2019 ला शेवटची भरती होती माझी पूर्ण फिट होतो, पण त्याच वर्षी महापोर्टल आलं.., आणि बट्ट्याबोळ झाला , भरतीवर stay आला.. 2020 ला कोरोना , 21 ला कोरोना.. मी पूर्ण side ला पडलो..! लग्न झालं.., जबाबदारी आली..! 22 ला वय वाढवलं ... पण संसार सोडून हे करणं शक्य नव्हतं..! एवढा मोठा फटका आयुष्याला online exam आल्यामुळे बसला...! तरी आमच्या सारख्या outdated लोकांचा पूर्ण सहभाग या ऑनलाईन विरोधी कारवाईत सहभाग राहील...!! 💐💐💐💐💐
सर खरच तुमच्या सारखं महाराष्ट्रात कोणीच नाही आज जेवढे पण you tube वरील शिक्षक आहेत ना त्यातील एका न पण तलाठी साठी आवाज उठवला नाही आणि आज पण आत्ता या पोलिस भरती बद्दल कोणीच बोलत नाही की ऑफलाईन एक्झाम झाली पाहिजे ते लागले त्यांच्या क्लास ची जाहिरात करण्यासाठी फक्त तुम्हालाच आमची चिंता आहे thank you गुरुजी💫✨🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार सर या लेक्चर मंन्धे मला नव्हे तर सर्व मुलाना भेटनारी खूप मोठी यशाची वाटचाल आहे।सर तुमच्या माध्यमांतून आम्हा सर्व मुलाना प्रेरणा मिडते आमचा आई वडीलांची अपेक्षा स्वप्न पूर्ण होनार। Thank you sir jay hind..😢
सरकार वेगळं 10%मराठा आरक्षण देनार अशी चर्चा सुरू आहे आणि असे झालं तर मराठा ews मधून फॉर्म भरू शकणार नाहीत....आणि 2019सारखं परत कोर्टात कॅन्सल झालं तर मराठा आरक्षण मधून अर्ज भरणारे अधांतरी अडकणार.....ews पण नाही आणि मराठा आरक्षण पण नाही. सरकार ने यावर फॉर्म भरतानाच काय तरी स्पष्ट केले पाहिजे...
Sir तुमचे सर्व विचार आवडतात आणि तूम्हीचा खूप मोठा फॅन पण आहे पण तुमची एक विचार आवडत नाही हे मला तुम्ही मारून जा अस बोलता मुलांना 😢😢हे विचार तुमचे मला पटत नाही कारण शिक्षक म्हणजे आईवडीला नंतर शिक्षक च मुलांचे गुरू असतात🙏🏻🙏🏻
Jay Hind &THANK you so much sir yevdhe Video mi baghitle youtube vr but tumchyasarkhe manapasun marghydharshan kranare sir nahit kithech tumhi aamhche guru nahi mahaguru aahat sir 🙏🇮🇳😊
विठ्ठल कांगणे सर महाराष्ट्रातील खूप मुलांचे आधारस्तंभ 💯💯💯💯
2019 ला शेवटची भरती होती माझी पूर्ण फिट होतो, पण त्याच वर्षी महापोर्टल आलं.., आणि बट्ट्याबोळ झाला , भरतीवर stay आला.. 2020 ला कोरोना , 21 ला कोरोना.. मी पूर्ण side ला पडलो..! लग्न झालं.., जबाबदारी आली..! 22 ला वय वाढवलं ... पण संसार सोडून हे करणं शक्य नव्हतं..! एवढा मोठा फटका आयुष्याला online exam आल्यामुळे बसला...! तरी आमच्या सारख्या outdated लोकांचा पूर्ण सहभाग या ऑनलाईन विरोधी कारवाईत सहभाग राहील...!! 💐💐💐💐💐
2022 mdhe kiti age hoti tunchi
सर तुम्ही बोलता पण तुमचा राग नाही वाटत.... तुमची आम्हा गोर गरीब मुला बदल असलेली तळमळ दिसून येते.. सलाम आहे तुमच्या कार्याला ❤
❤❤❤😊
गरीब लेकरांच्या माय बापा नंतर जर कोणी इतकी काळजी घेतली जाते ती कांगणे सर यांच्या मार्फत ❤❤❤
खर बोलणाऱ्या विरोध होतोच.....सर पण आपण सर्वांनी सत्याची बाजू कधीच नाही सोडायची...🙏
Nahi sodnar bhava ❤ fkt apn district vise sirancha group krun combined rahu❤🙏🙏
सर तुम्ही म्हणता गुत नाही घेतलं पण खर सांगायचं तर तुम्ही गुतच घेतलं आहे आमचं
त्यामुळेच तर निसंकोच आणि निस्वार्थी पणाने आपण सदैव आमच्या पाठीसी आहेत ❤
सर तुम्ही खरे गुरुजी आहात तुम्ही गरीब मुलांचा प्रामाणिक पणे विचार करता👌👍💯
गरीब मुलांचा आधास्तंभ आहेत sir तुम्ही❤❤😊
मुलांच्या हितासाठी सरकाशी लढणारा योद्धा म्हणजे श्री विठ्ठल कांगणे सर 🙏🚩 बाकीचे class वाले नुसते पैसे कामावयच्या मागे हेत 😡
Sir fortuner use kartat
आपले सर्वांचे महागुरु कांगणे सर यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिलात तर जगलात नाहीतर ऑन लाई न बोकांडी बसणार आहे सरकारला सर्व उमेदवारांची ताकद दाखवा
भरती आली ही महत्वाची गोष्ट आहे
गृहमंत्र्यांचे आभार😊
मी ट्विटर वर फडणवीस ला बोललो होतो पोलिस भरती काढा म्हणून तर हो बोलले होते आणि तेच आहे हे 😊😊
@@GamingFF1998 Khar ka😊😅😅
सर खरच तुमच्या सारखं महाराष्ट्रात कोणीच नाही आज जेवढे पण you tube वरील शिक्षक आहेत ना त्यातील एका न पण तलाठी साठी आवाज उठवला नाही आणि आज पण आत्ता या पोलिस भरती बद्दल कोणीच बोलत नाही की ऑफलाईन एक्झाम झाली पाहिजे ते लागले त्यांच्या क्लास ची जाहिरात करण्यासाठी फक्त तुम्हालाच आमची चिंता आहे thank you गुरुजी💫✨🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण कुटके खाल्ले 3:32😅 कांगणे सर खरचं खुप खर बोलतात.... या मुळच सर मला आवडता 😊💯
Brother विद्याभारती पब्लिकेशन book 📚 konse subject ki hai ..??? Pls🙏🏻 reply
सर aamche hero ahet तुम्ही❤
सर तुमि खूप Great❤🎉आहे
नमस्कार सर या लेक्चर मंन्धे मला नव्हे तर सर्व मुलाना भेटनारी खूप मोठी यशाची वाटचाल आहे।सर तुमच्या माध्यमांतून आम्हा सर्व मुलाना प्रेरणा मिडते आमचा आई वडीलांची अपेक्षा स्वप्न पूर्ण होनार। Thank you sir jay hind..😢
परीक्षा जर ऑनलाईन असेल तर कोणत्याही विद्यार्थ्यांनि फॉर्म भरू नये
शासनाला आपली ताकद कळु द्या
आपली परिस्थिती आपली उमेद आहे सर
सर असेच व्हिडिओ तुम्ही बनवा खूप मदत होते आम्हाला 🙏🙏🙏
खूप छान सर जी.एक एक शब्द अमृता सारखं आहे.
सलाम आहे सर तुमचा कार्याला 🙏
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
💯👍🏻🙏
सर खरंच तुम्ही गोरगरीब मुलाना साठी खूप तळमळ करतात.....
तुमचं खूप खूप आभार..
🤝
अगदी बरोबर आहे सर तुमचे बोलणे
सरकार वेगळं 10%मराठा आरक्षण देनार अशी चर्चा सुरू आहे आणि असे झालं तर मराठा ews मधून फॉर्म भरू शकणार नाहीत....आणि 2019सारखं परत कोर्टात कॅन्सल झालं तर मराठा आरक्षण मधून अर्ज भरणारे अधांतरी अडकणार.....ews पण नाही आणि मराठा आरक्षण पण नाही.
सरकार ने यावर फॉर्म भरतानाच काय तरी स्पष्ट केले पाहिजे...
Sir तुमचे सर्व विचार आवडतात आणि तूम्हीचा खूप मोठा फॅन पण आहे पण तुमची एक विचार आवडत नाही हे मला तुम्ही मारून जा अस बोलता मुलांना 😢😢हे विचार तुमचे मला पटत नाही कारण शिक्षक म्हणजे आईवडीला नंतर शिक्षक च मुलांचे गुरू असतात🙏🏻🙏🏻
Jay Hind &THANK you so much sir yevdhe Video mi baghitle youtube vr but tumchyasarkhe manapasun marghydharshan kranare sir nahit kithech tumhi aamhche guru nahi mahaguru aahat sir 🙏🇮🇳😊
एक नंबर बोललेत सर आपण 💯
Sir tumi Great ahe❤
Great sir ❤
*Only कांगणे सर ❤*
सर तुम्ही great ahat
khup chan margdarshan karta sir salam tumchya karayla ❤
वा सर जी बहूत अछा सर
गरीबांचे कैवारी ❤
सर तुमचा हे ना तुमचा जगात भी कुणी नाद करायचा नाही. जर तुमचा नाद कुणी केलाच तर त्याचाबी नाद अपून पुराच करू
सर आम्ही आपापल्या जिल्हात मोर्चे काढू sir फक्त तुम्ही साथ सोडू नका आमची 😂😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊
सर खुप छान
Yourb brand sir 😎😎😎😎💗💗
Thanku sir
सर शांताराम आहिरे सर आम्हाला ज़िल्हा परिषद ला शिकवायला होते .......❤❤❤❤❤
सर तुमचे विचार खूप चागेले आहे
Thanks sir 😊❤
100%❤ kangne sir is best
Sir.garibi.sathi.Kahi aatachi.Chalu ghadamodi Saga ❤
Police bharti new batches kadhi yenar aahet
सर तुमचे बोलन खुप सरळ आहे
धन्यवाद सर
Sir मी होतो आंदोलन ल संभाजीनगर मध्ये ❤🎉
नमस्कार सर
पोलिस भरती वय वाढ बद्दल बोला सर
एक Video बनवा सर please
Best Sir❤
Sir tumhi maharashtratil sarv mulanche adharstambh
ह्या वेळेस मुंबई शिवाय पर्याय नाही सर.
खर हे सर खूप परशानी हे
Kuupc chan sirr🎉🙏
Pepar offline zale pahijet sir 💯💯💯💯💯
Thank you so much sir G 🥺🥺🤧🤧
Thanks 🙏 sir
Apki baar Mumbai la theth jauya sir ✊✊✊✊
Mpsc kadun ghya offline exam baki offline ghenyara agency var bharavsa nai sir
Sir agniveer bhrti video banva please 💖
The grett sir🎉🎉
सर तुम्ही maths class basic pasun chalu करणार आहात का...plzz सर सांगा....😊🙏🙏🙏
सर आमची कुणबी मराठा नोंद सापडली आहे मला OBC प्रमाणपत्र काढायला वेळ मिळेल का?
सर तुम्ही तर म्हणत होता भरती December शिवाय लागणार नाही मग आता काय झालं 😂😂😂
10 वी नंतर डिप्लोमा केला आहे पोलिस भरती साठी चालतो का
सर तुमचा आवाज एका ईयर पोन मध्ये आवज येते फत्त
आता जर पोलीस भरती निघाली तर मराठा असलेल्या मुलांनी नेमके कोणते सर्टिफिकेट काढायचे आहे??(EWS की OBC)
सर मी आहे तुमच्या पाठीमागे
Thanks ❤
💯true
सर पोलीस बँड साठी कोणते पुस्तकं वाचायचे ते सांगा
Yeknath patil thokla konti aavruti gheu sir Please reply
सर मला सांगा पुस्तकं कोणते घ्यायचे अभ्यासाला
पोलिस भरती ची जाहिरात किती तारखेला येईल सर 😢🥺🥺😭😭😭
पोलीस भरतीचे पेपर ऑफलाईन झाले पाहिजेत सर
👍👍🎉🎉🎉
Thx you sir
sir english medium wala porga kasa exam del please sanga sir karan police exam full marathi madi aste
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा एवढा ताण येऊ राहला का
Ok sir
सर या सगळयाच विशयाची एकच पुसतक नाही आहे का
Sar byandsman aani polics sipai ya Don padasathi from bharu shakto ka sar byandsman sathi vady vajvta aalec pahije ka tevhac from bharu shakto ka
Sir amhi tumcya sobat ahee💪
सर लवकरच वाघजाळीत तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली 17 फेब्रुवारी
❤Tumi amche Aadhar ahe
Msf vale mulaan sathi ek video houdya sir please
वय वाढ होईल काय सर
सर मी तुमचे पोलीस भरतीचे क्लास घेतले आहे तर मला हे विचारायचं आहे की त्यावर live class कधी सुरू होणार
Yavatmal kadhi yenar ahe sir amhi yeto na bhetayla
Sar सर पोलीस बँड साठी कोणते पुस्तक वाचावे
2023 प्रश्नपत्रिकांचे पुस्तक कोणते चांगले आहे
sir Tumhi District che Dm vhayala pahije hote
Sir tirachap aak Jamal ka nahi
Sir chalu ghdaha muliche book kotun ghychi
लोकसभेच्या निवाडनुका आल्या म्हणून कढ़ली की काय फडनवीस साहेबानी 😅😅
Sir aadhar card varil address vegla aahe tr chalel ka..sanga sir karun gheto mi barobar..❤😢
Awaz nahi sir video la.
Sir garud kiti.karayach
जय हिंद सर