पीक संपल्यानंतर मल्चिंग पेपर ची विल्हेवाट कशी करता याची पण माहिती मिळावी कारण सर्रास शेतकरी हे ओढ्याला, रोडला टाकून देतात यात निसर्गाचा विचार केला जात नाही
हे जे पिवळ्या झेंडूचे रोप आहे ते दोन रुपये 80 पैशाला मिळतं आणि ते म्हणतात की एक ते दीड रुपयाला मिळतं त्यांना कुठल्या नर्सरी दीड रुपयाला मिळाले त्या नर्सरीचं नाव व पत्ता सांगा मला मला झेंडू करायचा आहे
खुप सुंदर माहिती दादा आणि ताई धन्यवाद🙏
छान माहिती 👍👌
नमस्कार अजित सरांनी थोडक्यात पण छान माहीती दिली... मॅडम च्या प्रयत्नांना पण शुभेच्छा.. 🙏🙏
😇😇
Mam तुमी अजित सरांच्या शेतातील अजून दुसर्या पिकाचे विडियो बनवा अजित सर म्हंजे शेती मधिल विद्यापीठ मी खुप मोठा fan आहे सरांचा ❤
आपण टोमॅटो,कांदा, झेंडू Explore केला आहे..लवकरच नवीन टॉपिक घेऊन येऊ
खुप छान अजित दादा
हा व्हिडिओ सर्वात पाहिलं मी पहिला आहे. तो पण लाईव्ह .. !! बाकी व्हिडिओ छान होता ..माहिती छान दिली ...👌👌चॅनलला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
😇😇
Ekdum chan mahiti❤
चालत बोलत शेती विदयापीठ अजित दादा घोलप 🌹🌹🙏🙏
😇😇
@@KavyaaasVloghii
खुप छान माहिती दिली धन्यवाद
😇😇
खुप छान माहिती दादा
Khup chaa mahiti sir
Ajit sir layi bhari ❤
😇😇
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र ❤
😇😇
Malching keyley tar mag zadala mateche bar kase lawayche dada.
Sir 1 Hector maddhe kalkatta zedu lavacha asaltar kiti rope ghyavit
Tomato madhe zendu lavla tr chalel ka virus sathi
आमची पण शेती बघायला या आष्ट्या ला
त्यांच्या कांदा रोप वाटिका बद्गल पण बनवा 🙏
Ho लवकरच
पीक संपल्यानंतर मल्चिंग पेपर ची विल्हेवाट कशी करता याची पण माहिती मिळावी
कारण सर्रास शेतकरी हे ओढ्याला, रोडला टाकून देतात यात निसर्गाचा विचार केला जात नाही
भंगारवाले घेतात विकत. 👍
Tai Zucchini vr video banva ek mala lagvad karaychi aahe
Makhamali JhenduncheBiyane Kuthye Milatil Mi Mumbaitrahato.
Sir aamchya ithe zendu chi rop 3.5 paise ni bhetat.❤
जैविक कीडनाशकांचा नावे सांगा...
मार्च महिन्यात लागवड करावयाची आहे कोणती रोपं लावावे कलर वरायटि कोनती लावावे
Khup mst mahiti mam mi yat navin aahe khup moth nahi pn 20-25 rope lavnar ahe gharachya mage dhanyvad 🙏🏻
आत्ता लावला तर चालेल का
झेंडूची बियाणे खरेदी कुठे आहे?
रोप कुठे मिळेल कोणत्या व्हरायटी आहे
दादा आमच्याकडे झेंडूची रोपाची चार रुपये कलम मिळते
नर्सरी मध्ये
मी ड्रीम येलो लावले आहे 4500 रोपे
👍 👍
हे जे पिवळ्या झेंडूचे रोप आहे ते दोन रुपये 80 पैशाला मिळतं आणि ते म्हणतात की एक ते दीड रुपयाला मिळतं त्यांना कुठल्या नर्सरी दीड रुपयाला मिळाले त्या नर्सरीचं नाव व पत्ता सांगा मला मला झेंडू करायचा आहे
1.5 la bhetyy
मला 3 रुपयाला पडलं
1.3
mala 3.20 la bhetal 1.5 kontya narsary madhe bhetat tyacha address kinva phone number sanga
आमच्या कडे दोन रुपये 80 पैशाला देतात
फुल फुगवयला ky Maru
आम्हाला नोव्हेंबर मध्ये लागवड करायची आहे मार्गदर्शन करा
झेंडू वर आखड्या आहे त्यासाठी कोणती फवारणी घेऊ
उलाला घ्या
Plastic flowers ban kara. Ban kara.
आहो दादा मि 4रुपये दरने रोप आनली काही पण सांगु नका
मी 3.20 पैसे ने अनाल आहे
मी 2 रुपये नी आणलेले आहेत दौंड मधून
दोन रुपये साठ पैसे आमच्या कडे
कुठे मिळते दीड रुपये रोप
2.80 rs la he rop bhetaty
भाऊचा नंबर भेटेल का?
आजीत दादा कायम अभीमानास्पत
😇😇
मॅडम साहेबाना विचारा दीड रुयला कोणत्या कंपनीच रोप
कलकत्ता सीड्स चे रोप मिळते दिड रूप याला
कलकत्ता रोप मिळते .
Chan mahit
काहीसांगते हे लोक
मी तर ड्रीम येलो घेतलं आहे 3.20rs ला
झेंडू विकायची कुठा ते का सांगत नाही म्हणजे फेक न्यूज आहे
फोन नंबर सांगा