लकीभाऊ. नमस्कार. मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या पांडव कालिन शिवमंदिरास (आनंदवाडी परुळे ) येथे भेट देऊन आमच्या स्वयंभू मंदिराची जी तुम्ही लाखो लोकांपर्यंत प्रसिद्धी पोहोचविली त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो . तसेच तुमच्या मालवणी लाईफला भरभरून यश येवो हिच पांडव चरणी प्रार्थना. देव भले करो....❤
लकीभाऊ.
नमस्कार.
मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या पांडव कालिन शिवमंदिरास (आनंदवाडी परुळे ) येथे भेट देऊन आमच्या स्वयंभू मंदिराची जी तुम्ही लाखो लोकांपर्यंत प्रसिद्धी पोहोचविली त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो .
तसेच तुमच्या मालवणी लाईफला भरभरून यश येवो हिच पांडव चरणी प्रार्थना.
देव भले करो....❤
आज जत्रा पाहिला मिळाली या विडिओ मध्ये बाकी सर्व मंदिरच दाखवत होते खूप छान धन्यवाद आम्हला जत्रा फिरवल्या बद्दल आणि अभिनंदन 🎉💐
Mitraa khup chaan video banavlaas
हर हर महादेव❤❤❤❤
Her herMahadev
हर हर महादेव,,👍🙏
Har har Mahadev.... Jai Bholenath.....
हर हर महादेव🌿🌿💮💮🙏🚩
खूप मस्त.. हरी भाऊ असते तर आणखी बर झालं अस्त.. देव बरे करो 👍
🙏🙏🙏🙏🙏👍🏻
🙏🙏🙏
🙏🙏👌👌
🙏🌹🌺👌👍
सुंदर lucky
देव बरे करो🙏🙏🙏🙏
खूप वर्ष नि दर्शन झाल गावात होतो तेव्हा जायचो