ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
वय वाढीसाठी मेहनत घेणाऱ्या लेकरांच अभिनंदन by vitthal kangane
ความคิดเห็น • 123
ต่อไป
เล่นอัตโนมัติ
झेंडावंदन जुने दिवस आगाव कमेंट करणारा चा बराबर समाचार by vitthal kanganeVitthal Kangane
มุมมอง 35K
पल्लवी psi झाली ,शेवटी मेहनत नवऱ्याची साथ by vitthal kanganeVitthal Kangane
มุมมอง 48K
पोलिस भरती बद्दल live विठ्ठल कांगणे सरVitthal Kangane
มุมมอง 251K
เดินจากอยุธยาสู่อ่างทองกับพี่ตั๊กบริบูรณ์...จะถึงไหมครับKyutae Oppa
มุมมอง 874K
โกงการแข่งชิงแชมป์โลก #shorts #freefireZz Man
มุมมอง 832K
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍BigSchool
มุมมอง 9M
फ्रॉड कॉल पासून सावधान इतराना पण कळवाVitthal Kangane
มุมมอง 28K
पोरींच्या मागं फिरणारे 'झाकणझुले'😂विठ्ठल कांगणे यांचे यांचे 'कॉमेडी' भाषण | Vitthal Kangane Sir 2024Maharashtra Varta
มุมมอง 252K
आज चा पेपर पहा प्रश्न by vitthal kanganeVitthal Kangane
มุมมอง 14K
विठ्ठल कांगणे सरांचं तुफान कॉमेडी भाषण ! स्टेटस ठेऊन हवा करणारे सुधाराVihAnt EntertAinment
มุมมอง 1.6M
तुमची संगत तुमचं भविष्य ठरवते ! विठ्ठल कांगणे सर तुफान कॉमेडी भाषण ! Vithal kangane speechVihAnt EntertAinment
มุมมอง 1M
रायगड पोलिस भरती डाकुमेन्ट भानगड काय आहे by vitthal kangane mumbai police|Vitthal Kangane
มุมมอง 27K
Bravest Indian Journalist - Sheela Bhatt On Dawood, Haji Mastan & Indian Underworld Stories | TRSRanveer Allahbadia
มุมมอง 8M
विठ्ठल कांगणे सरांचे कराळे सरांच्या सत्कार सोहळ्यात तुफान भाषण || vittal kangane ||niteshkaralePhoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
มุมมอง 550K
मुंबई पोलिस भरतीसाठी काय करायच by vitthal kangane mumbai police|Vitthal Kangane
มุมมอง 37K
🍌Hiwwhee Games EP.1 | เปิดงานหิ้วหวีกีฬาสีใครจะอยู่สีไหนบ้างHiwwhee Official
มุมมอง 300K
[UNCUT] ชาวบ้านถาม “นายกอุ๊งอิ๊งค์” ประชาชนมีกิน มีใช้ กี่โมง? I คนดังนั่งเคลียร์ I 16 ส.ค. 67ช่อง8 : Thai Ch8
มุมมอง 1M
[UNCUT] เพื่อไทยดันอุ๊งอิ๊งนั่งนายกฯ หลังเศรษฐาถูกถอดถอน | คนดังนั่งเคลียร์ | 15 ส.ค. 67ช่อง8 : Thai Ch8
มุมมอง 594K
Live! ถ่ายทอดสดหวย ถ่ายทอดสดการออกรางวัลสลากกินแบ่งรัฐบาล งวดวันที่ 16 สิงหาคม 2567เรื่องเล่าข่าวร้อน
มุมมอง 701K
นายกฯ ต่อจาก "เศรษฐา" ใครมีโอกาสได้ตำแหน่งมากที่สุด? | Thai PBS NewsThaiPBSNews
มุมมอง 339K
PASULOL กุ่ย นาย ฮอล และชีวิตติดหน่วงPASULOL
มุมมอง 4.7M
ONE ลุมพินี 75 Full Fight | 16 ส.ค. 2567 | Ch7HDterodigital
มุมมอง 603K
LISA - NEW WOMAN feat. Rosalía (Official Music Video)LLOUD Official
มุมมอง 31M
महाराष्ट्र मध्ये फक्त हारदे सर ,कांगणे सर ,आणि गायकवाड सर यांच्या कार्याला सलाम बाकी अँकडमी वाले गाडू आहेत बिकारचोट आहेत
hoy bakiche pre workout ani shoes vikun damle 😂😂😂
Bakiche sagle dhanda kartet mnje dhandewale ahet 😅
Bhai dhawale sirana visrala hoy❤
@@Dream_PSI_ hoy sachin sir 🫡🫡🫡 maths king
सर्व भावी पोलीस मुलांचे अभिनंदन..आणि सर तुमचे ही खूप खूप अभिनंदन..आणि सर्व वय वाढीसाठी लढा देणारे विद्यार्थी यांना सुध्धा सलाम👏👏👍
Sir तुमचा पण खूप मोठा वाटा आहे ❤❤❤
कांगणे सर तुमचं पण मोठ योगदान आहे या वय वाडीला तुम्ही मोर्चाला गेलात वेळ kadun त्या बद्दल तुमच्या कार्याला सलाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उद्धव ठाकरे शिवसेना च्या नेत्या सुषमा अंधारे व भर्ती करणारे मुले यांच्या प्रयन्त ना सफलता मिळालीं 👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Sir या दोन्ही bhrtya vay वाढ mulan मूळच झाल्या.. सलाम त्यांना 😊
सर एक विनंती आहे हि भरती २०२२-२३ ची होती त्यात आमचं वय बसत होत त्यासाठी आम्हीं लढा दिला पण जी आर मध्ये स्पष्ट मेंशन केलंय की २०२३ मध्ये ज्या मुलांचे वय निघून गेले त्यांनाच २०२४ च्यां भरती मध्ये सामावून घेऊ. मग आमच्यावर अन्याय होतोय ना सर त्यांनी जी आर मध्ये २०२२-२३ मध्ये ज्यांची वयोमर्यादा ओलांडून गेलो आहे त्यांना २०२४ मध्ये सामावून घेण्याची पत्रक प्रसिद्ध करावं.. नायतर एवढा लढा देऊन आमचं काय फायदा.... please सर तुम्ही यात जातीने लक्ष घालून आम्हाला न्याय देण्यास मदत करावी..
❤❤❤❤❤❤ सलाम सर तुम्हाला त्या लेकरांना पण ❤❤❤👮🏻🚨💕🌎🫡🫡🫡💯🔥🔥
सर..आपण.. मेन मुद्दा..सांगितलच नाही..की..कोणती जन्म तारीख असलेल्या मुलांना चान्स मिळणार आहे..ते सांगा प्लीज..म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस करता येईल..
1989वाले चा कार्यक्रम केला काही मुलांनी आणि आंदोलन साठी सर्व त्यानी काम केलंय सर
दीस जातील दीस येतील.भोग सरल सुखं येईल.आपली गरज नाही
Shushma tai andhare yani lastparyant jivachi baji lavli sir mhanun zal tyanch Pan nav gya nahitar kahich zal nasat samjun gya 🙏🙏🙏
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
महाराष्ट्रात जगायचे असेल तर आधी मरावं लागतं ...😢
Sir tumhi real manus ahat...porancha dukh tumhala feel hote ai bapasarkh
सर तुमी नूस्त बोलू नाही तर करून दाखवले. नाही तर बाकिच्या नी फक्त video वनवले. धन्यवाद सर.. 🙏🏻
दुनिया झुकती है,झुकाना वाला छाहिये
मला तर असं वाटतं जेवढे चाळीस वर्षाच्या आतल्या आहेत त्यांना सगळ्यांना एक चान्स मिळावा
सर पुण्यात आम्ही अंदोलन केले होते म्हणून आम्हला फळ मिळाले
OBC साठी वय 33 आहे पण करोणा काळात दोन वर्ष वय वाढ दिली होती म्हणून 31डिसेंबर पर्यंत 35 वय सर्वांना वाढ दिली होती मग आता ते कारोना काळात दिलेलं वय धरून आहे का नाही त्याबद्दल. Tumi sir bola plz. तो मुलांचा घोळ चालू आहे तुम्ही बोलातर काही समजेल सर त्यावर बोला सर🎉🎉🎉🎉
ते धरुन आहे
Sir khup khup abhar
९००० भरती निघते की नाही हा प्रश्न आहे आधी
Guru harade sir
😊manle sir sarv bhavana 👏👏👏👏👏👏👏🤝🙏🙏🙏🙏 Salam ahe sir tumhla pn sir 🙌🙌🙌🙏🙏🙏
शाम आढाव शिर्डी पोहेगाव and सुषमा tai मुळे झाले
Sir 03/02/1991 बसेल ना सर मी
9k जागा ह्याच भरती मद्ये मिळवले असत्या न त्यांना चान्स दिला असता तर काय होत होत
सर करोना काळात जे दोन वर्ष वय वाढून दिलं होत तेच धरून आहे का सोडून या बाबत तुम्ही बोला सर ते कस आहे ते समजत नाही जर तूम्ही बोललात तर काहीतर होईल
Sir tumcha pan khup vata ahe
Thanks sir 🙏 🙏🙏🙏🙏
Combine sathi pan Covid Age Relaxation asel kaa???
Jay ho
I'm happy for my friend jaggu ❤
Love you so much sir,you are great
सर तुमचा पण वाटा आहे यामध्ये
1/6/1989 आहेत catgri v.j..n.t hahet
Sir tumche pn aabhar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1988 चे मुलं पण पत्र असेल का सर. याचा मात्र उत्तर काय.
Ho patra aahe
@@mahindrawagh7863sir Mazi jalma tarikh 22/3/1991 ahe hya pn भरतीत chance nahi bhetla Ani atta pn boltait jyanch vay2023 year madhe samplai tyana chance manje ha amchav anai ahe
Sir tumcha pankhup vata ahe
Sir purvi jasi vaywad dili hoti tih date madhil vaywad aahe ka
Kort kes nusar 1988,89,90 vay vad bhetnar ka karn jail batsman 5varshani sutti ahe🎉🎉🎉🎉
Sir tumhi changale Kam karat aahat
Thank you sir.
कोणी तरी सांगा 7 ला परभणी लेखी होईल का.
बस भाऊ
Sir Forrest bharati ch pn vadhavnyasathi prayant kara ,
88 vala Bharti deu shktoy k Sir
1988 हे भरती देऊ शकतात का pls reply sir 🙏
Ho kal mi hoto aazad aadolan la
1988 vala deu shktoy k
36chalu jali sar 1/6/2024
आमचा शाम मामा adav होते सुषमा ताई होत्या म्हणून मिळाले
सर फडणवीस न असा घोडा लावलाय सांगता बी आणि दकवयला पण येत नाही असलं काही खर न्हाई सर फडणवीस च सरकार येत नाही आणि भरती होत नाही
Sir open sathi kiti varsh vay vadhl ahe??
❤
बाकीचे भारती साठी पण वय वाढवून मिळाले पाहिजे
सर्व भरतीसाठी आहे हा जीआर
@@rockstarranjeetdeshmukh5405 आता पुढे ज्या भरत्या निघतील त्याच्यामध्ये फॉर्म भरता येईल का सर माझे वय 44 वर्ष हाय मग फॉर्म भरता येईल का OBC कॅटेगरी आहे PLS याच्यावर व्हिडिओ बनवा सर
@@prakashpatil2107 सर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय पोलीस भरती संदर्भात कसा निघतोय तोच शासन निर्णय सर्व भरतीसाठी लागू होईल म्हणजे पोलीस भरती सोडून देखील इतर परीक्षार्थींना सरळ सेवेला वयामध्ये सवलत आहे
@@rockstarranjeetdeshmukh5405 चालेल का मग सर 🙏
चालेल का mag सर
88 vala Bharnar k form
11_2_1988 vala police Bharti la चान्स मिळेल का
1988 चांस मिळेल का sir
🙏🙏🙏
🙏🙏
Sir aata bharti kdhi nighel pudhchi
❤👍😊
फडणवीस च्या काळात आता पोलीस भरती नको रे बाबा
👏👏👏👏
Opne wale kiti age paryant bharti deu shaktat
Sir kiti varsha paryant vay vtal ahe
म्हणजे यांना गॄह खात्याच्या सचिव रश्मी शुक्ला यांना 2 वर्ष वय वाढ, अजित डोबाल यांना 7 वर्ष वय वाढ, ED एक वर्ष वय वाढ IB यांना सुध्दा वय वाढ देता येते मग आमच्या गरीब लेकरांना का नाही. ही दुटप्पी भुमीका का.?
Open valyanaathi pn ka
Amgi 2 vela azad midanvar andolan kela aahe
Sir 1988 vay vale ghenar ka
Ho
सर 1987विल्याना पन संधी मिळेल का@@AvadhutShinde-f8z
Sir 1989sc female hoil ka age
Sir mazhi Height hoti 168.4 S.m mala SRPF graund 14 CHATRAPATI SAMBHAJINAGAR yethe Height madhe baher kadhale sir Apil kele hote tarihi tyanni अपात्र tharavile sir
😮😅😂
❤❤❤❤
Me open cast ch 1993 ch jamel farm bharel
सर माहितीचा अधिकार वर लेक्चर घ्या ना एकदा
Sir hi bharti ata kevha hoil mla chalell ka maz date of birth 13/03/2007 ahe
1989 karu sakte sir
Sir cut off kiti lagel final Jilla police
Utawala navara gudhgyala bashing nivdukisathi ha stunt ahe fakt😂😂😂😂
Sir tumi ka nahi ala 😢
Sir constable chi height kami hovav 163 vr yevav
Sir maz ground absent rahil kai karu
वयाची अट किती आहे
Open 28+2=30
Cast 33+2=35
@@SscgdPolicebharti nakki ka
87 vale deo sakte ka bharti.
Fakt 2023 madhe jo age bar zhale tyancha allow karnar mhantat 9k madhe ajun टरबूज ne kam kele 😂
माझं तर 36 चालू आहे मी भरती देऊ शकते का
Kashala
@@SscgdPolicebharti पोलीस भरती वय वाढ किती आहे
@@poonamshelar221 2 year bhetel
@@poonamshelar221 tumchi birth date year
Nhi
वय वाढून उपयोग नाही पुढच्या भरती पर्यंत 1600मीटर रणींग निघत नसते वय झालेल्या मुलांना
@@MaheshDongare-pr1wf fake
साहेब आपण फक्त शिकवा बाकी झाड झुड करू नका.
बाळ तू शिक्षण घे लेक्चर नको देऊ