@@Aj-tp निवडून तर येऊ दे त्याना.. निकाल लागल्या वर समजेल काय काय पून्हा फोडा फोडी होईल ते 😂😂 अजित दादा तर पून्हा शरद पवार कडे जाणार हें 100% 😂 शिंदे सरळ जाणार नही पण काही आमदाराना उद्धव ठाकरेंन कडे पाठवेल 😂 पाण भाजप जास्त सीट्स घेऊन येईल तरच जैसे थे असाच सरकार पूढे कंटिन्यू राहणार..
@Aj-tp पण शिंदे तर कुठे टिकणार आहे भाजपा बरोबर ed cbi मुळे ते तिथे आहेत. भाजपा थोडी कमजोर व्हायचं बघत आहेत सगळे. जर भाजपा कमजोर झाली की बाजार उठवतील 😂 आज जी भाजपा आहे ती फक्त ed cbi च्या धाक दाखवून सत्तेत आहे बाकी काही नही.. राज ठाकरेला सुद्धा ed मुळे ते स्वतः कडे खेचले आहेत. पण या सगळ्यांना आतून इतका राग आहे ना मोदी शहा आणि तरबुज वर की हें सगळे एक दिवस ब्लास्ट होतील मोदी शहा आणि तरबुज वर
शेवटी शिंदे साहेबांचं बरोबर आहे.त्यांचा standing आमदार असताना कुणा साठी ते बळी कशाला देतील.आणि आमदारकी काही मागायची गोष्ट नाही.जो लोकप्रिय आहे तो येईलच निवडून...लोक देतील ना...पण अमित ठाकरे°साठी त्यांनी कशाला आपल्या आमदाराचे तिकीट कापावे.
Raj Thackeray ni pathimba dila mhanun eknath shinde cha mulga nivdun aala,me kALYAN cha ahe,jar raj Thackeray ni pathimba nasta dila ani Uddhav ne candidate jara bara dila asta tar Shrikant shinde ethe padnar hote kalal ka, eknath shinde na jar aaj 1 aamdar manage karta yet nasel tar te paksha kasa chalavnar
मला हे कळत नाही, जर अमित ठाकरे पॉवरफुल नेता असेल तर मग हे दुसऱ्या उमेदवारांनी माघार का घ्यायची, जनता ठरवेल की कोणाला निवडून आणायचे, तीन काय शंभर उमेदवार उभे करा
Right ahe bhava but raj Thackeray ni nahi sangitla konala candidate mage ghya,aamchi means je lok raj Thackeray na mantat tyanchi icha hoti eknath shinde ni candidate deu naye because eknath shinde cha mulala nivdun aanayla raj Thackeray ni help keliy, pathimba dila,sabha ghetli,me kALYAN cha ahe,raj Thackerayni pathimba nasta dila ani Uddhav ne jara candidate bara dila asta tar Shrikant shinde ethe padnar hote
😂😂😂😂😂 bhava eknath shinde manus changla ahe but tyana paksha nahi chalavta yenar,ata loka tyancha barobar hoti karan te cm hote, eknath shinde is not mass leader,tyancha thane baher kahi nahi
@@tejasbelvalkar8536 राज ठाकरे खुप दूरची गोष्ट आहे, अजित दादा परत मानगुटीवर येऊन बसला आहे तरी शिंदे काही करू शकत नाही. शिंदेंची स्वतःची राजकीय ताकद जबरदस्त असती तर राष्ट्रवादीला महायुतीत घुसू दिलं नसतं. महाविकास आघाडीत पण अजितदादा सहन करावा लागत होता आणि महायुतीत पण अजितदादाच सहन करावा लागत आहे असा माणूस राज ठाकरेंना काय जागा दाखवणार आहे ? विधानसभा निकालानंतर राजकारणात एकनाथ शिंदेंना स्वतःची जागा शोधायची वेळ येणार आहे.
शिंदे साहेब माहीम मधून माघार ना घेण्याचा निर्णय खूप कौतुकास्पद आहे.. कारण यातून दिसून येते कि तुम्ही कोणाचा दबाव नाही घेत, आणि सगळे कार्यकर्ते यांना खूप बळ देता.. खरंच योग्य मुख्यमंत्री मिळाला आहे महाराष्ट्र ला.. आणि राहिला विषय राज साहेबांचा.. पहिला त्यांचा मी आदर करतो.. पण तुम्ही जर इतकेच अमित ठाकरे यांना उतरवायचे आहे तर आदित्य विरुद्ध लढा.. बगु यात लावतील ना सगळे महायुतीचे ताकत.. कळेल कोणता ठाकरे जास्त ताकतीचा आहे.. शिंदे साहेब योग्य निर्णय 🚩🚩🚩
माहीम विधानसभा दरम्यान एक किस्सा आठवला की, मागच्या वर्षी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत, रेवंत रेड्डी,व KCR या दोन चर्चेतील उमेदवाराच्या मध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला होता..😂 महेश सावंत निवडून आले तर नवल वाटायला नको..
पक्ष, नेता बघू नका... उमेदवार बघा.... ज्या दिवशी हा महाराष्ट्र जात, धर्म आणि समाज म्हणून मतदान न करता छत्रपतींचे विचार जोपासणारा कडवट मराठी माणूस म्हणून मतदान करेल तेव्हाच हा महाराष्ट्र खरोखर घडेल....🖊️ कटू असेल पण सत्य आहे, अजूनही वेळ गेलेली नाही.... विचार बदलुया महाराष्ट्र घडवूया......🖊️
यावरून राज ठाकरे हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे काय भले करणार हे दिसून येते .शिंदे सारख्या सर्वसामान्य लोकांची कामे करत असलेल्या चांगल्या माणसांची गळचेपी करुन आपली पोळी भाजून घेत आहे. या सर्वांना शिंदे आणि त्यांच्या लोकांनी पुरुन उरावे हिच सदिच्छा 🎉
भाजपने शिंदे साहेबांच्या जागा मित्र पक्षाला द्यायला लावल्या , हातकणंगले शिंदे साहेबांची जागा जन्स्वरज्य पक्षला द्यायला लावली , माहिम मध्ये पण तेच . .समजा जन्स्वरज्य आणि मनसे शीट आल्या तर ते शिंदे साहेब यांना support करणार नाही ते भाजप ला करणार . आशा अनेक ठिकाणीं बंडखोर उभे राहिलेत की उभे केलेत हे आता साहेबाना माहिती
भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन इथे शिंदेंच महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट होत आहे कारण लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट भाजप पेक्षा जास्त होता शिंदे भविष्यात भाजपला भारी पडू शकतात म्हणून असे घाणेरडे राजकारण करत आहेत शिंदे माहिम मध्ये देखील सदा सरवनकराना निवडून आणतील 100% जनतेला सगळ्या गोष्टी कळतात
Bhava 5 year tream purna keli ki vichar kama kay kelit,hach questions aditya Thackeray na vichar magcha 5 year aamdar hote,tyat 3 year swata Aaditya mantri hote,vadil cm hote sanga kama kay kay kelit
@Aj-tp 2019 la tyanchysathich sabha ghet hotya Congress and NCP. Eka sabhet te "Rahul Gandhi yana egda chance dyayla kay harkat ahe" as bolle hote, video search kar TH-cam vr "2019 Raj thackeray on Narendra modi lavre to video" ase kittek video miltil tyat eka madhe asel bagh. 😅😂😂
Raj thakarey ha dalal manus aahe to kadhihi kothehi jail 2009 la to aatun Congress NCP sobat hota 2019 la Modi chya navane bomblat hota aata punha baap badalala
@@adityadhumal5375 bhava Rahul Gandhi la chance dya means te gele ka congress barobar,tyana modicha kahi decision nahi patle tyani dusryacla chance dya sangitla, election madhe prachar asach kartat na, uddav Thackeray bolle hote sharad pawar ni Maharashtra khadyat ghatla , video search kar TH-cam war ahe,tech uddav Thackeray bolle hote Rahul Gandhi la paytanane Marla pahije, video search kar TH-cam war ata sang tech Uddhav Thackeray ahet ki nay congress ani ncp barobar Raj Thackeray na satta dya tyani kam nahi kela tar naki bolla, Jar shivsene, congress, ncp barobar jau shakte tar raj Thackeray na pan hakka ahe kona barobar pan yuti karaycha,karan baki sagle paksha 3,3 madhe ladnar ani raj Thackeray na ekta ladun nahi chalnar bhava Bakichani satta hoti tyanchi kama bgha ani raj Thackeray var 1 da vishwas dakhva 🙏
मुद्दा हा आहे की देवाभाऊ स्वतः च्या सत्तेसाठी कुरघोड्या करून भाजप शिवसेना ची हिंदू वादी सत्ता घालवणार आणि सत्ता गेली तरी विरोध पक्ष नेता होणार मी किती हिंदूत्व वादी आहे हे दाखवणार 😢
१००% बरोबर विश्लेषण . ज्या दिवशी राज ठाकरे बोलले भाजप चां मुख्यमंत्री होईल तेव्हा पासून सरवणकर पण टाईट झाले .
एकनाथ शिंदे निवडणूक नंतर नवीन राजकीय भूकंप घडवणार १००%.
Bjp cha cm honar hey tar kharch ahe na,bjp parat shinde la cm kartil asa watat ka?
@@Aj-tp निवडून तर येऊ दे त्याना.. निकाल लागल्या वर समजेल काय काय पून्हा फोडा फोडी होईल ते 😂😂 अजित दादा तर पून्हा शरद पवार कडे जाणार हें 100% 😂 शिंदे सरळ जाणार नही पण काही आमदाराना उद्धव ठाकरेंन कडे पाठवेल 😂 पाण भाजप जास्त सीट्स घेऊन येईल तरच जैसे थे असाच सरकार पूढे कंटिन्यू राहणार..
@@tamrajkilvish9215 results lagla ki bolut yawar, shinde cm honar nahit hey khara ahe, because bjp swatacha basavnar ani Ajit jaundet kuthe jaycha tikde ,55 madhu 20 pan yenar nayt tyacha
@Aj-tp पण शिंदे तर कुठे टिकणार आहे भाजपा बरोबर ed cbi मुळे ते तिथे आहेत. भाजपा थोडी कमजोर व्हायचं बघत आहेत सगळे. जर भाजपा कमजोर झाली की बाजार उठवतील 😂 आज जी भाजपा आहे ती फक्त ed cbi च्या धाक दाखवून सत्तेत आहे बाकी काही नही.. राज ठाकरेला सुद्धा ed मुळे ते स्वतः कडे खेचले आहेत. पण या सगळ्यांना आतून इतका राग आहे ना मोदी शहा आणि तरबुज वर की हें सगळे एक दिवस ब्लास्ट होतील मोदी शहा आणि तरबुज वर
उघडा पाठिंबा नाडला😂😂😂😂
Binshart😂😂
Fakt Amit Thackeray ata lava takat ❤🔥
महेश सावंत ची सीट लागली 10, 000 ने , लोकसभेला सगळे एकत्र होते तेव्हा फक्त 6000 ची लीड होती राहुल शेवाळे ला
लीड मुस्लिम मतांच्या जोरावर मिळाली तुम्हाला ..
@@sankettambe440 १०,००० ची लीड मनसे+शिंदे+भाजपची मिळून होती!
😂😂😂😂
12,500 plus hoto worli madhun ubt 6k +hote nit abhyas kara
@@sankettambe440amhi muslim ahot ka murkha
ज्यांनी बिन शर्ट पाठिंबा दिला त्यांचीच मारली😂
Te result lagle ki Kalnar koni konachi marli
तुमची मारून मारून पार फाडून ठेवली ते बघा 😂😂
बिन shart valyachi पार लायकी काढली 😂😂
लोकसभेला बिनशर्त कडून मारली होती आता विधानसभेला pant कडून बिनशर्त करून मारणार😂😂
शेवटी शिंदे साहेबांचं बरोबर आहे.त्यांचा standing आमदार असताना कुणा साठी ते बळी कशाला देतील.आणि आमदारकी काही मागायची गोष्ट नाही.जो लोकप्रिय आहे तो येईलच निवडून...लोक देतील ना...पण अमित ठाकरे°साठी त्यांनी कशाला आपल्या आमदाराचे तिकीट कापावे.
Raj Thakre cha pathinba ka ghetala Loksabhevelela? Teva Kalyan madhye kon Rajputra hota?
मनसे नी मदत मागितली का कधी..??
मनसे नी अमित साठी कधीच मदत मागितली नाही ..फक्त मीडिया बातम्या पेरत आहे ..
Raj Thackeray ni pathimba dila mhanun eknath shinde cha mulga nivdun aala,me kALYAN cha ahe,jar raj Thackeray ni pathimba nasta dila ani Uddhav ne candidate jara bara dila asta tar Shrikant shinde ethe padnar hote kalal ka, eknath shinde na jar aaj 1 aamdar manage karta yet nasel tar te paksha kasa chalavnar
@@sankettambe440 Ekdam Barobar
right
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
*Only Manse* 🔥
फक्त राज साहेब ❤️
Mahesh swant only ubt ❤
😂😂😂
😂😂😂 हरतोय 😂😂😂मह्या
Mashal❤
Ghe petvun😂
बोल भिडू-तुम्हाला काय वाटतं
मी- मला काहीच नाही वाटत😂😂
मला हे कळत नाही, जर अमित ठाकरे पॉवरफुल नेता असेल तर मग हे दुसऱ्या उमेदवारांनी माघार का घ्यायची, जनता ठरवेल की कोणाला निवडून आणायचे, तीन काय शंभर उमेदवार उभे करा
Right ahe bhava but raj Thackeray ni nahi sangitla konala candidate mage ghya,aamchi means je lok raj Thackeray na mantat tyanchi icha hoti eknath shinde ni candidate deu naye because eknath shinde cha mulala nivdun aanayla raj Thackeray ni help keliy, pathimba dila,sabha ghetli,me kALYAN cha ahe,raj Thackerayni pathimba nasta dila ani Uddhav ne jara candidate bara dila asta tar Shrikant shinde ethe padnar hote
पण राज साहेब कुठे बोललेत अर्ज मागे घ्या त्यांना का दार वेळी आरोपी ठरवता त्यांना कोणी समजून घेईल की नाही
Haee dogh thakrey kahi kamache nyy balasaheban sarkh koni nahiii 🗿🗿🗿🗿
अमित साहेब 🥳🥳🚩🚩
शिंदे ला रोखन्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे भाजप काँगेस अजित पवार सगळे ताकत लावत आहेत कारणं ते काम करत आहेत शिंदे यांना पुरून उरणार
😂😂😂😂😂 bhava eknath shinde manus changla ahe but tyana paksha nahi chalavta yenar,ata loka tyancha barobar hoti karan te cm hote, eknath shinde is not mass leader,tyancha thane baher kahi nahi
हाड
@@Aj-tpmi jalna kar hawa tight ahe sahebach
@@Aj-tpTrue
PMO cha report vacha. 2% GDP kami zala Maharashtra cha shinde chya kalat. Shinde fakat hujare giri karatat gujrat chi. Asa CM nako amhala.
Mahesh sawant only
शिंदे साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की दबावाखाली झुकणारे नेतृत्व नाही, महाराष्ट्राला असा खरा नेता लाभला आहे.
शिंदेंनी बाजी मारलेली नाही, शिवसेनेच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे.
शिवसेना चा पराभव म्हणजे भाजपा आणि महायुती चा पराभव
Shinde chy nadii Nako laguu Raj na sagg ny trr tyla pn tychi jaga dkhvnrr 🏹🏹🏹🏹
Tya mindhe chi dhadi sundha rahnar nahi 23 nantr@@tejasbelvalkar8536
@@tejasbelvalkar8536 राज ठाकरे खुप दूरची गोष्ट आहे, अजित दादा परत मानगुटीवर येऊन बसला आहे तरी शिंदे काही करू शकत नाही. शिंदेंची स्वतःची राजकीय ताकद जबरदस्त असती तर राष्ट्रवादीला महायुतीत घुसू दिलं नसतं. महाविकास आघाडीत पण अजितदादा सहन करावा लागत होता आणि महायुतीत पण अजितदादाच सहन करावा लागत आहे असा माणूस राज ठाकरेंना काय जागा दाखवणार आहे ? विधानसभा निकालानंतर राजकारणात एकनाथ शिंदेंना स्वतःची जागा शोधायची वेळ येणार आहे.
महेश सावंत
Mahesh sawant UBT 🚩
खूप भिका मागून झाल्या, निष्ठावंत शिवसैनिक सावंत साहेब च जिंकतील❤❤❤❤
कोण आहेत ते ?
Ganta
Yedzava uddhav cha yedzava sainik
निष्ठावंत 😂😂
To pan congress madhe jaun aalay
UBT che Sawant 100 takke jinkanar
Mashal ❤🐅 Mashal ❤ Mashal ❤🐅💯🚩
शिंदे सरकार 🚩🚩🚩
मशाल 🔥🔥🔥🔥🔥🔥😎😎😎
कोणीही उभा राहो, जिंकणार उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे उभा आहे का ?
@@ashishshinde4416💯😅😂
@@ashishshinde4416 😂😂😂
@@ashishshinde4416Ho 96 jaaga var Uddhav thackeray ahe ....Delhi che chaate nahi😂😂😂
Uddhav cha mendu bhadyane ghetlas vatat😂😂😂
शिंदे साहेब माहीम मधून माघार ना घेण्याचा निर्णय खूप कौतुकास्पद आहे.. कारण यातून दिसून येते कि तुम्ही कोणाचा दबाव नाही घेत, आणि सगळे कार्यकर्ते यांना खूप बळ देता.. खरंच योग्य मुख्यमंत्री मिळाला आहे महाराष्ट्र ला.. आणि राहिला विषय राज साहेबांचा.. पहिला त्यांचा मी आदर करतो.. पण तुम्ही जर इतकेच अमित ठाकरे यांना उतरवायचे आहे तर आदित्य विरुद्ध लढा.. बगु यात लावतील ना सगळे महायुतीचे ताकत.. कळेल कोणता ठाकरे जास्त ताकतीचा आहे.. शिंदे साहेब योग्य निर्णय 🚩🚩🚩
शिंदे साहेबांनी ठामपणे माहीममध्ये उतरून राजकारणाला नवा बळ दिला आहे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत 1:20 .
😂😂😂😂
शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार हि काळ्या दगडावरची भगवि रेघ आहे शिदे साहेब जिन्दाबाद
ek dum barobar विश्लेषण 100%
एकनाथ शिंदे हे ग्राउंड मध्ये राहून लोकांचे काम करणारे नेते आहेत...
ते नक्कीच पुन्हा मुख्यमंत्री होतील...
त्यांचं काम बोलत....खूप खूप आदर
PAISHACHA. KHEL. KARUN. GADDHAR.
फक्त उध्दव ठाकरे यांचाच उमेदवार जिंकेल 💪💪💪💪🚩🚩
शीतल म्हात्रे तर शिंदे गटात आहे ना
Fhakta mns
Only bjp 🎉
3:22 असं असेल तर कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात तर मनसेचा उमेदवार आहे
कोणी ही उबे रहा,,,जित्नार तर फक्त शिंदे साहेब.🚩🏹🏹🏹
Only Shinde 🚩
भाजप आणि मनसे जवळ यायला सुद्धा एकनाथ शिंदे जबाबदार आहेत.
महत्त्वाचं कारण म्हणजे जरांगे ना मदत करून त्यांना फक्त भाजप वर आग पाखड करायला लावणे.
जारंगे काका चा माणूस आहे हे सिद्ध झ्हालायं आज जारंगे फक्त शिंदे मराठा आहे म्हणून काय बोलत न्हवता
माहीम विधानसभा दरम्यान एक किस्सा आठवला की,
मागच्या वर्षी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत, रेवंत रेड्डी,व KCR या दोन चर्चेतील उमेदवाराच्या मध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला होता..😂
महेश सावंत निवडून आले तर नवल वाटायला नको..
😂😂😂
बिन शर्ट पाठिंबा ते without शर्ट.
काय अवस्था झाली mns ची.
वेळोवेळी भूमिका बदलली त्याचा हा परिणाम..
तुमच्या सारखी लाचारी तरी केली नाही काँग्रेस सोबत जाऊन 😂
हो शंभर टक्के शिंदेंनी बाजी मारलेली आहे आणि मनसेला तिची जागा दाखवलेली आहे मनसेला दिशा कळतच नाही आपलं इंजिन कुठे घेऊन जावा म्हणजे कोमात गेलेली आहे
चिन्मय भाऊ कुठे गेला तू
तू येत जा भावा
चिन्मय चा व्हिडिओ पाहायला कोण कोण आला आहे
येणार तर महेश सावंत... फक्त मशाल... ५०००-१५००० च्या मतांनी...
अमित ठाकरेच येणार 100%
Amit Raj Thackeray fhakta
5-15 हजार मत पाडतील त्याला फक्त
@@Tanatana-l5r मला २३ तारखेला ये रिप्लाय द्यायला.. हिम्मत असेल तर नाही तर तू २ बापाचा..
तीन तीन लग्नानंतर तू पेदा झालेला तू😂
पक्ष, नेता बघू नका... उमेदवार बघा....
ज्या दिवशी हा महाराष्ट्र जात, धर्म आणि समाज म्हणून मतदान न करता छत्रपतींचे विचार जोपासणारा कडवट मराठी माणूस म्हणून मतदान करेल तेव्हाच हा महाराष्ट्र खरोखर घडेल....🖊️
कटू असेल पण सत्य आहे, अजूनही वेळ गेलेली नाही....
विचार बदलुया महाराष्ट्र घडवूया......🖊️
नाव लक्षात ठेवा अमित राज ठाकरे 🚂🚂
Eknath Shinde Saheb is perfect player
😂😂😂😂😂
😂😂😂
Perfect and Correct program Man... 🔥
ठाकरे यांची नवीन पिढी स्वार्थी आहे, लोकांच्या भल्या पेक्षा पुढच्या पिढ्यांची चिंता आणी त्यांची तजवीज यातच त्यांचे काम चालू आहे
शिंदे साहेबांची ही भूमिका महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत असण्याचं मोठं बळ मिळालं आहे.
शिंदे साहेबांच्या या ठाम निर्णयातून त्यांची आत्मविश्वासपूर्ण नेत्तृत्वाची झलक दिसते. महाराष्ट्राला असेच मजबूत नेतृत्व हवे.
Eknath Shinde: Progress and positivity for all!🚩🚩🚩
यावरून राज ठाकरे हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे काय भले करणार हे दिसून येते .शिंदे सारख्या सर्वसामान्य लोकांची कामे करत असलेल्या चांगल्या माणसांची गळचेपी करुन आपली पोळी भाजून घेत आहे. या सर्वांना शिंदे आणि त्यांच्या लोकांनी पुरुन उरावे हिच सदिच्छा 🎉
भाजपने शिंदे साहेबांच्या जागा मित्र पक्षाला द्यायला लावल्या , हातकणंगले शिंदे साहेबांची जागा जन्स्वरज्य पक्षला द्यायला लावली , माहिम मध्ये पण तेच . .समजा जन्स्वरज्य आणि मनसे शीट आल्या तर ते शिंदे साहेब यांना support करणार नाही ते भाजप ला करणार . आशा अनेक ठिकाणीं बंडखोर उभे राहिलेत की उभे केलेत हे आता साहेबाना माहिती
आपला माणूस एकनाथ शिंदे साहेब... 🏹
Eknath Sambhaji Shinde ch king maker tharnr 🗿🚩🏹
After MNS Yuti with BJP
Bhaiya lok be like: Batoge to Pithoge 😂😂😂
Bhaiya lokana ghari gheun ja...gharchyanchi maja
@@Sachin2207काय भाषा.. निर्लज
शिंदे साहेबांचा निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी नवा दिशादर्शक आहे, त्यांच्या ठामपणाने महाराष्ट्राचं भविष्य निश्चित उज्ज्वल होणार.
भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन इथे शिंदेंच महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट होत आहे
कारण लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट भाजप पेक्षा जास्त होता
शिंदे भविष्यात भाजपला भारी पडू शकतात
म्हणून असे घाणेरडे राजकारण करत आहेत
शिंदे माहिम मध्ये देखील सदा सरवनकराना निवडून आणतील 100%
जनतेला सगळ्या गोष्टी कळतात
जिंकले उद्धव ठाकरे 🚩🚩🧡🧡हे बसणार भांडत 🤣🤣
एकनाथ शिंदे यांनी बरोबर केलं पाहिलं प्राधान्य शिवसैनिकाला
Bringing real change to Maharashtra!🫡🚩
एकनाथ शिंदे माणूस चांगला आहे. काम करणारा आहे
फसवणारा माणूस आहे
महिमचं हित, आमदार अमित 🚩🚂🔥
जय महाराष्ट्र साहेब दादर प्रभादेवी माहीम कार्य सम्राट आमदार सदा सरवणकर साहेब,🏹
🙏🙏🙏🙏🙏 8:03
एकनाथ शिंदे हे काय कच्या गुरुंचा चेला नाय किती बी रोखा .... अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩⚔️
भाऊ हे एकनाथ शिंदे साहेब यांना मुंबई अडवतील.. आपण इकडे भाजप चा correct कार्यक्रम करू.... 💯
Shinde
Shinde saheb mastermind aahe ❤
अजून द्या बिनशर्त पाठिंबा
Eknath Shinde great Chief of Maharashtra and Sanatan ❤ 🏹 🏹 🏹 🏹
एकनाथ शिंदे मास्टरमाईंड आहे..
😂😂😂 ata cm pad gela ki Kalnar sagla,ata loka barobar hoti because te cm hote,jeva satta nasel teva Kalnar kon barobar ahe te
Raj ठाकरे फडणवीस ची भाषा बोलत आहे..
@@Aj-tpsamjel kon ahe Eknath Shinde 🗿🚩🏹🗿🚩🏹
Eknath shinde sarkha labad nahi
@@tejasbelvalkar8536 mahit ahe mala kon ahet eknath shinde,tula cm jale teva kalal asel me thane madhech rahato so mala aadhi pasun mahit ahet
शिंदें सोबत भाजप ने गद्दारी केली तर पुन्हा भाजपा ला मतदान नाही 🚩
सर्वांचा नाथ होण्यासाठी आमचा एकनाथ बास आहे🚩
Shinde❤
अमित साहेब ठाकरे प्रचंड मतांनी विजयी होणार 🔥🚂🚂🚂
💯💯🚩🚩
😂😂😂😂
@@KishorThorat-te1bk Kaire tuji layki disli ka tya vr hasu rahila 😂
@mrrex9685 माझी लायकी मला माहित आहे अजून द्या बिनशर्त पाठींबा मग हसायलाच येणार ना
@@KishorThorat-te1bk nidan amhi dharma nahi sodla
मनसे ही भाजप ची बी टीम आहे 😅
Mag problem kay ahe
उद्धव ठाकरे काँग्रेस ची C Team आहे बोले तो एकदम C
सोनिया शरद ची कोणती टीम आहे उद्धौद्दीन करामारीखान हिंदुविरोधी वाले😂😂😂😂😂
प्रगतीच्या वाटेवर चालणारा मुख्यमंत्री..🚩✌🏻
शिंदे साहेबांनी माहीममध्ये माघार न घेऊन कार्यकर्त्यांना खूप बळ दिलं आहे, असं साहस दाखवणं ही त्यांची खासियत आहे.
महिमाच्या युद्धात उद्धव ठाकरे जिंकणार दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ 😂
💀💀
जनाब उद्धौद्दीन करामतीखान😂😂😂😂 हिंदू विरोधी कधीच नाही येणार😂😂😂😂
अमित ठाकरे खुपच कर्तुत्ववान नेते आहेत, त्यांनी महाराष्ट्राला खुपच प्रगती पथावर नेले आहे, खरंतर तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत...🤣🤣
तु तुझे सांग तू आतापर्यंत काय उपटले
मोठा जोक....
Bhava 5 year tream purna keli ki vichar kama kay kelit,hach questions aditya Thackeray na vichar magcha 5 year aamdar hote,tyat 3 year swata Aaditya mantri hote,vadil cm hote sanga kama kay kay kelit
तुझ्या उद्धव ,आदित्य , शरद , पप्पू यांनी कोन्हाची बांधली मग तूच सांग
महाराष्ट्रात खुर्चीसाठी मोठा गेम होणार आहे.
Eknath shinde ❤
Sada Sarvankar nivdun Yenar
राज साहेब चुकले त्यांनी लोक सभे. वेळीच मावियाअधे जाऊन 2.4 खासदार निवडून आणले पाहिजे होते a आता 30.40 आमदार आले असते
😂
Raj Thackeray congress, ncp barobar kadhich janar nahit, future madhe te bjp barobar jatil
@Aj-tp 2019 la tyanchysathich sabha ghet hotya Congress and NCP. Eka sabhet te "Rahul Gandhi yana egda chance dyayla kay harkat ahe" as bolle hote, video search kar TH-cam vr "2019 Raj thackeray on Narendra modi lavre to video" ase kittek video miltil tyat eka madhe asel bagh. 😅😂😂
Raj thakarey ha dalal manus aahe to kadhihi kothehi jail 2009 la to aatun Congress NCP sobat hota 2019 la Modi chya navane bomblat hota aata punha baap badalala
@@adityadhumal5375 bhava Rahul Gandhi la chance dya means te gele ka congress barobar,tyana modicha kahi decision nahi patle tyani dusryacla chance dya sangitla, election madhe prachar asach kartat na, uddav Thackeray bolle hote sharad pawar ni Maharashtra khadyat ghatla , video search kar TH-cam war ahe,tech uddav Thackeray bolle hote Rahul Gandhi la paytanane Marla pahije, video search kar TH-cam war ata sang tech Uddhav Thackeray ahet ki nay congress ani ncp barobar
Raj Thackeray na satta dya tyani kam nahi kela tar naki bolla,
Jar shivsene, congress, ncp barobar jau shakte tar raj Thackeray na pan hakka ahe kona barobar pan yuti karaycha,karan baki sagle paksha 3,3 madhe ladnar ani raj Thackeray na ekta ladun nahi chalnar bhava
Bakichani satta hoti tyanchi kama bgha ani raj Thackeray var 1 da vishwas dakhva 🙏
शिंदे साहेब लय भारी ❤
कुणी ही उभे रहा जित्नार तर शिंदे साहेब 🚩🏹🏹🏹
विरोधकांनी कितीही ओरडले तरी जनता आता फक्त एकनाथ शिंदे सहेबंसोबात आहे ✌️✌️
मनसे ❤🎉
Fakt Manase ch yenar Thakrey Factor
दोघांचा भांडणात तीसऱ्याचा फायदा होतो. महेश सावंत थोड्याशा फरकाने विजयी होतील ह्यात शंका नाही.
CM Eknath shinde
Eknath Shinde has truly connected with the people of Maharashtra!❤
Shinde sarkar bannar hya vedes 🏹
अमित साहेब ठाकरे 🚂🚂
पण राज साहेब कुठे बोललेत अर्ज मागे घ्या त्यांना का दार वेळी आरोपी ठरवता त्यांना कोणी समजून घेईल की नाही
Eknath Shinde seems to be the upcoming hero of Maharashtra's Politics !!!
अमित ठाकरे One Side ❤❤❤
Sindhe sahab ham pap ke sath hai
श्री अमित राज ठाकरे ✌🏻🔥💯
Best analysis video and make such statement without paid promotion.
शिंदे सरकार
फक्त एकनाथ शिंदे साहेब
मुद्दा हा आहे की देवाभाऊ स्वतः च्या सत्तेसाठी कुरघोड्या करून भाजप शिवसेना ची हिंदू वादी सत्ता घालवणार आणि सत्ता गेली तरी विरोध पक्ष नेता होणार मी किती हिंदूत्व वादी आहे हे दाखवणार 😢
Mns ला सदा सरवणकर ची गरजच नाही, लोके नुसते कमेंट करतात, पण ग्राउंड रिॲलिटी पाहता नाहीत, इथे मागील 3 टर्म मनसे ला 40 हजारापेक्षा जास्त मतदान झाले आहे
Shinde saheb king 👑
सुपारीबाज Vs मिंधे यांच्या राड्यात महेश सावंत विजयी होणार
Uddhav thakre only