती अतिशय उपयुक्त आणि सामाजिक..
श्री राम...
खूप छान,मी रोज एकदा तरी रामरक्षा आणि भीमरूपी म्हणते,🙏🙏🙏🙏
आम्ही संध्याकाळी रोज ररामरक्षाव मारुती स्तोत्र म्हणतततो
छान माहिती दिली...माझी रामरक्षा पूर्ण पाठ आहे शाळेत असल्यापासून आजपर्यंत.. आणि आम्ही 7 दिवस पाळतो....
आचार्य जी,साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🌺
काका तुम्ही आणि तुमचे विचार खूप छान आहे आजच्या पिढीला प्रेरणा देत आ आहात
Kaup sunder Shree Swami Samarth shree Swami Samarth
खूपच छान आहे संपूर्ण विडिओ,
Guru deov namste jai shree ram jai hanuman jai shree shani deov 🙏
Kaka kherch khoop powerful information aahe me aani mazi bayko roj bolto 1st ramraksha aani Maruti stotra
धन्यवाद काका खूप छान माहिती मिळाली
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
काका नमस्कार खुपच छान माहिती आहे मी आज पासून दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणेन आता पण म्हणते पण कधी तरी राहते विसरून पण आजपासून दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणेन
रामरक्षा मी रोज म्हणते,खूप सकारात्मकता निर्माण होते,ऊर्जेचा अनुभव येतो 👍👍👍
काका, खूप छान समजावता तुम्ही, आमच्या घरात हे लहानपणापासून आहे, आणि आता पण चालू आहे. अनुभव खूप चांगले येतात. या व्हिडीओ बद्दल खूप धन्यवाद.
जोशी काका नमस्कार आम्ही कित्येक वर्ष रोज रामरक्षा भीमरूपी आणि विष्णू सहसत्रनाम म्हणतो खूप छान वाटते खूप चागली माहिती मिळाली
काका मी पण मणतो नातवाला घेउन मुलानापण.शीकवलीय
सकारात्मक ता येते त्यामुळे .
Khup chan roj pathan karte mi🙏🙏🙏👏👏👏👍👍
Namskar kaka..🙏 mi ani maza mulga amhi roj Ram Raksha stotram. Mhnto.. khup chan vatty ☺️ man prasann hote.
Pregnancy मध्ये ramraksha मी roj म्हणत ahe baby la pn aikvte
Very nice
हि संस्कृती जोपासली कि मुलांवर वेगळे म्हणून संस्कार कर्वे लागत नाही मी स्वतः अनुभवले आहे ! आपल्या मंत्रात खूप शक्ती आहे कि आपल्याला जगण्याचे बळ देते !
Kharach aplya lahanpani he sagla hot ase..ata tasa kahi hot nahi
काका आपणास साष्टांग नमस्कार रामरक्षा स्तोत्र व भिमरुपि अत्यंत म्हणणे आवश्यक आहे. हिंदू धर्म हा जास्तीत जास्त भगवांतचे आपल्या तरुण पिढी ला त्याचे महत्त्व समजावून देणे अत्यंत गरजेचे आहे
श्री राम जय जय राम कृष्ण हरी
सुंदर
Aadarniya
Joshi Dada
Sashtsng namaskar
Khup aatmiyatene upaukta mahiti deta
Tumche atyant runi aahot
Shree swami samarth
🌹🔯🕉🕉🕉🕉🕉🥥🥥🙏🙏🙏
Kaka tumhi khup Chan samjaun sangta. thank you Kaka 🙏
M pan roj Ram raksha stotra mhante .....tumhi chan mahiti dili thnxxx kaka
काकासाहेब !वा फारच छान वाटले ऐकून !मी हे शेअरहि केले आहे.रामरक्षा दिवसातून दोनदा तरी म्हणतोच.संवयच लागली आहे.प्रसन्न वाटले.
जोशी काका...नमस्कार
आपण खुप उपयुक्त माहिती दिली.
धन्यवाद.
आपल्या उपासना केंद्रात आपण गरजूंना
रहायची सोय उपलब्ध करताय
खुप थोर काम आहे हे.
हे सर्व करताना निस्वार्थीपणा दिसतोच.
धन्यवाद.
Kharacha khup Sunder Mahiti dili tumhi Kaka. Dhanyavad🙏
काका आम्ही रोज रामरक्षा म्हणतो,आम्हाला खूप छान अनुभव येतो.
खूप छान माहिती काका आम्ही रोज रामरक्षा म्हणतो
Khup sundar mahiti. Khup polite aahe khup surekh mahiti. Jai shriram😇🙏🙏
Khup Chan sangitle ahe tumhi......🙏
Mi pan roj sandhyakali mhante Ram Ramraksha.. 😊🙏
उत्कृष्ट 🙏🙏
खुपच छान माहिती . मी नियमितपणे रामरक्षेचे पठण करतो.
👏👌sir, me aani maza mulga daily mhanto aamhi Ramraksha aani Hanuman chalisa ..khup farak padla aahe mulamadhe aani mazyamadhe suddha
काका आम्ही दोन वर्षे झाली रोज रात्री रामरक्षा व मारोती स्तोत्र म्हणत आहे त मला खूप छान अनुभव आहे त
दीपक जोशी साहब ने जो कुछ मराठी में कहा कुछ समझ तो नहीं आया पर वर्तमान कलियुग के इस संकट के प्रभावी निवारण के लिए श्री राम रक्षा स्तोत्र और मारुति उपासना अभीष्ट है। जोशी साहब का यह वक्तव्य हिंदी में होता तो मुझे भी इसका लाभ मिलता । प्रणाम।
आनन्द मिश्रा
Please give me your email ID I will send you the gist of what he said in english.
Aaj prathmach eklaa khup chan vatlla...🙏🙏
काका खूप सुंदर मार्गदर्शन. 🙏🙏
Kaka khup chhan sangitle,dhanyavad
🌹संपूर्णपणे मानवीय शारिरीक अवयवांचे रक्षण🌹 होण्याची सकारात्मक भक्ती भावना जागवल्या जाते-- रामनामाचे स्मरण होत राहिल्याने!!🌹🙏 ती रामरक्षा दैनंदिन मानसिक ताण-शीण घालवून नवीन उमेदीचं मानसिक बळ देते !👍👍🙏🌹 जय श्रीराम! जय बजरंग बली 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
काका , तुम्ही छान माहिती सांगितली
धंन्यवाद .
Khup kharya aani khup Pramanik sangitla kaka tumhi......🙏🙏🙏🙏
खूप छान.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏. Khup sunder mahite dele.shri swami samarth.
Om Swami.🙏🙏.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Nmaskar Kaka Chan mahiti dili
Kaka tumhi je mahila aani mule yacha, sathi je kahi karata, khup great 👍 ahat tumhi 🙏🙏🙏
काका ....अतिशय उपयुक्त माहिती....
I like all speech very much and inspired for all God things do in my life Thank u sir.
🙏🙏shree swami samarth काका तुम्ही माहिती खुपच छान सांगितली🙏🙏
धन्यवाद काका सुंदर माहिती सांगितली.
Sadguru Shri Swami Samarth Sadguru Shri Swami Samarth
खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
काका खुप छान माहिती दिली आहे
Khup chhan. Dhanyawad.
श्रीराम जय राम जय जय राम .जय हनूमान
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹ओम श्री स्वामी समर्थ. 🙏🌹🙏
I like the holy speech. from many years back, we follow Agnihotra & followed by Ram Raksha, Bhimrupi, Sri Sukta everyday. I wish to visit here. Sri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ॐ नमो भगवते वासु देवाय नमः 💐🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹
खूप सुंदर विवचन केले काकानी.
मी स्वतः रामरक्षा आणि हनुमान चालिसा बाण कवच 2 टाईम म्हणायचो पण आता फक्त हनुमान चालिसा म्हणतो... मुलेही म्हणायची... पण आता मुले अभ्यासापोटी अर्धातास प्रार्थना करतात... पण वेळ जास्त होतो म्हणून रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र म्हणत नाहीत... मी बुधवारी हनुमान वडवानल स्तोत्र म्हणायचो... पण आम्ही आता अर्धातासाची प्रार्थना ठरलेली आहे... आणि सकाळी संध्याकाळी रामरक्षा/ हनुमान चालिसा आणि बरेच देवतांचे मंत्र लावले जातात... पण बोलण्याचा अनुभव वेगळाचआहे... त्यातील नेमके मंत्र म्हणतो... पण तुमची सुचना खुप चांगली आहे... अमलात आणू... धन्यवाद!...
नमस्कार. मी किशोरकुमार दिनकर तेंडले. (वय ५७ वर्षे). मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचा. सध्या नोकरी निमित्त पुण्यात असतो. मी रोज सकाळी पूजा करताना गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, दत्तमाला मंत्र (३ वेळा), महालक्ष्मी अष्टक, नवग्रह स्तोत्र, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, व संध्याकाळी गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, दत्तमाला मंत्र नियमित (अपवाद वगळता) म्हणतो. माझा मो. नं. ९४२३००९५३०
कृपया आपला संपर्क क्र. व पत्ता द्यावा.
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹👍🌹🌹🌹खूपच छान 🌹🌹🌹🌹🌹🌹
काका खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shri Swami Samarth jai jai Swami Samarth.
Kaka sadar Pranam tumi anushthana chi mahiti dahun far changala zale
🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏जय जय श्रीरामभक्त हनुमान की जय 🌹🌹🙏
श्रीराम जयजय राम जय राम.
गुरूआई छान माहिती दिली .छान वाटल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Om. Shree Swami Samarth 🙏🌹
श्री जोशी सर, संस्कृति जोपासन्यासाठी हे प्रत्येक घरी zale ch पाहिजे माझी नात रोज रामरक्षा एकून झोपते
काका खूप छान माहिती दिली 🙏
श्रीराम समर्थ सोहं सदगुरु माऊली ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सोहं सदगुरु माऊली श्रीराम समर्थ
Shree Swami Samartha Mauli 🙏🙏
Ata sarv shalanmadhye Ram raksha shikavli geli pahije. Jay Shri Ram
Shri swami samarath
श्री स्वामी समर्थ
सगळ्यात सुंदर वाक्य प्रामाणिक पणा हवा.......10.37 te 10.49 khup sunder ahe
धन्यवाद काका🙏
आम्ही रोज रामारक्शा म्हणतो. दिलीप माने
खुप छान🙏