सुंदर ते ध्यान। अतिशय गोड चाल। गायक कृष्णा देशमुख। sundar te dhyan ubhe vitevari। varkari bhajan 🎵
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2022
- सुंदर ते ध्यान। अतिशय गोड चाल। गायक कृष्णा देशमुख। sundar te dhyan ubhe vitevari। varkari bhajan
अभंग : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
गायक : कृष्णा देशमुख
Disclaimer:
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you. - เพลง
ऐकुन देवाची आवड झाली महाराज मला पन गायला वाजवायला आवडतो,,,,,
वाव काय आवाज आहे खूप छान ❤❤❤
अप्रतिम चाल अतिशय गोड आवाज❤
आवाज ऐकू न धन्य झालो.1न महाराज..❤❤ कोणता राग आहे हा....
या अवजाने , साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर दिसतो
अतिशय सुरेख गायन महाराज
खूपच छान चाल आहे माऊली
अतिशय सुंदर चाल गायन राम हरी माऊली
मन प्रसन्न झाले माऊली माझी मुलगी पण ही चाल म्हणण्याचा प्रयत्न करणार नक्की
एक नंबर गायन
Ati Sundar ..sir .classical touch Bhajan.
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे 👌🏻👌🏻👌🏻
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम खुपचं सुंदर गायन केले आहे 9:48 सर 👍👍 सर नोटेशन मिळाले तर खूपचं आनंद होईल.धन्यवाद.राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान आवाज आहे तुमचा असेच गाणी गात राहा.दादा👏👏👏👏👍👍👍👍💐💐💐💐💐💐
सर राग कोणता आहे
जय गुरुदेव
❤❤❤
छान सुंदर चाल व खडा आवाज.
Super se upar
अप्रतिम खूपच सुंदर गायन केले आहे❤❤
खूप छान 👌
Far. Sunder aawaz. Chal hi sunder. Wav.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच छान माऊली..धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो...
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच छान
अतिशय गोड आवाज आहे,
Wah what a voice quality... Beautiful ☝️
🎉🎉🎉🎉
मन प्रसन्न झाले माऊली❤
राम कृष्ण हरी महाराज खूप छान आवाज आहे तुमचा आणि चाल पण छान आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@@SagarRaje माऊली हा राग भैरवी वाटत आहे आणि वैष्णव सांप्रदयात भैरवी शेवटी म्हणतात तेव्हा भजनात सुंदरते ध्यान सुरवातीला म्हणतात माझ चुकत असेल तर बरोबर करावे आणि भैरवी नसेल तर कोणता राग आहे हे नक्की आम्हाला सांगावे तेवढीच आमच्या ज्ञानात भर पडेले
चाल खुप गोड आहे
खुपचं छान गायन
Khup chan 👌
खुप खुप सुंदर 👌👌👌👌👍👍🌹🙏🙏🌹
अप्रतिम आवाज महाराज जय हरी.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच सुंदर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
असे सुख नाही❤ राम कृष्ण हरी
सुंदर गायल आपण खुपगोड आवाज आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
❤❤
एकदम अप्रतीम गायन केले आहे महाराज अतिशय सुंदर आवाज आहे मागे साथ देणारे गायक व पखवाज आणि तबलजी वादक एकदम अप्रतीम अभंग वाटला ऐकुन खुप समाधान वाटले परमेश्वर तुम्हांला व तुमच्या टीमला सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी महाराज
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Notetion dyal ka mauli
Mnaqeee@, @@shreepatil3065
फार सुंदर 🎉 राम कृष्ण हरी 🎉
अतिशय सुंदर आहे आवाज
काय आवाज आहे गुरुजी मन शांत झाल आयकोनी
Khup sensitive
अप्रतिम ! दुसरे काही शब्दच नाहीत.
अतिशय सुंदर
अप्रतिम, छान...
ख़रच खुप छा न आवज
खुपच छान महाराज.
Only Krishna Maharaj
VA khupach chhan avaj mauli
Ram krushna Hari mauli❤🙏
Yedam mast chal man prasan ' zahale
अति शुंदर
Supar...❤
अप्रतिम 👍
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सागर राजे,आपले चालींचे रागाचे व अभंगाचे कलेक्शन अतिशय अप्रतिम असते आपण यूट्यूबला व्हिडीओ टाकला ऐकवाच लागतो,
आपले मनापासून धन्यवाद
Jay gurudeo
Khup sundar
अति प्रसन्न झालो
जय गुरुदेव 🙏
राम कृष्ण हरी
Jai shree Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir khup chan❤
,,,👌🌹
अप्रतिम
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
मस्त
Wa❤
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
Vaa mauli खूप खूप छान
Apratim awaaz
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khup
Very nice 🌹🙏☝👌👍🌹
अप्रतिम आवाज असच अभंग व्हिडिओ बानवा 🙏
सागर राजरा छान आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
Khupach sundar avaj
वाह!!क्या बात हैं।सुंदर!!अप्रतिम!! राग किरवानी!सागर राजे सर आपले चॅनल सर्वोत्कृष्ट आहे.आपल्या चॅनल सारखे दर्जेदार चाली इतर चॅनल वर क्वचितच पाहायला आणि ऐकावयास मिळतात.💐💐
आपले मनापासून धन्यवाद
@@SagarRaje qaa
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
जय गुरुदेव ❤️🙏🙏
जय गुरुदेव, प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@@SagarRajeव
😊😊😊❤❤❤ aati sundar dada
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सर्व दुःख विसरून गेलो राव
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
Khupach Sundar avaj 👌👌🙏
Ram Krishna Hari 🌹🌹🌹🙏🙏🙏
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल
फारछानसर
Changaty
Man mohak aavaj
काळजाला भिडणारा आवाज
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
मदन महाराज वावरे रामकृष्णहरी वा वा खूप छान
@@SagarRaje sirancha mo. No. Bhetal ka karaykram thevaycha hota
Dada sundar tumcha no.dya
Sir
VA Kay avaj ahe mauli
राम कृष्ण हरी माऊली...🙏🙏 अप्रतिम गायन तसेच सुंदर वादन...👌👌❤️❤️
Raag kirwani
खुपच सुंदर माऊली
क्या बात है ,माऊली नोटेशन पाठवा👏👏
नोटेशन पाठवा
आतीःसुंंदर
notetion milel ka mauli🙏🙏
Rag kuthla sanga
नोटेशन दज्ञ
हया गायनाच वेड लागल मनाला
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
करता करविता श्याम सोनवणे मराठी आमचे यूट्यूब ला भजन येतं आमची यूट्यूबला भजन पाहिजे जय मल्हार
राग कोणता आहे गुरुजी
Kirvani
Rag konta
apratim sundar kai bolu etaki parampara ya santani dili aahe ya maharastrala god aavaj dhanya te sant dhany ti mavuli
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुप छान👏✊👍
अतिसुंदर 👌राग कोणता आहे.
Stage show ok
ठुमरी ची चाल वाटते थोडी थोडीशी...
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद