हॉटेल SK | झणझणीत मटण भाकरी | Hotel SK | Incredible Mutton Thali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2021
  • हॉटेल SK | झणझणीत मटण भाकरी | Hotel SK | Incredible Mutton Thali
    जय महाराष्ट्र मंडळी!
    पुणे आणि परिसरात अनेक शाकाहारी आणि मांसाहारी जेवण देणारी हॉटेल्स, रेस्टोरंट्स आहेत जिथे चोखंदळ ग्राहकवर्ग आपापल्या आवडीप्रमाणे पंजाबी, मुगलाई, हैद्राबादी, महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणाला पसंती देतात. पण मांसाहारी जेवणाला पसंती देणाऱ्या अनेकांची पहिली निवड असते ती महाराष्ट्रीय मटण किंवा चिकन या जेवणाला.
    अशाच अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीच्या मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेले "हॉटेल SK" हे नाव अल्पावधीतच आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे, आणि त्यामागचे मुख्य कारण म्हणजे इथल्या जेवणाची अविस्मरणीय चव, अगदी घरगुती पद्धतीने, चुलीवर तयार केलेले जेवण आणि तितक्याच आपुलकीने खाऊ घालणारी माणसं!
    मित्रांनो "हॉटेल SK" च्या पुण्याजवळ या शाखा कार्यरत आहेत -
    १. बहुळ - शिक्रापूर चाकण रस्ता
    २. कोरेगाव भीमा - पुणे नगर रस्ता
    यापैकी आपण कुठल्याही शाखेला भेट दिलीत तरी जेवणाची चव अजिबात बदलणार नाही याची खात्री आहे, कारण व्यावसायिक दृष्टिकोनापेक्षा इथे आलेला ग्राहक जेवून तृप्त होऊनच जावा या साध्या सूत्रावर इथले काम चालते आणि म्हणूनच एकदा तयार केलेले जेवण संपले कि हॉटेलचे त्या दिवशीचे कामही बंद होते. म्हणून आपण जर का हॉटेल SK ला भेट देण्याचा विचार करत असाल तर साधारण वेळेच्या आत तिथे जाणेच योग्य आहे.
    पत्ता । पुणे नगर महामार्ग, सिको कंपनी, संत नगर पुणे, महाराष्ट्र - ४१२२१६
    संपर्क | पश्री. दत्ता गव्हाणे - +919975176270
    गूगल मॅप लिंक | goo.gl/maps/GSubA8dfAsvL1c9d9
    ============================================================
    महत्वाचे - "अन्न हे पूर्णब्रम्ह आहे" अशी शिकवण आपल्याकडे दिली जाते आणि हि शिकवण तंतोतंत अंगीकारून अन्नाचा जराही अपमान होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. म्हणूनच टेस्टिंग किंवा रिव्ह्यूसाठी आलेले जेवण आणि पदार्थ आम्ही वाया जाऊ देत नाही.
    ============================================================
    #weworshipfood
    #mutton
    #maharashtrian
    #hotelsk
  • บันเทิง

ความคิดเห็น • 83

  • @YOMAJA.
    @YOMAJA. 2 ปีที่แล้ว +16

    बरीच वर्षे जातोय , खप छान टेस्ट आहे . एकदा नक्की जा.

  • @ashokjadhao3363
    @ashokjadhao3363 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्तम👌👌

  • @santoshsuryavanshi6203
    @santoshsuryavanshi6203 11 หลายเดือนก่อน +1

    Superb R K Hotel...❤😘👌👌👌👍

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम।।

  • @hareshshishupal4463
    @hareshshishupal4463 2 ปีที่แล้ว

    Excellent Thanks sir 🙏❤️

  • @ranajoysarkar4921
    @ranajoysarkar4921 2 ปีที่แล้ว +1

    Mutton sampla vishay sampla nailed it

  • @ramaher2632
    @ramaher2632 2 ปีที่แล้ว +1

    मस्त 👍

  • @ramdasganu6812
    @ramdasganu6812 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @nishakakade712
    @nishakakade712 2 ปีที่แล้ว +1

    Bhava perfect ,..

  • @hareshshishupal4463
    @hareshshishupal4463 2 ปีที่แล้ว

    Datta Bhau thanks 👍

  • @ibrahimnadaf7557
    @ibrahimnadaf7557 2 ปีที่แล้ว +2

    बहुळ👍👍

  • @MrAmitbhadani
    @MrAmitbhadani 2 ปีที่แล้ว +1

    Nice video 👌

  • @rajeshovhal3109
    @rajeshovhal3109 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @rajeshdongare3496
    @rajeshdongare3496 2 ปีที่แล้ว +1

    SIRJI u are jiniyes Great

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      Thank you Rajesh ji!
      Stay tuned with us for more such content.

  • @vaibhavsansare9538
    @vaibhavsansare9538 2 ปีที่แล้ว

    Wow

  • @thebooknookvibes
    @thebooknookvibes 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @ringtonecity55
    @ringtonecity55 2 ปีที่แล้ว +2

    Nice 😋😋😋

  • @jovialakashpattanaik5558
    @jovialakashpattanaik5558 11 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🙏💚💚💚💚💚👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐🙏🙏🙏❤❤❤ from SAMBALPUR CITY ODISHA. So lovely and very nice.

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  11 หลายเดือนก่อน +1

      Thank you 🙏🏻

  • @aniruddhasaraf5776
    @aniruddhasaraf5776 2 ปีที่แล้ว +1

    Good hotels.

  • @baburaojadhav7586
    @baburaojadhav7586 2 ปีที่แล้ว +1

    Amhi kamit kami 45-50 vela khale asel pn kharach khup chhan ahe 👍

  • @vikashkumar-gd9vf
    @vikashkumar-gd9vf 2 ปีที่แล้ว

    1 no

  • @ashishrakshe4722
    @ashishrakshe4722 2 ปีที่แล้ว +2

    Masterpiece in mutton thali ❤️❤️👑👑👑

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 ปีที่แล้ว +2

    स्पेशल थाळीची किंमत किती

  • @kalidasshitole6140
    @kalidasshitole6140 ปีที่แล้ว +1

    👌🏻

  • @nirdipjee
    @nirdipjee 2 ปีที่แล้ว +3

    भाई हिंदी में भी वीडियो बनाओ ताकि महराष्ट्र में बाहर से आने वाले लोगो भी वहां खाना खाने का मज़ा ले सके thank you

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +1

      नीरज जी, आपके सुझाव का स्वागत है, हम हिंदी और अंग्रेजी में भी वीडियोस बनाते है, क़ृपया चॅनेल को सब्सक्राइब कीजिये. आपके स्नेह के लिए धन्यवाद.

  • @dineshshirsath1515
    @dineshshirsath1515 2 ปีที่แล้ว +2

    My classmates hotel

  • @sagarking3004
    @sagarking3004 ปีที่แล้ว +1

    Intro is so good 👍

  • @realinfo9187
    @realinfo9187 2 ปีที่แล้ว +3

    1 no j1

  • @rohitruiya9156
    @rohitruiya9156 2 ปีที่แล้ว +1

    But mutton is overloaded in special sk mutton thali but overall enjoyed

  • @surojitdas210
    @surojitdas210 2 ปีที่แล้ว

    ✌🏻😀

  • @yogeshjadhav2619
    @yogeshjadhav2619 2 ปีที่แล้ว +3

    Mi pn alo hoto

  • @prsanatpatil506
    @prsanatpatil506 2 ปีที่แล้ว +3

    S

  • @vaibhavsansare9538
    @vaibhavsansare9538 2 ปีที่แล้ว

    Mala new new dishes khup aawdattat

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 9 หลายเดือนก่อน +2

    Rate न सांगता video अपूर्ण असतो,,,,,,

  • @pritirasal1041
    @pritirasal1041 2 ปีที่แล้ว +1

    Hi....kasa ahes ???

  • @supriyaparse9897
    @supriyaparse9897 2 ปีที่แล้ว

    Panich sutal khup sundar mast mutten 😍

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई, तुमचे प्रोत्साहन हीच आमची खरी कमाई!!!

  • @aaesalian6827
    @aaesalian6827 2 ปีที่แล้ว +1

    Thali charges kay ahe

  • @rohitruiya9156
    @rohitruiya9156 2 ปีที่แล้ว +1

    By seeing your video we went to Chandannagar branch but the food was okay

  • @पार्थ515
    @पार्थ515 ปีที่แล้ว

    रेट?

  • @technicalsupport6573
    @technicalsupport6573 2 ปีที่แล้ว +2

    Chandan nagar cha itka chan nahi.

  • @sumitchavan8030
    @sumitchavan8030 ปีที่แล้ว +2

    Chandan nagar la nemka kuthe aahe hotel

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  ปีที่แล้ว +1

      सुमीतजी, आमच्या माहितीनुसार अलीकडेच ही चंदन नगर शाखा बंद करण्यात आली आहे.

  • @venkatenaidu7086
    @venkatenaidu7086 2 ปีที่แล้ว +4

    Speak in Hindi by this your video can reach globally by this you will have more subscribers, otherwise your effort will be limited within region

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      Sure, thank you for your valuable feedback. Please visit our channel, we do have some videos in Hindi and English! Please do subscribe and support us!

  • @user-fl4cl2bi5i
    @user-fl4cl2bi5i 2 ปีที่แล้ว

    छान विडिओ आहे दादा तुमचा माझ्या पण चैनल ला भेट द्या नक्की 🙏 🙏 🙏 🙏

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताई , तुमचे प्रोत्साहन हीच आमची खरी कमाई !!!
      तुमचं चॅनेल नक्की बघणार!!!

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +1

      ताई, तुमचं शेत कुठे आहे?

    • @user-fl4cl2bi5i
      @user-fl4cl2bi5i 2 ปีที่แล้ว +2

      नासिक जवळ आहे दादा

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 2 ปีที่แล้ว

    Evdha order...kasha la..keli...mitra

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      @shivaji, we order for the team and we don't waste food!

    • @Aditya-pq1dr
      @Aditya-pq1dr 2 ปีที่แล้ว

      @@WeWorshipFood
      Ok.....

  • @bapuraoghadage6880
    @bapuraoghadage6880 2 ปีที่แล้ว

    थाळी च प्राईज नाही सांगितले भाऊ

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      Dada, Thaali chi price change hou shakte, mhanun sangat nahi!

  • @sanjupatil1069
    @sanjupatil1069 2 ปีที่แล้ว

    Address

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      Please check the description.

    • @bhashkartrivedi7549
      @bhashkartrivedi7549 2 ปีที่แล้ว

      Mufat is always good

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +1

      @Bhaskar Trivedi, we paid INR 1350 for the meal, we are not answerable to you but I felt compelled to set the records straight. Don't look at everyone using the same lens.

  • @rajeshjadhav6746
    @rajeshjadhav6746 2 ปีที่แล้ว +2

    थाळी ची किंमत भी सांगत जा

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      Sure. Thank you for your feedback.

  • @shubhdaaniketwaghere9608
    @shubhdaaniketwaghere9608 2 ปีที่แล้ว

    मटण हे बोल्हाई चे आहे का ?

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @shubhdaaniketwaghere9608
      @shubhdaaniketwaghere9608 2 ปีที่แล้ว

      @@WeWorshipFood तुमचा व्हिडिओ खूप छान होता 🙏🏻🤗

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अनिकेत दादा, आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचा आहे 🙏🏻

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही पैसे दिले का जेवणाचे

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +3

      Yes sir, we never eat for free.
      We know the value of someone’s hard work.

    • @atulwaikar6602
      @atulwaikar6602 2 ปีที่แล้ว +3

      @@WeWorshipFood
      Nice job

  • @ramdasganu6812
    @ramdasganu6812 ปีที่แล้ว +1

    Video vadava tumchya

  • @ashokmetkari8583
    @ashokmetkari8583 2 ปีที่แล้ว

    टेस्ट करून राहिलेले अन्न काय करता.थोडी लाज बाळगा रे बेट्या होखटकते अन्न ठेवताना.

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +2

      मेटकरी साहेब, जेवढ्या उत्साहात आपण इथे कमेंट करून आमची लाज काढत आहात, तेवढ्या उत्साहात जर व्हिडीओचे डिस्क्रिप्शनहि संपूर्ण वाचले असते तर बरे झाले असते, कदाचित ते वाचून आपले आमच्याबद्दल असे मत झाले नसते. अन्नाची किंमत आम्हालाही चांगली कळते. हे अन्न ताटात येपर्यंत त्यासाठी शेतकऱ्यांपासून इतर अनेक लोकांचे काय कष्ट असतात हेही आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. आणि म्हणूनच कुठेही गेलो तरी अन्न वाया जाणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेतो, कारण अन्न आम्हाला पूज्य आहे (आमच्या चॅनेलच्या नावाचाही असाच अर्थ होतो, पण ते फक्त नाव नसून एक चळवळ आहे हे आपण लक्षात घ्यावे इतकीच अपेक्षा आहे).

    • @freekymindmindit6225
      @freekymindmindit6225 2 ปีที่แล้ว +3

      साहेब, तुमची कमेंट वाचून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या अशा -
      १. हातात स्मार्टफोन आलाय, वाटेल ते पाहणे, त्यावर कमेंट करणे सोपे झाले, पण इतरांना समजण्याइतकाही स्मार्टनेस आजकाल उरला नाही याचा प्रत्यय तुम्ही दिलात. व्हिडीओ संपूर्ण पाहून किंवा त्यासंबंधित डिस्क्रिप्शन देखील वाचण्याचा संयम न दाखवता आपण कमेंट करण्याची घाई कशी करू शकता?
      २. असंख्य लोक जिथे पाहू शकतील अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण असे काही लिहून स्वतःचीच लाज तर काढत नाही आहोत न याचा विचार एकदा करावा.
      ३. आता या चॅनेलवरील निवेदकांची लाज तुम्ही काढलीच आहे त्या अर्थी वैयक्तिक आयुष्यात तुम्ही अन्नाची कधीही नासाडी केली नसेल, करत नसाल आणि करणार नाही अशी तुमची आदर्शवादी प्रतिमा असावी. शिवाय गरजूंसाठी अन्नछत्रसुद्धा चालवत असालच तेही अन्नाची कसलीही नासाडी न करता, तेव्हाच इतक्या अधिकारवाणीने आपण इतरांना नावे ठेवू शकता, बरोबर न?
      ४. मराठी माणूस कधीही काहीही करू शकत नाही म्हणून बोंबा मारणारे आपण मराठी माणूस जर काही चांगले करत असेल तर तेही पाहू शकत नाही, हे पुराव्याने दाखवून देण्यात आपलाही चांगलाच वाटा आहे. एरवी या व्हिडिओत त्यांनी इतक्या सुटसुटीत पद्धतीने केलेला फूड रिव्ह्यू आपल्याला दिसला नाही, त्याबद्दल एक अवाक्षरही न लिहिता आपण मात्र त्यांची लाज काढू!
      ५. मी स्वतः बऱ्याच दिवसांपासून हे चॅनेल फॉलो करतो आणि यांचे व्हिडीओज आवर्जून पाहतो. इतर फूड ब्लॉगर्सचे माहित नाही पण या चॅनेलवरील फूड रिव्यूजचे व्हिडीओ प्रेक्षणीय, माहितीपर आणि तितक्याच छान पद्धतीने सादर केलेले, कुठलाही आक्रस्ताळेपणा किंवा खोटा आव न आणता केवळ उत्तमरित्या फूड रिव्ह्यूवर बेतलेले असतात आणि विशेष म्हणजे हे रिव्यू करत असलेले अन्न वाया जाणार नाही अशी दक्षता घेतो, आणि आपण सर्वांनीही अन्नाची किंमत करावी असे आवर्जून सांगणारे हे एकमेव चॅनेल माझ्या पाहण्यात आहे. बऱ्याचदा जे रेस्टोरंट मालक रिव्ह्यूसाठी ब्लॉगर्सना बोलावतात तेव्हा जास्तीत जास्त पदार्थ व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याकडे त्यांचा कल असतो, पण यांच्या बाबतीत तसे होत नाही, टेस्टिंगपुरते थोडेसेच पदार्थ आणा असे ते आवर्जून सांगत असतात असे माझ्याच एका जाणकार रेस्टोरंट मालक मित्राने मला सांगितले आणि यांच्याबद्दलचे आदर आणि प्रेम दुणावला. तेव्हा निदान कुणाबद्दल चांगले बोलू शकत नसलो तर निदान वाईट तरी का बोलावे याचा विचार नक्की करावा. जय महाराष्ट्र!

  • @lalittope101
    @lalittope101 2 ปีที่แล้ว

    Nustach khatoy paise pan det ja !

    • @WeWorshipFood
      @WeWorshipFood  2 ปีที่แล้ว +1

      @Lalit Tope, we never eat for free.

  • @dhangarijivanbusinessideas9130
    @dhangarijivanbusinessideas9130 2 ปีที่แล้ว +1

    Mast