@@abhijitp.1803 चीनी लोक ईमानदार,, मेहनती,, निडर,, उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे राष्ट्रप्रेमी,, आणि ईतर देशातील लोग स्वार्थी स्वतःचच बघणारे.. अमेरिकन स्वतः काहीच काम करत नाही.. दुसऱ्या वर अवलंबुन आहेत. I have worked in China,, so I know) आणि भारतीय लोग,,,,,>> १) भारत माता की जय २) राम मंदिर, बाबरी मशीद ३) आरक्षण ४) सरकारी यंत्रणा/नेते/पोलिटीशीयन्स भ्रष्टाचारी. ५) येथील लोकांना मेहनत नको.
माहिती खरोखरच अतिशय महत्वपूर्ण. कुणाही भारतीयाला विचार प्रवृत्त करणारी. पण चीन ने जे साध्य केलं त्याला कठोर सरकारी धोरण कारणीभूत आहे. भारतात तसं घडणं कठीण आहे. कारण भारतात लोकशाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनकडे सर्वकाही असूनही त्या देशातले लोक, भारतातील लोका इतके सुखी आहेत का? भारतात गरीबी असून देखील. हा एक प्रश़्नच आहे. धन्यवाद...
या सर्व गोष्टी तेव्हाच साध्य होतील जेव्हा... ||एक देश एक भाषा...एक देश एक धर्म...|| ही घोषणा अखंड भारतात घुमली पाहिजे... तेव्हाच भारत सर्व जगावर राज्य करेल...
देशासाठी काही तरी करायचे ही भावना प्रत्येकांच्या मनात रुजायला पाहिजे, त्यासाठी जातीपातीचे राजकारण घडता कामा नये, सरकारने नवे संशोधन साठी भरीव मदत करायला पाहिजे, कामगार वर्ग तयार व्हायला पाहिजेअजून भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे नाही आहे
चीनी लोक ईमानदार,, मेहनती,, निडर,, उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे राष्ट्रप्रेमी,, आणि ईतर देशातील लोग स्वार्थी स्वतःचच बघणारे.. अमेरिकन स्वतः काहीच काम करत नाही.. दुसऱ्या वर अवलंबुन आहेत. I have worked in China,, so I know) आणि भारतीय लोग,,,,,>> १) भारत माता की जय २) राम मंदिर, बाबरी मशीद ३) आरक्षण ४) सरकारी यंत्रणा/नेते/पोलिटीशीयन्स भ्रष्टाचारी. ५) येथील लोकांना मेहनत नको.
@@piyushpatil4655 to twisted video ahe purn video bgh. Ani feku nasel tr Rahul ase att honar nahi. 3ri आघाडी येईल. अरविंद केरीवाल सरखे iitn सुधा आहेत. जे mahsratsrat झाले ते देशात ही होऊ शकते.
यूद्ध लढयला पैसा लागतो भावा जो चिन कडे भरपूर आहे इकड आपल्या अर्थव्यवस्थेचे पार घोडे लागलेले आहे गूलाबी स्वप्न रंगवन्या पेक्षा वास्तवीकता समजून घ्या दादा
India needs Land and Labour reforms.Hire and fire policy. Government should also recruit only if necessary. Corruption should be given severe punishment. Finally reforms should be speeded up.
आपल्याकडे भ्रष्टाचार संपविल्यास,कायदा कडक पाहिजे कायदा राबविण्यासाठी विशेष लक्ष पाहिजे.धर्म,जाती व्यवस्थेवर अंकुश पाहिजे. भ्रष्टाचार गुन्हेगाराची जेल मध्ये टाकुन त्यांची व संबंधित व्यक्तीची प्रोपर्टी सरकारी तिजोरीत जमा करायला पाहिजे. हे एवढे केल्यास एक वर्षात आपण पुढे जाऊ.
खूपच छान आपण जे काही सांगितले तो सगळा विचार डोक्यात आहे पण ज्या गोष्टींची ची माहिती किंवा पायाभुत सुविधा हव्या त्या नाही आहे त्याची वाट पाहतोय ज्या काही सुविधा आहे त्या मिळण्या करता खूपच आडकाठी येते.
Information collection khup changla ahe pn fakta tondi sangnyapeksha jr informational slides astya info aikta aikta jr visualize pn karta ala asta tr video ajun bhari zhala asta
Mazya mate jar kuthlya reform sathi tala galatlya lokanna barobar gheun apan pragati keli tar fast hoil. Apan Jan dhan account open kele tyache changle parinam baghu shakto pan china ne je reforms kele tase karayche tr tala galatlya lokanna gheunach karave lagnar mhanje Tyanna quality shikshan Dene mhanje Tyanna nokri milel kivva business kartil Ani tyamule GDP khup jast vadhel.
सर, south korea च्या विकासा बद्दल विषय घ्या, मला असे मनापासून वाटते की आपल्याला त्या देशाच्या पॉलिसी प्रमाणे आपण वाटचाल केली की विकसित राष्ट्र म्हणून आपण नावारूपाला येऊ शकतो. South Korea cha विषय खरंच खूप ज्ञान वर्धक असेल
Aaplya ithe jaro government strong asel sadhya pan te kontya prakar cha prachar karun nivdun yete he lakshat ghya...kiti jana ni yana vikasachya naavakhali mate dili asatil tyacha vichar kara sagle clear hoil ki kay issue aahe aaply ikade
हिंदुस्थान लोकसंख्येच्या बाबतीत २ नंबर ला येतो.प्रत्येकानी भारतीय वस्तू खरेदी केली तर आपण ही networth मध्ये पुढे जाऊ..🔥🔥🔥🔥🔥देशाला पैसे मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. जर श्रेष्ठ बनायचं असेल तर आपल्या देशाला पाठिंबा दिला पाहिजे
खूप छान बातम्या व इतर विषय हाताळता त्या मुळे चॅनेल चे नाव बदलावे, नाम मे क्या रखा है असे अनेक लोक म्हणतात, नाम मे क्या रखा है याचे चांगले उदाहरण द्यायचे झाले तर जय भीम हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच क्रांतिकारी व संघर्षमय आहे त्याच्या नावाला साजेसा, तोच इतर कोणत्या नावाने प्रदर्शित झाला असता तर कदाचित त्याची इतकी चर्चा प्रसिद्धी अथवा यशस्वी झाला असता हे सांगता येत नाही. बोल भिडू हे कॉलेज कट्टा टाईप विषयांवर नाव ठीक वाटते. तुमचा विषय मोठा आहे.
Jaga upalabdh fakt mandir masjib sathi dhaarmik karya sathi hote , loksankhya niyantran he pan dhaarmik aahe, apani pratyak research ved purana pasun hoto, ajun kiti vikash pahije saheb.
Bol bhidu good knowledge giving us .sir i was in abroad .& My suggestion in our country for develop each person should take school education & same time parents should support child skills development .
मे mascot बनवतो uk मधून ऑर्डर होती किंमत 12000 डिलिव्हरी चार्जेस 15000 कस्टमर म्हणाला सॉरी कॅन्सल 😂 चीन कबे वस्तू भारतात येतात आणि भारतातील वास्तुपेक्षा कमी किमतीमध्ये देतात.😄 एक्स्पोर्ट कधी होणार?😂😂
आपण फक्त शेठजींच्या दौर्यावर खर्च आणि कपड्यांवर खर्च मोजा. मेक इन इंडिया च्या नावाखाली प्रस्थापित व्यापारी जीएसटी लादून देशोधडीला लावले. ज्या सरकारला देशातील पेट्रोल चे भाव नाही सांभाळता येत त्या सरकार कडून एवढी मोठी आशा करणे व्यर्थ आहे
I think GDP pee capita var focus karna jaruri ahe. Skill set chi kami ahe. Tyamule asha skillset che training private classes madhe free karun job laglya var sarkar tax chya rupat vasul karu shakte. Jyane lokanna naukri pan milel n Sarkar la tax.
अमेझॉन सैमंसग रेडमी या देशात कमवालेला नफाही ते आपल्या देशात दाखवतात आणि वरून सांगतात एवढे पैसे असुन आमेरीकत बेरोजगारी आहे माझ्या देशात साश्वत रोजगार मिळावा त्याच मुल्य खूप आसाव
भारतीय लोकांची मानसिकता पण भारताला मागे ठेवण्यास खूप जबाबदार आहे मुलगा व्यवसाय करतो ऐकल्यावर कोण त्याला मुलगी पण द्यायला तयार होत नाही पहा....
tuza dukhha samaju shakto,Apla hath jagganath 👋🤜🏻 jai muthyababa
Lagna karnaya sathi kamvaycha ki swatahala siddha karnya sathi!
@@abhijitp.1803 चीनी लोक ईमानदार,, मेहनती,, निडर,, उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे राष्ट्रप्रेमी,, आणि ईतर देशातील लोग स्वार्थी स्वतःचच बघणारे..
अमेरिकन स्वतः काहीच काम करत नाही.. दुसऱ्या वर अवलंबुन आहेत.
I have worked in China,, so I know)
आणि भारतीय लोग,,,,,>>
१) भारत माता की जय
२) राम मंदिर, बाबरी मशीद
३) आरक्षण
४) सरकारी यंत्रणा/नेते/पोलिटीशीयन्स भ्रष्टाचारी.
५) येथील लोकांना मेहनत नको.
हाच प्रॉब्लेम आहे सगळे लग्नपुरत बागतात.
Ok
बोल भिडू चे विषय खुप छान निवडतात,खूप छान माहिती आहे.सर्व टीम चे खूप आभार
माहिती खरोखरच अतिशय महत्वपूर्ण. कुणाही भारतीयाला विचार प्रवृत्त करणारी. पण चीन ने जे साध्य केलं त्याला कठोर सरकारी धोरण कारणीभूत आहे. भारतात तसं घडणं कठीण आहे. कारण भारतात लोकशाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनकडे सर्वकाही असूनही त्या देशातले लोक, भारतातील लोका इतके सुखी आहेत का? भारतात गरीबी असून देखील. हा एक प्रश़्नच आहे. धन्यवाद...
आपल्याकडे राजकारण, युवा नेते, भाईगिरी यातचं सर्व मग्नं आहेत
Tu kau ukhadl
या सर्व गोष्टी तेव्हाच साध्य होतील जेव्हा...
||एक देश एक भाषा...एक देश एक धर्म...||
ही घोषणा अखंड भारतात घुमली पाहिजे...
तेव्हाच भारत सर्व जगावर राज्य करेल...
कोणती भाषा?
हे सरकार infrastructure मजबूत करत आहे.. make in india च्या माध्यमातून RND पण चालू झाले आहे.. पण इथे जातपात चे राजकारण कमी झाले पाहिजे
He rajkaran tech karatat , je swata jati pati chya navane boma Marat basatat
कूच भी! फेकू अशिषकित आहेत त्यानं र&d माहीत नाही. ते चहा वडापाव विकायचे सल्ले देतात.
मारवाडी लोक अशिक्षित अणि हावरट आहेत. त्यांचा समाज कमी शिकतो अणि फक्त दलाली वर जगतो. अशा लोकांकडे सत्ता गेलेवर R & D ची अपेक्षा ठेवणेच मूर्खपणाचे ठरेल.
@@abhishekchougule4938
Tuzya bapala ubha kar mag tith Adani kuthala
@@abhishekchougule4938
Tu Kay keli aata paryant R & D te sang adhi
आधुनिकतेची कास धरताना मानसिक समाधान आणि आनंद हे सुध्दा वाढले पाहिजे. Happiness index मध्ये आपण अगदी शेवटच्या नंबर वर आहोत.
देशासाठी काही तरी करायचे ही भावना प्रत्येकांच्या मनात रुजायला पाहिजे, त्यासाठी जातीपातीचे राजकारण घडता कामा नये, सरकारने नवे संशोधन साठी भरीव मदत करायला पाहिजे, कामगार वर्ग तयार व्हायला पाहिजेअजून भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे नाही आहे
भारतात मध्ये एकदा व्यक्ती शेतीत काम करत असेल आणि चांगले पैसे कमवत असेल तर लोक म्हणतात की तुला मुलगी भेटणार नाही अशी माणसांची मानसिकता आहे
देशातील सर्व धार्मिक स्थलामधील पैसा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात वळवणे आवश्यक आहे ज्यामुळे मनुष्यबळ सुधारेल नाहीतर आपण केवळ पाकिस्तान च्या रांगेतच बसू
सर्वात महत्वपूर्ण म्हणजे आपलं भारत विश्वगुरू आहे.
देश बरबाद करायचा असेल तर दारूचे दुकाने उघडा आणि देश जर परफेक्ट करायचा असेल तर पुस्तकांची दुकाने उघडा जय शिवराय जय भीम जय मूलनिवासी 🙏🇮🇳❤️
एक समाज कंपन्यांमध्ये monopoly करत आहे बाकीच्या लोकांला जात पाहून promotion नाही मिळत त्यावर कोण नाही बोलत
इकडे पण रड्यांना आरक्षण हवे का?
@@रोशनब्राह्मण जसे मंदिरात आईत आरक्षण वर काय अणि आता ews आहे त्याच काय
Make in india is not possible without research & devolpment 😔
चीनी लोक ईमानदार,, मेहनती,, निडर,, उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे राष्ट्रप्रेमी,, आणि ईतर देशातील लोग स्वार्थी स्वतःचच बघणारे..
अमेरिकन स्वतः काहीच काम करत नाही.. दुसऱ्या वर अवलंबुन आहेत.
I have worked in China,, so I know)
आणि भारतीय लोग,,,,,>>
१) भारत माता की जय
२) राम मंदिर, बाबरी मशीद
३) आरक्षण
४) सरकारी यंत्रणा/नेते/पोलिटीशीयन्स भ्रष्टाचारी.
५) येथील लोकांना मेहनत नको.
मोदी अशिक्षित आहे त्यामळे त्याला याचे महत्व माहीत नाहये
@@abhishekchougule4938
Tu te machine banaval ka aalu se sona tayar karanar 😂
@@piyushpatil4655 to twisted video ahe purn video bgh. Ani feku nasel tr Rahul ase att honar nahi. 3ri आघाडी येईल. अरविंद केरीवाल सरखे iitn सुधा आहेत. जे mahsratsrat झाले ते देशात ही होऊ शकते.
@@abhishekchougule4938
Amantulla Khan yeil mag shriyat lavayala
Jar AK aala tar 👍
तरी पण तो भारत चे काय वाकड करू शकत नाही 🙏✊जय इंडियन आर्मी जय भारत ✊🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
😂
त्यांचाकडे पण आर्मी आहे😂
50% bhartiye upashi rahtat
कोरोना सोडेल चीन मग बसा भिक मागत 😄
यूद्ध लढयला पैसा लागतो भावा जो चिन कडे भरपूर आहे
इकड आपल्या अर्थव्यवस्थेचे पार घोडे लागलेले आहे
गूलाबी स्वप्न रंगवन्या पेक्षा वास्तवीकता समजून घ्या दादा
India needs Land and Labour reforms.Hire and fire policy. Government should also recruit only if necessary. Corruption should be given severe punishment. Finally reforms should be speeded up.
म्हणजेच काय गुलामगिरी कां भांडवादरांची. स्टॅंडर्ड equal एडुकेशन आहे का इथे. करपशन च काय करणार. ग्राणीन भागात जरा जाऊन बघ. सांगली सातारा पुणे सोडून.
@@AAKASHH367 Aurangabad sodle tr marathwadyla kuni bgaht suddha nhi development karta.😐
Kay chesta karata kay? mhanaje lokanni jamini vikun "hire and fire" madhye gulam vhayache kay?
@@patil1310p
भारतीय कृषि या विषयावर एक व्हिडिओ करा...
खूप छान विश्लेषण. असेच नवनवीन विषयांवर चर्चा व्हावी.
आपल्याकडे भ्रष्टाचार संपविल्यास,कायदा कडक पाहिजे कायदा राबविण्यासाठी विशेष लक्ष पाहिजे.धर्म,जाती व्यवस्थेवर अंकुश पाहिजे. भ्रष्टाचार गुन्हेगाराची जेल मध्ये टाकुन त्यांची व संबंधित व्यक्तीची प्रोपर्टी सरकारी तिजोरीत जमा करायला पाहिजे. हे एवढे केल्यास एक वर्षात आपण पुढे जाऊ.
येणाऱ्या पुढिल १० वर्ष मध्यें कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगति होऊ शकते या बद्दलची माहीती देऊ शकाल का
Technology and defence
Renewable energy production madhye khup pragati hou shakate.
Ai cloud computing metaverse electric cars defi
भारतात म्हणले तर अंड भक्त होण्यात प्रगती आहे 😹
Thanks for Valuable Information...
चीन आणि भारत यांची लोकसंख्या सामान आहे .पण चीन चे भौगोलिक क्षेत्रफळ भारतापेक्षा तीन पट जास्त आहे. हा पण मुदा चीन च्या विकासात महत्वाचे आहे..
Chutiya ....hue line vishai aiklay ka....chin chi 94% janta 25% kshetrphalawar rahte.....jast krun jmin padik donhral ahe
अपल्याइकडे एक समाज आपल्याच जातीच्या लोकांला चांगल्या नौकर्यांत भरून घेण्यासाठी पुढं-पुढं करतोय,जातीव्यवस्था संपल्याशिवाय आपला विकास फक्त धुळफेकच राहील
Supper content I ever seen on bol Bhidu, great job.
खूप छान स्पष्टीकरण, शब्दांकन.....👌👌👍
अभ्यास कमी वाटतं आहे?
खूपच छान
आपण जे काही सांगितले तो सगळा विचार डोक्यात आहे पण ज्या गोष्टींची ची माहिती किंवा पायाभुत सुविधा हव्या त्या नाही आहे त्याची वाट पाहतोय ज्या काही सुविधा आहे त्या मिळण्या करता खूपच आडकाठी येते.
Bol bhidu ata amch lallantop ch zaal aahe....khup chhan kaam karat aahat bhavano
Agrasive फक्त धर्मा च्या बाबतीत आहे development च्या बाबतीत बोंब च बोंब!
म्हणून चीन नास्तिक देश आहे.
खूप छान माहिती दिलीत sir धन्यवाद🙏🙏
VERY NICELY EXPLAINED!!
खूप छान विश्लेषण ,विविध पैलू उलगडून दाखवल्याबद्दल अभिनंदन !💐
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद.
मान्य आहे की चीन मध्ये मानवाधिकारांच हनन होतही असेल, पण तिथलं सरकार त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठी प्रामाणिक प्रयत्न करतय हे मात्र नक्की
चीन मधील लोक खूप मेहनती आहेत... चीन ची बरोबरी जगात कोणीच करू शकत नाही
आपली माणसं का घरी झोपा काढतात का.
@@AAKASHH367 अरे नाही मंदिर madjit आहे न तिथून होईल विकास
Khup chaan information provide keli 🙏🏻
Information collection khup changla ahe pn fakta tondi sangnyapeksha jr informational slides astya info aikta aikta jr visualize pn karta ala asta tr video ajun bhari zhala asta
china madhe corona cases kiti ahet? kiti lok mele? he ajun mhahit nahi zal pan china kade kiti paise ahet he kase mahit zale
Very good information described in a simple way
United Nations Security Council ची पर्मनंट मेंबर्स होण्याचे काय फायदे आहेत, याचा कृपया एक विस्तृत माहिती देणारा व्हिडीओ बनवाल का?
चांगली माहिती....1 नंबर
2014 पासून चा डेटा सांगतो की पेटंट दाखल करणे असो नाहीतर सायन्स पेपर प्रकाशन असो संख्या सातत्यानं कमी होत आहे. तरीपण विश्वगुरु असल्याचा आव आणला जातो
Lol it is not declining. Patent filing in India has TRIPLED in past 5 years but as compared to China, us, Korea India is way behind.
@@mayurkanth6987 कारण सगळे धर्म chya विळख्यात सापडले आहे
Please make a video on SEZ it's success/failure.
एक नंबर व्हिडिओ आम्हीही भारताच्या ईकॉनॉमिला बेस्ट मिळावा म्हणून ईटेक कंपनी स्थापन केली आहे
Thanks अरुण दादा🙏🏼
आजवर पाहिलेल्या u tube channel मधील channel पैकी खूप छान आहे बोल भिडू
Mazya mate jar kuthlya reform sathi tala galatlya lokanna barobar gheun apan pragati keli tar fast hoil. Apan Jan dhan account open kele tyache changle parinam baghu shakto pan china ne je reforms kele tase karayche tr tala galatlya lokanna gheunach karave lagnar mhanje Tyanna quality shikshan Dene mhanje Tyanna nokri milel kivva business kartil Ani tyamule GDP khup jast vadhel.
सर, south korea च्या विकासा बद्दल विषय घ्या, मला असे मनापासून वाटते की आपल्याला त्या देशाच्या पॉलिसी प्रमाणे आपण वाटचाल केली की विकसित राष्ट्र म्हणून आपण नावारूपाला येऊ शकतो. South Korea cha विषय खरंच खूप ज्ञान वर्धक असेल
Comprehensive study!
Aaple lok jati dharmavar ladhnyat busy ahe ..1 % lokankde 73 % sampatti ahe .
Lokanachi ichha naste... But politicians mule tasa hota
, साहेब मानलं पाहिजे तुम्हाला माहिती एक नंबर देता आमच्या बुद्धीचा विकास झाला आहे आभारी आहे तुमचा
The best chanal
बोल भिडू
सूचना
काढलेले मुद्दे स्क्रीन वर लिहा
Aaplya ithe jaro government strong asel sadhya pan te kontya prakar cha prachar karun nivdun yete he lakshat ghya...kiti jana ni yana vikasachya naavakhali mate dili asatil tyacha vichar kara sagle clear hoil ki kay issue aahe aaply ikade
Excellent Analysis 👌
Nice information for development, thanks for explanation, nice thinking
एकच अपत्य तरचं देश महासत्ता.नाहीतर काही नाही.
Ev tractor all models details please
Tumchi mahiti kharcha khup changali watali
Aaplya deshat sarkari ration var pot bharnaryachi sankhya mothi aahe.
Tumi software cha export consider karat nai ahat
China devloped jhala tithe single party rule ahe mhanun karan economic reforms zale
ती नास्तिक पार्टी आहे kelya अपल्याईथ धर्माच्या नावावर चुत्या गिरी फक्त..
Very nice information Thanks sarji
Very very nice sir thanks
बोल भिडु ऐवजी न्यु नाॅलेज असं नाव द्यावे सर
हिंदुस्थान लोकसंख्येच्या बाबतीत २ नंबर ला येतो.प्रत्येकानी भारतीय वस्तू खरेदी केली तर आपण ही networth मध्ये पुढे जाऊ..🔥🔥🔥🔥🔥देशाला पैसे मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. जर श्रेष्ठ बनायचं असेल तर आपल्या देशाला पाठिंबा दिला पाहिजे
thanks a lot........
Ith Newton cha 1st law fail गेला की भाऊ.. जगाची constant राहिला पाहिजे ना नेट worth.. जगाची वाढतेय mnje kay बहरून पैसा yetoy kay.
Thank you
आपण खाद्य तेल पण 60 ते 70 % आयात करतो, जे शक्य आहे ते सुद्धा मॅनेज करण जमलं नाही भारताला
सुंदर. अभिनंदन. 👌 👏
सर्व दृष्ट्या समता समाजात आली तर आणि तरच भारत प्रगती करू शकेल. विचार करा.
खूप छान बातम्या व इतर विषय हाताळता त्या मुळे चॅनेल चे नाव बदलावे, नाम मे क्या रखा है असे अनेक लोक म्हणतात, नाम मे क्या रखा है याचे चांगले उदाहरण द्यायचे झाले तर जय भीम हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच क्रांतिकारी व संघर्षमय आहे त्याच्या नावाला साजेसा, तोच इतर कोणत्या नावाने प्रदर्शित झाला असता तर कदाचित त्याची इतकी चर्चा प्रसिद्धी अथवा यशस्वी झाला असता हे सांगता येत नाही. बोल भिडू हे कॉलेज कट्टा टाईप विषयांवर नाव ठीक वाटते. तुमचा विषय मोठा आहे.
खूप छान माहिती
Jaga upalabdh fakt mandir masjib sathi dhaarmik karya sathi hote , loksankhya niyantran he pan dhaarmik aahe, apani pratyak research ved purana pasun hoto, ajun kiti vikash pahije saheb.
Bol bhidu good knowledge giving us .sir i was in abroad .& My suggestion in our country for develop each person should take school education & same time parents should support child skills development .
Best bhau must
विषय चांगला....
अमेरिका आणि चिन च्या संपत्ती आणि इतर गोष्टीबाबत भारतील बाबींशी तुलना
इथे लोकसंख्या वाढवायचे प्रयत्न सुरु आहेत,देशविकास राहिला बाजूला मजहब, religion वाढीचे प्रयत्न करत आहेत.
Namaskar, Your media is too good. Thank you for investing your time and presenting us very good videos. Mast Media aahe.
बोल भिडू
मी तुमचे व्हिडिओ रेगुलर बघतो
तुम्ही " राजे शिर्के घराणे " वर व्हिडिओ बनवा 🙏🏻🙏🏻
Very very good mahetee
Me. China mdhe kahi kaal job kela ahe . Labour cost faar expensive ahe tikde
China la changla leader milala. Bhartala matra 2014 madhye moorkha, bhampak aani khotarda leader milala. Aata aapan Pakistan, Bangladesh, Nepal, Sri Lanka yanchya hi khali gelo aahot.
Mahiti changli dili
Pn bhartabaddal bola bhau
मे mascot बनवतो uk मधून ऑर्डर होती किंमत 12000 डिलिव्हरी चार्जेस 15000 कस्टमर म्हणाला सॉरी कॅन्सल 😂
चीन कबे वस्तू भारतात येतात आणि भारतातील वास्तुपेक्षा कमी किमतीमध्ये देतात.😄
एक्स्पोर्ट कधी होणार?😂😂
Nice presentation sir
great analysis
JDP बदल पण sanga tacha aratha क्या जी आज -35 आहे
Kahi jhal ki kahihan reservation kade bot dakhvatat pan jevan arakshan navat teva bharatat konti development jhali he sangavi .
आपण फक्त शेठजींच्या दौर्यावर खर्च आणि कपड्यांवर खर्च मोजा. मेक इन इंडिया च्या नावाखाली प्रस्थापित व्यापारी जीएसटी लादून देशोधडीला लावले. ज्या सरकारला देशातील पेट्रोल चे भाव नाही सांभाळता येत त्या सरकार कडून एवढी मोठी आशा करणे व्यर्थ आहे
Bhau jast vel tuza aawaj aikala na ki kantalach yeto
Congratulations china..✌️
Too many advertisement in between....
Mastch ekdam 🙏🙏🙏
Remove adds from inside video …otherwise content is good 👍
I think GDP pee capita var focus karna jaruri ahe. Skill set chi kami ahe. Tyamule asha skillset che training private classes madhe free karun job laglya var sarkar tax chya rupat vasul karu shakte. Jyane lokanna naukri pan milel n Sarkar la tax.
बरोनार skillfull वाले शिक्षण मर्यादित लोकांकडे आहे. सर्वांगित विकासा धिमा आहे.
Informative reaserch
अमेझॉन सैमंसग रेडमी या देशात कमवालेला नफाही ते आपल्या देशात दाखवतात आणि वरून सांगतात एवढे पैसे असुन आमेरीकत बेरोजगारी आहे माझ्या देशात साश्वत रोजगार मिळावा त्याच मुल्य खूप आसाव
Kdk information sir 🔥🔥♥️
खुपचं छान 👌
Dada superb 👍👍👍👍👍