येवढ्या मोठ्या नेत्याची मुलखात घेत आहात. एक एक्स्ट्रा माईक घेऊन जायला पाहिजे होत. विशेषतः पवार साहेबांची मुलखात घेताना माईक ची विशेष काळजी घ्यावी ही विनंती ❤
एका वटवृक्षाची पाळेमुळे उघड करण्याचे काम आवटे सर खुप छान करुन बरेच गुपीतं पण काढुन घेतली व मला हे सरकार बदलायचय हे ठामपणे पवारसाहेबांनी सांगितले याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा
शरद पवार यांच्या मुलाखती /भाषणे सुस्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी वीडियो प्ले बॅक स्पीड 1.5x वर ठेवला तर 80 च्या दशकातील, 1.25×वर ठेवला तर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, दिवसभर धावपळ करून जास्त श्रमलेले असतील तर 1.75× ट्राय करुन पहा.
मला असं वाटतं आपल्या सर्वांचं नशिब म्हणावं लागेल की आपल्या हयातीत आणि पवार साहबांच्या हयातीत, आपल्याला साहेब ऐकायला भेटले, बघायला भेटले हे आपलं नशिब ❤ साहेब हे कायम माझे एक motivation राहतील ह्यात काय दुमत नाही! 💯❤️
महाराष्ट्र राज्याचा आधारवड, एक पुरोगामी, दूरदृष्टीचा नेता.सुंसस्कृत नेतृत्व.कधीही विरोधी नेत्यांना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी न करता फक्त तारतम्य बाळगून टिप्पणी करतात.शेतकऱ्यांचा कैवारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नेतृत्व लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे,
येवढ्या मोठ्या नेत्याची मुलखात घेत आहात. एक एक्स्ट्रा माईक घेऊन जायला पाहिजे होत. विशेषतः पवार साहेबांची मुलखात घेताना माईक ची विशेष काळजी घ्यावी ही विनंती ❤
हे म्हातारं महाराष्ट्राचं चांगभलं केल्याशिवाय शांत बसणार नाहीं... आमचं म्हातारं लई खमक हाय!
नाद नाय करायचा काेणी हया 🐅 वाघाचा
आतिश सुंदर मुलाखत.साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी विनंती मागणी करतो.आपणच पांडुरंगाच्या रूपाने आलाहात महाराष्ट्राला दिशा द्या.🎉
जाणता राजा शरद पवार साहेब विजयी योद्धा आहे
❤मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
❤जय जिजाऊ❤ जय शिवराय❤ जय शंभुराजे ❤जय जय महाराष्ट्र ❤❤❤
Saheb
साहेबांना आणि तुम्हाला ही धन्यवाद आपल्या चर्चेतून विशेष करून नव मतदारांना निर्णय घ्यायला नक्कीच एक दिशा मिळेल
आमच ठरल वार फिरल म आ वि✌️☝️
Kup chan interview
पवार साहेब
शरदपवार महाराट्राचा स्वाभीमान आहे.
आपल नेहमी व्यस्त राहणे कोठल्याही संकटाला सामोरे जाणारे, वयाचा बाऊ न करणे या सर्वांना मानाचा मुजरा.. काळजी घ्यावी
माझे शत शत नमन या चौ-याऐंशी वर्षाच्या योद्ध्यांना !❤
एका वटवृक्षाची पाळेमुळे उघड करण्याचे काम आवटे सर खुप छान करुन बरेच गुपीतं पण काढुन घेतली व मला हे सरकार बदलायचय हे ठामपणे पवारसाहेबांनी सांगितले याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा
खूप सुंदर मुलाखत
एक एक्स्ट्रा माईक पाहिजे होता
शरद पवार यांच्या मुलाखती /भाषणे सुस्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी वीडियो प्ले बॅक स्पीड 1.5x वर ठेवला तर 80 च्या दशकातील, 1.25×वर ठेवला तर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, दिवसभर धावपळ करून जास्त श्रमलेले असतील तर 1.75× ट्राय करुन पहा.
मोदी जिचा बेरोजगार ✅
बरं झालं भुजबळ यांना मुख्य मंत्री केले नाहीं
जाणता राजा --शरद पवार साहेब जिंदाबाद
शरद पवार साहेब जिंदाबाद🎉❤👍
Wah … तुसी ग्रेट हो
खूप सुंदर मुलाखत
ग्रेट
Right 👍👍👍 👍👍
मला तुमचा अभिमान लोकसभेला एकटेच भिडले आणि विधानसभेला तर कहरच ❤साहेब सदैव तुमच्या सोबत ❤
ताकत महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद ❤❤❤
Great saheb
अतिशय सुंदर मुलाखत❤
गांधी नेहरू विचारांचा नेता महाराष्ट्राच्या राजकारणातील सह्याद्री मा शरदचंद्रजी पवार साहेब
वर्तमान पत्रात शरद पवारांचे नावं नाही असे गेल्या 50 वर्षात एकदा तरी घडले असेल का?
shakyata kami ch aahe
साऊंड सिस्टीम मध्ये सुधार आवश्यक होता.
Nice Interview
Pawar saheb mhaje Maharashtra cha kalij ahe. Saheb asah pude chala purn tarun pidi tumcha pati ahe. Tumhi Maharashtra cha Swabhiman ahe .
👌👌👍👍
सद्या ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत का? मतदारांच्या मनात शंका आहे. निवडणूक आयोगाने खरा विश्वास जनतेला दिला पाहिजे.
फक्त साहेब🎉🎉🎉🎉🎉
Awate pawar zindabad..
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤🎉🎉
Maharashtra cha swabhimaan pawar saheb 🙏
ब्लॅक अँड व्हाईट....
ज्यांना आवाज ऐकण्यात अडचण येत आहे..त्यांनी कॅप्शन (caption) चालू करावे...
Video chi pkayback setting 1.5 vr set kara
Was it so difficult for you to attach another mic on saheb 🙏 and Marathi subtitles please
एक अपराजित योद्धा शेतकर्यांचे आशास्थान पवार साहेब
❤
🎉फक्त साहेब आणि साहेब
आऊट आवटे
Best interview
Only Shard Pawar Saheb 👍👍👍💯 Tutari Winner. No. One 👍👍👍💯
Nice
अहो दोन चांगले माईक तरी आणायचे ना.
शेतकऱ्यांचा नेता
Very poor preparation sanjay, you have not carried additional mic with you, not acceptable at all.
🎉
समर्पक आसे मत
साहेब
महाराष्ट्राचा ८५ वर्षे वयाचा कणखर नेता नव पर्व घडवणार
MVA 225+❤
मला असं वाटतं आपल्या सर्वांचं नशिब म्हणावं लागेल की आपल्या हयातीत आणि पवार साहबांच्या हयातीत, आपल्याला साहेब ऐकायला भेटले, बघायला भेटले हे आपलं नशिब ❤ साहेब हे कायम माझे एक motivation राहतील ह्यात काय दुमत नाही! 💯❤️
Lokmat se ek mic available hota😅
महाराष्ट्र चा अभिमान
🎉🎉🎉जानते राजा sharad pawar sahebbbb🎉🎉🎉🎉🎉🎉
८५ वर्षांचे संघर्षयोद्धा, चिरतरुण, खमक्या नेतृत्व ❤❤❤
साहेबांनी मांडलेली भूमिका, 70% जनतेच्या मनातील खरी भूमिका आहे.
संजय आवटे तुम्ही म्हाळुंगे पडवळ चे ना ?
84 वर्ष वर्षाचा तरूण संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
खाली अक्षरा मध्ये देत जा राव (subtitles) pls.
Captions on kara
Video chi playback speed 1.5 vr set kara..mg bgha kamaal😅😅
महाराष्ट्र राज्याचा आधारवड, एक पुरोगामी, दूरदृष्टीचा नेता.सुंसस्कृत नेतृत्व.कधीही विरोधी नेत्यांना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी न करता फक्त तारतम्य बाळगून टिप्पणी करतात.शेतकऱ्यांचा कैवारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नेतृत्व लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे,
जाणता राजा... अखंड समाजाची जान असणारा नेता
भुजबळ गेले उडत 😂
Lokmat kade don Mike ghenyacha budget nahi aahe ka
2 Mike tari ghya bhurtyanno 😅😅😅
Listen 1.5 for better sound
Are baapre awate Aaj khup khush ahe mg😂
BB to
1.5 x war aika clear aahe
सूत जाळले पण पिळ काही नाही गेला...
फुफुफु
Pakit 😂
ते प्रभाकर सुर्यवं शी, भाऊ तोरसे कर, सलील कुलक र्णी, निरगुडकर ही काही पाकीट TH-camr ...तू चुकून ईकडे आलेला दिसतोय 😂😂
Very Ture@@ksjrdp123
हा खरा चेहरा पाकिट पत्रकार ह्याला शरदपवारांना संत म्हणाल कि राग येतो कारण ह्याला पोसलाच आहे पवारांनी जातीयवादीसंत
गोदीया मीडिया सारखं नाही, तुझा चष्मा बदल आधी मग बघ
Mike mule purn mulakhatichi ghan zali
हा मेल्यावर राज्याचं कसं होईल?. हा २०० वर्षे जगावां.
Mrutyu pratyekala ahe, ahe toparyant upbhog ghene
तु 300वर्षे झाला असेल
@@WeShall-k6dतत्त्वज्ञान नको शिकवू
तुझ्या तेरावा जेवाल्या शिवाय मारत नाही म्हातारा 😂😂😁
खूप सुंदर मुलाखत
पवार साहेब
❤