Maharashtra Election 2024 : Eknath Shinde आणि Sharad Pawar निवडणुकीनंतर एकत्र येणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 39

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 26 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम विश्लेषण..

  • @Jagtapk-z3s
    @Jagtapk-z3s 27 วันที่ผ่านมา +2

    शिंदे ला फडणवीस च्या control मधून स्वतंत्र अस्तित्व शरद पवार यांनी दिलं आहे,असे अंतर्गत लोक सांगतात. जरंगे पाटील कधीच एकनाथ शिंदेंना बोलत नाहीत. याचा अर्थ शरद पवार-शिंदे-जरंगे युती आहे आतून

  • @dnr7369
    @dnr7369 27 วันที่ผ่านมา +2

    खुप हुशार विश्लेषक आहेत.. दुसऱ्या कोणत्याही चनेल पेक्ष्या💯💯..

  • @shripadgokhale5828
    @shripadgokhale5828 28 วันที่ผ่านมา +4

    अप्रतिम उदाहरण दिलीत सर

  • @ramchandrapandharmise9527
    @ramchandrapandharmise9527 28 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉

  • @shubhangigodbole6778
    @shubhangigodbole6778 27 วันที่ผ่านมา

    Kindly talk about NOTA also

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 25 วันที่ผ่านมา

    आजकाल कुणीही विश्लेषक होते.

  • @vskropalekar
    @vskropalekar 28 วันที่ผ่านมา +1

    स्वप्न बघायला काय हरकत आहे.देवेंद्र येणार.

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ 21 วันที่ผ่านมา

    शरद पवार आणि उद्धव व राज ठाकरे एकाच रांगेत जनतेने बसवले कारण त्यांची विश्वसनीयता जनतेमध्ये नाहि ..
    शरद पवार हा बाळासाहेब ठाकरेंच्या पेक्षा मोठा नेता नाही... त्यामुळे त्यांना आपली बाजू माझीच लाल म्हण्य्या शिवाय पारिया नाही......कारण बाळासाहेबांची विश्वसनीयता शरद पवारांच्या पेक्ष्या १०० पटीने जस्ट आहे... बाळासाहेबांच्या देहवासनानंतर सुद्धा ते आज ही जनतेच्या मनात आहेत त्यामुळे त्यांना ५७ जागा मिळाल्या ......
    सभांना पैशे देऊन गर्दी जमवतात कार्यकर्ते कोंबड्या दारू आणि मजुरीवर उपलब्ध असतात...त्या गर्दी चे काहीही खरे नसते ....
    मतदार हाच फक्त निवडणुकीचा खरा अस्सल खेळाडू आहे आणि कार्यकर्ते खोटे शिक्के असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे .... जनतेने ह्या अक्कल हुशारीने आपली लोकशाही जिवंत ठेवली आहे ... जसे राजकारणी धूर्त तसे जनता सुद्धा धूर्त आहे हे राजकारणी विसरतात ......

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 28 วันที่ผ่านมา +1

    Elective Merit ही फसवी पळवाट आहै.
    एखाद्या विशिष्ट घराण्यातील च उमेदवार दिला तरच तो निवडून येणार.
    कारण
    ते घराणे दुसर्‍या ला पाठिंबा देणार नाहीत.
    त्यामुळेच इतरांची निवडून येण्याची शक्यता कमी होते.
    हाच धोका असतो.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 27 วันที่ผ่านมา

    फार जुनं झाले पवारां नी अजित पवारा ला पुढे पाठवले आहे नंतर येतो मी निकला ची वाट पहिची

  • @kalayankokate2648
    @kalayankokate2648 28 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही कुठं जाऊन फिरून याची खात्री करून घेतली आहे का
    उगाच फडणवीस चे गुण गायच ठेका घेतला तर नाही ना

  • @sarikashinde8141
    @sarikashinde8141 27 วันที่ผ่านมา

    Wrong communication

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 27 วันที่ผ่านมา

    BJP chi sooj…
    Mag 44-55-99 ha congress cha rog/ disease aahe ka….😂😂😂

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 28 วันที่ผ่านมา

    Title सोडून ????

  • @akashmihir84
    @akashmihir84 19 วันที่ผ่านมา

    अफाट आणि अचाट काल्पनिक विश्लेषण

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 28 วันที่ผ่านมา

    Aho confress ne Sheka pakhsh fodun confress vadhavali ….
    Sharad Pawarani sagalta pakshatun nivadun yenare nete gola kele ….
    Tasech BJP ni apala paksha vadhavala yala sooz kashi mhanu shakato aapan …
    Aani sooz kiti varsh tikate …15 yrs😂😂😂😂😂😂

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 28 วันที่ผ่านมา +1

    खूप स्पष्ट, सडेतोड मांडणी.

  • @ukna-gi1dk
    @ukna-gi1dk 28 วันที่ผ่านมา +1

    RSS chi Godi media

  • @bipinchandrasalunke5395
    @bipinchandrasalunke5395 28 วันที่ผ่านมา +1

    Biased channel, Paid gernalisam for Mahayuti & Mostly for Fadanvis.

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 28 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar kashala mhanel maze chinha chorala karan hi Pawaranchich game hot I he 23 Nov. nantar kalel…😂

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 27 วันที่ผ่านมา

    Shinde cha uddhav vhaicha nasel tar he na vhave.

  • @vaishali2277
    @vaishali2277 25 วันที่ผ่านมา

    यांची दुकानं बंद करा रे! किती फालतू बोलतात

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 28 วันที่ผ่านมา +1

    गेल्यावेळी होते म्हणून तर शिंदे बाहेर पडले 😂😂 त्यांना ठाऊक आहे शरद पवार संपवतील त्यापेक्षा भाजप परवडतो निदान भारत गोगावले यांना उप मुख्यमंत्री केले जाईल शिंदे पक्षाचे काम करू शकतात ❤

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 28 วันที่ผ่านมา +5

    येणार तर उद्धवच ...
    मातोश्री ते...वर्षा जाण्यासाठी ट्रॅक रेडी केला आहे सामान लोड केलंय 🎉🎉 आदित्य तेजस पण सामान भरून तयार आहेत

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 28 วันที่ผ่านมา +2

      असे किती गाड्या आणा रे काही ही फरक पडणार नाही आमच्या महायुती सरकारला आमच्या लाडक्या महायुती सरकारलाच निवडून आणणारच आम्ही फक्त महायुती सरकारच चचचच

    • @pankajshah8063
      @pankajshah8063 28 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @shubhammahajan8658
      @shubhammahajan8658 28 วันที่ผ่านมา +6

      Te युरीन पॉड पण ठेऊन घ्या नाहीतर राहुल जाईल😅

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 28 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂🍌🍌🍌

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 28 วันที่ผ่านมา

      Tarbuj God ahe

  • @anagh3223
    @anagh3223 28 วันที่ผ่านมา

    Kadachit saheb Bjp, shindeji barobar jatil, Ajit pawaranna shah aani kanyela sattapad😂

  • @manoharsince7228
    @manoharsince7228 25 วันที่ผ่านมา

    अप्रतिम विश्लेषण