झेंडू लागवड कशी करावी | झेंडू लागवड | झेंडूची शेती | Zendu lagwad | Marigold farming | Shodh varta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतीनिष्ठ शेतकरी भाऊसाहेब गोपीनाथ शिंदे या शेतकऱ्याने 20,000 वीस हजार झेंडची लागवड करून ए - वन दर्जाचे पीक आणलं आहे. झेंडूच्या लागवडी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर, हा व्हिडीओ नक्की पहा...
    शेतकरी
    बाळीराजा
    झेंडू शेती
    फुल शेती
    मखमल शेती
    मकमल शेती
    झेंडूच्या फुलाची शेती
    फुलाची शेती
    गेंदा शेती
    जमीन
    पीक
    उत्पन्न
    उत्पादन
    वावर
    शेती
    पेरणी
    फवारणी
    हार्वेस्टिंग
    तोडणी
    काढणी
    बाजारपेठ
    ट्रान्सपोर्ट
    #Marigoldfarming
    #फुलशेती
    #शोधवार्ता

ความคิดเห็น • 96

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 2 ปีที่แล้ว +9

    फायद्याची शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती, आपण आमच्यापर्यंत पोहचवत आहात.एक नवी दिशा आणि एक नवी ऊर्जा आपल्या व्हिडीओ मधून मिळते. आपल्या दर्जेदार माहितीमुळे तरुणांमध्ये नवचैतन्य आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे..
    #भाषणरंग

  • @nitindarekar4151
    @nitindarekar4151 24 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @MLAbabanshewale3232
    @MLAbabanshewale3232 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast Shetkari Samrudh Idea अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे आणि व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितले आहे एक सर्व शिक्षित सर्व गटातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी असे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      भाऊसाहेब शिंदे हे खूपच मेहनती आणि हुशार शेतकरी आहेत. त्यांचं नक्की अनुकरण करण्याचं सारखं आहे...

  • @Paulvata
    @Paulvata 2 ปีที่แล้ว +2

    सर..
    व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे.. माहिती तर खुप महत्वाची दिली आहे.. पण त्याहून सुंदर व्हिडिओ केला आहे.. आवाज बंद करून सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहू शकतो इतका सुंदर व्हिडिओ आहे.. खुप खुप शुभेच्छा या सुंदर व्हिडिओ साठी..
    #पाऊलवाट

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      पाऊलवाटा,
      टीमने कायम सपोर्ट केलेला आहे. कौतुकाची थाप शोध वार्ता टीमच्या खांद्यावर दिली आहे. म्हणूनच काम करण्याचे बळ मिळते धन्यवाद पाऊलवाटा टीम🙏

  • @VikasShende101
    @VikasShende101 ปีที่แล้ว +1

    ✨✨ 1 Kach Video Madhe Sampurn Mahiti Bhetali......
    Sir Ji Tumhi Sarv Q. Vicharale Aani Patil Sahebanhi pan Vevstit Mahiti Dili........👌👌🙌🙏💯💯💯

  • @star1x11
    @star1x11 ปีที่แล้ว

    khup savistar mahiti .wa changli mahiti deli.Dhanya wad Shodh Warta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद महाराज🙏

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 2 ปีที่แล้ว +1

    खुपच भारी आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी...

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर छान शेती व्यवसाय💐👌👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @bharathake8277
    @bharathake8277 ปีที่แล้ว +1

    Very nice sir.

  • @anilshilar2470
    @anilshilar2470 ปีที่แล้ว

    वा छान माहिती..👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @GaneshMuthePatil
    @GaneshMuthePatil ปีที่แล้ว

    छान ❤❤

  • @mahadevmate4173
    @mahadevmate4173 2 ปีที่แล้ว +1

    1no kaka

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @dilipmore1179
    @dilipmore1179 ปีที่แล้ว

    छान

  • @sampadakamble4768
    @sampadakamble4768 2 ปีที่แล้ว +1

    Sir konkanaat Hovu shakto ka,? karan Amchyakade khup khup paus padto ...konkni maati Red aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      जास्त पाऊस बहुदा जमणार नाही. कारण निसर्गाच्या सानिध्यात जास्त असल्या पाहिजेत....

    • @sampadakamble4768
      @sampadakamble4768 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta ok sir

  • @ajinkyakharatpatil9929
    @ajinkyakharatpatil9929 ปีที่แล้ว

    छान 👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार🙏

  • @udyogmarg
    @udyogmarg 2 ปีที่แล้ว

    shinde patlanchya utkrusht margadarshan mule aamhala nkkich madat honar aahe..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      या साठीच हा छोटासा प्रयत्न आहे सरजी

  • @udyogmarg
    @udyogmarg 2 ปีที่แล้ว

    jhenduchya sheti baddal dileli mahiti paripurn vatali...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @mukundshelke
    @mukundshelke 3 หลายเดือนก่อน +1

    Plot kiti divsacha zala ahe

  • @marutisalunke8944
    @marutisalunke8944 2 ปีที่แล้ว

    Very nice kaka

  • @vijaymadane8178
    @vijaymadane8178 ปีที่แล้ว

    झेंडू लागवड केली तर चालेल आत्ता कोणती वरायटी लावावी २० जानेवारी

  • @bajiraopatil4465
    @bajiraopatil4465 ปีที่แล้ว

    दादर मार्केट मधे शेकडा पंधरा टक्के कमिशन घेतात

  • @toontales5668
    @toontales5668 2 ปีที่แล้ว

    sir mahiti chan aahe pan , mic 🎤 barobar nhi aahe sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सर आपल्याला बदल काय वाटला ?

    • @toontales5668
      @toontales5668 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta aawaj clear nhi yet ahe sir , itkach !

  • @pritamkatkar6428
    @pritamkatkar6428 11 หลายเดือนก่อน

    मालक फुल मिळतील का डिसेंबर मध्ये 500 kg

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 2 ปีที่แล้ว +1

    झेडुंची फोल काय तेजदार आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      एक नंबर ओके हाय बरं सरजी....

  • @KkMH24
    @KkMH24 2 ปีที่แล้ว

    सरजी मी आपले आणि इतर video पाहतो शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विक्री करता येत नाही आपण जर आपल्या video त विक्री विषयी माहिती दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल विचार करावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      विक्री विषयी प्रत्येक व्हिडीओ मध्ये त्या त्या व्यवसायिकांचा अनुभव सांगत असतो. आणि विषेश म्हणजे प्रत्येक व्यवसायाची विक्री व्यवस्थापन वेगवेगळे असते...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      आणि आपण म्हटले पिकवता असते, पण कदाचित माझा अनुभव वेगळा आहे.

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 ปีที่แล้ว

    1acre mdhe kiti zendu lagwad hoil?

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांना विचारा त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये मध्ये दिलेला आहे

  • @anilkedar60
    @anilkedar60 2 ปีที่แล้ว

    zendu la mulching nahi kele tar chalel ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सर,
      व्हिडिओमध्ये शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोनवर विचारा....

  • @aniketpangul9353
    @aniketpangul9353 ปีที่แล้ว

    दादा आम्ही नव्याने सुरुवात करतोय आम्हाला तुमची मदत हवी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नक्कीच,
      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा

    • @pritamkatkar6428
      @pritamkatkar6428 11 หลายเดือนก่อน

      No दया असेल गोंडा तर डिसेंबर साठी हवेत 500kg गोंडा

  • @parmeahwardumne8542
    @parmeahwardumne8542 ปีที่แล้ว

    आम्ही नविन आहोत माहिती दया

  • @Custodian-rj7zi
    @Custodian-rj7zi หลายเดือนก่อน

    हे साहेब नीट सांगत नाहीत कारण आपण प्रश्न नीट विचारत नाही

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 2 ปีที่แล้ว +1

    काय ते फुल सर 1नंबर आहे सगळे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +2

      काय ते शेती काय कष्ट काय तो पैसा.... समद कसं ओके मंदी हाय...

  • @jaikuber9173
    @jaikuber9173 2 ปีที่แล้ว +1

    Zendu cha darache tention gheu naka

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      म्हणजे काय करायला हवं सर्वांना सांगा

  • @sachiningawale1461
    @sachiningawale1461 2 ปีที่แล้ว

    Kiti ekramadhe lagavad keli aaje

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये सर्व माहिती दिली आहे...

  • @KkMH24
    @KkMH24 2 ปีที่แล้ว

    जांभूळ video post karao

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सर त्याला शुक्रवारी टाकण्याचा प्रयत्न आहे सर

  • @audumberbobade1356
    @audumberbobade1356 2 ปีที่แล้ว

    Seeding trey bisness year video banwwa

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सर मला आपली सूचना नाही समजली...🙏

    • @ram-tk1mv
      @ram-tk1mv 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta nursery tray

  • @devidaschavan9446
    @devidaschavan9446 2 ปีที่แล้ว

    फुल लवकर मोठे कसे होते

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये शिंदे पाटलांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा

  • @sachiningawale1461
    @sachiningawale1461 2 ปีที่แล้ว

    Zhadanchi sankhya aaje shetra sangitle nahi

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      क्षेत्र सांगितलं आहे आणि झाडांची संख्या मोजली नसेल कदाचित त्यांनी... त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे...

  • @eclipse_stories
    @eclipse_stories 2 ปีที่แล้ว +1

    Pls revert for a collaboration

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      How do you want to coprate... plz

    • @eclipse_stories
      @eclipse_stories 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta can u pls share an email address or a contact number to share the details? Thanks in advance! 🥰

  • @kunaljakhvadiya1361
    @kunaljakhvadiya1361 ปีที่แล้ว

    Tumcha nambar dya dada

  • @e.vgacche1564
    @e.vgacche1564 ปีที่แล้ว

    Sir no dya

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये दिलेला आहे

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 2 ปีที่แล้ว

    नंबर द्या सर तुमचा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे

  • @sudamgholap3695
    @sudamgholap3695 2 ปีที่แล้ว

    Mala Tumacha Phone dya

  • @yashawantbagadi3270
    @yashawantbagadi3270 ปีที่แล้ว

    No.dya na तुमचा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे

  • @jaikuber9173
    @jaikuber9173 2 ปีที่แล้ว

    Shinde saheb contact number dya

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये दिलेला आहे

  • @ARJUN-dv7gh
    @ARJUN-dv7gh 2 ปีที่แล้ว +1

    Mahalaxmi nursary contact number

  • @jaikuber9173
    @jaikuber9173 2 ปีที่แล้ว

    Amhi zenduche oil amhi vikat gheto mala tumacha contact number dya

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      त्या विषयी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीती नाही...

    • @ajitgurav1446
      @ajitgurav1446 2 ปีที่แล้ว

      Sir oil Mhnje ky

  • @jaikuber9173
    @jaikuber9173 2 ปีที่แล้ว

    Contact number milel kq

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये दिलेला आहे

  • @bibhishanvarat514
    @bibhishanvarat514 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sunnyneharkar6252
    @sunnyneharkar6252 2 ปีที่แล้ว

    Variety konti zendu chii

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे सरजी...👍