खाडीतली कोळंबी | अस्सल मालवणी सोरकुलातलं कोळंबीचं नीस्त्याक आणि तव्यावरची कोळंबी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2023
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण आपण आपल्या खाडीत पडलेली कोळंबी पारंपारीक पद्धतीने पकडायला आपल्या रेवंडीच्या खाडीत जाणार आहोत. कोळंबीचं आईच्या हातचं लाल सार आणि तव्यावरची कोळंबी बनवणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
#malvanilife #prawns #malvanifood #malvanirecipe #kokan #trending #sindhudurg
मालवणी मसाला
सौ अंकिता कांबळी
+91 94057 39161
Srushti's Vlogs
• श्री पावणाई देवी जागर ...
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
Chaan Aahe video
nice v
Very nice , unique recipe, nice promotion , mast
एक नंबर... कोळंबी 😊😊😊😊😊😊
Hi लाल निसतक बघून ते सुद्धा सुरकतल केलेल्या बघून तोंडाक पाणी सुटला.मस्त .🙏🌷🙏🌷🙏🌷🙏 .
खूप छान करंदी कोलंबीचे सारं 👌👍
खाडीतील कोलंबी चे दोन्ही रेसिपी खुप छान आणि कैरी टाकून रसा १ नं तोंडाला पाणी सुटल लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
खुप छान रेसिपी विडीयो एक नंबर
खूप छान मस्त
Khup Chan 👌👌
खूप छान मस्त लकी दादा
खूप छान 👌👌👌
खूप छान👌👍
❤खूप छान मस्त.......
मस्त
1st ♥️ 👍 me
dada night sea fishing 🎣 video kar..
खूप छान विडीओ दादा रेसिपी एक नंबर 🌹🌹👌👌
Tasty tasty
Hi lucky Ek number recipe so ayila big 👍 dev bare Karo 👌👌👌👍😊
Namya bhai🙏
Nice recipe 👌👌
Mastach
Very nice
Very very nice video
Very beautiful
👌👌👌❤️
Mast
छानच झाला निसत्याक. ही सुगटा हाताने पण रापताय.
❤😊😋😋👍👍
❤
Kavla aala 🐦 chall 😂😂😂😂
👌👌👍👍👌👌👍👍
👍🏻👍🏻👍🏻❤️
Mast khaychi khadi ha hi
कालावल खाडी 👍
अरे लकी दादा तुझा व्हिडिओ पाहिल्याबरोबर मी पहिले लाईक करते कारण व्हिडिओ चांगलेच असतात
Mastach zala jevaan super team dada masala order karnyasathi watups vr msg karava lagel ka
Kindly whatsapp on 9405739161
लकी दादा एकदा टायगर फ्रान्स कसे पकडतात त्याचा व्हिडिओ तयार करावे ही नम्र विनंती
अरे बाबा आज एकादशी आहे असे म्हणता तर कोळंबी पकडायला पण जाताय निसतयाक पण बनवणार आणि काय तरी नाव घेतले ते विसरली पदार्थांची नांव ऐकून तोंडाला पाणी सुटले पण काय करणार आज एकादशी आहे. खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद फोन नंबर लिहून दाखवा
Hi
खूप छान
Ksa kilo ahe masala praise ky
Pls call 9819539161 for details
मच्छी मसाला कसा मागवायचा
Pls contact on 9405739161
दोन्ही मसाले कसे किलो
Pls contact on 9405739161
Mala Malvani masala magvaycha ahe Mala number milel ka
Pls contact on 9405739161
दोन काटे असतात त्याला दोनला बोलतात कोलंबी पकडायला तसं असू बनव
Yeh kolambicha pilla ahe tyna please sodda😢