तुमच्या कडे खुप पर्याय असतात...ग्रीनपीस, गाजर श्रावण घेवडा सोयाबीन, शेंगदाणे, पनीर, असे अनेक पदार्थ व भाजी पाला टाकू शकता ..परंतु हे सर्व टाकल्यावर आपन स्वस्त दरात 40₹ मध्ये व्हेज पुलाव देऊ शकत नाही...
काय अडचण आहे....माझा मोबाईल नंबर दिलेला आहे...रेसिपी दाखवली आहे..माझा संपूर्ण अॅड्रेस युटूयब चॅनलवर आहे...मी स्वतः हा रेसिपी दाखवतो मग...खोटं नेमके काय...अशा बोगस कमेंट करून कोंन्ही फार मोठे बक्षीस देणार नाही आवडतं नसेल तर व्हिडिओ पाहुच नये...तुम्हाला कोणी अधिकार दिला..खोटं खरं करायला...
सर राम राम
धन्यवाद आपण खुप तळमळीने दिलेली माहिती खुपच तरुणाच्या जीवनात प्रगती करणारी आहे. 🌹
प्रा.कदम व्ही आर. गंगाखेड जि परभणी
दादा खुप छान आहे
तुमचे कार्य खूपच महान आहे. इतकं छान मार्गदर्शन केलेत.धन्यवाद दादा.
Tumi far sundar kam karat aahat
Dal bati che pit milel ka
Tumhi kuthe class ghenar please sanga mi ek gruhiini ahhe mala msza swatacha vevsay karayecha ahhe
धन्यवाद दादा,
सर खुप छान माहिती दिली 🎉
आम्हाला वेडं करून ठेवला जय महाराष्ट्र श्री अरविंद शिंदे पुणे
Secret masala receipe sanga plz
Sir. Aaple. Konte. Gav. Aahe. Aaple. Hotel. Kute. Aahe
Sir classes available hai to batana aapka ketring hum join karenge
Bhai shree aapki salah sarahniya hai parantu ham hindi me jyada samjhata hai plis aap ki abhi shuruaat hai 🎉 ok dhanyawad Bhai Jay shree Krishna
❤👍👍👌👌🚩
सर तांदुळ कट्टा किती kg चा आहे 1 कट्टा पाहिजे पुणे ,उरुळी कांचन .
Masala recipe share kara
मसाला कसा बनवायचा रसेपी सांगा
❤
😘
वा अप्रतिम
कुठे शिकवणार
वेज पुलाव मसाला. पाहिजे असल्यास ऑनलाईन भेटेल का
Dada Biryani masale Bhat pulao recipe all type dakhva
हाॅटेल गव्हाणे बंधू किचन यु ट्यूब चॅनलवर बिर्याणी रेसिपी आहे
फोन लागत नाही
उडीद डाळी चे भजे वडापाव ची रेसिपी कशी करायची
रेसिपी व्हिडिओ टाकणार आहे
Thank you Bhau
Rice kasa kg ahe
70 ₹kg
Rice kutla ahe
बासमती इंडियन
Masala recipe share kar
चॅनल वर आहे
वेज पुलाव मसाला संभाजीनगर मध्ये उपलब्ध करून द्या प्रत्येक किरणात शॉप वर उपलब्ध झाले तर सर्वांना भेटेल
100%
Changlya Rice che Watole Zzale Kelet.😮
धन्यवाद तज्ञ
free franchice milale ka te bola pls sarve ghenar
शनिवारी दुपारी फोन करावे
Free franchise deta sir pan naki Kay
शनिवारी दुपारी फोन करावे
काय स्पेशल मसाले वगेरे नसते.... लक्की बिर्यानी मसाला टाका आणि बघा मज्जा
आपल्या कंपनीचा मसाला आहे का ..लक्की...नक्की
उपकार करतो की काय
हि कोनती पथ्दत आहे..भाषा वापरायची
जसे ज्याचे विचार
तुम्ही पुलाव मध्ये green peace नाही टाकले sir
तुमच्या कडे खुप पर्याय असतात...ग्रीनपीस, गाजर श्रावण घेवडा सोयाबीन, शेंगदाणे, पनीर, असे अनेक पदार्थ व भाजी पाला टाकू शकता ..परंतु हे सर्व टाकल्यावर आपन स्वस्त दरात 40₹ मध्ये व्हेज पुलाव देऊ शकत नाही...
तुम्ही व्हॉटसॲप ला उत्तर देत नाही भाऊ🙏
बोला काय अडचन आहे.
हा हळू हळू लुटणार जनतेला हा काय फुकट देणार
अरे दादा फ्रेंचांची फुकट देणार आहे मसाले आणि तांदूळ नाही
Khot bolaty hai