श्री नाथ अमृततुल्य। Shree Nath Amruttulya।सुस्ला-सुशीला । Susla-Sushila ।1 No..Sushila । मंडई पुणे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
- श्री नाथ अमृततुल्य। Shree Nath Amruttulya।सुस्ला-सुशीला । Susla-Sushila ।1 No..Sushila । मंडई पुणे
कर्नाटक-मराठवाड़ा का झटपट नाश्ता सुस्ला-सुशीला
Murmura Poha
अमित खुप वर्षांनी तुला बघितल बर वाटल. बापू
Jbrdst
जबर दस्त छान
1 No.
❤❤❤❤
Mast
आधी.....पत्ता..सागत.जा.
.....मग.....बाकीच....
Mast 👌 😊
What is profit per month ??
कांदा कढीपत्ता म्हणा म्हणा😂😂😂😂
कोथिंबीर टाकलेली बघतोय आणि परत विचारतोय कोथिंबिरीचा आहे का म्हणून😂😂
मराठीत बोल ना लाज वाटते का
रटाळ ॲन्करिंग. भावा तुला हे करायची personality नाही.
पंढरपूरी डाळ नसते ती...
दाळं असतं ते...
अन् सोलापूर कर्नाटक भागात प्रसिद्ध आहे..
तु कसा फूड ब्लाॅगर झाला बाबा...
Phool ब्लॉगर आहेस 😂
याच्या मध्ये आणि पोह्यांत काही फरक नाही. फक्त शेंगा चटणी वेगळी दिली आहे. बदल म्हणून एखाद्या वेळी खायला ठीक आहे.
हा गा gangapur आणि सोलापूर कर्नाटक चा पदार्थ आहे
Faltu anchoring……..not worth to watch
कृती व्यवस्थीत दिली तर बरे झाले असते.
Ok sir.